वा पाटलिन बाईची बाळासाहेबांच्या बायोकोची भूमिका साकारणाऱ्या कलाकार एकदम उत्तम कलाकार आहे आपल्या ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठे कलावंत आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चांडाळ चौकडी वेब सिरीज चे कलवांत 💪🙏👑❣️
आतापर्यंत चा सगळ्यात सुंदर असा अप्रतिम एपिसोड..... काळजाला भिडणारा.... डोळ्यात पाणी आणले.... संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार... खासकरून बाळासाहेबांचं विशेष आभार🙏🙏🙏
बाळासाहेब यांच्या बायको चा रोल करणाऱ्या ताई यांचा पहिल्याच एपिसोड मध्ये छान अभिनय केला.भावी वाटचालीस हार्दिक शुभेछा.. आणि पूर्ण टीम चे मनापासून धन्यवाद ❤️.
144 एपिसोड मधील सर्वात छान आणि भावुक एपिसोड म्हणजे आजचा आणि ऍक्टिइंग म्हणजे काय तर ते मावशी कडून शिकावं. खूप मोठा संदेश दिलात सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
हा episod सगळ्यात best आहे. खुप छान डोळ्यात पाणी आल... खुप सुंदर.... आणि बाळासाहेबांची भूमिका तर लाजवाब मस्त.....👌👌👌 असेच छान छान episod तयार करा... All the best.....👍👍👍
खूप काही सांगुन जातो हा एपिसोड, चांडाळ चौकडी च्या करामती सर्व कलाकारांच मी आभारी आहे. आज खरचं डोळ्यात पाणी आलं सत्य परिस्थिती आपण ह्या एपिसोड च्या माध्यमातून समजा पुढे सादर करत आहात आभारी आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा... आपलाच अभिजीत पवार
मस्त बाळासाहेब तुमची भूमिका.. अक्षरशः डोळ्यातून पाणी आले.. विनोदाबरोबर वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवायचा हा अभिमास्पद सल्ला तुम्ही या भागातून दिलाय. खरच हृदयाच्या तळापासून धन्यवाद... Proud of you Balasaheb 🔥🔥🔥🔥❤️🔥😍💯👍👍👍
आतापर्यंत चा सगळ्यात सुंदर असा अप्रतिम एपिसोड.... काळजाला भिडणारा.... डोळ्यात पाणी आणले.... संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार... खासकरून बाळासाहेबांचं विशेष आभार
आज चा भाग अविस्मरणीय आहे ...क्षणला डोळ्यात पानी तर पुढच्या क्षणी खलखळून हसने याला म्हणतात अभिनय कला ....salute you're team and you're hard work.....पुढील भागास शुभेच्छा ❤️❤️💐💐
खरच खुप भावनिक क्षण होता बाळासाहेबांनी केलेलं काम पाहून उभ्या महाराष्ट्राचा डोळ्यात पाणी आलं असणार धन्य ते बाळासाहेब आणि धन्य ती चांडाळ चौकडीची टीम 👌👌👌🌹🌹🌹💞💞💞💞
प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही अप्रतिम क्षण या एपिसोड मध्ये दाखवला खरोखर बाळासाहेब एक अतिशय जबरदस्त कला त्यांच्या कडे आहे डोळ्यातून पाणी आणले बाळासाहेबांचे मनःपूर्वक आभार व सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
खळखळून हसावंणारे बाळासाहेब आणि सर्व टीम ने आज खुप रडवलंय... निशब्द करणारा एपिसोड होता खुप छान बाहेर देशात किंवा बाहेर गावी जाऊन आई बापाला विसरणाऱ्या साठी डोळ्यात अंजन घालणारा एपिसोड.. 👌👌 सर्व टीम चे खुप अभिनंदन 💐💐
हा भाग बघताना शेवटी खरंच डोळ्यातुन पाणी आलं. वास्तविक परिस्थिती वर सगळ्यांनीच खरंच उल्लेखनीय अभिनय केला. बाळासाहेबांचा अभिनय बघुन डोळ्यातुन पाणी आलं. पुढिल भागासाठी शुभेच्छा 😊💐💐💐
फारच सुंदर भाग डोळ्यात पाणी आले .महाराष्ट्राला खळखळून हसवणार्य चांडाळ चौकडी करमातीच्या संपूर्ण टीमला नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा........❣❣❣❣
One of the best episode i ever seen....❤️ काळजाला हाथ घातलात ...संपूर्ण टीम चे जेवढे कौतुक करू तितके कमी आहेत..हसुन रडवायची आणि रडून पुन्हा हसवायची ताकद तुमच्या मधेच आहे.... धन्यवाद संपूर्ण टीम चे 🙏
अप्रतिम एपिसोड डोळ्यात पाणी आल राव.. खरंच तुमच्या कामाला सलाम आणि तुमच्या विचार करण्याच्या प्रवृत्ती ला ही सलाम.. always your best.god bless you... आई तुळजभवानी तुमच्या कामात यश देवो,ही ईश्वर चरणी प्रार्थना......love you all team
