कोल्हापूरच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठीचं मुश्रीफांना पालकमंत्री केलं- राजेश क्षीरसागर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #TarunBharat #marathiNews #rajeshkshirsagar #vidhansabha #vidhansabhaelection2024 #kolhapurnews #eknathshinde #shindesaheb #political
    |Tarun Bharat Digital Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

КОМЕНТАРІ • 115

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 2 дні тому +6

    सत्ता बदलली की मागचा फोटो बदलणारे नेतेह तुम्ही..... तुमची काय नैतिकता आहे हे या अस्सल कोल्हापुरी जनतेला माहीत आहे

  • @vivekanandpatil9414
    @vivekanandpatil9414 2 дні тому +22

    रा गा वर बोलानेची आपली लायकी नाही. आपला correct 💯 कार्यक्रम उत्तर ची जनता करणार आहे. लोकसभेचे मतदान तुमच्या मुळे नव्हे,तर Modi मुळे झालेले आहे. तुम्हाला कोणीही विचारात घेत नाही.

  • @rishipatil1111
    @rishipatil1111 3 дні тому +58

    टेन्शन नका घेवू तुमचा कार्यक्रमच होणार आहे 😂

    • @hujju__99
      @hujju__99 3 дні тому +1

      तू कशाला त्याची काळजी करत आहेस घंटी च बघ जा

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 3 дні тому

      कार्यक्रम करायला तू कधी पासून फड चालवायला घेतला आहेस त्या मध्ये गुना म्हणून तुझ्या बंटी भाई जान ला नाचव

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 2 дні тому

      तू कार्यक्रम करायला बावड्याचा गुना आहेस काय

    • @rajupowar9965
      @rajupowar9965 2 дні тому

      तू काय सांगायलास तू गळ्यात तुजा हिरवा पट्टा घाल आणि फ़िर राहिला निवडणुकीचा विषय राजेश क्षीरसागर ठासून तुज्या सारख्या बाटलेलेल्या पाटलाला तुडवून निवडून येणार

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 3 дні тому +6

    एवढं कोटी तेवढ कोटी तुमच्या किती पोटी हे पण लोकांना माहित आहे
    कोल्हापूरमध्ये दोनच वाघ बंटी साहेब आणि मुन्ना साहेब

    • @hujju__99
      @hujju__99 2 дні тому

      तू कुणाच्या उंभऱ्यावर आहेस हे आधी ठरव 😂😂

  • @KadamKadam-o7w
    @KadamKadam-o7w 2 дні тому +4

    सगळी खोटी माहिती आहे

  • @PravinPatil-en9fq
    @PravinPatil-en9fq 3 дні тому +32

    अरे राजेशा तुला राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केले, याची जाणीव ठेवा

    • @RG_1108
      @RG_1108 3 дні тому

      Ayy parvyaaa 😂😂 lead bg hyaveli sahebancha

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 3 дні тому +2

      आम्हला मातोश्री ची जान आहे आम्हला बाळासाहेब चे विचार आचार पुढे घेऊन जायचे आहेत समजलं

    • @RG_1108
      @RG_1108 3 дні тому

      @@ganeshlokare620 ekdum barobr bola

    • @RakeshBombade-m2p
      @RakeshBombade-m2p 2 дні тому +1

      तुमचा कार्यकम नक्की होनार आह

    • @hujju__99
      @hujju__99 2 дні тому

      @@RakeshBombade-m2pतू घंटी वाजवून आलाय वाटत 😂😂

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 2 дні тому

    आगदी बरोबर बोललात आपण क्षीरसागर साहेब,जय महाराष्ट्र!🚩🚩🚩🚩

  • @samarjeet-m9
    @samarjeet-m9 3 дні тому +4

    🏹🐅🚩

  • @pravinjadhav6363
    @pravinjadhav6363 3 дні тому +15

    करेक्ट कार्यक्रम होणार 😂😂

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 2 дні тому

      आपण दमाशा चा फड चालवावाय घेतला आहे काय कार्यक्रम करायला

    • @pravinjadhav6363
      @pravinjadhav6363 2 дні тому

      तुझं का दुखतंय

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 дні тому

      प्रविण जाधव महाशय कोणाचा कोण कार्यक्रम करेल हे दिसेल लवकरच तुम्ही तुमच्या घरात काय ङाळ शिजतीया ते जरा बगा व माप काढन बंद करा फुकटच सोशल मिङीयावर बोलायला मिळतय म्हणून 😝🤣

