Vishal Patil | माजी खासदारांचा माज उतरणार, विशाल पाटलांनी रोहितचा लीडही सांगितला
Вставка
- Опубліковано 6 січ 2025
- #MaharashtraElection #MaharashtraVidhanSabhaElection2024 #MaharashtraVidhanSabha #ElectionResult2024 #MaharashtraElectionResults2024
#Mahayuti #MaharashtraGovernor #VidhanSabha #MaharashtraVidhanSabha #babasiddiqui #babasiddiquifiring #Bishnoigang #ncp #zishansiddique #lawrencebishnoi #lawrencebishnoipost #salmankhan #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #JayantPatil #AadityaThackeray #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
विशाल पाटील साहेब
आभारी आहे....
विशाल पाटील यांनी असे विशाल ह्रदय दाखवले तर त्यांचेही राजकिय भवितव्य विशाल आहे हे निच्छित आहे.
आमदार मेला की सहानुभूती च्या लाटेवर बायकु आमदार,,,,,दोन टर्म झाले की,,,काल दाढी फुटलेले,लेकरु आमदार,,,,, च्युतीया आमीच
विश्वजीत-विशाल -रोहित... युवा सांगली जिल्हा... तिघेही नम्रपणा ला धरून आहेत.... ✨🔥
आबांचा आशीर्वाद सदैव सोबत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
विजयी भव
1 लाख लीड ही आबाना श्रद्धांजली
उचल सतरंजी
@@sanjaydaptardar9682आणी तु गुजरात चा goo....खा 😂😂😂
लाचारी करून टाकली आहे हे काही करू शकत नाही आपलेच लोक आहे मराठा वापर केला जातो
💯
💯
आर आर आबा चाआशीर्वादाने रोहित दादांचा विजय पक्का
मी कोल्हापूर मधून आहे पण रोहित दादाला बघितलं की आबची आठवण येती रोहित दादा आमदार होणार 👌👌👌👌👌👌
जरा जवळ या त्यांच्या समजेल लगेच..
@@sharadyamgar7157😂😂😂😂😂😂 नाटकी आहे
R R 100% येणार
सांगलीचे सुसंस्कृत शांत आणि संयमी नेतृत्व म्हणजे रोहित दादा.
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा
सांगली हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे तरुण लोक राजकारणात जास्त सक्रीय आहेत विश्वजित कदम , विशाल पाटील , रोहित पाटील
Gharane shahi mhntat😂ani satranji uchle maage rahtat ithe comment madhye tyanna support karayla😂
@@india3572तुम्ही काय कमी चाटता टरबूज्य ची 🤣
@@yogirajjadhav1658टरबुज्या मेला तरी काय फरक पडत नाही, आम्ही नेत्यांना बाप बनवत नाही कारण माहिती आहे की ते ज्यांच्या घरी जातात त्यांना लगेच comment वाचून झोंबते 😂🤣
@@india3572 tu ladav nivdnuk tula kru support
100% विजय पक्का
तासगावच्या मतदारांना विनंती आहे की त्यांनी खरच रोहित दादांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे ,हीच आदरणीय आबांना खरी श्रद्धांजली असेल
विशाल पाटील मी जरी दौंड मधला असलो तरी सांगतो प्रामाणिक बापाचं पोरग आहे ताकत लावा रोहित पाटील याच्यात आम्ही R R आबा यांना पाहतो
मी रिटायर शिक्षक आबांचा फॅन,पवार साहेब आमचं दैवत . शिंगणे साहेबांचा कार्यकर्ता जय महाविकास आघाडी एम एच 28 बुलढाणा
आबांचा आशीर्वाद आहे तुमच्यावर
विशाल पाटीलाची साथ म्हणजे विजय पक्का
रोहित दादा जिंदाबाद
100% टक्के येणार
आर आर आबांचा मुलगा प्रचंड बहुमताने निवडून येतील ही पुर्ण खात्री आहे आबानां मानणारा प्रचंड जनसमुदाय रोहित दादा च्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे
आर आर आबा मूळ गोरगरिबांची मुलं पोलीस झाल देव माणूस स्वर्गीय आबा
1001,% विजयी भव... फिक्स आमदार रोहित पाटील 🎉🎉🎉🎉
विजय नक्की आहे
100% Dada ch...