सर्व प्रथम मी चांडाळ चौकडी चे खूप खूप आभार.... महाराष्ट्र ला खळखळून हसवणारी No 1 Web Series.... प्रत्येक चित्रपटातुन काहीतरी घेण्यासारखं असत पण काही चित्रपठ नुसतं मनोरंजन करतात.... दिग्दर्शन करण आणि प्रत्येक भागासाठी नवीन कथा निर्माण करणं खरच अवघड आहे आणि आजपर्यंत 150 भाग पूर्ण होयला आले आहेत... तरी असा एक पण भाग नाही जो सारखा असेल... प्रत्येक भागात वेगळं काहीतरी आणि नवीन प्रेरणा घेण्यासारखं असत... मी एक विद्यर्थी आहे मला तुमच्या web Series च काहीच माहीत नव्हते... पण आजोबांन मुळे पाहू लागलो.. सुरुवातीला पण आमचे आजोबा ह्यांनी कुठे तरी एक तुमचा Video पहिला होता , आणि त्या घरी रोज म्हणायचे रामभाऊ , बाळसाहेब लाव... खूप बघायचे हसायचे त्यांच पाहून मावस भाउ पण पाहू लागला... मी माझ्या मनातलं खर सांगतो मी सर्वात जास्त South movies पाहिलेत... मराठी पण पाहतो फक्त तेच पाहतो की काहीतरी वेगळं असेल असे चित्रपट... पण ज्या वेळी मी हे रामभाऊ , बाळासाहेब नाव ऐकू लागलो त्या दिवशी मला वाटलं आपण पण एखाद भाग बघू नेमकं काय आहे तर कळेल जर हस्यमय असेल तर अवश्य पाहू... त्या वेळी तुमच्या Webseries चे 30 Episode झाले होते... मग मी एक Episode 1 पहिला मला तेवढं Character कळले नाही नंतर Episode 2 te 3 पाहिले... मला त्याची एवढी गोडी लागली... खोट सांगत नाही प्रत्येक भाग एवढं हस्यमय आणि विशेष बोध घेण्यासारखे च असायचे... माझा असा कुठला भाग नसेल सुटला जो पहिला नसेल प्रत्येक भाग वेगळा आणि खरच अप्रतिम शब्द नाहीत माझ्याकडे तुमच्या साठी.... असच पूर्ण महाराष्ट्र ला खळ खळून हसवत राहा आणि उदंड आयुष्य लाभो पूर्ण Team ला...💐 आणि लवकरच तुम्हाला भेटायला पण येणार आहे....🙌
शेवट खूप छान होता. हा भाग पाहताना अचानक अश्रू आले. खूप हृदय स्पर्शी होता भाग. मावशी चा अभिनय खूप मस्त होता. बाळासाहेब यांच्या सारखा मुलगा सर्वांना मिळावा ही पांडुरंग चरणी प्रार्थना. असेच प्रबोधन करत रहा . आणि लोकांनी सुद्धा हे आत्मसात केलं पाहिजे. तुमच्या सर्व तुमचे खूप खूप आभार...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
खरच मी वीसरून गेलोतो माज्या आईचा वाढदिवस साजरा करायचा पण हा एपोसड बघितला माज्या डोळ्यात पाणी आलं धन्यवाद बाळासाहेब ईतून पूड माज्या आईचा वाढदिवस साजरा करीन माज डोळ उघडलं😢👍
बाळासाहेबांचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहे..... खरंच तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणून खूप चांगल काम करताय. तुम्हाला असच यश मिळत राहो..... आणि आपल्या आई वडिलांची सेवा सगळ्या मुलांनी करावी एवढीच इच्छा 😭😭😭 I am proud of u🌹🌹 बाळासाहेब 🌹🌹
कधी कधी रडलं पाहिजे थोडे..भावनिक एपिसोड .....वास्तव दर्शन छान अभिनय ...पाटिल मावशी खूप छान अभिनय केला....सर्वच टिम खूप सुंदर अभिनय ...बाकी All the best team😍👍👍👍
जगाच्या कानाकोपऱ्यात कोटेपण गेलो तरी मराठी मातीशी नाळ कधी विसरायचे नाही खूप धन्यवाद बाळासाहेबांनी त्यांच्या टीमला खूप मस्त आज पर्यंतच्या एपिसोड मध्ये सगळे एपिसोड बघितले पण ह्या एपिसोड डोळ्यात पाणी येणार होता 🥺
जगातील सत्य परिस्थिती दाखवली. परदेशात मुले नोकरी ला जाता व शेतकरी आई बापांना व भावाला विसरतात खरंच पाहुन डोळ्यातुन अश्रु आले राव.धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी कलाराचे
बाळासाहेब आजपर्यंत तुम्ही व सर्व टीमने या महाराष्ट्राला खूप हसवले, खूप मनोरंजन केले पण हा आजचा भाग खरच अविस्मरणीय आहे, खरच डोळ्यात पाणी आले राव बाळासाहेब, तुमच्या अभिनयाला व सर्व टीमला सलाम 👌👌👌👍👍👍
अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा एपिसोड होता आज..खरच बाळासाहेब समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई बापाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे..आई बापांना सुद्धा इचछा असते हो आनंदाची..आज तुम्ही खरच पूर्ण प्रेक्षकांच मन जिंकल 🙏🏻🙏🏻
मला हा भाग खुप आवडला खरतर शेवटचा जो सीन होता ना काय सांगु मला भरून आल हुंदका आला मला माझ्या आई आणि आजोबांची आठवण झाली मी ही त्यांचा असा वाढदिवस साजरा करणार जी ह्या दोघांची तुम्ही परस्थिती video मधून धाकवलित सेम तीच अवस्था माझ्या आज्जी आजोबांची आहे मी ही साजरा करणार कारण त्यानला माझ्याशिवाय कोणचं नाही. ह्या episode मधून बरच काही शिकण्यासारखं आहे . म्हणून मी आवर्जून webseries पाहत असतो तुम्हाला आमचा पाठिंबा आहे . तुम्हाला सलाम करतो खरंच खुप छान तुम्ही webseries च्या माध्यमातून लोकांपर्यंत आमच्यापर्यंत चांगला संदेश सोडत आहात आसच चालु रहुद्या. Best of luck
🙏🙏 बाळासाहेब कॉमेडी करून हसवतात सुद्धा आणि सद्यस्थितीची जाणीव सुद्धा करून देतात सलाम आहे तुमच्या कार्याला तुमचे हे कार्य असंच चालू राहू द्या ❤️❤️❤️❤️❤️❤️
ग्रामीण भागातील समाज प्रबोधनाचा उत्तम अविष्कार आज सादर केला.टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.मिस्कील विनोदातून अशाच प्रबोधनाची गरज आहे व अपेक्षितही आहे. धन्यवाद.
