Katha kathan | कथाकथन | कोरोनाने इतकी वाईट वेळ आणली या कुटुंबावर, डोळ्यात पाणी येईल | Story Telling

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 64

  • @aksharjyotmarathi5761
    @aksharjyotmarathi5761 2 роки тому +3

    Sundar

  • @satishbhoir1236
    @satishbhoir1236 2 роки тому +2

    Great अंकुश सर

  • @ganeshjadhav3326
    @ganeshjadhav3326 3 роки тому +2

    कथा छान आहे..

  • @govindunde2520
    @govindunde2520 3 роки тому +1

    very nice story.

  • @vasupawar5989
    @vasupawar5989 Рік тому +1

    खरंच ही कथा ऐकून मनाला धाकाच बसाले तशी कथा आहे आकुंश सर आपले फार फार धन्यवाद मी आपल्या कथा रोज ऐकते

  • @djomyastyle5336
    @djomyastyle5336 3 роки тому +2

    👌👌👌

  • @djomyastyle5336
    @djomyastyle5336 3 роки тому +2

    👍👍

  • @priyankahaibatti2461
    @priyankahaibatti2461 3 роки тому +1

    जबरदस्त👍👍👍

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому +1

      जबरदस्त धन्यवाद 🙏💐🙏

  • @djomyastyle5336
    @djomyastyle5336 3 роки тому +2

    Nice sir...

  • @sunitashinde6976
    @sunitashinde6976 3 роки тому +2

    सर एक नंबर, कथा ,ऐकुन डोळ्यात पाणी येईन

  • @arunwagh7346
    @arunwagh7346 3 роки тому +2

    छानच

  • @manoharlohakare259
    @manoharlohakare259 3 роки тому +1

    खूप छान कथा आहे

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому

      मनापासून धन्यवाद

  • @nileshtitkare5337
    @nileshtitkare5337 2 роки тому +6

    डोळ्यात पाणी आले यार..😭 फारच हृदयस्पर्शी कथा आहे.

  • @hamidpathan5714
    @hamidpathan5714 3 роки тому +3

    खूप सुंदर कथा आहे सर जी

  • @seemabhangare2030
    @seemabhangare2030 2 роки тому +2

    लेखकाने कोरोनाची खरी परिस्थिती मांडली,कथा ऐकून डोळ्यात पाणी आले,कथा दोनदा ऐकली,मन अगदी हेलावून गेले।
    अशी हृदयस्पर्शी कथा बनविल्याबद्दल विलास गभाले सर आणि अंकुश गाजरे सर यांचे मनापासून आभार!!!!!

  • @rajenrakumarpetare5366
    @rajenrakumarpetare5366 3 роки тому +1

    Very nice story..

  • @shivdassatpute5221
    @shivdassatpute5221 3 роки тому +1

    मनाला भावणारी अप्रतिम कथा आहे..

  • @digitalbalabhai4980
    @digitalbalabhai4980 3 роки тому +2

    0ppp

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 роки тому +1

    खूप वाईट झाले दोघा न सोबत 🙏

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏💐🙏

  • @santoshkamble2688
    @santoshkamble2688 3 роки тому +2

    Proud of you sir

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому

      मनापासून आभार मित्रा 😍

  • @vilasgbhale276
    @vilasgbhale276 3 роки тому +5

    अंकुश सर आपल्या दमदार आणि गोड आवाजाने खरंच माझ्या कथांना जिवंतपणा येतो..
    मनापासून आभार मित्रा..🙏💐🙏

  • @rajushahane7925
    @rajushahane7925 3 роки тому +2

    Very nice

  • @yashrajshinde1542
    @yashrajshinde1542 3 роки тому +2

    Yashraj Bharat Shinde

  • @trimbakrashinkar588
    @trimbakrashinkar588 3 роки тому +3

    गरीबीची चटके तरी किती सोसावी, फारच विदारक
    गभाले सर, आपल्या सारख्या लेखकाच्या कथा लवकरच समाजासाठी खुल्या व्हायला हव्या बस्सं इतकच.👌👌

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому

      खूप खूप धन्यवाद

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 3 роки тому +1

    कथा वाचून मन सुन्न झाले । असे खूप प्रकार इकडेही झलेत । या रोगाचा अंत काय व कधी तेच समजत नाही । लिखाण व शब्दांकन फार सुंदर । आभार

  • @Dhanashree707
    @Dhanashree707 3 роки тому +2

    Sir hi Katha kharch real aahe ka khup vait vatal..... 🙏🙏🙏

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому +2

      मी एक कल्पना केली आहे..पण कोरोना च्या काळात अशा घटना ब-याच ठिकाणी घडलेल्या आहे.. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहे..

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому +1

      मनापासून आभार 🙏💐🙏

    • @priyankakapse6033
      @priyankakapse6033 2 роки тому

      @@vilasgbhale276 ओःओ9ःओओ9

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 2 роки тому

      @@priyankakapse6033 ???

  • @SachidanandZawareshikshandnyan
    @SachidanandZawareshikshandnyan 3 роки тому +2

    काहूर ... हृदयस्पर्शी कथा लेखन...लेखन अप्रतिम...लेखक विलास गभाले आपणास पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा..अंकुश गाजरे आपलेही वाचन अप्रतिमच आहे...

    • @vilasgbhale276
      @vilasgbhale276 3 роки тому

      मनापासून आभार सर🙏💐🙏

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 роки тому +2

    सर नमस्कार अप्रतिम कथा अप्रतिम आहे. दुष्मनावर सुद्धा ही वेळ येऊ नये. फारच सुंदर कथा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही.