शेवग्याची ही जातच पाला साठी आहे,असते. त्यापासून शेंगा हे उत्पंन अपेक्षित नाही. *** पाला हा औषधी गुणधर्म असल्याने पालाच विक्री होतो. मी माहिती घेतली होती,पणं पल्यास वजन फारसे नसते. व मजुरी व सुकवण्याच्या अडचणी यामुळे मी त्याचा विचार सोडून दिला.
वरीलपैकी एकाही कमेंटला आपले उत्तर दिसत नाही आणि आपला दिलेला मोबाईल नंबर लागत नाही मग का हा व्हिडिओ बनवून पाठवला आहात आहात खरी माहिती आणि खरं काय आहे ते पाठवा लोक तुमचे दिवाने होतील
मग हा ग्रेट महाराष्ट्र शेतकरयांना फसवतो काय अंग्रीहेल्पलाईन तो ही नुसतं शेतकरयांना असे करा सांगतोय आपण काय करत नाही युट्यूब चंनलवर शेतकरयांना फसवण्याचा धंदा करताहेत आणि आपण पैसा कमावताहेत
कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अस सखोल माहिती का देत नाहीत आता सोशल मीडिया उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांचे भले करायला पाहिजे तरच जनतेचा पैसा शेतकऱ्यांच्या कामाला येईल
फोन केला तर घेत नाही, स्वतः चा पाला रु.२०००/- आणि बाकी शेतक-यांचा १००/- ते १५०/- रुपये एवढा फरक का.. माणसाचा अभ्यास आहे पण स्वार्थीपणा व घमंड ईगो खुप जास्त जाणवतो...
शेतकऱ्यांना मुर्खात काढणे बंद करा. खरेदी करणाऱ्या कंपनी चे नाव सांगितले नाही. मार्केट कुठे आहे हे सांगितले नाही. शेवटी काय सगळे झाकून ठेवले आहे आणि स्वतः चा फोन नंबर दिला आहे. शेतकऱ्यांना सगळे मूर्ख बनवतात. आपला पाला आपणास मुबारक.
अभिनंदन आपण वेगळं पिक घेतले खुप उपयोगी आहे हा पाला.अजुन आपल्या देशात याचा फायदा लोकांना माहिती नाही
सत्य आणि कल्पना विलास करुन सांगणे हे. ह्या वर विश्वास ठेवणे म्हणजे पायावर दगड टाकून घेणे आहे.
Barobar aahe
@@abhijitphadtare6248 .
विक्रीची बिले दाखवावित म्हणजे विश्वास बसेल
सत्य हे कधी कधी कल्पने पेक्षा ही भयानक असते, तुम्ही सांगता ते स्वप्न आहे की सत्य
Swapn
@@rushigaming01❤❤
सत्य असते तर आपण सुद्धा करोडपती असतो, लाईक साठी सर्व खटाटोप आहे
@@rushigaming01❤❤
सुंदर प्रकल्प आहे!शंका करण्याचं कारण नाही.
यामध्ये केवळ पाना बदलच बोलताय,शेगां बाबतीत काही सांगण्यात आले नाही.ते पण अतिरिक्त उत्पन्न आहे.
शेवग्याची ही जातच पाला साठी आहे,असते. त्यापासून शेंगा हे उत्पंन अपेक्षित नाही. *** पाला हा औषधी गुणधर्म असल्याने पालाच विक्री होतो. मी माहिती घेतली होती,पणं पल्यास वजन फारसे नसते. व मजुरी व सुकवण्याच्या अडचणी यामुळे मी त्याचा विचार सोडून दिला.
@@uttampune9431 barobar
वरीलपैकी एकाही कमेंटला आपले उत्तर दिसत नाही आणि आपला दिलेला मोबाईल नंबर लागत नाही मग का हा व्हिडिओ बनवून पाठवला आहात आहात खरी माहिती आणि खरं काय आहे ते पाठवा लोक तुमचे दिवाने होतील
कडकनाथ झाला, पुण्यातील गावठी कोंबडी झाला, आता हा शेवग्याची शेंग..... का ❓शेतकर्यांनो अशा लबाड माणसांच्या नादी लागण्याच्या आधी निट विचार करा
आपला मो नं मिळेल का
ईमु पालन सारखच आहे, हा बियाणे विकणार
साहेब ही माहीती आम्हाला कशी मिळणार वैयक्तीक माहीती पाहिजे राम कृष्ण हरी
मोरे साहेब अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
ह्यांना आम्ही भेटलो आहे पण मार्केटिंग कुठे होते आणि कसे होते ह्याच कुणाला माहीत नाही त्यामुळे जास्त करून कोणी ह्या मध्ये पडू नका
अर्थात फसूनुक केली जाते
@@thedoremon5102 ०
buyer brayar mantoy. vesht bengal mantoy
शेतकरी खरं बोलत नाही मार्केट कुठे आहे सांगत नाही शेतकऱ्यांनी या फंदात पडू नये
भाऊ मी स्वता भेटून आलो आहे महादेव मोरे ना माणूस एक नंबर आहे आणि मार्केट च तुम्ही बोलतात त्या माणसाने 3वर्ष मेहनत घेतली आहे आणि आपल्याला फुकट मध्ये हवय
0cl
खुपच छान धन्यवाद 🎉
मार्केट नाही पावडर ला,500 रू किलो मिळते ,माझा अनुभव आहे,मुलाखत घेतली आहे शेतकऱ्याची मी 40गाव ला
मग हा ग्रेट महाराष्ट्र शेतकरयांना फसवतो काय
अंग्रीहेल्पलाईन तो ही नुसतं शेतकरयांना असे करा सांगतोय आपण काय करत नाही युट्यूब चंनलवर शेतकरयांना फसवण्याचा धंदा करताहेत आणि आपण पैसा कमावताहेत
राजस्थान मध्ये मोरिंगा पावडर बनवून विकण्याचा ब्युझिनेस चालतो. मेहेनत आहे, लन पैसा ही आहे.
या पाल्यापासून तंबाखू तयार होती का पावडरी ला काहीच किंमत नाही याला कोणी विकत घेत नाही सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण होतील
Very good post, actually this product Are profitable for export, take knowledge from forgin country for production.
शेवगा त्याचा पाला फुले फार बहौगुणी आहेत
कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ अस सखोल माहिती का देत नाहीत आता सोशल मीडिया उपलब्ध आहे त्याचा उपयोग करून शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांचे भले करायला पाहिजे तरच जनतेचा पैसा शेतकऱ्यांच्या कामाला येईल
अभिनंदन अजून वाढवा 10 कोटी होउ दे
सुपी सुळे 10 घेतलं होतं
मोरे भाऊ मस्त शेती
म्हणावं तेवढं सत्य वाटत नाही, याची पावडर 2000 रुपये किलोने जाते तर दुसऱ्याची का नाही?अर्ध सत्य सांगत आहे.
स्वःतः मार्केटिंग केले तर पैसे मिळतात.
1000 रूपए विकते हे सत्य आहे
Super more sir manapurvak abhinandan mahadev more
कोरफड हे शेवग्या एवढेच एक कमी पाण्यावरील चांगले पीक आहे
आम्ही पावडर करुन दिलें तर काय भाव देणार
माझे गाव जामखेड आहे करमाळा जवळच 😊😊😊😊
Motivational video for farmers.
असल्या बोगस क्लिप नका देऊ.. माल कुठे विकायचा...
Cutting kelysnanter punha lagwad karavi lagte ka
खुप छान
मग it कशाला ? आत्म हत्या का ? सरकारी लोन कशा साठी ? सरकारी नोकरी कशा साठी ? शेतकारी मूलना मूली का देत नाही ?
बियान काय किलो आहे अनिल पाला काय दराने तुम्ही स्वतः घेणार आहे का
चाटा मारतोय हा याचा पाला 2000 रूपये न आपला 100 ने पाला पालाच असतो फरक काही नसतो थोडापार असणार फरक
माझी दहा एकर शेती आहे आपण त्या शेती मध्ये काय पाहिजे ते करू शकता मला त्याचा दर वर्षी वीस लाख रुपये फक्त नफा द्या
Khup chhan More Saheb
माझ्या कडे पाच एकर जमीन आहे त्यावर शेवगा लावाला आहे त्याचा पाला तुम्ही वाळवलेला घ्याल कि ओला आणि रेट सागा
Dhayanvad like🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
शेतकरीला कोणी पण शिकवायला लागतात
फोन केला तर घेत नाही, स्वतः चा पाला रु.२०००/- आणि बाकी शेतक-यांचा १००/- ते १५०/- रुपये एवढा फरक का..
माणसाचा अभ्यास आहे पण स्वार्थीपणा व घमंड ईगो खुप जास्त जाणवतो...
कृपया सत्य परिस्थिती सांगा
एकरमधये पाल्याचे किती रक्कम होईल
हे खरं आहे
Nice 👍
सर तुम्ही बी आम्हाला देऊ शकता कायेत असाल तर संपर्ककराआणि हे खरंच सत्य आहे का
बियाणे एकरी किती लागेल
व दर काय आहे
बियाणे कोठे मिळेल
तुमचा महाग जातो मग दुसऱ्यांचा का जाऊ शकत नाही. वेड्यात काढणे एवढेच चालू आहे .
शेतकरी हे असे ही अडचणीत असता आणखी भ्रामक माहिती देऊन त्यांना आर्थिक अडचणीत आणू नका.. प्लिज...
किती पैसे मिळाले ते सागा
किती मिळणार आहे ते नका सांगू
1000 koti milale
एक एकर मध्ये पाच टन पावडर होईल काय
Good
मि तुम्हाला फोन केलं ..U tub वर सुद्धा मॅसेज पाठवल पण काही रिस्पॉन्स नाही ....