आजचा हा एपिसोड असा होता की अक्षरशः डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. बाळासाहेब आणि छोट्या यांची मैत्री अप्रतिम आहे. सर्व कलाकारांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏👌👌👌💐💐💐💐
सर्व एपिसोड मध्ये हा भाग खूप भावुक च आहे आणि खरं म्हणजे डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहणार नाहीत कारण ज्यांना मुल असून सुद्धा हे मावशी व पाटिल यांच्या सारख जीवन जगावं लागतं आहे हे वास्तव आहे ,पण माझ्या डोळ्यात पाणी आलं मनाला भावुक केलं ह्या एपिसोड ने बाळासाहेब तुमचा विषय च वेगळा राव all Tim well-done पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
खरंच खूप अप्रतिम कलाकृती आपण सादर केलात धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी टीमचे तुमच्यासारखे महान कलावंत आपल्या महाराष्ट्रातील मातीमध्ये जन्मला आले याचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तुमचा नवीन भाग कधी येतो याची वाट पाहून असतो महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तुमचा चाहता है तुमच्या या वेब सिरीज ला जगप्रसिद्ध वेब सिरीज म्हणून पुरस्कार मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपला शुभचिंतक. बाळासाहेब गदळे
तुमचा प्रत्येक भाग हा नेहमी आवर्जुन पाहत असतो पण हा भाग खुप आवडला. समाजात ज्या काही अशा गोष्टी मुलांच्या आयुष्यावर चालु आहेत ही खरी घटणेवर या भागा मार्फत समाजाला सबोधित केलात तुम्हा सर्वांच अभिनंदन करतो. आई वडील लहानपणा पासून मुलांना लहानाच मोठं करायच आणि आणि त्याच्या गरजेचे वेळी लांब राहायचं ही परिस्थिती चालु आहे .आई वडिलांना सोबत घेऊन सुध्दा जगता यतो हे पण कळायला पाहिजे. तुमच्या प्रतेक भाग काही तरी नवीन संदेश समाजाला देत असतो आणि तुमची ही कला अशीच चालु ठेवावी.
अप्रतिम भाग... दमदार शानदार. दोन ते तीन वेळा भावनीक होऊन शेवटी डोळ्यातून अश्रू निघालेच. आजच्या भागामध्ये झालेली नव्याने एन्ट्री दुर्गा वहिनी यांचा सुद्धा अभिनय छान आहे.. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
खरच हा एपीसोड खूपच छ्यन होता आणि बाळासाहेब आणि छोट्याने जे काम केल आहे ते सगळ्यानी तस के तर ऐकद्याच्या डोळ्यात पाणी कधीच ऐणार नाही आस प्रत्येक नागरिक यान समजलतर लयच भारी होईन आणि ह्या ऐपीसोडला हात जोडून धन्यवाद🙏💕
आई वडिलांचे महत्त्व खरच अनमोल असते .. सर्व कलाकारांचे मनापासून आभार तुम्ही समाजात आई वडिलांचे महत्त्व सांगितले...........आम्ही तुमच्या पुढील एपिसोड ची वाट आतुरतेने वाट पाहत आहोत.
आतापर्यंत झालेल्या episodes मध्ये सगळ्यात अप्रतिम आणि काळजाला भिडणारा असा एपिसोड होता👍👌😥.. एकच नंबर भूमिका निभावली बाळासाहेबांनी.. Hats off to Team चांडाळ चौकडीच्या करामती.. 👏👏🙏💐 सर्व रसिक मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं तुम्ही 😥. #Great ❤️
सगळ्या टीमचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो असंच माझ्या रसिक माय बापांच मनोरंजन करत रहा खरंच आज चा हा एपिसोड मस्त झाला पुन्हा एकदा तुमचं सगळ्या महाराष्ट्रा च्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐🌺💐🙏
नातं कसं जपयाच असत ते आज दिसलं... सर्वच कलाकारांनी मस्त अभिनय केला आहे.. आज छोट्या बद्दल खूप अभिमान वाटत आहे.. सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा..❤️🎉🎉
वा पाटलिन बाईची बाळासाहेबांच्या बायोकोची भूमिका साकारणाऱ्या कलाकार एकदम उत्तम कलाकार आहे आपल्या ग्रामीण भागात सुद्धा खूप मोठे कलावंत आहे आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चांडाळ चौकडी वेब सिरीज चे कलवांत 💪🙏👑❣️
👌👌👌 nice
कोणा कोणाला बाळासाहेबांची आणि छोट्यांची मैत्री अवडते 👍🏻
Super episode
ओव्हर होती य ती!!!अमीर गना बेस्ट👍
Mala
मैत्री आहे छान
पन छोट्या ची ऐक्टिंग जास्त ओवर आहे आनी असे वाटते की ऐक्टिंग करतोय
बकीचे असे ऐक्टिंग करतात ते वाटत पन नाही ऐक्टिंग करत असल्यागत
@@SSS-93 tula klt kay maytritl lavdya over hotiy
आतापर्यंत चा सगळ्यात सुंदर असा अप्रतिम एपिसोड..... काळजाला भिडणारा.... डोळ्यात पाणी आणले.... संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार... खासकरून बाळासाहेबांचं विशेष आभार🙏🙏🙏
खरचं मनाला लागला
काळजाला लागणारा हा आजचा भाग होता...
