Ajay Baraskar Maharaj Marathi Podcast | Law Of Attraction in marathi आणि तुकाराम महाराज 🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 108

  • @atmarambidwe9918
    @atmarambidwe9918 5 днів тому +1

    खुपच प्रेरणादायी विचार.

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 5 днів тому +1

    खूप छान पोडकास्ट 🚩🚩👌

  • @PrasaannaGaikwad
    @PrasaannaGaikwad 15 днів тому +8

    ऐशा लाभा जो चुकला!
    तुका म्हणे वाया गेला !!
    बारस्कर महाराज एक नंबर पॉडकास्ट

  • @sunilmshelar
    @sunilmshelar 23 дні тому +23

    अप्रतिम माहिती. महाराष्ट्रातील तरुण वर्ग महाविद्यालयात असतानाच अशा प्रकारचे व्हिडिओ पहायला मिळाले तर खूप चांगले होईल. आजही भांडवलवादी लोक जास्त पैशामुळे कसा त्रास होतो वगैरे फाल्तुचे सल्ले देत राहतात, गरीब व्यक्ती कसा सुखाने झोपतो अशा प्रकारच्या अफवा पसरवतात.

  • @pratapjadhav7045
    @pratapjadhav7045 22 дні тому +11

    आदरणीय... वंदनीय .संत साहित्याचे अभ्यासक, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे विचार मनामध्ये रुजवणारे,एक प्रबोधनकार , ह.भ.प अजय महाराज बारस्कर

  • @भक्तीशक्ती-झ3ष

    फारच सुंदर, सहज, ओघवती मांडणी
    तुका म्हणे झरा मूळचाची आहे खरा....

  • @namdeojadhav2854
    @namdeojadhav2854 23 дні тому +11

    खुप अभ्यासू व्यक्तिमतव ह भ प अजय महाराज खुप सुंदर विचार ❤❤❤❤❤

  • @RoyalKing-077
    @RoyalKing-077 20 днів тому +10

    अर्ल नाईटअँगल ऐकणारा आणि सांगणारा पहिला महाराज पाहिला आणि ते सुद्धा तुकोबारायाच्या अभंगाची दाखले देऊन खूपच छान माहिती दिली

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 7 днів тому +2

    खूप छान माहिती ❤

  • @GOVINDMurkute-fv3sk
    @GOVINDMurkute-fv3sk 8 днів тому +2

    Barskar Maharaj greatest person

  • @maneshgite2682
    @maneshgite2682 23 дні тому +11

    जय हरी महाराज खुप छान माहिती दिली ‌धन्यवाद🙏🙏

  • @bharatgholveofficial3701
    @bharatgholveofficial3701 23 дні тому +8

    अतिशय छान माहिती महाराज आपण सांगितली राम कृष्ण हरी

  • @JanardhanBhagwat
    @JanardhanBhagwat 19 годин тому

    आदरणीय महाराज जय हरी अतिशय सुंदर असे कीर्तनाच्या माध्यमातून छान प्रबोधन केले. मनापासून धन्यवाद जय भारत, जय संविधान!🎉

  • @pratibhakamble1077
    @pratibhakamble1077 11 днів тому +2

    Khup khup chhan

  • @omkarmahale4720
    @omkarmahale4720 15 днів тому +3

    एक नो. Podcast

  • @dilipgite1777
    @dilipgite1777 8 днів тому +1

    Ek number मुलाखत
    बारस्कर महाराज तुम्ही बरोबरच आहात
    धन्यवाद श्रीमंत स्टुडिओ

  • @satyavan_shinde_3535
    @satyavan_shinde_3535 23 дні тому +8

    अप्रतिम आणि खूपच महत्त्वाची माहिती महाराजांनी दिली

  • @BhikajiShelar-ot2yo
    @BhikajiShelar-ot2yo 23 дні тому +6

    संत तुकाराम महाराज यांचे खरे विचार आपण सांगितले

  • @balkrishnapatil5487
    @balkrishnapatil5487 7 днів тому

    सर नमस्कार. तुकारामांच्या गाथेवरचं आपला अभ्यास अपार आहे.

