@MrSutar-hr5fq धर्म एका जागी आणि हा विषय वेगळा आहे समजल....लाज ठेवा थोडी तरी....तो निदान परखडपणे खर तरी बोलतोय....आणि हो तू बाटलेला दिसतोय म्हणून हिंदू धर्माविषयी एवढं राग
अरे भाऊ तुला माहित नाही मी बुलडाणा चा असून पण हा माणूस जवळ राहून पहा 1 रुपये n खर्च करून निवडून आला आहे आणि काम पण खूप केली आहे त्या गावात 3 मत मिळाले तर माणसाला राग येणारच ना
Kasa aahe n mulat matadar sanghat kama hi lokanchya kalyana sathi karaychi astat mala mata milawi ya apekshe poti nahi tyamule raag yena ha niwwal swarthi pana aahe
या लोकांना काम करणारा नेता नको यांना हजार रुपये आणि एक कॉटर दिल्ली की झाले मतदाते या लोकांना असंच पाहिजे यांना राज साहेबांनी चांगलं सांगितलं होतं राज साहेबांच्या हातात सत्ता दिली असती तर सगळं चांगलं झालं असतं
मराठी लोकांच्या हातात सत्ता आहे का की घे रे बाबा राज ठाकरे घे सत्ता तुला पाहिजे होती ना ती आम्ही दिली. मुंबईत तर मराठी माणूस 20 टक्के पण राहिला नाही. मुबई उपनगरात ही मराठी माणूस जेमतेम 30 ते 40 टक्के आहे. बाकी सर्व परप्रांतीय ते राज ठाकरे यांना मते देणे शक्य नाही. अश्या स्थितीत राज ठाकरे यांच्याकडे सत्ता येणे शक्यच नव्हते. कारण मराठी मतांचे चार भाग झाले होते. एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, काँग्रेस आणि BJP. मग राज ठाकरे कसे निवडून येणार? उगाच मराठी लोकांना दोष कशाला देता? त्याचा हातात काय नाही. हां जर राज साहेबांनी BJP बरोबर युती केली असती तर राज साहेबांचे मुंबईतील किमान पाच ते सहा लोक फक्त मुंबई आणि ठाणे येतून 100% निवडून आले असते.
आरे कुठं घेऊन जाताय यां,,,महाराष्ट्राला ,, असं लोकांनीच् विचारण्याची वेळ आली आहे,,??? असल्या लोकांना निवडून दिल्यावर,,,यांच्या कढून काय अपेक्षा ठेवणार????🤔🤔😭😭 😢😢
आपली पहिली लाईक मराठी माणसासाठी❤🎉
दमदार शिवसेना आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड..❤❤🚩🚩🚩🚩🚩🐯🐅🐯🐯❤️🚩🚩🚩🚩🚩 आदर मराठीचा.....
धर्मासाठी काय योगदान...?
धर्मवीर एकच छत्रपती संभाजी महाराज.
या आमदाराचा काय चुकलेलं नाही आहे भाऊ
बरोबर बोलायला आहे 🔥
संजय गायकवाड लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार
जय छ्त्रपती शिवाजी महाराज 🙏❤️🙏 फक्त आणि फक्त हिंदुत्व 🚩🚩🚩🚩
हे असल हिंदुत्व 😂
सजूभाऊ च बरोबर आहे भाऊ
अरे भावा हे हिन्दूत्व वादी आमदार आहेत तु च प्रचार करत होता ना.. धर्म संकट मदे आहे महा युति ला मतदान करा... ❤
😂
@MrSutar-hr5fq धर्म एका जागी आणि हा विषय वेगळा आहे समजल....लाज ठेवा थोडी तरी....तो निदान परखडपणे खर तरी बोलतोय....आणि हो तू बाटलेला दिसतोय म्हणून हिंदू धर्माविषयी एवढं राग
@@sandeepshinde9078फक्त महाराजांचा फोटो डीपी ला लावून हिंदू होता येत नाही दादा....त्यासाठी रक्तातच हिंदुत्व असावं लागतं
Barobar ahe yalach mahayuti cha sarkar hava hota m ata kashala video banaun show bazi kartoy
एकदम बरोबर
सुजय दादा विके पाटील शिर्डी प्रसाद वरती बोला
अरे भाऊ तुला माहित नाही मी बुलडाणा चा असून पण हा माणूस जवळ राहून पहा 1 रुपये n खर्च करून निवडून आला आहे आणि काम पण खूप केली आहे त्या गावात 3 मत मिळाले तर माणसाला राग येणारच ना
दादा ते मतदार संघाचे नेतृत्व करत आहे, काम करणं त्यांचं कर्तव्य आहे, पण असल्या भाषेतली मतदाराची लायकी काढणं हे कितपत योग्य आहे.
3 मत मिळाले त्याच्या बापाचा मतदार आहे का लोकांना जो उमेदवार बरोबर वाटला त्याला त्यांनी मतदान केलं.. राजकारणात जनतेला गृहीत धरून राजकारण करता येत नाही.
@@SurajBotare-v3fare pan tya mansane tya lokansathi khup kahi kelay ani virodhi umedvarachya paishane vikle jaun Tyanna matdan nahi kela mg mansala raag yeilach.
Khup paise watle tyani mala mahit ahe 😂
Kasa aahe n mulat matadar sanghat kama hi lokanchya kalyana sathi karaychi astat mala mata milawi ya apekshe poti nahi tyamule raag yena ha niwwal swarthi pana aahe
भावा त्यांनी कोणाला पैसे दिले नाही.. हिंदुत्व वादी नेता आहे पैसे दुसऱ्या लोकानी वाटले अणि ज्यानी घेतले त्यांना बोलत आहे ते..
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
या लोकांना काम करणारा नेता नको यांना हजार रुपये आणि एक कॉटर दिल्ली की झाले मतदाते या लोकांना असंच पाहिजे यांना राज साहेबांनी चांगलं सांगितलं होतं राज साहेबांच्या हातात सत्ता दिली असती तर सगळं चांगलं झालं असतं
मराठी लोकांच्या हातात सत्ता आहे का की घे रे बाबा राज ठाकरे घे सत्ता तुला पाहिजे होती ना ती आम्ही दिली. मुंबईत तर मराठी माणूस 20 टक्के पण राहिला नाही. मुबई उपनगरात ही मराठी माणूस जेमतेम 30 ते 40 टक्के आहे. बाकी सर्व परप्रांतीय ते राज ठाकरे यांना मते देणे शक्य नाही. अश्या स्थितीत राज ठाकरे यांच्याकडे सत्ता येणे शक्यच नव्हते. कारण मराठी मतांचे चार भाग झाले होते. एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार, काँग्रेस आणि BJP. मग राज ठाकरे कसे निवडून येणार? उगाच मराठी लोकांना दोष कशाला देता? त्याचा हातात काय नाही. हां जर राज साहेबांनी BJP बरोबर युती केली असती तर राज साहेबांचे मुंबईतील किमान पाच ते सहा लोक फक्त मुंबई आणि ठाणे येतून 100% निवडून आले असते.
भाऊ धर्मवीर आमदार आहे हे ते सर्व मत दाराला नाही बोलले ते दारू मटन आनी पैसे घेऊन मतदान केले त्यांच्यासाठी आहे हे
दादा चंदू चव्हाण वर एक व्हिडिओ बनवा
आम्हाला पण त्यांच्याबद्दल जाणून घेयचय
Dalal ahe b j p ch 😂😂😂😂 nahi banvar
दादा यांना जनतेने नाही EVM ने निवडून दिले आहे. हे न समजन्या इतकी जनता मूर्ख नाही.
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Are vigyanwadi bhimtya Te EVM hack karun dakhwa na aadhi😂😂😂😂😂
Ok
ईव्हीएमने असेच निवडून येता येते ही सिद्ध करून दाखव
Latur mouli sot yanacha prshn mandav sir aapan...
अशी भाषा ऐकून जनता जर फिदीफिदी हसते यांतच सगळं आलं.लाचार झाली जनता असं दिसतंय 🙏🙏
Barobar
प्रदिप दादा वेळ निघून गेली आहे आता पुढची पाच वर्ष हे असेच चालणार.
पहिले फार चांगले होते का ?
आरे कुठं घेऊन जाताय यां,,,महाराष्ट्राला ,, असं लोकांनीच् विचारण्याची वेळ आली आहे,,??? असल्या लोकांना निवडून दिल्यावर,,,यांच्या कढून काय अपेक्षा ठेवणार????🤔🤔😭😭 😢😢
सत्य आहे प्रत्येक नेते मंडळी यांनी जिभेवर ताबा मिळवला पाहिजे
Daru mutton khaun matadan karnaryanna vaeet ch watel hya goshti
Barobar ahe yalach mahayuti cha sarkar hava hota m ata kashala video banaun show bazi kartoy
Sar 😂😂😂😂😂
Bas kara tumach prekshakana kantala alay tumach aykun
Sangat hoto mashaal 🔥
Jarenge jativar bolto tyavar pan ekhada video banva
भावा वेगळा विषय माड राजकारण सोडून 😉😉🙃🙃🙃
चित्राचे विचित्र प्राणी😂
Bhau padta padta wachle mhanun thode bitharley. Apekha bhang zala bhauncha te frustration nightey 😅😅