Prakash Ambedkar on Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Prakash Ambedkar on Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
#prakashambedkar, #santoshdeshmukh, #maharashtrapolitics, #policeallegations, #murdercase, #maharashtranews, #bhadgaon
Prakash Ambedkar has made serious allegations about the Santosh Deshmukh murder case, accusing the police machinery of not functioning properly. In this video, we cover Ambedkar’s strong remarks regarding the handling of the case and the political implications of his statements. Watch for more details on this crucial development.
Prakash Ambedkar, Santosh Deshmukh case, murder case, Bhadgaon incident, police allegations, Maharashtra politics, Santosh Deshmukh, police machinery, political statement, Bhadgaon news, Ambedkar's comments
बरोबर साहेब 👍💙
बरोबर आहे साहेब 🙏🙏👌👌
बरोबर आहे
Yes Right sir
Adv Prakash Ambedkar 💐🙏
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.
*आंबेडकर साहेब.*
*आता फक्त तुम्हीच न्याय देऊ शकता.*
*महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही.??*
Thanks
संपूर्ण महाराष्ट्राचे कैवारी बाळासाहेब आंबेडकर ❤❤
माऊली सोट ला न्याय मिळाला पाहिजे बाळासाहेब
मी चातकासारखी वाट बघत होतो कधी आपण या matter मधे लकष घालताय आपण एकटेच competent आहात या पीडितांना आपणच justice सरकारला वाक्ऊन देऊ शकता आपले आजोबा असेच brave होते त्याना तर British government घाबरत होते भीमसैनीक हा powerful आहे आता नककी पीडितांना justice acquire होईल
धनगर समाज येवढं थंड आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे 😢
Yes sir... Ekdum barobar aahe..
Dhangar samajache nete zopale ahet ka...Balashaeb Ambedkar sarv samaja sathi dhaun yetat...nyay milavun denyachi bhumica ghetatat..great human...respect ahe sir tumchya sathi...
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे जय भिम💙 से🙏
Maharashtra cha ...... Manipur, bihar, UP karun thewalay...ban EVM Save democracy 🇮🇳
पोलिस अधिकारी यांची कामे करण्यात अपयशी झाले आहेत...पोलिसांनी हफ्ते वसुली पासून दूर ठेवून कामावर लक्ष द्यावे
💐🌹👌
💯👍🙏💙
💛💙💯
Police dabaavakhali hoti ani aata pn aahe
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी..
सर , माझं मत असं आहे की , पहीलं देवेंद्र फडणवीसला हाकला महाराष्ट्र शांत होईल .
एकुणच महाराष्ट्र सर्वपक्षीय एकत्रित येणे हा एकमेव पर्याय आहे ह्यातून मार्ग निघू शकतो आता हा कराड सुटला तर विचार करा दिलेले शब्द पाळण्यास सरकार असमर्थ आहे
बरोबर आहे साहेब जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏💙🙏💐💙
माऊली सोट यांना न्याय मिळाला पाहिजे
😢😢😌😔
Jaybhim
बाळासाहेब आंबेडकर🙏🌹
साहेब अगदी बरोबर बोलत आहेत
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
Nice sir
Udhav sarkar ast tar CBI aali asti
❤❤❤
वकिली पत्र तुम्ही घ्या बबाळासाहेब❤
धनगर समाजाचा मनुष्य आहे तरी धनगर समाज थंड का
❤💯🙏💪💪💪✊✊🔥
माऊली सोट ला न्याय मिळाला पाहिजे 💯
जय vba औरंगाबाद.
जळगावच्या घटनेमध्ये कोणीतरी प्रकाश टाकला पाहिजे
मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना का भेटायला गेले नाही.
Teva ambedkar hospital la hote
*मराठा समाजाचे नेते आणि मराठा समाजाच्या हातात सत्ता असताना. मराठा समाजाला न्याय मिळू शकत नाही. ही मराठा समाजाची शोतांकिका आहे.*
*मराठा समाजाकडून न्याय मिळत नाही. म्हणून आज संतोष देशमुख चे कुटुंब अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेलेले आहे.*
न्यूज नीट बघत जा भाऊ
आता बरे होऊन बरेच दिवस झालेत तरी गेले नाहीत .
Karvahi zali pahije
Aho ya bindok lokanna kaydyacha abbhyas pahije
विनोद भाउ पवार लातूर किंग ❤️
या निमित्ताने पक्याला मराठा द्वेष करण्यास संधी मिळाली असं वाटत असेल त्याला. परंतु कुणीही या घटनेचे समर्थन करत नाही.
Tumcha doka sadlela ahe dhuhun ghe mg prakash padel tuzya dokat
आता कळाल फडणआहे धनी
आंबेडकर भाऊ आपण जरा सरकारच्या विरोधात बोला एवढे गप्प का आज समोर आलात. सरकारवर दबाव आणा. भाजपची बाजू घेऊ नका स्वतःचे मत ठाम ठेवा
बदलू नका
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
Tumchich Rss Bjp tumich Nivdun dily Rss la timich Bolta
बाळासाहेबांची rss bjp कधीपासून झाली
Congress BJP ky farak ahe ????
Fakt Vanchit bahujan aghadi
बुद्धी गहाण व्यक्ती किशोर साळवे 😂
@voicemarathi8056मतदान कुणाचा खतेत
तरी पण तुम्ही प्रत्येक मतदान सघांत पाहिलं तर वंचित मुळे 50% सीट पडलेली दिसून येईल
इलेक्शन रिझल्ट पाहा वंचित च्या उमेदवाराने 30 ते 40 हजार मत डायव्हर्ट केली