डोळ्यातून अश्रू आले...खरच भारी....😍😍😍
खरच हा Episode बघून डोळयात पाणी 💦 आल
खरच खूप खूप अभिनंदन🎉🎊 सर्व टिमचे
अन खास करून बाळासाहेबांचे
S2u bro😊
👌🏻👌🏻👌🏾
🥰🥰🥰🥰👌👌♥️♥️♥️♥️♥️♥️
खरच डोळ्यात पाणी आले खूप खूप शुभेच्छा
S2u bro relly
बाळासाहेबांसाठी कॉमेडी कुणीच करू शकणार नाही आणि डोळ्यात पाणी सुद्धा आणू शकणार नाही खूप सुंदर होता आजचा एपिसोड धन्यवाद चांडाळ चौकडी ग्रुप🙏🙏🙏💐💐
शेकडो फुले लागतात एक हार बनवायला पाच दिवे लागतात पंचारती सजवायला पण एक आई पुरेशी आहे आपल्या जीवनाचा स्वर्ग बनवायला🙏🙏 good morning 🙏🙏
खूप छान भाग होता अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. बाळासाहेब आणि छोट्या चाया कामाला🙏
खूप छान एपिसोड बाळासाहेब.एकच नबंर...काम केले राव ..डोळ्यात पाणी आलं...🙏🙏🙏👍👍👍👍
अहो बाळासाहेब म्हणजे आत्ताचे अशोक सराफ आहेत
@@abhijeetthorat377 विनंती करतो की बाळासाहेबाची पहिल्या बायकोला आता
बाळासाहेब यांच्या बायको चा रोल करणाऱ्या ताई यांचा पहिल्याच एपिसोड मध्ये छान अभिनय केला.भावी वाटचालीस हार्दिक शुभेछा.. आणि पूर्ण टीम चे मनापासून धन्यवाद ❤️.
तुम्ही सगळे खूप चांगलं काम करताय....प्रेक्षकांचं मनोरंजन आणि समाज सुधारणा.....आता पर्यंतची पहिली आशी वेब सिरीज आहे..... 🙏🙏
144 एपिसोड मधील सर्वात छान आणि भावुक एपिसोड म्हणजे आजचा आणि ऍक्टिइंग म्हणजे काय तर ते मावशी कडून शिकावं.
खूप मोठा संदेश दिलात सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
आज महाराष्ट्राला हसवणारा बाळा साहेब सगळ्याच्या डोळ्यात आनंद आश्रु काडले. बाळू काका थुमाला मनापासून प्रणाम. सर्व टीम ला नमस्कार 🙏🙏
हा episod सगळ्यात best आहे. खुप छान डोळ्यात पाणी आल... खुप सुंदर.... आणि बाळासाहेबांची भूमिका तर लाजवाब मस्त.....👌👌👌
असेच छान छान episod तयार करा... All the best.....👍👍👍
खूप काही सांगुन जातो हा एपिसोड, चांडाळ चौकडी च्या करामती सर्व कलाकारांच मी आभारी आहे. आज खरचं डोळ्यात पाणी आलं सत्य परिस्थिती आपण ह्या एपिसोड च्या माध्यमातून समजा पुढे सादर करत आहात आभारी आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा... आपलाच अभिजीत पवार
काळजाला हात घालणारे बाळासाहेब सलाम तुमच्या कार्याला ❤️❤️❤️
आजच्या भागातील सर्व कलाकारांनी खुप छान भुमिका पार पाडली सर्व ठीमला नवरात्रोत्सव शुभेच्छा 🙏🎉
मस्त बाळासाहेब तुमची भूमिका..
अक्षरशः डोळ्यातून पाणी आले..
विनोदाबरोबर वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवायचा हा अभिमास्पद सल्ला तुम्ही या भागातून दिलाय. खरच हृदयाच्या तळापासून धन्यवाद...
Proud of you Balasaheb 🔥🔥🔥🔥❤️🔥😍💯👍👍👍
आतापर्यंत चा सगळ्यात सुंदर असा अप्रतिम एपिसोड.... काळजाला भिडणारा.... डोळ्यात पाणी आणले.... संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार... खासकरून बाळासाहेबांचं विशेष आभार
नसे ज्यासी किर्तीचा गर्व त्याचे कर्तृत्व जाणिते सर्व..! Only
बाळासाहेब👑❤️💯✌🏻
❤
@@avinashadsul5341 no 1
Only balasaheb
Nice
आज चा भाग अविस्मरणीय आहे ...क्षणला डोळ्यात पानी तर पुढच्या क्षणी खलखळून हसने याला म्हणतात अभिनय कला ....salute you're team and you're hard work.....पुढील भागास शुभेच्छा ❤️❤️💐💐
खरच खुप भावनिक क्षण होता बाळासाहेबांनी केलेलं काम पाहून उभ्या महाराष्ट्राचा डोळ्यात पाणी आलं असणार धन्य ते बाळासाहेब आणि धन्य ती चांडाळ चौकडीची टीम 👌👌👌🌹🌹🌹💞💞💞💞
खरचं..!! आजचा पार्ट खूप खूप भारी होता, डोळ्यांत पाणी आले,कारण फक्त आणि फक्त बाळासाहेब...सलाम तुमच्या कलेला आणि या सर्व वेबसेरीज च्या कलाकारांना...!!
👌👌😭
खरंच एपिसोड बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं 😭 ....धन्यवाद चांडाळ चौकडी करामती सर्व कलाकार 🙏🙏🙏 बाळासाहेब 👌👌👌
,❤️
सर्व भागामध्ये सर्वात जास्त आवडलेला हा episode सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन...... व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!!
खरोखरच आजच्या एपिसोड मध्ये डोळ्यात पाणी आले तुम्हाला सर्वांना मनापासून आभार
फारच सुंदर भाग डोळ्यात पाणी आले .महाराष्ट्राला खळखळून हसवणार्य चांडाळ चौकडी करमातीच्या संपूर्ण टीमला नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही अप्रतिम क्षण या एपिसोड मध्ये दाखवला खरोखर बाळासाहेब एक अतिशय जबरदस्त कला त्यांच्या कडे आहे डोळ्यातून पाणी आणले बाळासाहेबांचे मनःपूर्वक आभार व सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन
खळखळून हसावंणारे बाळासाहेब आणि सर्व टीम ने आज खुप रडवलंय... निशब्द करणारा एपिसोड होता खुप छान बाहेर देशात किंवा बाहेर गावी जाऊन आई बापाला विसरणाऱ्या साठी डोळ्यात अंजन घालणारा एपिसोड.. 👌👌 सर्व टीम चे खुप अभिनंदन 💐💐
हा भाग बघताना शेवटी खरंच डोळ्यातुन पाणी आलं.