पाच दहा कोटी सर
हुरूप वाढविणारा विडिओ आहे. मी निश्चितच महादेव मोरेजींना भेटणार आहे. 😊
Mahadev more tumhi Nashik District madhun shevga pala collect karu shakta ka...?
Maji 2 Acer la lagvad keli aahe.
Number dya
भाऊ कंपनी चा नंबर द्या आणि मोकळेपणाने शेतकरी फायदा होईल गप्पा मारत बसलो, शेवगा लागवड कधी करावी सरळ सांगा
Congratulations
खरं नाही, इतकं पैसे मिळाले तर महाराष्ट्रात शेवगा चे करतील शेतकरी, अनेकांना या पिकातून फार मोठा फायदा झाला नाही.
😂
आमचा ngo आहे आम्हाला सर्व प्रोजेक्ट चे प्रशिक्षण दयाल का?
Sir me २० acars chi lagwad kali
४५० करोड़ rs milalay
Aata incometax ghari aalaylay aahat
खरच ४५० करोड़ झाले का ?
😂 nice 😂 Joke 🤣
😂😂😂
कोरडवाहु शतीमध्ये शेवगा लागवड करता येइल काय
आपले बँक बॅलन्स अब्जावधी रुपयांचे असायला हवे
यांना आम्ही खुप वेळा कॉन्टॅक्ट केला पण यांनी आम्हाला response दिला नाही.
Uttam narwade
तुला विक्री करायचे कमिशन द्यावा लागेल मग काय फायदा आहे का शेतकऱ्याला
सर oTP Mkid शेतकरी ला कळनार कसा कोठे पहायला मिळतो
व्हीडिओ पायला गेल्या बरोबरच एक दोन मिनिटांनी एडवर्टाइजमेंट सुरू होऊन जाते
Yachi powder aaushada sati hoto upyog
एकदा लावलेले झाड किती दिवस टिकेल
सुप्रिया ताई ने अशीच वांगी पिकवली होती
तुम्ही केलेल्या प्रोजेक्टला किती खर्च येईल
👍🙏
Mala tevadhe kamaun deta ka
तुम्ही 2000 kg भाव आहे असं सांगता मग आम्हाला 500 rs हमीभाव देणार का ?
He is interested in his seminar business
काय राव......
व्हिडिओमध्ये मार्गदर्शन कमी आणि एडवर्टाइजमेंट भरपूर जास्त प्रमाणात येत आहे व्हिडिओ मधले पहिले एडवर्टाइजमेंट कमी करा मग च मार्गदर्शन करा
झाडं मोठी होऊ नयेत म्हणून काय करता किंवा पाला कशा पद्धतीने तोडता
🙏🙏
Abhinandan
Veri. Naice. Sir
साहेब मला एका एकरातू चाळीस हजार रुपये द्या आणि आपण साठ हजार आपण घ्या हे खरे आहे का एका एकरातून एक कोटो उत्पन्न ?
100 rupees oala pala ki valevar
सर हे बी . तुम्ही आम्हाला देवू शकता का तर तुम्ही आम्हाज😅
दुरुन डोंगर साजरे 😂😂
Powder kelyavar kay shett kalnar ka pan kiti mothe hote te...
Shevga lavu naka konich
30 rupees entri fees or time dono waste
माझी जमीन तीन एकर शेती आहे ती त्यांना कसायला देतो मला त्यांनी एकरी पाच लाख द्यावेत बाकीची सगळी रक्कम त्या नी घ्यावी मला कळवा
मला दहा कोठी एकरात कमतो
share your Number?
Which seed of drumstick ? Can you send 4 kgs seed?
Where to get dryer?give address.
Yes! I am interested your order drumstick sypling, and seeds..
हे पावडर कोणत्या आजारासाठी उपयोगी आहे
Calcium deficiency.
Paise kamwata
Dryer price.
शेतकऱ्यांना मुर्खात काढणे बंद करा. खरेदी करणाऱ्या कंपनी चे नाव सांगितले नाही. मार्केट कुठे आहे हे सांगितले नाही. शेवटी काय सगळे झाकून ठेवले आहे आणि स्वतः चा फोन नंबर दिला आहे. शेतकऱ्यांना सगळे मूर्ख बनवतात. आपला पाला आपणास मुबारक.
८०० रू किंमत
Mazekde 3 ekar Sheva aahe na me shenga viklya na me bee vikle
कच्चा माल म्हणून फक्त पाला तूम्ही घेतात का आणी भाव प्रति किलो जो भाव देणार तो ओला की सूका पाला घेऊन
भाऊ youtube आहे हे eth कहीपन चलते
भाऊ,कपणी चा नंबर द्या
नुसत्या गप्पा शेतकरी बांधवांना फसवु नका खरं सांगा
शेतकऱ्याच्या बोलण्यात स्पष्टता दिसत नाही..
Remember to keep comments respectful
BUT
Pan video banwa farmers la kahic samzat nahi asa samzun
सगळ खोट आहे.
आपला कॉन्टेक नबर द्या