  • @AjitPatil-g2g
    @AjitPatil-g2g 2 дні тому

    बरोबर आहे साहेब

  • @amitkale9501
    @amitkale9501 2 дні тому +1

    मुख्यमंत्री चांगले आहेतच पण तुमच्या सारखा नेता त्यांच्या जवळ असणे हे त्यांचं दुर्भाग्य दुसरं काही नाही

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 дні тому

      ये बाळा ह्या माणसात गट्स आहेत म्हणून ते महाराष्ट्र राज्य नियोजन मंङळाचे कार्याध्यक्ष आहेत हे लक्षात ठेव

  • @akashzende5601
    @akashzende5601 3 дні тому +1

    राजेश क्षीरसागर साहेब ❤

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 3 дні тому +1

    आनंद दिघे एकनाथ शिंदे यांचे गुरु तुम्हाला आता त्यांना खुश करण्यासाठी दिघे साहेबांचं नाव घेऊ वाटतं काय

  • @amarmali6360
    @amarmali6360 21 годину тому

    2024 ला उत्तरचा आमदार...कृष्णराज महाडिक

  • @SS-wn1je
    @SS-wn1je 2 дні тому +1

    ह्याचा दर्जा 😅😅😅

  • @anandkamble3164
    @anandkamble3164 День тому

    तुम्हाला नियोजन मंडळाचं पद हे उद्धव ठाकरे साहेबांनी दिले आणि त्याच्या विरोधात बोलता मग जनता तुम्हाला काय करेल् बघा आता तुमचा कार्यक्रम होणार ....

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 День тому

    यांचा कार्यक्रम करायचा का 😂

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki 3 дні тому +11

    भाजपने शिवसेना चिन्ह आणि नाव मॅनेज करून तुम्हाला दिले आहे नाहीतर तुमच्या पक्षाचे नाव 'अलीबाबा चाळीस चोर' ठेवायला लागले असते

    • @vishwaspatil4778
      @vishwaspatil4778 2 дні тому

      भावा एक नंबर टॅग लाईन 'आलीबाबा आणी 40 चोर '
      यांनी काय स्वतः च्या खिशातून दिला काय
      आणखी एक चुनावी जुमला
      थापाडे

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 дні тому

      उद्धव ठाकरेन हिरवी सोनिया गांङीची हिरवी शेना केलीया ते चालतय व्हय संदीप तुमाला 😝🤣

  • @SanjayPatil-hw5ri
    @SanjayPatil-hw5ri 2 дні тому +1

    हा तर कोल्हापूरचा चोर आहे... 100 कोटी आणली याच्या घरात किती गेले

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 дні тому

      हाच प्रश्न संज्या पाटील जरा बावङ्यात जाऊन घंटी पाटील ला पण विचारून आलास तर जरा बर हुईल घंटी पाटील ने थेटपाईपलाईन मध्ये किती मोठा ढपला पाङलाय ते 😝🤣

  • @dadasahebpatil8791
    @dadasahebpatil8791 2 дні тому

    राज्य नियोजन चं उपाध्यक्ष पद आपल्या कडे या पुढेही राहाव म्हणून सारी धडपड चालली आहे

  • @anandkamble3164
    @anandkamble3164 День тому

    नुसतं मोठ बोलता आता उत्तर मध्ये काय होणार ते बघा

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 3 дні тому +1

    तुम्हाला आशीर्वाद आहे. बघु

  • @DinkarPatil-db8lm
    @DinkarPatil-db8lm 2 дні тому +1

    Congres.zindabad

  • @onlinehacker888
    @onlinehacker888 2 дні тому +1

    Aavunda Gadaranch 😂 correct karykarm fix ahe 💯😂

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki 3 дні тому +9

    4:25 तुमच्या हातात 50 खोके राहिले, या निवडणुकीत ते खाली होतील

    • @hujju__99
      @hujju__99 2 дні тому

      Copy paste 😂😂

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 дні тому

      संदीप यादव किती चाटुगिरी करणार रे त्या जिभेला विश्रांती देणार हाय काय न्हाई 😂😝🤣

  • @SunilPatil-h5x
    @SunilPatil-h5x 3 дні тому +5

    एकनाथ शिंदे साहेब.लय भारी मुख्यमंत्री

  • @mujibpatel987
    @mujibpatel987 3 дні тому +10

    गाँधी मैदान ला 5 कोटी स्विमिंग पूल 🏊🏊🏊 करण्यासाठी दिले बद्दल आभार... कामाचा दर्जा बद्दल लक्ष्य दिल अस्त तर बर जाल अस्त..

