1 नंबर राजे हो गुरुजी कंदील आबाजी ले मोठा फटका बसला 26000₹एवढा नाही बसाले पाहिजे होता कंदील आबाजी ची शक्कल कामी नाही आली यावेळेस कंदील आबाजी याचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही कापूस दबाई दवाखाना ते बहिरम यात्रा एवढी महागात पडणं अस वाटल नव्हत माग बी फटका बसला तेचा शोध नाही लागला कधी लागणं त लागो बावा एपिसोड छान होता
कंदील आबा बरा फिटोला लोका कडे दाबुन खायचं काम करतात स्वतावर आल्या किती काउर केल बहिरम जंत्री लोक सोडूल पण गुंफाबई कंदिलांचे कडी पातळ केली चोवीस हजार फिटोले शाताराम भाऊ धन्यवाद
सर जी मी आजच आलो बहिरम यात्रेला जाऊन व दर्शन करून पण मला पायरीवर शांताराम भाऊ,सरपंच ,देविदास भाऊ भेटले नाही खूप पाहिलं हो यात्रे मध्ये पण कोणाची च भेट झाली नाही .जाऊद्या पण मजा आली .कंदील आभाजी ले पार लंबा च केलं .धन्यवाद सर 🎉🎉❤❤🎉😂😂🎉
गुरुजी, नालायक माणसांना जीवनात काही त्रास होत नाही असे दाखवले तर समाज तसाच प्रयत्न करतो. वेळोवेळी शिवलाल ले बत्ती देत चला, कायद्याचा फायदा घेऊन आपण वाचू शकतो असा संदेश नाही गेला पाहिजे
उद्या कंदील ले फॅक्टरी मध्ये पाठवा शिवलाल आपधाक पैशे काढून देते शिवलाल न पैशे बुडोले असं आवाज करत जाय म्हणा कंदील बुड्या ले.... एक दिवस वाढवाच सर हि सिरीज....😂😂😂
जमल बा शांताराम भाऊ
कंदिल बुडा दोन्ही बाजूला फिटला
गुंफा मावशी 1 नं काम आहे तुमच❤❤❤
घरूनच बैरम ची यात्रा पाहण्याचा व दर्शनाचा योग आला व यात्रेतल्या गमती जमती चा आनंद झाला धन्यवाद गुरुजी
कंदील आबाजी ले दुहेरी फटका बसला...आता कंदील आबाजी याची वसूली कसी करते ते पाहण्यात मजा येईल😂😂
बाळू भाऊची वसुली झालीच पाहिजे....... इचूकता संघटना उमरखेड ❤❤❤😂😂
खायगोंबऱ्या कंदील्या ले फटका पाहिजे च होता बरोबर ना. मस्त गुरुजी एक नंबर 🙏👍😅🤣
खुप छान वाटत जेव्हा कंदील आबाजी ले आणि शिवल्या ले टिपारी बसली कि धन्यवाद सर 🙏👌🤣🤣
एकच नंबर विडिओ गुरुजी कंदील आबाजी ले फटका रामपुर वाल्यांना सुटका ❤❤😊😊
बेस्ट संवाद मामाचा"मामा सुधरला तर लोक बदमाश पणा करून राहिले❤❤❤
कदीला 24 हा जाराणमनाला शनती
बहिरम ची जत्रा गाजवली कंदील बुड्याने❤❤❤
कांदील्या चांगलाच फिटला...😅😅😅
पैश्यासाठी कंदील आपाजी स्वतःची तेरावी करता हो तुम्ही...😂😂😂
झाब्रू शोभलं नाही तुले, होणाऱ्या सासऱ्याले अटकून कंदील्या सोबत पयाला
😂😂
शिवलाल टोयगोटे ले बत्ती कंदिल आबाजी व मॅनेजर ले मुक्ति 😅😅😂😂
कंदील फुटला आणि विझालl 😂😂😂😂😂❤❤❤❤😂😂😂🎉🎉 फाशी घ्यायचा होतं थोड दरवाजा बंद करून दकवायचा hoat na filmytipe 😢😂❤❤❤😂😂😂
एकच आजी गुम्फा आजी झक्कास.......😂😊
😂😂
आज निरा कंदील च कंदील लागले जिकडे तिकडे लयच भारी होत आहे हे सिरीज राऊत सर...👌👌😂😂
नेट पॅक वसूल 💯🙏 कंदील फिटला
1 नंबर राजे हो गुरुजी कंदील आबाजी ले मोठा फटका बसला 26000₹एवढा नाही बसाले पाहिजे होता कंदील आबाजी ची शक्कल कामी नाही आली यावेळेस कंदील आबाजी याचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही कापूस दबाई दवाखाना ते बहिरम यात्रा एवढी महागात पडणं अस वाटल नव्हत माग बी फटका बसला तेचा शोध नाही लागला कधी लागणं त लागो बावा एपिसोड छान होता