वास्तविक परिस्थिती वर सगळ्यांनीच खरंच उल्लेखनीय अभिनय केला.
बाळासाहेबांचा अभिनय बघुन डोळ्यातुन पाणी आलं.
पुढिल भागासाठी शुभेच्छा 😊💐💐💐
हा एपीसोड मला सर्वात जास्त आवडला कारण डोळ्यात पाणी आणून रडवून जाणारा आणि भावूक करणारा असा हा एपीसोड होता
खरोखर. बाबासाहेबांचे. किती. उपकार. आहेत.या. बहुजनावर. आणि. या. देशावर. खरोखर. तुम्ही. खूप महान. आहात. बाबा. कोटी. कोटी. प्रणाम. 👌👌👌
फारच सुंदर भाग डोळ्यात पाणी आले .महाराष्ट्राला खळखळून हसवणार्य चांडाळ चौकडी करमातीच्या संपूर्ण टीमला नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा........❣❣❣❣
अतिशय भावनिक एपिसोड आहे
आजची सत्य परिस्थिती 💯😌
One of the best episode i ever seen....❤️ काळजाला हाथ घातलात ...संपूर्ण टीम चे जेवढे कौतुक करू तितके कमी आहेत..हसुन रडवायची आणि रडून पुन्हा हसवायची ताकद तुमच्या मधेच आहे.... धन्यवाद संपूर्ण टीम चे 🙏
अप्रतिम एपिसोड डोळ्यात पाणी आल राव..
खरंच तुमच्या कामाला सलाम आणि तुमच्या विचार करण्याच्या प्रवृत्ती ला ही सलाम.. always your best.god bless you... आई तुळजभवानी तुमच्या कामात यश देवो,ही ईश्वर चरणी प्रार्थना......love you all team
महाराष्ट्राला खळखळून हसवणार्य चांडाळ चौकडी करमातीच्या संपूर्ण टीमला नवरात्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा....💐😍🎉
@@dada130l
Very nice 👍
144 भागांपैकी सगळ्यात 1 नंबर भाग आहे
आदर्श व्यक्तिमत्व आहे बाळासाहेब खूपच छान बाळासाहेब यांना मानाचा त्रिवार मुजरा
Ata paryenat cay saglay apisod madhil mala a dhlela aaj ca apisod
Khupc chan
सर्व प्रथम मी चांडाळ चौकडी चे खूप खूप आभार....
महाराष्ट्र ला खळखळून हसवणारी No 1 Web Series....
प्रत्येक चित्रपटातुन काहीतरी घेण्यासारखं असत पण काही चित्रपठ नुसतं मनोरंजन करतात....
दिग्दर्शन करण आणि प्रत्येक भागासाठी नवीन कथा निर्माण करणं खरच अवघड आहे आणि आजपर्यंत 150 भाग पूर्ण होयला आले आहेत...
तरी असा एक पण भाग नाही जो सारखा असेल...
प्रत्येक भागात वेगळं काहीतरी आणि नवीन प्रेरणा घेण्यासारखं असत...
मी एक विद्यर्थी आहे मला तुमच्या web Series च काहीच माहीत नव्हते...
पण आजोबांन मुळे पाहू लागलो..
सुरुवातीला पण आमचे आजोबा ह्यांनी कुठे तरी एक तुमचा Video पहिला होता , आणि त्या घरी रोज म्हणायचे रामभाऊ , बाळसाहेब लाव...
खूप बघायचे हसायचे त्यांच पाहून मावस भाउ पण पाहू लागला...
मी माझ्या मनातलं खर सांगतो मी सर्वात जास्त South movies पाहिलेत...
मराठी पण पाहतो फक्त तेच पाहतो की काहीतरी वेगळं असेल असे चित्रपट...
पण ज्या वेळी मी हे रामभाऊ , बाळासाहेब नाव ऐकू लागलो त्या दिवशी मला वाटलं आपण पण एखाद भाग बघू नेमकं काय आहे तर कळेल जर हस्यमय असेल तर अवश्य पाहू...
त्या वेळी तुमच्या Webseries चे 30 Episode झाले होते...
मग मी एक Episode 1 पहिला मला तेवढं Character कळले नाही नंतर Episode 2 te 3 पाहिले...
मला त्याची एवढी गोडी लागली...
खोट सांगत नाही प्रत्येक भाग एवढं हस्यमय आणि विशेष बोध घेण्यासारखे च असायचे...
माझा असा कुठला भाग नसेल सुटला जो पहिला नसेल प्रत्येक भाग वेगळा आणि खरच अप्रतिम शब्द नाहीत माझ्याकडे तुमच्या साठी....
असच पूर्ण महाराष्ट्र ला खळ खळून हसवत राहा आणि उदंड आयुष्य लाभो पूर्ण Team ला...💐
आणि लवकरच तुम्हाला भेटायला पण येणार आहे....🙌
आजच्या रविवारची सुरूवात आज बाळासाहेबांनी डोळ्यातून अश्रू काढायला भाग पाडलं...