Only dada
R.R apa
💯 टक्के रोहित पाटील दादा निवडून येणार 🎉🎉🎉🎉
विशाल पाटील किंगमेकर 👍🏻
😂😂
😂😂😂😂😂😂
मला वाटतं फख्त विश्वजीत कदमांसारखं राजकारण करता आलं पाहिजे,
एकनाथ शिंदेसारख त्यांच्यावरती पण खूप विश्वास ठेवतात कार्यकर्ते ❤
R.R. आबा अशे नेतृत्व होते... ज्यांनी कित्येक वेळ सर्वात जास्त पोलीस भर्ती काढून बेरोजगार तरुणांना.. रोजगार दिला
एक नंबर
एवढस पोरगं आहे, काय बोलतेय, काय विचार, वाह खरंच अबांचा वारस.
❤❤rohit patil
MVA only one 💯💯💯💯
Only Vishal Dada
Only Rohit Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि त्यांची राष्ट्रवादी. जय महाराष्ट्र.
सांगलीकर साथ दया ❤❤❤
भारी आमदार खासदार आहेत तुमचे ❤❤
एक नाशिककर ❤
Hoy kai bhava ....dhrun dogar sajare
@@suyogmali409 sangali kon jinkel bhava?? Khar sang
@@RandomB0210 sangli- sudhir gadgil
Miraj_- suresh khade
Kavtemahakal_ rohit patil
Jath- gophichad phadalkar
Khanaphur aatapadi_ babar
Kadegav- visvjit kadam
Islampur- jyant patil
Serala _ naek
@@suyogmali409 मस्त आता पक्ष बद्दल number ne sang kon kiti 👍🏻
@@suyogmali409 जय ज्योती जय क्रांती 👍🏻♥️
❤❤❤ only kaka the boss ❤❤
रोहीत दादाच येणारः
सतरंज्या उचलायला लोक कमी नाही पडणार दादा
तुम्ही चालू द्या मुलगा नातू पणतू आमदार करा
Only one R.R.patil❤❤❤❤
आदरणीय आर.आर.आबांची उणीव फक्त तासगवच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रला कायम राहील
Vishal dada❤ aani Rohit dada
संजय काका फौजदाराचा,हवालदार होणार का?
जनतेपेक्षा राजकारणी मोठे नाहीत साहेब फक्त जनता आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
काका निवडून येणार❤❤
ढाण्या वाघ रोहित दादा ❤❤❤
घराणेशाही बंद करुन कार्यकर्ते यांना संधी द्या. दादा,Aba,pawar घराणेशाही बदलून आणायचे.
माज उतरवताय उतरवा चांगला माझ आलाय
अभिनंदन🎉🎉
Rohit patil
100% दादा आमदार होणार
नुसतं भावनिक होऊन मत मागू नका एक पिढी संपली यांच्या भावनिक पणाने
🙏🙏🙏✌✌🔥🔥👍💪💪👑👑🌹🌹🌹
35 वर्ष आमदारकी याच्या घरातच आहे.. कामाच्या नावानं बोंब.. फक्त पोपट पंची.. पण आतां सहानभूती चालत नसते.. आतां परिवर्तन होणार म्हणजे होणार..
रोहित पाटलाचा विजय 100% होणार यात काही तिळमात्र शंका नाही.
रोहित❤
यानिमित्त आर आर आबांची आठवण आली .आबांचे भाषण ऐकणे म्हणजे श्रोत्यांसाठी एक पर्वणीच असायची. वक्तृत्व कस असल पाहिजे ते आर आर आबांसारख. काय तो आवाज मुद्दे मांडण्याची पद्धत बोलण्याला एक धार असायची.
भावनिक मतदान होणार..... तासगाव मध्ये
RR❤❤
RR🎉💯
मा. खासदार काकांच्या माध्यमातून तासगाव कवठेमहांकाळ मध्ये खुप मोठी विकास कामे झालेली आहेत काकांनी कधीच सहानभुती चे राजकार केले नाही यावे नक्की बदल घडेल यात काही शंका नाही ✌️✌️तासगांव कवठेमहांकाळ ला आता बदल हवा आहे तो नक्की होईल 💯💯
Miss you Aaba ....All the best Rohit....
हा नुसता गोड बोलतो संजय काका फक्त गुंडगिरी करतो दुसरे या दोघांनी काही जमत नाही नुसतं घराणेशाही चालू आहे आणि आपली पोरं नुसतं झेंड घेऊन फिरायचं आणि सतरंजी उचलायचं दुसऱ्यांनी काय काम नाही 😂😂😂
फिक्स आमदार रोहित दादा पाटील🎉
विजय भव🎉🎉🎉
भावनिक तेच राजकारण येथून पुढे चालणार नाही लोकांना बदल हवा आहे आणि यंदा परिवर्तन होणारच फक्त आणि फक्त संजय काका पाटील ❤❤❤
सहानभूती अजून कितीही दिवस ?
