तुम्ही आज या गावाला पोलीस बंदोबस्त लावताय.. उदया दुसर गाव सुद्धा निवडणूक घ्यायच ठरवल तर त्या दुसऱ्या गावाला पण पोलीस विरोध करणार का??.. निवडणूक ही होणारच 🚩
दादा या गावात जाऊन EVM ने केलेले मतदान कसे बरोबर आहे ते गावाकऱ्यांना सांगावे,,, आणि असंच बारामती मध्ये पण करावा, निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारापैकी सर्व सत्ताधारी आमदार खरेच जनमतावर निवडून आले असतील तर त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगून या गावची ही निवडणूक घेण्यास सहकार्य करावं
मारकडवाडी गावातील लोकांना पुन्हा येईन व लाडक्या बहिणीच्या भावाने तंबी द्यावी व निवडणूका या आमच्या दोघांना बघून मतदान झाले आहे❓ पारदर्शी निवडणूक प्रक्रिया झाली आहे असे ठणकावून सांगा ते पण गावात जावून
लोकांना जर फेर मतदान घ्यायच असेल तर निवडणूक आयोगाला काय प्रॉब्लेम आहे. लोकशाही आहे म्हणता तर लोकांना जे योग्य वाटत ते करू द्या लोकांसाठी सरकार-शासन आहे. शासना साठी लोकं नाहीत वाटेल ती मानमानी करायला.
हि काय हुकूमशाही चालू आहे का हा निर्णय ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन स्वताच्या मताने निर्णय घेतला आहे त्या शासन विरोध नाही करु शकत,जर का सरकार व प्रशासन ग्रामस्थांना अटक करून केसेस दाखल करत असेल ते चुकीचे आहे हि दडपशाही सुरू आहे मग
सत्य उघड होईल म्हणून
सत्य परिस्थिती आहे म्हणून पोलीस दबाव आणला जात आहे
ह्याला हुकुमशाही म्हणतात
Lokshahi sampli hya Deshat
EVM वर बंदी हि देशातली सर्वात मोठी क्रांती ठरेल...
निवडणूक आयोग वागते ते पण बेकायदेशीर च आहे
म्हणजे १००% EVM fraud झालेला आहे.
सत्य समोर येईल. दबाब टाकने योग्य नाही लोकशाही आहे.
100% सरकार घाबरले आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाला
पोलिस पाठवण्यापेक्षा मतदान अधिकारी पाठवले असते तर प्रशासन व सरकार किंमत आली असती
आम्ही भारतात राहत आहोत की हुकुमशाही देशात😢
MODI POWER 💪💪
पोलीस हुकूमशाही करीत आहेत
सर्व राजकीय पक्षांनी या गावाला संरणक्षण द्यायला पाहिजे.
इकड निवडणूक निकाल लागुन एक हफ्ता झाला तरी सरकार स्थापन झाल नाही, ते बेकायदेशीर नाही का.....सर्व सामान्य गावकऱ्यांना अडवताय....
घाबरून गेली बीजेपी....
महाराष्ट्रातील सर्व जनता तुमच्या सोबत आहे. गावकऱ्यांनी बॅलेट paper वर मतदान घ्यावे
हो बरोबर आहे
आता एकच पर्याय उरला आहे सरकार आणि अधिकारी यांच्या च विरोधात शिवाजी महाराज होणे
👏🏼👏🏼👏🏼👏🏼
Aajcha shivaji...fakt DEVABHAU 👑
कोणाची ही तुलना महाराजांन बरोबर नका करू @@Suresh-l1t5e
@@Suresh-l1t5eछत्रपती शिवाजी महाराजान सोबत फडणवीस ची तुलना करताना सोबत नाही भाऊ
@@shivajichavhan8249 only MODI POWER 💪
हुकुमशाही चालु झाली
गाव पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही का
सत्य बाहेर येईल म्हणून दबाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे
100% EVM Ghotala aahe ..... he Open honar manun he sarkar Ghabrle aahe
गावातील सर्व ग्रामस्थांना काही प्रोब्लेम नसेल तर प्रशासनाला का विरोध, म्हणजे काही तर गडबड आहे हे नक्की, म्हणून तर हे घाबरत आहे
या पुढे होणार्या निवडणूक बॅलेट पेपर वर नाही घेतल्या. तर प्रत्येक गावातील लोकांनी निवडणूक वर बहिष्कार टाकावा..
यालाच हुकूमशाही म्हणतात
आता तर अस वाटत आहे 100% गडबड आहे.😂.