Great episode 😘😘
सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन. असेच जागृती करणारे ,भावनिक भाग दाखवा
हे खरं आहे
आत्ता पर्यंतचा सर्वात सुंदर एपिसोड,खूपच भावनिक विषय,उत्तम अभिनय,सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन💐❤️
शेवट खूप छान होता. हा भाग पाहताना अचानक अश्रू आले. खूप हृदय स्पर्शी होता भाग. मावशी चा अभिनय खूप मस्त होता. बाळासाहेब यांच्या सारखा मुलगा सर्वांना मिळावा ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
असेच प्रबोधन करत रहा . आणि लोकांनी सुद्धा हे आत्मसात केलं पाहिजे. तुमच्या सर्व तुमचे खूप खूप आभार...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
खरच मी वीसरून गेलोतो माज्या आईचा वाढदिवस साजरा करायचा पण हा एपोसड बघितला माज्या डोळ्यात पाणी आलं धन्यवाद बाळासाहेब ईतून पूड माज्या आईचा वाढदिवस साजरा करीन माज डोळ उघडलं😢👍
खरंच आजचा भाग अविस्मरणीय आहे., पाहताना डोळे भरून आले 🥺. 1 no. Marathi webseries .. सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❣️👍🏻✌🏻
Sem 2 you
👏👏👏👏👏
🙏🙏🙏❤️❤️
👍👍👌👌👌
🙏💯
आज खरंच डोळ्यातून पाणी आणले. बाळासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा..... असेच कार्य चालु राहूद्या..
आज खरंच डोळ्यात पाणी आणले बाळासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा.....असेच कार्य करीत राहतो धान्य वाद
बाळासाहेबांचे जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहे.....
खरंच तुम्ही सत्य परिस्थिती समोर आणून खूप चांगल काम करताय. तुम्हाला असच यश मिळत राहो.....
आणि आपल्या आई वडिलांची सेवा सगळ्या मुलांनी करावी एवढीच इच्छा 😭😭😭
I am proud of u🌹🌹 बाळासाहेब 🌹🌹
बाळासाहेबांची कहाणी ऐकून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं
कधी कधी रडलं पाहिजे थोडे..भावनिक एपिसोड .....वास्तव दर्शन छान अभिनय ...पाटिल मावशी खूप छान अभिनय केला....सर्वच टिम खूप सुंदर अभिनय ...बाकी All the best team😍👍👍👍
हृदयद्रावक असा एपिसोड 🙏🏻 सर्व कलाकारांचे आभार आणि कौतुक 👌👌👍💐
आजचा भाग हा अविस्मरणीय आहे डोळ्यांतून अश्रू ओघळले
ग्रेट बाळासाहेब... ❤️❤️
आयुष्यात तुम्ही सगळे खूप मोठे व्हा आणि असच समाज कार्य चालू ठेवा....
बाळासाहेब म्हणजे कॉमेडीचा बादशाह आहे.. खूप छान आहेत सर्व कलाकार.. 👍👍👌👌
आजचा भाग बघुन डोळ्यात पाणी आले खुप छान
जगाच्या कानाकोपऱ्यात कोटेपण गेलो तरी मराठी मातीशी नाळ कधी विसरायचे नाही खूप धन्यवाद बाळासाहेबांनी त्यांच्या टीमला खूप मस्त आज पर्यंतच्या एपिसोड मध्ये सगळे एपिसोड बघितले पण ह्या एपिसोड डोळ्यात पाणी येणार होता 🥺
बालासाहेब राम बाबू पाटिल सुभाष भाऊ मी मस्त
जगातील सत्य परिस्थिती दाखवली. परदेशात मुले नोकरी ला जाता व शेतकरी आई बापांना व भावाला विसरतात खरंच पाहुन डोळ्यातुन अश्रु आले राव.धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी कलाराचे
खरंच 1नंबर होता आजचा एपिसोड.डोळ्यात पाणी आलं .👍❤️🙏
बाळासाहेब आजपर्यंत तुम्ही व सर्व टीमने या महाराष्ट्राला खूप हसवले, खूप मनोरंजन केले पण हा आजचा भाग खरच अविस्मरणीय आहे, खरच डोळ्यात पाणी आले राव बाळासाहेब, तुमच्या अभिनयाला व सर्व टीमला सलाम 👌👌👌👍👍👍
घराचे भाग बघून डोळ्यात खरंच पाणी आले राव
बाळासाहेबांच्या बायकोच्या भुमीकेला योग्य न्याय||आज त्या माता भगिनी ने दिला आहे...||
😍😘 खुप छान
Right 👍👍▶️
बाळासाहेब खरच तुम्ही ग्रेट आहात 🥺डोळ्यात पाणी आलं . आजचा एपिसोड मधुन त्या आईवडिलांची व्यथा कुचंबणा दाखवली खरच तुम्हाला सलाम👏🥺❤
अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारा एपिसोड होता आज..खरच बाळासाहेब समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई बापाचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे..आई बापांना सुद्धा इचछा असते हो आनंदाची..आज तुम्ही खरच पूर्ण प्रेक्षकांच मन जिंकल 🙏🏻🙏🏻
आज पर्यंत जेवढे भाग झाले सर्व भाग मध्ये आजचा भाग खूपच सुंदर दाखवला त्या बद्दल सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐👍👍
आधी पोट धरून हसलो, आणी शेवटी रडायला लावले तुम्ही बाळासाहेब 🙏🙏
हो.....
