@anandgujar5997 काका द बॉस बोलणारे लोकसभेला पण खूप होते, एक अपक्ष पोरगं एख लाखान पाडून जात🤣🤣🤣🤣 आणि आत्ता तासगाव मध्ये पन संजय काका नी पोराला लावली हळद आणि बाप बसला हळद लावून🤣🤣🤣🤣
फक्त आनी फक्त लोकाना भावनीक करने , लोकाना रडून दाखवीने, इलेक्शन झाले की अंजनी वाले विचारत ही नाहित कार्यकरत्याना, यांचे टारगेट मुंबई ला आसते परत तालुका ओस पडलेला असतोय, परत आपल्याला 5 वर्षे बोम्बलत बसायला लावतात
एक सामान्य नागरिक म्हणून तासगांव हे पलूस विटा आणि जिल्ह्यातील इतर गावापेक्षा खूप पाठीमागे राहिले... काहीही विकास झाला नाही... लोकांना फक्त भावनिक करून सहानभूती ने याठिकाणी मत मागितली जातात... यावेळी लोकांना भावनिकता सहनभूतीला भीक न घालता मतदान करून परिवर्तन करतील असेच चित्र आहे सध्या ⏰⏰⏰
तासगाव तालुक्यामध्ये शेवटचं गाव म्हणजे जरंडी गाव या गावांमध्ये रोहित दादांनी आणलेला निधी 1----सरकारी दवाखाना 7 कोटी २----ज्योतिबा मंदिर सभामंडप बांधणे 20 लाख रुपये ३----तलाठी कार्यालय बांधणे 20 लाख रुपये ४---रामोशी समाज यांच्या वस्तीवर बोर मारून दिली ५---यल्लमा देवी येथे काँक्रिटीकरण 10 लाख रुपये ६---गावामध्ये ब्लॉग बसवण्यात आले ७---वेळोवेळी शिबीर राबून लोकांच्या आरोग्याविषयी काळजी घेतली
मतदार संघातील पाण्याचे रोजगाराचे शिक्षणाचे आरोग्याचे प्रश्न प्रश्न सोडवण्याऐवजी लोकांकडून मते घेऊन निवडणूक जिंकण्याचं चांगली कला यांना जमते आणि पुन्हा लोकांनाच शिंगे दवतात कपटी लोक आहेत आमदारकीसाठी काही करतील
35 वर्षे फक्त जनतेला चंदेरी स्वप्नं दाखवन्याचं काम आज पर्यंत अंजनीकरानी केलय..... अगोदर पोलीस भरती.... आता MIDC..... कधी कॅलीफोर्निया तर कधी शांघाय.... विकास तर काय झालाच नाय मोठमोठ्या बाता.... आणि सहानुभूती फक्त एवढच यांच राजकरण पलुस, इस्लामपुर सारखे मतदारसंघ बघताना आमच्या मतदार संघाचा विचार केल्यावर लाज वाटते. फक्त स्वप्नं बघत राहिल्याची.... पण आता या लोकाना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
तासगाव च्या विकासासाठी जनतेन निष्क्रियता संपवायची ठरवली आहे... कोणतंही विकासच काम न करता भावनिकता सहनभूती यावेळी चालणार नाही... चटणी भाकरी फाटकी चड्डी रडारडी करून विकास होत नाही हे लोकांच्या लक्षात आले आहे... त्यामुळे परिवर्तन अटळ आहे... ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
वर्तमान मध्ये फक्त बड्या बड्या बाता आणी विकास मात्र भविष्यात फक्त भूल भुलय्या थांबवा आत्तापर्यंत 3 दा MIDC चा नारळ तुम्ही फोडला आहे काकांच काम आहे काकाच आमदार होणार
Rohit dada❤
Fix Aamdar Rohit Dada Patil ✌️✌️❤❤
Dada fix ❤
Brand is brand Rohit dada
Only रोहीत दादा❤
Only Rohit dada ❤❤❤ Fix MLA
अजून चार महिन्यांनी संजय काका ग्रामपंचायत मधून पराभूत असा न्यूज वाचायला मिळू नये म्हणजे झालं😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
अरे कोण न्यूज बघते बघ पहिल्यांदा
एवढं कमी समजू नकोस संजय काकाला
@anandgujar5997 काका द बॉस बोलणारे लोकसभेला पण खूप होते, एक अपक्ष पोरगं एख लाखान पाडून जात🤣🤣🤣🤣 आणि आत्ता तासगाव मध्ये पन संजय काका नी पोराला लावली हळद आणि बाप बसला हळद लावून🤣🤣🤣🤣