कदील फुटला रे 😂😂😂
नांद नाय करायचा शांतराम भाऊचा 👍👍
कंदील आबा बरा फिटोला लोका कडे दाबुन खायचं काम करतात स्वतावर आल्या किती काउर केल बहिरम जंत्री लोक सोडूल पण गुंफाबई कंदिलांचे कडी पातळ केली चोवीस हजार फिटोले शाताराम भाऊ धन्यवाद
20:04 हिंमत हारणार नाही. ❤ 😊
पहिली कॉमेंट आपली आली बर का गुरुजी 🎉❤
सर प्रत्येक रविवारी महाएपिसोड टाकत जा अजून जास्त प्रतिसाद येणार
कंदीलो😂😂😂 टीपारि पाहीजेच होती 😂😂 मामा शिवाय एपी। सोड 😊मधी मजा नाई ❤❤मामा भांजे
कंदील्याची शेकली कोना कोना बर वाटलं 🎉🎉🎉🎉😂😂😂
कंदील्या च्यापोराने भानू नं दहा हजार फोन पे मारले ते तर माहीतच नाही 😂😂😂🎉🎉🎉
कंदिल फुटला 😂😂😂😂
Khupch khas😂😂😂
Sir te devidas bhau an chichi chya zada le jodun bnva n Kai tri khas😂😂😂😂
Maze fav charector ahe devidas bhau😊😊
सर आता चांगले वाटले कंदील बुड्या ला चांगलाच गचू भेटला बर झाले सर ❤🎉
गुरुजी भुजंगराव देंडके न मामा ताडपत्रीवाले चे पैसे दिले नाहीत अजून
केवढ्याची झाली इचीन सारे सुटले अन् हंडी वाल्यानं पावन्यालेच घोयसलं धरुन मले नाही वाटत पावना आता डबल यायच्या संग जत्रीत जाइन म्हणून 😄😄👌👌🙏🙏
Kandil futla re😂😂😂 majja Ali aj
Bazi Shantaram bhau😮😮❤
Ajcha apisod 1no 🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂 कंदील फुटला😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
सुपर सिरीज झाली उत्तम संवाद, छान सादरीकरण ❤❤❤❤
कंदील फिटला😅😅
Kandil buda fitla😅😅😢😂😂😂
कंदील आबाजीला शांतारामने आणि शिवलालने चांगलीच बत्ती दिली आहे. पुरा कंदील बुढा फिटला😊😊😊😅😅😅😮😮😢😢😂😂🎉🎉
कंदिल आंबा गुंफा बुढीले चांगलीच टरकते. तुमची.😂😂
कंदील फिटला 😂 कंदील विझला...
काही बी म्हणा 😂😂😂.... पण
हिम्मत नाही हरत म्हणते बुढा 😂
खूपच छान पूर्णच फिटला कंदील आबा मस्त गेम केला शांताराम भाऊन खुप छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
आपल्या कल्पनाशक्तीला सलाम सर सर्व पात्रांना न्याय दिल्याबद्दल धन्यवाद सर
कंदील फुटला 😂😂
सर जी मी आजच आलो बहिरम यात्रेला जाऊन व दर्शन करून पण मला पायरीवर शांताराम भाऊ,सरपंच ,देविदास भाऊ भेटले नाही खूप पाहिलं हो यात्रे मध्ये पण कोणाची च भेट झाली नाही .जाऊद्या पण मजा आली .कंदील आभाजी ले पार लंबा च केलं .धन्यवाद सर 🎉🎉❤❤🎉😂😂🎉
हर हर महादेव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😂
Mast ahe apisod 🎉
🌹मस्त सिरीज चालली एपिसोड पण मस्त होते सिरीज चा शेवट लागणारच आहे पण खरी मजा स्टोरीताच असते 🌹🙏🙏🌹
Badiya guruji maja ali buva
😂😂 1 no episode sir😂😂😂❤
फिटला रे फिटला कंदील फिटला..😂😂
मस्त जमवलं शांताराम भाऊ❤❤❤❤❤❤❤❤❤
Kandil hija vala guruji 😂
जगण चा मस्त संवाद😂😂
कंदिल बुडा जिकडून तिकडून चांगलाच फिटला 😂😂 आज दया येऊन राहिली त्याची 😂
सुंदर संदेश. पैसे मोजून द्या आणि मोजून घ्या.