गावकऱ्यांना सलाम
मिलिटरी बोलवतील ... जसं कायं मारकडवाडीत अतिरैकी आलेत...काही करु देणार नाहीत
Evm हटाव🔥🔥🔥
Problem काय आहे... अडवणूक का होतीय..
तुम्ही आज या गावाला पोलीस बंदोबस्त लावताय.. उदया दुसर गाव सुद्धा निवडणूक घ्यायच ठरवल तर त्या दुसऱ्या गावाला पण पोलीस विरोध करणार का??.. निवडणूक ही होणारच 🚩
याचा अर्थ काही तरी गडबड आहे प्रशासन पन विकलं गेलं
ते कधीच विकलय
मतदान होणार असेल तर होऊ दे..शासनाला त्रास का होत आहे
सत्य बाहेर येईल म्हणून घाबरले
सत्य समोर येईल
सत्य उघड होऊ नये म्हणून चालू आहेत
मतदान gya अखंड महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे गाव तुमचं आहे तुम्ही काहीही करा सरकार कोणाच बाप नाही
Only MODI POWER 💪💪
सगळ उघड पडेल म्हणून ...दडपशाही ...😂😂
हाच तो विकास ...😂
सत्य उघड येण्याची भिती वाटत आहे लोकशाही संपुष्टात आली 😢
मतदान झालाच पाहिजे
ग्रामस्थांचे एकदम बरोबर आहे
आज आवाज गप्प केला तर आयुष्य भर सहन करावा लागेल 😂😂😂😂
kahi sahan karava lagnar nahi .. maharshtra ..maratha, dhangar, mali,koli ....etc etc .. ekmekat ladvale tyani .. aata fakt lut honar ... rojgar milnar nahi .. dhangarache 4,5 leader, maliche 4,5 leader,aani marathyache 10, 12 leader mothe honar ... aani janta marnar
हुकूमशाही सत्य बाहेर येईल म्हणून
हुकूमशाही पद्धतीने पोलिस अधिकारी कारवाई करण्यात व्यस्त आहे
आता असा वाटत आहे e v m मध्ये काही तरी गडबड नक्कीच आहे
घाबरले
म्हणजे मी माझा हनिमून पण करायचा नाहि!!!!😢😢😢😢 काय ही हुकूमशाही!!!???🫢🤔🥱🥱🥱🥱🥱
मतदान करणे हा गुन्हा नाही पण ही बाब कोणत्या कलमात basawnar
क्रांतीची सुरुवात 🎉
उद्या प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने मतदान घेऊन मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी
या प्रकारे जर दबाव टाकत असतील तर नक्कीच मतदानात झोल झालेला आहे
विरोधकांनी बहिष्कार टाकला याचा अर्थ स्पष्ट आहे . यामुळे नवीन सरकार पण अडचणींत येईल असे वाटते .
मतदानासाठी मतदान अधिकारी पाठवू शकत नाही परंतु लोकांना दडपण्यासाठी पोलीस मात्र पाठवू शकतो😂
दादा या गावात जाऊन EVM ने केलेले मतदान कसे बरोबर आहे ते गावाकऱ्यांना सांगावे,,, आणि असंच बारामती मध्ये पण करावा, निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारापैकी सर्व सत्ताधारी आमदार खरेच जनमतावर निवडून आले असतील तर त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगून या गावची ही निवडणूक घेण्यास सहकार्य करावं
सत्य उघडकीस येईल या भितीने हुकुमशाहीकडुन केविलवाणा प्रयत्न
महाराष्ट्रात राहतो नॉर्थ कोरिया मध्ये नाही ,ते गाव प्रयोग करीत आहे तर त्यांना सहयोग करा,,
मारकडवाडी गावातील लोकांना पुन्हा येईन व लाडक्या बहिणीच्या भावाने तंबी द्यावी व निवडणूका या आमच्या दोघांना बघून मतदान झाले आहे❓ पारदर्शी निवडणूक प्रक्रिया झाली आहे असे ठणकावून सांगा ते पण गावात जावून
लोकांना जर फेर मतदान घ्यायच असेल तर निवडणूक आयोगाला काय प्रॉब्लेम आहे. लोकशाही आहे म्हणता तर लोकांना जे योग्य वाटत ते करू द्या लोकांसाठी सरकार-शासन आहे. शासना साठी लोकं नाहीत वाटेल ती मानमानी करायला.
लोकशाही आहे, ग्रामस्थांची मागणी मान्य केली पाहिजे
सत्य उघड होईल म्हणून गावावर प्रशासनाचा दबाव
ही हुकूमशाही आहे, प्रशासन नेमकी कोणत्या बाजूने
जनता की हुकूमशाह
निवडणूक घेऊन नंतर गावाने सरकार ( तहसीलदार) यांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध करावा.