कोल्ह्या कुत्र्यांनी एकत्र येऊन केलय कोणी एकट्याने म्हणायच काम नाय विशल्यान पाडलय
Rohit dada🎉🎉🎉🎉One Man show Fix aamdar
भागात एक चर्चा माननीय आमदार श्री रोहित पाटील यांचं लीड किती
फिक्स आमदार
,फिक्स निवडून येणार
फक्त रोहित पाटील
rohit dada❤
1990 ते 2024 पर्यंत नुसत मोठ बोलूनच आमदारकी मिळवल्या मतदार संघात किती संस्था आहेत किती दूध संघ आहेत किती मुलं नोकरीला लावले काही नाही
संजय काका एक असा नेता है पुढील ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येऊ शकत नाही
रोहित दादा
Fix Aamdar रोहित पाटील ✌️✌️✌️💐💐
धरणात पाणी कमी आहे मग🤔🤔🤔 अजित दादांना समजलं असेल 😂😂😂
तासगावच्या कॅलिफोर्निया काय झालं
फक्त आनी फक्त लोकाना भावनीक करने , लोकाना रडून दाखवीने, इलेक्शन झाले की अंजनी वाले विचारत ही नाहित कार्यकरत्याना, यांचे टारगेट मुंबई ला आसते परत तालुका ओस पडलेला असतोय, परत आपल्याला 5 वर्षे बोम्बलत बसायला लावतात
गप लगा मी कायम बघतो हा माणुस कायम काम करतो उगाच काय पण बोलु नको कोरोणा काळात तुझा नेता कधी दिसला नाही आॅक्सीजन सिलिंडर उपलब्ध करून दिलेत आमदार नसताना
आबांचाआशीर्वाद लागणार रोहित पाटील विजय होणार नक्की 💯♥️🚩🙏
Only Dada ❤
फिक्स आमदार 🎉🎉🎉
एकच वादा रोहित पाटील दादा तुतारी वाजणार आमी आबा प्रेमी
Aabancha double Role❤
आमदार रोहित दादा च ❤
मतदान आले कि ह्यांचा रडा रडीचा डाव चालु आणि इतर दिवशी मतदार संघापेक्षा राज्य महत्वाचे वाटतय यांना
भावकनीकते पेक्षा विकासावर भर दया....
नक्कल केली म्हनूण अक्कल येत नाही
Heroin la farm house var बोलावले ते पण सांगा ना
Only rohit dada patil ❤
तुमी सर्वसामान्य लोकांसाठी काय केल नाही गावातील पुढारी मोठे केलेत फक्त
एक सामान्य नागरिक म्हणून तासगांव हे पलूस विटा आणि जिल्ह्यातील इतर गावापेक्षा खूप पाठीमागे राहिले... काहीही विकास झाला नाही... लोकांना फक्त भावनिक करून सहानभूती ने याठिकाणी मत मागितली जातात... यावेळी लोकांना भावनिकता सहनभूतीला भीक न घालता मतदान करून परिवर्तन करतील असेच चित्र आहे सध्या ⏰⏰⏰
तालुक्याची प्रगती नाही झाली परंतु. आबा घराण्याची सर्वात उत्तम प्रगती झाली..
मग काका काय झोपडीत राहत असेल😂😂
Onlyi kaka
Kaka nahe ata waka
पस्तीस वर्षे निष्क्रियतीची यंदा वेळ परिवर्तनाची
35 वर्षे जनतेने का नाकारलं तुम्हाला ते पण बघा
रोहित दादाच निवडून येणार 🙌🏻✌🏻 विजयी भव :✌🏻
काका गेल्यापासून कवठे महांकाळ च पाणी गेलं आहे हे पण सांगा काकाच पाणी अनु शकतात.
Yedyano kaka tumhala tyacha nokat banavtoy ... Jabardasti ne pani band padley ...
आबा नं च नाव घेऊन किती दिवस राजकारण करणार
तेचा बाप तो घेणार तुझ काय मुतखडा गरम होतो का
गप रे कुत्र्या
यापुढे ते स्वताच्या नावावर करतील मत दे तु कोणता पदभार नसताना काय काम करणार ते
काकांकड पण नाव घ्याला एखाद आबा असत तर बरं झालं असत😢नाव घेण्यासाठी काम तस असावं लागतं..?
वडिलांचं नाव घायचा नाही तर कोणाचं घ्याच...