आत्तापर्यंतच्या सर्व भागांपेक्षा सर्वात सुंदर असा हा भाग होता..सर्व टीमचे मनःपुर्वक अभिनंदन..💐💐💐
मला हा भाग खुप आवडला खरतर शेवटचा जो सीन होता ना काय सांगु मला भरून आल हुंदका आला मला माझ्या आई आणि आजोबांची आठवण झाली मी ही त्यांचा असा वाढदिवस साजरा करणार जी ह्या दोघांची तुम्ही परस्थिती video मधून धाकवलित सेम तीच अवस्था माझ्या आज्जी आजोबांची आहे मी ही साजरा करणार कारण त्यानला माझ्याशिवाय कोणचं नाही. ह्या episode मधून बरच काही शिकण्यासारखं आहे . म्हणून मी आवर्जून webseries पाहत असतो तुम्हाला आमचा पाठिंबा आहे . तुम्हाला सलाम करतो खरंच खुप छान तुम्ही webseries च्या माध्यमातून लोकांपर्यंत आमच्यापर्यंत चांगला संदेश सोडत आहात आसच चालु रहुद्या. Best of luck
🙏🙏 बाळासाहेब कॉमेडी करून हसवतात सुद्धा आणि सद्यस्थितीची जाणीव सुद्धा करून देतात सलाम आहे तुमच्या कार्याला तुमचे हे कार्य असंच चालू राहू द्या ❤️❤️❤️❤️❤️❤️
अक्षरशाह डोळयात पाणी आलं हा भाग पाहून😭 great job all teams and all the best new ipisod 👍
ग्रामीण भागातील समाज प्रबोधनाचा उत्तम अविष्कार आज सादर केला.टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.मिस्कील विनोदातून अशाच प्रबोधनाची गरज आहे व अपेक्षितही आहे. धन्यवाद.
शेवट पाहून डोळ्यात पाणी आलं , ग्रेट टीम
आजचा हा एपिसोड असा होता की अक्षरशः डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. बाळासाहेब आणि छोट्या यांची मैत्री अप्रतिम आहे. सर्व कलाकारांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏👌👌👌💐💐💐💐
No 1 direction
No 1 acting
No 1 episode
No 1 story
No 1 message
# no1 Marathi webseries ❤️❤️
Kharach balasahebani Aaj dolyat Pani anle.
Ekdm barober ❤️❤️
🙏👍
ह्या भागाने हृदयाला स्पर्श केला😊😊😊🙏 सर्व कलाकारांना शुभेच्छा💐
सर्व एपिसोड मध्ये हा भाग खूप भावुक च आहे आणि खरं म्हणजे डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहणार नाहीत कारण ज्यांना मुल असून सुद्धा हे मावशी व पाटिल यांच्या सारख जीवन जगावं लागतं आहे हे वास्तव आहे ,पण माझ्या डोळ्यात
पाणी आलं मनाला भावुक केलं ह्या एपिसोड ने बाळासाहेब तुमचा विषय च वेगळा राव all Tim well-done
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
बाळासाहेब तुम्ही ग्रेट आहे राव.... तुम्ही सर्वा तरुण मुलांना चांगला धडा दिला..... धन्यवाद!🙏🏻
आता पर्यत 144 episode झाले पण पहिल्यांदा शेवट पर्यंत डोळ्यातून पाणी आलं. मनापासून खुप सुंदर Episode आहे.. लय भारी राव... 💐🙏🙏💐💐👍😍😍
धन्यवाद आपले कायॅक्रमाचे 100000 भाग होऊ असा आम्हचा आशिॅवाद
बाळु दादा अक्षरशः सर्व कुटुंब रडतं होत हा एपिसोड बघितल्यावर काय प्रेम करतात हो खरंच खूप खूप आभार मानतो तुमचं
बाळासाहेब साहेब म्हणजे एक नंबर माणूस. खुप छान कलाकारी करतात. 🥰
आजच्या एपिसोडमधील शुटींग आणि बॅकग्राऊंड म्युझिक (टोन) यांचा अप्रतिम ताळमेळ📸🎶❤❤ खुप छान !!! खुप खुप शुभेच्छा 💐💐
चांडळ चौकडीच्या करामती मधील सर्वच कलाकारांचे मनापासून आभार...❤️❤️❤️ खास करून बाळासाहेब तुमचे आभार 💐💐👍🙏🙏
खरंच खूप अप्रतिम कलाकृती आपण सादर केलात धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी टीमचे तुमच्यासारखे महान कलावंत आपल्या महाराष्ट्रातील मातीमध्ये जन्मला आले याचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तुमचा नवीन भाग कधी येतो याची वाट पाहून असतो महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तुमचा चाहता है तुमच्या या वेब सिरीज ला जगप्रसिद्ध वेब सिरीज म्हणून पुरस्कार मिळावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
आपला शुभचिंतक.
बाळासाहेब गदळे
तुमचा प्रत्येक भाग हा नेहमी आवर्जुन पाहत असतो पण हा भाग खुप आवडला. समाजात ज्या काही अशा गोष्टी मुलांच्या आयुष्यावर चालु आहेत ही खरी घटणेवर या भागा मार्फत समाजाला सबोधित केलात तुम्हा सर्वांच अभिनंदन करतो. आई वडील लहानपणा पासून मुलांना लहानाच मोठं करायच आणि आणि त्याच्या गरजेचे वेळी लांब राहायचं ही परिस्थिती चालु आहे .आई वडिलांना सोबत घेऊन सुध्दा जगता यतो हे पण कळायला पाहिजे. तुमच्या प्रतेक भाग काही तरी नवीन संदेश समाजाला देत असतो आणि तुमची ही कला अशीच चालु ठेवावी.
अत्यंत हृदय स्पर्शी सादरीकरण... बाळासाहेब आपला खूप अभिमान वाटतो... हसवता हसवता डोळ्यात केव्हा पाणी आलं कळलं नाही...
बाळासाहेब खरच हा एपीसोड पाहुन माझ्या डोळ्यात पाणी आले 🔥❤️💪✌️
कंठ दाटून आले अश्रू राव एक नंबर एपिसोड बाळासाहेब तुम्हाला आणि तुमच्या टीमला लाख लाख शुभेच्छा...💐💐💐💐
अहो महीला बदलू नका
अभिमान आहे ....
आमच्या चांडाळ चोकडी च्या करामती मधील टीम चा ......नाद करा पन ....आमचा कुठ.....