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 3 дні тому

      एक काम कर की तू तुला घरात कोण विचारत काय बग मग इकडे व्यक्त हो

    • @RG_1108
      @RG_1108 2 дні тому

      @@sarangkadam1471 fake narrative set kraych band kr

    • @mujibpatel987
      @mujibpatel987 2 дні тому

      @@RG_1108 याचा अर्थ आपन कोल्हापुर मधे राहत नही असा झाला.. July & Aug मधे आपन मैदान बगीतल नही काय

    • @mujibpatel987
      @mujibpatel987 2 дні тому

      @@ganeshlokare620 तस तर मग फेकू ला पन घरात कोन विचारत नही... तरी पन तो देश चालवतो😂

    • @RG_1108
      @RG_1108 2 дні тому

      @@mujibpatel987 amdar kon ahe kolhapur uttar ch ata? Kiti vela ale Gandhi maidan bgayla?

  • @RG_1108
    @RG_1108 3 дні тому +2

    Saheb pudche palak mantri tumi asnr 🚩🚩

  • @saddammujawar6188
    @saddammujawar6188 2 дні тому

    तरी सुद्धा कॅबिनेट दररजा मंत्री पद वाले पद्धडणार 😂

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 дні тому

      त्या घंटी पाटीलची किती चाटणार रे आजून तुम्ही 😝🤣

  • @patilrahul515
    @patilrahul515 3 дні тому +1

    250 कोटीचे रस्ते

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 2 дні тому

    लहान मुलाला मारताना चा व्हिडिओ आला होता.

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp 2 дні тому

      घंटी पाटीलची राजाराम कारखान्यात सत्ता आली न्हाई म्हणून कारखान्यातील MD ला बावङयात मारहाण करणारा घंटी पाटील तुला दिसला न्हाई व्हय 😝🤣

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare620 3 дні тому +6

    उत्तरच उत्तर राजेश क्षिरसागर साहेब

  • @sanjaychougule6561
    @sanjaychougule6561 3 години тому

    जाळलसं काय

  • @hujju__99
    @hujju__99 3 дні тому +5

    सागर वाहतोय कोल्हापूर जिल्ह्यात विकासचं आणि त्याचं नाव राजेश क्षीरसागर 💯🦾❤️‍🔥

  • @yashrajkale2224
    @yashrajkale2224 3 дні тому +3

    कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर दादा कोल्हापूर उत्तरचे फिक्स आमदार 🚩🏹💯🚩🏹🏹💯💯🏹

  • @prakashbuva5222
    @prakashbuva5222 2 дні тому

    दररोज पक्ष बदलत आहे

    • @hujju__99
      @hujju__99 2 дні тому

      Shivsena he ch paksh aahe

  • @RakeshBombade-m2p
    @RakeshBombade-m2p 2 дні тому +6

    तुमी नक्की पडनार आहे🤣🤣

  • @DinkarPatil-db8lm
    @DinkarPatil-db8lm 2 дні тому

    Kanhi.upayog.honar.nahi.Banti.is.tiger

  • @hujju__99
    @hujju__99 3 дні тому +3

    एकचं उत्तर राजेश क्षीरसागर 👑💯❤️‍🔥🦾

  • @SaurabhSalokhe-di7if
    @SaurabhSalokhe-di7if 2 дні тому +3

    Mla 4500 koti dile aste tr mi Kolhapur California kel asta😂

    • @hujju__99
      @hujju__99 2 дні тому

      घरात डाळ शिजल्या का बघ जा अधी 😂😂

  • @samarjeet-m9
    @samarjeet-m9 3 дні тому +3

    एकच राजेश क्षीरसागर साहेब 🚩

  • @kkapilkesarkar
    @kkapilkesarkar 3 дні тому +6

    कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ चे फिक्स आमदार राजेश क्षीरसागर साहेब ❤❤❤