अवकादी पेक्षा जस्त बोलु…बडे बड़े शहरों छोटी छोटी ग़लतियाँ होती हैं😂😂
तासगाव सहकारी साखर कारखाना आबांनी मोडून खाला हे सगळ्यां जनतेला माहित आहे
तासगाव तालुक्यामध्ये शेवटचं गाव म्हणजे जरंडी गाव या गावांमध्ये रोहित दादांनी आणलेला निधी
1----सरकारी दवाखाना 7 कोटी
२----ज्योतिबा मंदिर सभामंडप बांधणे 20 लाख रुपये
३----तलाठी कार्यालय बांधणे 20 लाख रुपये
४---रामोशी समाज यांच्या वस्तीवर बोर मारून दिली
५---यल्लमा देवी येथे काँक्रिटीकरण 10 लाख रुपये
६---गावामध्ये ब्लॉग बसवण्यात आले
७---वेळोवेळी शिबीर राबून लोकांच्या आरोग्याविषयी काळजी घेतली
काका एवढे काम करत होते तर मग पडले का?
खासदारकीच्या घराणेशाहीला काकांनी सुरंग लावला आणि आता आमदारकीच्या घराणेशाहीला पण काकाचं सुरंग लावणार
राष्ट्रवादी पुन्हा....
Only Rohit dada❤❤
नुसते भाषण देवुन आम्हाला खायला मिळणार नाही काम काय करणार सांगा
महाबळेश्वरचा किस्सा.....🤣🤙🏻
RR ⚔️👑🔝
येणार तर काका च💯💯💯
मतदार संघात उद्योग व सहकारी संस्था झाले पाहिजे.रोजगार मिळाला पाहिजे
वर्तमान मध्ये फक्त बडे बडे बाते विकास मात्र भविष्यातच
पोपटराव ...तुम्ही आता पडला म्हणून समजा
मतदार संघातील पाण्याचे रोजगाराचे शिक्षणाचे आरोग्याचे प्रश्न प्रश्न सोडवण्याऐवजी लोकांकडून मते घेऊन निवडणूक जिंकण्याचं चांगली कला यांना जमते आणि पुन्हा लोकांनाच शिंगे दवतात कपटी लोक आहेत आमदारकीसाठी काही करतील
Sanjay kaka ❤❤
35वर्षात शून्य काम
संजय काका पाटील फिक्स आमदार
Kahi kam kila nahi evdhi varsh 😂
फवजदार चा हवलदार होणार काका
Baba घाबरला आहे 😂😂😂
💯
तुझा नेत्याला विचार काका आल्यावर दार लावून घेतली होती का नाही .
Kaka❤❤❤
Abanche nav Ajun Kiti vaparayach 😢
गप रे कुत्र्या
Aaba n ch naav. . Kadnare Ajit dada hote ... tyna javun sanga adhi....
Kaka..❤
तासगाव कवठे महांकाळ च्या एका मताची ताकद
*एक मत = दोन आमदार = एक मंत्रिपद*
विचार करून चं मतदान करा...!
*घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत*
घड्याळातल शिल गायब होणार आहेत
Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Rohit Dada fix mla honar
Gap bas radkya 😂😂😂
काका बोलून दाखवत नाही डायरेक्ट काम करून दाखवतात
जसं लोकसभेला दाखवला.
३५ वर्ष वैताग आलंय आता बास यंदा काका ❤❤❤,
रोहित पाटील पडणार
रोहित दादा आबासारखे हाप शर्ट घाला आम्हाला आबा दिसतील कृपया आमची विनंती मान्य कराल मोठी अपेक्षा क्षमस्व.
35 वर्ष त्यांच्या निष्क्रियतेची, यंदा वेळ आली परिवर्तनाची
खासदार नी काय काय कामे केली सांगशील का येडझव्या
35 varsh jantene kaka la ka naakarl, ekda tri vijayi vhyach na aabncha virodhat
रोहित दादा ना निवडुन आणायची
Rohit Dada🎉🎉
बाजार समिती तुन किती रुपये काढले दिवाळी साठी
35 वर्षे फक्त जनतेला चंदेरी स्वप्नं दाखवन्याचं काम आज पर्यंत अंजनीकरानी केलय..... अगोदर पोलीस भरती.... आता MIDC..... कधी कॅलीफोर्निया तर कधी शांघाय.... विकास तर काय झालाच नाय मोठमोठ्या बाता.... आणि सहानुभूती फक्त एवढच यांच राजकरण पलुस, इस्लामपुर सारखे मतदारसंघ बघताना आमच्या मतदार संघाचा विचार केल्यावर लाज वाटते. फक्त स्वप्नं बघत राहिल्याची.... पण आता या लोकाना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.