कंदिल विजला नाई कंदिल फुटला नाई कंदिलातल घासलेट झालं खतम 😂😂😂
1 नंबर विडिओ आहे
Suprb lay jabardast likhan sir😂❤
सौ सोनार की एक लोहार की.....कंदील आबाजी शांताराम ला हिसका दाखवाच एकदा 😂😂😂
आज चा भाग खूप भारी खूप हसा 😂😂😂😂कंदील 😂
एक नंबर कॉमेडी
Handi manje handi😂😂😂gen aata dabun handi😂😂
एक नंबर विडिओ सर❤️🙏
😂😂😂😂😂😂 pahune baa
Kandil aabajila fatka basla re ba. 😂😂😂 MH 38 Hingolikar 😊❤🎉
शिवलाल भाऊ आवाज😮पैसे देल्ले नाही न तुम्ही गुम्फा बाई चे अन कंदील आबाजी चे भांडण देल्ले लाउन😂😂
हे तर होणारचं होत😂
कंदिल आबाजी ले एका बाजुने शिवलाल ने फटका दिला. दुसर्या बाजुने चाणाक्ष बुद्धीचे शांतारामभाऊ ने दनका दिला.😂😂😂
शिवलाल भाऊ च्या महान विचारांचा आम्हाला दैनंदिन जीवनात खूप उपयोग होतो 😅😅😅😅😅 जय शिवलाल भाऊ 😂
खुप छान सर
नादि लागले होते शाताराम भाउच्या त्या मानसाले शाताराम मणता 😂😂😂❤
कंदील चा कंदील 30 हजाराने फुटला चारही बाजूने कंदील्याची जिरवली 😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤
बहिरमला कंदील भेटला असता तर माझं पण जमलं असतं मस्त 🤣🤣🤣
राऊत गुरुजी आपण आपल्या प्रेक्षकांची घरबसल्या बहिरम यात्रा केल्या बद्दल धन्यवाद..,
कंदील ला मिळालेली टिपारी आनंद देऊन गेली....😂😂 कंदील फुटला कंदील विजला
Ghar Wale bolre bacche ki tarha ye kiya dekhte rahta par bahut maja aata guruji dek kar 😅😅😅
कंदील आबाजी फिटला कंदील विजला😂😂😂😂😂😂😂
कंदील फुटला रे 😂😂😂😂
कंदील बुढा भिटला बुवा 😂😂😂❤❤❤
कंदील ले फटका नाही फटके पाहिजे होते😅😅😅😅😅
28.0000 रु दनका बसला कदील आबाले मसत मजा आली खुप छान विटी😂😂
कंदील आबाजी च पकडला सर तुम्ही 😊😊😊😊😊
खुप खुप छान❤❤❤❤
कंदिल फुटला कंदिल विझला 24 हजारान फिटला कंदिल बुढा विस्तु ईजला गुंफा बुढीचा विजय असो 😅😅😅
😂फिटला भि अंन फुटला भी 😂
नं 1विडिओ सर
खरेच कंदील हिम्मतवान व इमानदार, मेहनती, हरहुन्नरी आहे....प्रत्येकाने कनंदील बुढ्या सारखे व्यक्तिमत्व ठेवावे 🌹🌹🌹राऊत .गुरुजी 👍👍👍...
कंदील फुटला रे बाबा माहोल एपिसोड
गुरुजी, नालायक माणसांना जीवनात काही त्रास होत नाही असे दाखवले तर समाज तसाच प्रयत्न करतो. वेळोवेळी शिवलाल ले बत्ती देत चला, कायद्याचा फायदा घेऊन आपण वाचू शकतो असा संदेश नाही गेला पाहिजे
Kandil buda budi doni fitale 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
शिवलेले दणका भेटलाच पाहिजे आणि कंदील बुडा राऊत सर असा दणका द्या शिवला ले
Shivlal ne game kela 😂😂😂😂😂
गुम्फा बाई एकदम कडक
कंदील कोमात गेला मस्त जमलं गुंफा बाई 😂😂😂
उद्या कंदील ले फॅक्टरी मध्ये पाठवा शिवलाल आपधाक पैशे काढून देते शिवलाल न पैशे बुडोले असं आवाज करत जाय म्हणा कंदील बुड्या ले.... एक दिवस वाढवाच सर हि सिरीज....😂😂😂
कंदील बुढाले अजुन झटका 😂😂
खूप छान झाले एपिसोड
किती महाग पडली भैरव यात्रा कंदील आबाजी यांना😅😅😅😅😅
Super 👍🏻😊