Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
तुमच्या मालकाला खरंच मानलं पाहिजे कारण ते तुम्हाला विडिओ काढायला मदत करून सहकार्य पण करतात...❤❤तुमचे पतीदेव खरंच खुप छान वाटतात,,,,,❤❤
मनिषा ताई तुमचे मालक खूप कष्टाळू आहेत 😢 जीव लावा त्यांना
ताई खरंच तुमचे मालक खुप खुप कष्ट करतात , तसेच नेहमी हसत मुख राहतात , ते तुमच्याशी भांडू शकत नाहीत
मराठ मोळी....आपली परंपरा जपताय तुम्ही दोघे.......जोडी खुप छान असंच प्रेम राहू द्या.....मनिषा ताई खुप कष्ट करता तुम्ही दोघे.....
खरोखर तुम्हा दोघांची जोडी खूपच छान आहे, खरेच नवरा बायको अशी जोडी असावी , ताई तुमचे मालक खूपच मेहनती आहेत .
विठठल रू कमाई आहात तुम्ही दोघ जन. ❤❤❤❤
रमाबाई बाबा बाबासाहेब यांची सारखी जोडी आहे तुमची खुपच छान आहे 🙏👍
ताई खूपच छान व्हिडिओ ताई तुम्ही एकमेकांशी प्रेमाने असेच रहा दादा खूप कष्टाळू हसतमुख चेहरा आहे
तुमच्या मालकाचे खूप खूप कौतुक पत्नीला एवढ स्वातंत्र्य देतात . छान .
Manisha Tai 👌💯🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️yelil Jai Hari vitthal 🙏🙏
ग्रामीण जीवनाचे सुंदर चित्रण!!! धन्यवाद!!!
राजा राणी च्य जोडीला पाच मजली मादीला ,तुमची दोघांची जोडी ला खूप खूप शुभेच्छा जय भीम
खुप छान मनिषा ताई तुम्ही दोघ पण खुप च छान आहेत.
तुमचे मालक फार कष्टाळू आहेत त्यांना मनापासून प्रेम करत जा तुम्ही आता हे गाणं गावे सुट बुट टाय घालून धनी माझे फाॅरेनला चालले
मनीषा ताई. तुम्ही. फारच. छान. हिडीओ. बनवतात. कमीशिक्षण. आसूनसुधदा. छान. हिडीओ बनवतात
मनिषा.ताई.तुमी.पती.पतनी.लय.चागले.हात.भाडन.करीत.जाऊ.नकाआमाला.लय.वाईट.वाटत.बघा
मनीषा ताई खूप सुंदर आहे विडयो आज मोठ्या टीवी वर बगीतला वीडयो खूप छान दिसत होता खूप छान आहे वीडयो ❤ मी सिमा
याला म्हणतात जोडी एक-दूजे के लिये खूप खूप छान ताई
वहिनीसाहेब तुम्ही दादांना रागावल असलं कि म्हणून दादा दिसत नाही बघा कि हुडका. गम्मत करताय कि
Khup मस्त जोडी आहे tuchi khup khup kalyan houdet tumach
दोघ बरोबर आहे एकमेकांना समजून घ्या खुष राहा आनंदी राहा कष्ट करण्याचे ताई 🌹🍫☕☕
ताई भाऊंच्या सोबत एक फोन द्या शोधावं लागणार नाही
तुमचे मालक कष्ट लय करतात राव.
ताई ल य भारी तुमचे व्हिडीओ शिवार बागाय मिळतो
तुमचे गाव कोणते ताई मस्तच आहे तुमचे जिवन
शेतकरी ताई साहेब मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
कॅनॉल कोणता आहे ताई
Both are heavy field workers and lovely Jodi 👌🌹👏🌹
खरच तुमची दोघांची जोडी छान आहे
खुप छान video बनवता ताई
मस्त आहे ताई तुमचे व्हिडीओ
मनिषा ताई कुठे राहता
Both are really good
मनिषा ताई दोघे हि एकमेकांची काळजी घ्या.
Kup jiv lavta ho tai tumi ❤❤
Tai asach prem karat Jaa bail khup mast
Manisha tae khup Sundar ❤❤
खूप छान
Tula malak lai shahana bhetala chhan raha orignal Manus ahe satya sangato.bhagyavan ahes tu.
ताई.तुमची.शाळा.नाही.मग.मोबाईल.कसा.चालवता.
गुण्या नाव खूप छान वाटत
🙏🙏💐💐
अशीजोडीपाहिजे
Ykch namer Jodi.aahu tai tyumchi
He bhagwan partekal asi wife batunde karch ❤❤❤
Good
Mala kasa tare mala nbar opatva
Nice malak No 1
मालक भोळा शंकर आहे
❤❤
👍👍💐💐
Mulala. Changul shikava
Baga lavakar
नका रागवू कि काम करताय कि वहिनी तुमचे मालक..
ताई तू माझ्या भावाला जीव लाव
तुमच्या मालकाला खरंच मानलं पाहिजे कारण ते तुम्हाला विडिओ काढायला मदत करून सहकार्य पण करतात...❤❤तुमचे पतीदेव खरंच खुप छान वाटतात,,,,,❤❤
मनिषा ताई तुमचे मालक खूप कष्टाळू आहेत 😢 जीव लावा त्यांना
ताई खरंच तुमचे मालक खुप खुप कष्ट करतात , तसेच नेहमी हसत मुख राहतात , ते तुमच्याशी भांडू शकत नाहीत
मराठ मोळी....आपली परंपरा जपताय तुम्ही दोघे.......जोडी खुप छान असंच प्रेम राहू द्या.....मनिषा ताई खुप कष्ट करता तुम्ही दोघे.....
खरोखर तुम्हा दोघांची जोडी खूपच छान आहे, खरेच नवरा बायको अशी जोडी असावी , ताई तुमचे मालक खूपच मेहनती आहेत .
विठठल रू कमाई आहात तुम्ही दोघ जन. ❤❤❤❤
रमाबाई बाबा बाबासाहेब यांची सारखी जोडी आहे तुमची खुपच छान आहे 🙏👍
ताई खूपच छान व्हिडिओ ताई तुम्ही एकमेकांशी प्रेमाने असेच रहा
दादा खूप कष्टाळू हसतमुख चेहरा आहे
तुमच्या मालकाचे खूप खूप कौतुक पत्नीला एवढ स्वातंत्र्य देतात . छान .
Manisha Tai 👌💯🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️yelil Jai Hari vitthal 🙏🙏
ग्रामीण जीवनाचे सुंदर चित्रण!!! धन्यवाद!!!
राजा राणी च्य जोडीला पाच मजली मादीला ,तुमची दोघांची जोडी ला खूप खूप शुभेच्छा जय भीम
खुप छान मनिषा ताई तुम्ही दोघ पण खुप च छान आहेत.
तुमचे मालक फार कष्टाळू आहेत त्यांना मनापासून प्रेम करत जा तुम्ही आता हे गाणं गावे सुट बुट टाय घालून धनी माझे फाॅरेनला चालले
मनीषा ताई. तुम्ही. फारच. छान. हिडीओ. बनवतात. कमी
शिक्षण. आसूनसुधदा. छान. हिडीओ बनवतात