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 3 дні тому

    खरंच महाराज तुम्ही पहिल्यापासून खरं बोलतात आणि महाराज हे पदवी तुमच्याकडे आहे म्हणजे मला अभिमान वाटतो आणि महाराज व्यक्ती कधीही खोटं बोलायला तयार होत नाही सत्याचा मार्ग धरून चालणारे तुम्ही महाराज आहात

  • @akashkale9141
    @akashkale9141 10 днів тому +1

    योग्य व्यक्ति योग्य विषय

  • @bapuraowaghmare3062
    @bapuraowaghmare3062 23 дні тому +4

    वाहखूपच छान अभिनंदन. प्रेरणा देणारे विचार आहेत

  • @SanjayBorkar-z3v
    @SanjayBorkar-z3v 8 днів тому

    Baraskar Maharaj one number
    Nice proper and current knowledge thankyou Yogesh Patil for this podcast

  • @kirandcs123
    @kirandcs123 20 днів тому +4

    फार चागल ऐकायला मिळाले

  • @surajlohar-cw7sc
    @surajlohar-cw7sc 23 дні тому +5

    काय सांगु आता संतांचे उपकार
    मज निरंतर जगविती 🙏🏻

  • @aniketavachar3037
    @aniketavachar3037 23 дні тому +13

    जरांगे पाटलांना आणि बारस्कर महाराजांना समोरासमोर बसवा आणि त्यांचा इंटरव्यू घ्या कोण किती पाण्यात लक्षात येईल

    • @walke607
      @walke607 14 днів тому +2

      म्हणूनच आम्हाला कुणबी नोंद भेटली ते पण पाटलामुळे... 70 वर्षांची कोणाला जमलं नाही ते काम केले आमच्या वाघानं

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 14 днів тому

      पहिले तुझी आणि गाढवाची मुलाखत होऊ दे नंतर पाहू.....??😂

  • @Mangalmurti_Arts
    @Mangalmurti_Arts 8 днів тому

    Podcast with good message
    Keep it up

  • @the_great_maratha-p9m
    @the_great_maratha-p9m 23 дні тому +5

    तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे एड्या गवळ्याचे काम नाही
    अप्रतिम अजय महाराज बारस्कर

  • @baalajiambekar-vf5il
    @baalajiambekar-vf5il 7 днів тому

    ❤❤❤❤

  • @deepalioak6439
    @deepalioak6439 13 днів тому

    खुप खुप सुंदर...निव्वळ अप्रतिम... thank you 🙏🏻

  • @ajitneb100
    @ajitneb100 23 дні тому +2

    खूप छान अप्रतिम माहिती दिली

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 23 дні тому +2

    खुपच सुंदर व सातविक माहीजी ❤❤❤❤❤

  • @rameshwalvekar6079
    @rameshwalvekar6079 21 день тому +2

    खूपच सुंदर. 🙏🙏

  • @UnmeshNeb
    @UnmeshNeb 23 дні тому +4

    Ashach dnyanachi garaj ahe maratha samajala yeik number mahiti dili maharaj khupach chan
    🚩Ajay Maharaj 🚩

  • @SagitaRavindraSonar
    @SagitaRavindraSonar 23 дні тому +2

    Very nice Khoob Achcha 👌

  • @prakashajagekar9143
    @prakashajagekar9143 23 дні тому +4

    खूप छान सांगितले आहे. शेवट गोड करण्यासाठी संतसगती सदा घडो. आचार ,विचार आणि कृती हेच जीवनाचे सार आहे .

  • @ganeshnavale-q3u
    @ganeshnavale-q3u 23 дні тому +2

    खूपच सुंदर

  • @naliniadhikari6761
    @naliniadhikari6761 17 днів тому

    अप्रतिम ❤❤❤

  • @RKSOLASEMANTRA-
    @RKSOLASEMANTRA- 22 дні тому +2

    Nice information 😊❤

  • @surajlohar-cw7sc
    @surajlohar-cw7sc 23 дні тому +1

    Khupach Bhari ahe pravachan
    असे महाराज पाहिजे
    आभारी आहे

  • @user-kiranmhaske267
    @user-kiranmhaske267 14 днів тому

    Khup uttma mahiti

  • @pratikransing9864
    @pratikransing9864 23 дні тому +2

    रामकृष्ण हरी 🙏

  • @user-em5sk5oe3b
    @user-em5sk5oe3b 23 дні тому +2

    Khup chhan

  • @nileshjadhav2787
    @nileshjadhav2787 18 днів тому

    जबरदस्त पॉडकास्ट..