अप्रतिम भाग... दमदार शानदार. दोन ते तीन वेळा भावनीक होऊन शेवटी डोळ्यातून अश्रू निघालेच. आजच्या भागामध्ये झालेली नव्याने एन्ट्री दुर्गा वहिनी यांचा सुद्धा अभिनय छान आहे.. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा एपिसोड - विनोदी + भावनिक =जबरदस्त.. सर्वात शेवटी समजलं की बाळासाहेबांनी पैसे का घेतले होते ... खुप छान होता आजचा एपिसोड
बाळासाहेबांच्या मिसेसची अप्रतिम भूमिका, खूप मस्त, आता इथून पुढं लय मज्जा येणार, keep rocking team💝🚩🤟
Mast
खरच हा एपीसोड खूपच छ्यन होता आणि बाळासाहेब आणि छोट्याने जे काम केल आहे ते सगळ्यानी तस के तर ऐकद्याच्या डोळ्यात पाणी कधीच ऐणार नाही आस प्रत्येक नागरिक यान समजलतर लयच भारी होईन आणि ह्या ऐपीसोडला हात जोडून धन्यवाद🙏💕
आई वडिलांचे महत्त्व खरच अनमोल असते .. सर्व कलाकारांचे मनापासून आभार तुम्ही समाजात आई वडिलांचे महत्त्व सांगितले...........आम्ही तुमच्या पुढील एपिसोड ची वाट आतुरतेने वाट पाहत आहोत.
आतापर्यंत झालेल्या episodes मध्ये सगळ्यात अप्रतिम आणि काळजाला भिडणारा असा एपिसोड होता👍👌😥.. एकच नंबर भूमिका निभावली बाळासाहेबांनी.. Hats off to Team चांडाळ चौकडीच्या करामती.. 👏👏🙏💐
सर्व रसिक मायबापांच्या डोळ्यात पाणी आणलं तुम्ही 😥. #Great ❤️
अप्रतिम व्हिडिओ . न कळत शेवटी डोळ्यातून अश्रू आले . खरंच चांडाळ चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
आजपर्यंत चे तुमचे सगळेच हिडीओ चांगले आहे त
..
पण हा ईपीसोड .. मनाला स्पर्श करून गेला
हा हिडीओ ,, सत्य परिस्थिती वर आधारित आहे..
खुप छान.. मला आवडला 🙏🙏
आजचा भाग भावनिक होता.बाळासाहेबांनी छान भुमिका केली.आणी सर्वांना भाऊक केलं. चांडाळ चौकडी ना आभाळभर शुभेच्छा 🌹🌹🌹💐💐💐🙏
आजचा एपिसोड खूप छान आहे.अगदी मनभरून आले. बाळासाहेबांचे कोतुक करावे तेवढे कमीच आहे. खरोखरच तुमची महाराष्ट्रातील ऐकनबरची वेबसीरीज आहे.
खरच हा एपिसोड मनाला लागणारा होता , सलाम तुमच्या सगळ्या टीम ला 😘🙏🙏❣️🔥🔥
हा भाग एवड्या छान प्रकारे सादर केला की माझ्या डोल्यात सुद्धा पानी आले
खरच बाळासाहेबांच्या सारखे माणूस अजून पाहीले नव्हते काय कला आहे ना हसवता येत आणि रडवता पण येत🙏👍😭👍
आजच्या एपिसोड मधील सर्व कलाकारांनी भूमिका उत्कृष्ट केल्या आहेत. सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
खूप छान बाळासाहेब. खरच बाळासाहेबांचा नाद करायला नाही पाहिजे त्यांना कोणी अडल्यावर ते त्याचा नादच पुरा करतात...
Best episode in my lifr
अप्रतिम विषय,
अप्रतिम सादरीकरण,
अप्रितम अभिनय,
खरंच आजचा भाग म्हणजे काळजाला भिडून डोळ्यावाटे बाहेर येणाऱ्या भावना 🙏🏻🙏🏻
सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐
नक्किच ..
बाळासाहेब... बाळू तु असा कसा रे... मला रडवलस.. 😪😪😪😪😪😪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
एकदम मस्त 👌👌👍👍👍
😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
पाणी आलं बाळासाहेब सलाम तुमच्या टीम ला
Ekdum Chaan episode hota❤❤ आई वडीलांना कधीही विसरायला नाही पाहिजे.. आई वडील जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. ❤❤
सगळ्या टीमचं मी मनःपूर्वक अभिनंदन करतो असंच माझ्या रसिक माय बापांच मनोरंजन करत रहा खरंच आज चा हा एपिसोड मस्त झाला पुन्हा एकदा तुमचं सगळ्या महाराष्ट्रा च्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐🌺💐🙏
बाळासाहेब specially तुम्हास सलाम, खूपच अतुलनीय आजचा एपिसोड आहे, पाहताना दोनदा रडू कोसळले राव.......
असा कलाकार महाराष्ट्राला लाभणे हे आमचे परमभाग्य आहे........
आतापर्यंतच्या सर्व आपीसोड पेक्षा मला खूप भारी वाटला आपीसोड लय भारी बाळासाहेब आणि छोट्या अभिनंदन सर्व टीमच
नातं कसं जपयाच असत ते आज दिसलं... सर्वच कलाकारांनी मस्त अभिनय केला आहे.. आज छोट्या बद्दल खूप अभिमान वाटत आहे.. सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा..❤️🎉🎉
जगभरातील मराठी प्रेक्षक व चांडाळ चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमला दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏❤️❤️👌👌👍👍
il in
@@ajaychavan1401 हॅपी बर्थडे बाळू काकाची आई
खुप छान एपिसोड पाहताना डोळे भरून आले, आशेच छान एपिसोड पुढच्या काळात आम्हाला पाह्यला मिळतील ,आपल्या सर्व टीमला खूप खूप धन्यवाद
🙋खुप छान वाटले आजचा भाग बघून खरोखर डोळ्यात पाणी आले सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 🙏🙏
Khupch chhan 👍👍👌👌👌