जर यांच्या ई वी एममध्य गडबड नाही मग यांना बॅलेट पेपर ची भीती का?
हि काय हुकूमशाही चालू आहे का हा निर्णय ग्रामपंचायतने ग्रामसभा घेऊन स्वताच्या मताने निर्णय घेतला आहे त्या शासन विरोध नाही करु शकत,जर का सरकार व प्रशासन ग्रामस्थांना अटक करून केसेस दाखल करत असेल ते चुकीचे आहे हि दडपशाही सुरू आहे मग
सत्य उघडकीस झाले पाहिजे
सत्य उघडकीस येईल म्हणून
अगदी कररेक्ट कार्यक्रम केला आहे ग्रामस्थांनी त्यामुळे प्रशासन घाबरल आहे
सत्य मेव जयते....
Evm हॅक होत नसेल तर, वॉलेट पेपर व जेऊन सिद्ध करा ना त्याला काय होतं
जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
😂😂😂😂😂 दबाव तर वरून येणारच ना कारण की सत्ताधीश यांचे पितळ उघडे पडेल ना म्हणून
शांततेच्या मार्गाने मतदान करून सरकार आणि प्रशासनाची कोंडी करावी...
सत्य झाकणे साठी सरकार हुकूमशाही करत असून आता ठिंगणी पडली आहे दडपशाही चा निषेध करत आहे जय शिवराय
जर पोलिसांनी काही अनुचित प्रकार केला लाठी चार्ज असा काही प्रकार केला तर आपली शेतीची सामग्री आहेच तयारच ठेवा
आपले काही नेते त्या गावकऱ्यांना सपोर्ट करणार आहे का नाही लोकशाहीचा आदर करत आहे ते अजूनही गुजरात यांचा गोड लागते
ही हुकूमशाही आहे ,याला प्रशासन कार्यवाही नाही म्हणता येईल
ग्रामस्थ पूर्ण पणे दुरुस्त आहेत, पेपर वर मतदान करा, कोणत्याही अपराध निर्माण होत नाही. जास्तीत जास्त ५ जण पेक्षा गर्दी करू नका अशी निवडणुक पूर्ण करा.
हुकूमशाही. होऊ द्या ना मतदान. evm दाखवतात. तसे बॅलेट वर होऊ देत नाही. याचे अर्थ गैरप्रकार झाकण्यासाठी प्रयत्न
scam झाला आहे मोठा महाराष्ट्राला येड्यात काढले यांनी😅
पोलिसांनी evm ची चोर तक्रार घेतले नाही
मतदानासाठी कर्मचारी नाही देत मग पोलीस कसे पाठवता?
सत्य परिस्थिती समोर येईल म्हणजे च हुकूम शाही करतय सरकार 😊
सर्व उघड़ होयल म्हणून पुलिस पठाउनु दबाव टाकला जातोय
देशाचे नागरिक सर्वोच्च आहेत, नोटीस कशासाठी
होऊद्या की बॅलेटवर मतदान
दूध का दूध और पानी का पानी
Salut lokshayechya rakshak gaavala💐💐🙏
देशात श्रीलंकेसारखी क्रांती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकार, न्यायलाय का घाबरते इलेक्शनला. दूध का दूध पाणी पाणी होऊन जाऊद्या
चारी बाजूने सरकार घेरलं जात आहे गावकर याचं म्हणणं योग्यच आहे
का घाबरते बॅलेट पेपर निवडणूका ना होऊद्या दुध का दुध आणि पाणी का पाणी
Salut gaavala💐💐💐
Jay ho
सत्याच्या बरोबर सर्व जण
हा दबाव आहे
Lokashahi विरोधी काम आहे
पितळ उघडे पडेल म्हणून पातळ झाली काय?
घाबरले च
आत्ता फक्त हुकूमशाही चालू होणार
सरकार का घाबरत आहे
एका गावाला जर निवडणुक आयोग घाबरतो तर अख्खं महारष्ट्र रस्त्यावर उतरले तर सरकार काय करेल
लोकांची इच्छा आहे तर लोकशाही मध्ये पडताळणी करण्यास काय हरकत आहे.
एक नबर खरं गाव आहे
100% झोल झालाय
सत्य उघड होईल
मी आधीच कल्पना दिली होती. असे होणारच म्हणून
हिंदू एक झालाय म्हणून आता बॅलेट पेपर पेटी पालवायचा प्लॅन सुरु केलाय, पेटी बदलायला आधी प्रमाणे 🤣🤣