  • @shreeganesh540
    @shreeganesh540 15 днів тому

    अभ्यासू व्यक्तिमत्व😊😊

  • @BalasahebKolhe-xh6ie
    @BalasahebKolhe-xh6ie 12 днів тому

    खूप छान मुलाखत होती बटण फोडून नशा चढली 👍

  • @akshayshinde2990
    @akshayshinde2990 23 дні тому +3

    अप्रतिम खूपच छान माहिती... पैसे कशे कमवावे, श्रीमंत कसं व्हावा हे संत तुकोबांचा अभांगतून अजय महाराजांनी खूप छान सांगितले.....

  • @omkarmahale4720
    @omkarmahale4720 15 днів тому +1

    माझी एक विनंती आहे कि, नामदेव महाराज शास्त्री ला बोलवा 👍👍👍

  • @mangesh582
    @mangesh582 14 днів тому

    जो बहुजनोकी की बात करेगा
    वही देश पे राज करेगा
    जय बहुजन , जय शिवराय

  • @JusttCall-z5l
    @JusttCall-z5l 22 дні тому +3

    बारस्कर महाराज तुमची मुलाखत नेहमी आम्ही सर्वत्र शेअर करून मराठा समाजाला जरांगे सारख्या उर्मट व उधत माणसा पासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतो..

  • @ajinkyapawar9766
    @ajinkyapawar9766 10 днів тому +1

    पैसा कमवा मग तो कसा का येईना... पैसे घेऊन कुणावर टीका करावी लागली तरी चालेल.

  • @maheshwaikar9582
    @maheshwaikar9582 3 дні тому

    Audio clip link share kara

  • @shyamgalande6574
    @shyamgalande6574 8 днів тому

    हे बगुन जारंगे जळेल

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 5 днів тому

    😊😊😊
    ठेऊनिया बुद्धी गहाण
    वागतो राजकारणी बुद्धीनिशी
    सांगतसे ग्यान फिरुनी

  • @AtmaramMulgir
    @AtmaramMulgir 10 днів тому

    जरांगे ला तुमचे ज्ञान कितीही जन्म घेतले तरी समजणार नाही.

  • @yogeshjarhad2660
    @yogeshjarhad2660 19 днів тому

    योगेश सर कृपया एक मोठा पोडकास्ट घ्या सरांचा 🙏🏼

  • @prasadrakshe6309
    @prasadrakshe6309 14 днів тому

    Prarabdh kasa bante jara ya mahasayanna vichara purva sanchit je aste tyavarun prarabdh bante

  • @Truth_Tell_World
    @Truth_Tell_World 22 дні тому +2

    कुणी काही म्हणा बारस्कर महाराजांच्या अभ्यासाला नाद करायचा नाही
    गोधनापासून तर क्रिप्टकरन्सी बिटकॉइन पर्यंतचा पैशाचा प्रवास थक्क झालो

  • @Akboss97-p97
    @Akboss97-p97 5 днів тому

    चॅनेल वर चांगल बोलतो याची लायकी बघा जरांगे पाटल्यावर टीका करताना याची लायकी समजली.

  • @fxprashan.t
    @fxprashan.t 23 дні тому +3

    Baraskar maharajanchya budhichya 1% jari budhhi jarange patlanna asti tr attaparyant arakshan bhetal ast

  • @balajisalunke9395
    @balajisalunke9395 9 днів тому

    भामटा महाराज.
    लोका सांगे ब्रम्हज्ञान..

