आम्हाला 5 एकर पपई लागवड करायची आहे. कधीं लागवड केली पाहिजे अंतरगत पिक कोणते घेतलें पाहिजे अंतरगत पिक घेतले तर सटिंग कमी होते का? अंतरगत पिक न घेतल बरं पाटील बायोटेकची पपई रोपे कुठे भेटतील
मी एक्झॅक्ट समे स्प्रे घेतला होता व्हायरस साठी, काहीच उपयोग झाला नाही. सगळा प्लॉट गेला. बेस्ट way - रोप घरी तयार करावे व तरीपण व्हायरस आल्यास झाड उपटून टाकावे.
अभ्यास पुर्ण माहिती खुप छान धन्यवाद
thx
एक नंबर अमोल सर
सगळ्यात महत्वाचं आहे, सर एक फोटो जरी सेंड केला तरी रिप्लाय देतात
Thank you sir ❤
thank you
खूप छान माहिती दिली आपल्या योग्य मार्गदर्शना मुळे निश्चित शेतकऱ्यांना मदत व फायदा होईल
thx
खूप छान माहिती धन्यवाद सर.
thx
ऐक। नंबर।दीली।ता।बदल। धन्यवाद।सर।मि।पन। पपई।15.लावली।आहे।पांच।ऐकर।आहे
thx
Super
Thanks
बटाटा लागवड विषयी माहिती कळवा
ok
👌
thx
मला पण लावायची आहे सर, रोपं कुठे, कशी मिळतील कॄपया सविस्तर माहिती द्यावी
78752 66444 ya no la call kara
कृपया वेलकम ws46 बाबत माहिती द्यावी.
thx
सर 3 गुंठयामद्धे लागवड करता येईल का पपईची कृपया सांगा आणि सर्व नियोजन कशा पदतीने करावे लागेल
nahi
सर आंतरपिके कोणती घेऊ शकतो
Gram vaigare gheu shakta or vegetable
Sir... Papai vr papai yeil ka?
Nahi
पपई शेड्युल पाटवा सर
7507775355 ya no la papaya ase lihun pathwa
Sir... Papai vr papai gheu shakto ka?
February madhe lavaycha vichar chalu aahe
Nahi
Pandharpur madhe apali utpadane kothe miltil
7028395143 ya number la contact kara
कापूस लागवड कशी करावी खत व्यस्थापण वेडोओ बनवा
vidio ahe you tube la
नांदेड ला रोप पोहचती भेटणार का साहेब
ho bhetel 8080677492 ya no la call kara
Jalgaon madhe tumche product kuth miltil
Kranti Treders jalgaon ethe miltil
Sir mla lavayqchi aahe rope pn dya ani guidence pn kara
78752 66444 ya no la call kara
Shivkrupa nursary . 15 नंबर पपई रोप भेटतील
❤❤❤❤❤❤❤
Thx
सर कोणत्या जातीच बियान चांगल आहे
786
Sir पपई मध्ये अंतर पिकं घेतल तर चालेल का कोणत घ्यावं झेंडू लागवड केली तर चालेल का?🙏
ho chalel
Sir mla papai lagvad kraychi aahe pn ranat nimetod hot aahe bhopla aani ghevda nimetod ne gela hota papai yeil ka tya ranat
nahi
7*7 झिग ज्याग चालणार नाही का माझ्याकडे डबल drip 7 फुटावर आहे
dat hoil
मिलीबग रोग आलेला आहे फवारणी काय करावी
detastsu 150 gm prati acre drenching kara
वेलकम 46 पपई माहिती द्या सर
ok
सर मला सुद्धा पपई लागवड करायची आहे मला तुमचा सल्ला पाहिजे.
9923974222 ya no la whatsapp kara
पपई ची चांगली वराईटी कोणती
786
Sir April la papai lagvad keli tar chalel ka
Area konata ahe tumacha te sanga mla ?
एकदा लागवड केल्यावर किती वर्षे हंगाम घ्यावेत.
16 mahine
Ws 46 papai Baddeley sampurn maritime dya
ok
आम्हाला 5 एकर पपई लागवड करायची आहे.
कधीं लागवड केली पाहिजे
अंतरगत पिक कोणते घेतलें पाहिजे
अंतरगत पिक घेतले तर सटिंग कमी होते का?
अंतरगत पिक न घेतल बरं
पाटील बायोटेकची पपई रोपे कुठे भेटतील
8080677492 ya no la call kara
मी एक्झॅक्ट समे स्प्रे घेतला होता व्हायरस साठी, काहीच उपयोग झाला नाही. सगळा प्लॉट गेला.
बेस्ट way - रोप घरी तयार करावे व तरीपण व्हायरस आल्यास झाड उपटून टाकावे.
ok
पपई अंतर पीक मिरची घ्यवा का
Hi gheu shakta
sir buldana madhe field officer asel tr number dya tyancha
70283 95143
सर मला पपई लागवड करायची आहे.
रोपे कुठे मिळतील सांगा 🙏🌹🌹🌹
8080677492 ya number la contact kara
Mala 3 ekar lavayche aahe
8080677492 ya no la call kara
सर कलिंगड आंतरपीक घेतले तर चालेल का
ho chalel
सर तैवान786 ची रोप कोणत्या नर्सरी मधे मिळतात जळगाव मधे
78752 66444 ya no la call kara
Jun mde papai Lavu shakato ka
Konti Verity
whatapp kara
मला पण पपई लागवड करायची आहे
kara
WS 46 papai kashi ahet sir
no idea
मला पप ई रोप उपलब्ध होईल का
8080677492 ya number la contact kara
मला पपई लागवड करायची आहे सर बोदवड
9923974222 ya no papai ase lihun pathawa
पपई च्या झाडाला ड्रीप झाडापासून किती अंतरावर ठेवावे
1fit
sir माहिती देणारी शेतकरी मित्रांचे नर्सरी कुटली आहे.
jALGAON
आपला पत्ता द्या किंवा नेवासा जिल्हा अहमदनगर येथील आपल्या प्रतिनिधी यांचे नाव व फोन नंबर द्या
7507775359
30 गुंठया मध्ये किती रोपे लागतात
200000
😮
786 biyaane kuth milel
9923974222 ya no la whtsapp kara
@@PatilBiotechlau naka bahu teyvan
Khup rog yeto
पेरू बदल व्हिडिओ बनवा सर ❤
ahe kelela
पपईत कांदा हे आतर पिक घेता येईल का
ho getha yeil
सार फॅनसा बंद एक व्हिडीओ टाकणा... 🙏 मला दोन एकर लवायचा आहे
thx
सर पपई ला मलचींग टाकला तर चालेल का ??
ho
Sunil gdry
Surmala pallavi
kay pahije
15 नंबर पपई नर्सरी कुठे आहे
Jalgaon
सर मला पपई रोप आपना कडुन पाहिजे
78752 66444 ya no la call kara
खूप छान माहिती दिली आहे सर आपले खूप खूप धन्यवाद
o😅😮😮😮mvmvmvmm@@dipakmarathe6433
Rs. 200 prati zad kharcha khup ahe
thx