  • @देवयानीविखेपाटील

    चंद्रदीप नरके fix आमदार 💥🏹🧡🧡❤️

  • @adityalad4677
    @adityalad4677 3 дні тому +5

    कोल्हापूर चा ढाण्या वाघ राजेश क्षीरसागर साहेब 🧡🏹🚩

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 2 дні тому

    Tumhi maji aahat aani majich rahnar

  • @shivapande8216
    @shivapande8216 2 дні тому +1

    उत्तर ला एकच राजेश क्षीरसागर साहेब उत्तर जनसेवक

  • @RiteshChougule-yn3cu
    @RiteshChougule-yn3cu 3 дні тому +2

    कोल्हापूर उत्तर चे उत्तर फिक्स राजेश दादा

  • @nivasgavali7095
    @nivasgavali7095 2 дні тому

    Gapare..tapadyaa

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 День тому

    Kagal madech mushrif che vandhe aahet

  • @sandippatilallinone3206
    @sandippatilallinone3206 3 дні тому

    1966

  • @siddharthkamble9663
    @siddharthkamble9663 3 дні тому

    Ith महागाई केव्हढी आहे

    • @RG_1108
      @RG_1108 3 дні тому

      Srilanka mde changla dischil tu

  • @chhayasankpal2843
    @chhayasankpal2843 2 дні тому

    Mahagaivar bola

  • @Kasbabawda
    @Kasbabawda 3 дні тому +2

    ह्याच निवडून यायचं वांदे ..आपली उंची काय

  • @kapilnale4151
    @kapilnale4151 3 дні тому +2

    कार्यसम्राट आमदार माननीय राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूरला विकासाकडे नेणारे नेतृत्व फक्त आणि फक्त राजेश क्षीरसागर साहेब

  • @kapilsarnaik5779
    @kapilsarnaik5779 3 дні тому +2

    आमदार राजेश क्षीरसागर साहेब

  • @vinupatil5062
    @vinupatil5062 2 дні тому

    पाण्यागत पैसेचा वापर केला तरी फिक्स कार्यक्रम होणार....😅

  • @RPatil-hy8pg
    @RPatil-hy8pg 2 дні тому +1

    शिंदे साहेब ❤

  • @atharvpatil8908
    @atharvpatil8908 3 дні тому +1

    💪आमदार राजेश क्षीरसागर साहेब👑

  • @krishnasaagarsksj9979
    @krishnasaagarsksj9979 3 дні тому +3

    कोल्हापूर उत्तर चं न्हवे, तर कोल्हापूर जिल्ह्याचे विकासात्मक नेतृत्व म्हणजे, आमचे लाडके दादा, आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब ( दादा ) 🚩🚩🚩🚩🚩..
    शिवसेना जिंदाबाद 🚩

  • @anandsalokhe1995
    @anandsalokhe1995 3 дні тому +1

    मस्त साहेब. छान विचार मांडले. वैचारिक मत

  • @TOP5BESTPERFORMANCES
    @TOP5BESTPERFORMANCES 3 дні тому +1

    Mothaaa netaaaaa😂😂😂😂

  • @fast46111
    @fast46111 3 дні тому +2

    यांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे.

    • @RG_1108
      @RG_1108 3 дні тому

      Confidence avadla tuza @fast46111 😂lead bg hyaveli

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 3 дні тому +1

    Tu yet nahi nivadun 😂

  • @yashrajkale2224
    @yashrajkale2224 3 дні тому +2

    कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर दादा कोल्हापूर उत्तरचे फिक्स आमदार 🚩🏹💯🚩🏹🏹💯💯🏹

  • @AmitKshirsagar-t3z
    @AmitKshirsagar-t3z 3 дні тому +2

    एकच राजेश क्षीरसागर साहेब 🚩

  • @yashrajkale2224
    @yashrajkale2224 3 дні тому +2

    कोल्हापूर उत्तर चे एकच उत्तर आमदार राजेश क्षीरसागर दादा कोल्हापूर उत्तरचे फिक्स आमदार 🚩🏹💯🚩🏹🏹💯💯🏹