  • @GOVINDMurkute-fv3sk
    @GOVINDMurkute-fv3sk 8 днів тому

    Tika troll karanare murkhano
    He aaika adhi
    Mag bola
    Barskar Maharaj is great

  • @Akboss97-p97
    @Akboss97-p97 5 днів тому

    याला आईघाल्याला कोण महाराज म्हणतो

  • @PrakashSable-qk7ph
    @PrakashSable-qk7ph 14 днів тому +1

    तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैंजरा

  • @ashishwaghchoude9276
    @ashishwaghchoude9276 16 днів тому

    आहे तरुण तर घे मज्जा करून😂😂

  • @somnathkhilare3959
    @somnathkhilare3959 13 днів тому

    अरे कोणाला बोलावलं पॉडकास्ट ला तुम्हाला दुसरा कोण भेटला नाही का काय मतलबी माणूस आहे हा

  • @Manish-l1t8l
    @Manish-l1t8l 6 днів тому

    अरे हा महाराज नाही चोर आहे उगाच कुणाल पन महाराज बोलूं नका 😂

  • @nikhilghodke2876
    @nikhilghodke2876 23 дні тому +2

    paishe khanara maharaj aahe ha…

  • @prasadrakshe6309
    @prasadrakshe6309 14 днів тому

    Are he konala bolavle ahe ha kay manus ahe bagh jara

  • @GaneshPhapal-d4z
    @GaneshPhapal-d4z 22 дні тому +1

    योगेश पाटील साहेब बावस्कर ला विचारायचं ना पाटलांच्या विरोधात बोलायला पैसे किती मिळाले
    तुमचे आम्ही कार्यक्रम बघतो पण असले दलिंदर काय तुम्ही घेऊन येत जाऊ नका
    आता हाकेला पण घेऊन या तो पण पैसे घेऊन कार्यक्रम करतो

    • @Marathatalks
      @Marathatalks 21 день тому

      तू अजिबात ऐकू नको योगेश पाटीलच्या मुलाखती
      तू ओरिजनल दलिंदर असलेल्या जारांगे च्याच चिंना टांना शिव्या ऐकत बस गणेश पाफळ
      तुझी अन तूझ्या जरंगेची लायकी
      समजली महाराष्ट्राला

    • @Marathatalks
      @Marathatalks 21 день тому

      बिन बुडाचे आरोप करणाऱ्या जारांगेच्या अंड भक्तांनो,👉 बारस्कर महाराज नार्को ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या चाचनीला जायला तयार आहे
      जरांगे करील का नार्को ? बारामतीच्या काका कडून किती पैसे खाल्ले तूझ्या जरांगेनि?सगळं बाहेर पडण मर्द असल तर नार्को कर जारांगेची💪
      बारस्कर महाराज तयार आहे नारकोला

  • @tusharaher817
    @tusharaher817 11 днів тому +2

    ह्या सुपारीबाजची मुलाखत घ्यावी वाटली म्हणल्यावर बुद्धीला सलाम😅😅😅

    • @15tejasgadekar39
      @15tejasgadekar39 6 днів тому

      चपटी सम्राट पेक्षा भारीच आहे 😂😂

    • @tusharaher817
      @tusharaher817 6 днів тому

      @15tejasgadekar39 तुझी आई आणि बहीण रोज रात्री त्याला चपटी सर्व्ह करायची वाटतं😄
      त्यामुळेच तुला माहीत असावं की तो घेतो की नही घेत वगैरे😂

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 6 днів тому

    😂😂😂😂तुका म्हणे
    जो खात असे कालवूनी गु ळ
    त्याशी लागतं भुंकावं
    समाजाच्या विरोदात 😂😂😂😂

  • @konkankatta4357
    @konkankatta4357 6 днів тому

    बोल बच्चन .....छपरी बाबा

  • @maheshinamkar
    @maheshinamkar 23 дні тому +3

    अप्रतिम आणि खूपच महत्त्वाची माहिती महाराजांनी दिली

  • @shreeganesh540
    @shreeganesh540 15 днів тому

    अप्रतिम ❤❤

  • @maheshinamkar
    @maheshinamkar 23 дні тому +3

    अप्रतिम आणि खूपच महत्त्वाची माहिती महाराजांनी दिली