जा ना मग काका बरोबर
मुत्र्या च काम कर ...
Kaka 👑⏰
तासगाव च्या विकासासाठी जनतेन निष्क्रियता संपवायची ठरवली आहे... कोणतंही विकासच काम न करता भावनिकता सहनभूती यावेळी चालणार नाही... चटणी भाकरी फाटकी चड्डी रडारडी करून विकास होत नाही हे लोकांच्या लक्षात आले आहे... त्यामुळे परिवर्तन अटळ आहे...
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
आता पर्यंत किती रोजगार आणलं
आबांचं नाव बाजूला काढल तर डिपॉसिट जप्त होईल तुज
शरद पवार जे आमदार उभा करेल तो निवडून येतोच..........
अरे पोपटराव तुम्हाला माहित नसेल काका कधीच नारळ फोडत नाहीत..
Kaka cha narla putanar aahe
मग bjp का सोडली
बाबा कधी निवडूकीत येणार
Gapp re zatuu
Mag kaka ky kosto t sanga
गेलेल्या माणसाचं गेल्यावर बाहेर काढणं चुकीचं आहे तस त्याच नाव घेऊन मत मागण पण चुकीचं आहे का बरोबर पूछता है तासगाव कवठे महाकाळ
Nusta radatay कैमरा पुढ 😂😂😂
जसा मोदी रडतो तसा कॅमेरा पुढे बरोबर ना
बोलका पोपट😂😂😂
Mastichya bokda peksha bara ahe😂😂😂
गप रे
आणि तुझा कुठला नुसता श्रेय घेणारा
Ghabrly😂😂
रोहित दादा पूर्व
बाळ काळजी करू नको बाबा पुढल्या पंचवार्षिकला तुझ्या विरोधातच आहे घोडे मैदान लांब नाही
आता.का.आला.नाही
Are wagh ekta yeto
Man lachkli ahe mazi…sarkhi halvavi lagte
😂😂
काका नारळ फोडत नाही त संध्याकाळी बाटली फोडतात
संजय काका पाटील आमदार होणार
काय सांगतो,खरंच की काय?
काय ह्यो वणवा ,
😂😂😂😂
😂😂😂😂😂
पोपट रोहीत 🦜😅
Tu jitun Prachar shubharambh kartoy tya gavat tar tumchi satta aahe ka 😂😂😂
रडा आजुन रडा पण आम्हला 35 वर्ष रडवले आता रडायची बारी तुमची विकास दाखवा रोजगार दाखवा सुत गिरणी दाखवा
उमेदवार हो एकमेका वर राळ उडवूनका तुम्ही केलेल्या कामाचे खरे पाढे वाचा
रोहीत पाटीलच आमदार होनार।
आम्ही तेवढं तर पाणी आणलं तू तेवढं सकट पाणी आणलं नाही
पोपटराव विकास कामांवर थोंड बोला
खासदार वरून आमदार होणार 😂
sanjay cha karyakram ajit ne kelay
वर्तमान मध्ये फक्त बड्या बड्या बाता आणी विकास मात्र भविष्यात फक्त
भूल भुलय्या थांबवा आत्तापर्यंत 3 दा MIDC चा नारळ तुम्ही फोडला आहे
काकांच काम आहे काकाच आमदार होणार
मोठं आणि खोटं बोलून 35 वर्षे लावलाय चुना 😂😂
Ja re shennyq
10 वर्षात का झेंडे गाडले
Jas kaka krtat punha punha 😂😂
Only kaka💯👑❤
नौटंकीचा वारसा.... विकास कामे शून्य
Kaka fix ....
Fix आमदार दादा ❤❤ रोहित दादा पाटील ❤❤❤
इतके वर्ष द्राक्ष ला भाव का नाही भेटला मग आत्ता निवडणूक आल्यावर फक्त बोलण करू नका
आबा जाऊन 10वर्ष झाली आबांनी काम ही केली होती. पण आबाच्या नावावर अजून किती वर्ष राजकारण करायचं. स्वतः काय केल जनतेला स्पष्ट कराव.
Ya matadarasanghat... Dakhvto kai kelay te
Aaba ch naav... Ajit dada n kadlay adhi.... tya vr spastikarn dilay..
तु एक काम कर मत दे आजुन लग पद नाही त्यांच्याकडे आणि काय अपेक्षा लगा
आमदार कोण होत मग.
घरातच आमदारकी असताना आणि काय पाहिजे होत