विशाल दादा मी करमाळा तालुक्यातून आहे पण आमच्या लाडक्या आबांच्या सुपुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि रोहित दादाला प्रचंड मतांनी विजयी घोषित करा ही नम्र विनंती
त्या अजित पवार यांनी घेतले होते ना रोहित पाटील यांचे पालकत्व आज लाज वाटते अजित पवार जर आपण रोहित पाटील यांचे विरुध्द प्रचार केला तर बारामती संपली पडणार म्हणजे पडणार दादा पवार कोंडके
आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या सहकाऱ्यांकडे अडकलेले सर्व पैसे , प्रॉपर्टी वसूल करून दिली की आबा कुटुंबीयांना. मुलीचे लग्न लावून दिले अजून अजित दादांनी काय करायचे बाकी आहे.
गेली ३५ वर्षे एम.आय.डी.सी चे गाजर आतापर्यंत दाखवत आले राज्याचे उपमुख्यमंत्री पद व पंधरा वर्षे मंत्री आसताना सर्वशक्तीमान वडलांना जे जमले नाही ते केवळ निवेदन देऊन केल्याची पोपटपंची केली.
@@ShritejKharade
अहो जरा दमानं घ्या ! लई घाई नका करू!
Jay ho
विशाल तुमी कामाचाच बगा
King 🙏
संजय काकांनी केलेल्या कामाचे श्रेय कधीच घेतले नाही,काकांनी निरपेक्ष पणे विकास कामे केली.
पण आत्ताचा खासदार उघड पणे टपल्या मारतोय.
युवा नेतृत्व रोहित दादा पाटील ✌️✌️
विजय 🎉
Vishal Patil saheb tumhi jabrdast aahet
Right dada
❤❤❤❤
RR Dada❤
RR पाटील फिक्स..100.%
मी भाजपचा कट्टर कर्यकर्ता आहे सातारा पण संगलीकरणा सांगतोय जसे विशाल पाटलांना तुम्ही निवडून दिलात तसा रोहितला निवडून द्या भविष्य उज्ज्वल आहे संजय काका काय कामाचा नाही r r ना पण धोका दिला hota या माणसाने
रोहित पाटील 💐💐
आम्ही शाहूवाडी कर देव माणसाच्या मुलग्याला भरघोस मतांनी विजयी करा हिचं आबांना खरी श्रद्धांजली
only Rohit dada
लोक म्हणल्यावर परक्या सारख्या वाटते मतदार म्हणलातर बर होईल
बाप नंतर माय अन् माय नंतर पोरगा उद्या याचा पोरगा...घ्या उरावर
बरणोल लाव खाली 😂😂😂 माजलेला बोकड संजय काका.....
गुजराती पिलावळिंनी जास्त फडफड करू नये हीच नम्र विनंती
Hoy. Kaka रस्त्यावर cha ny ka
तासगाव - कवठेमहंकाळ मतदार संघात कोणतीच कामं नाहीत तरी जनता त्याच त्याच उमेदवारांना निवडून आणते तेथील जनता सत्तेला प्रश्न विचारत नाही
एकेकाळी बेदाणा मार्केटसाठी प्रसिद्ध असणार तासगाव आज भकास होत आहे
तासगाव मधील बरेच कोल्ड स्टोरेज मालक आज तासगाव सोडून जत अथणी ह्या भागात जात आहेत
आजपर्यंत ह्या मतदार संघात किती शाळा, कॉलेज, midc, उद्योगधंदे, रोजगार आले आहेत
मतदार संघातील किती साखर कारखाने चालू आहेत?
शेवटी काय तर जनतेला च विकास नको आहे
मानसिक गुलामगिरीतुन बाहेर यायचं नाही
स्व. आर. आर. आबासाहेब यांच्या लोकप्रियतेची ऊब आजही जनमतामध्ये धगधगते आहे येथून पुढेही कायम राहिल.... रोहीत दादा प्रचंड बहुमताने विजयी होतील आधारवड रूपात आदरणीय पवार साहेब आहेत म्हणून विजय होईलच... ❤❤❤❤
🎉🎉Rohit Patel Tula jikun yenya.sathi shubecha 🎉🎉
Congratulations Rohit patil saheb ❤❤❤
💯💯💯✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
खासदारकी सारखा पॅटर्न राबवून काय होणार नाही
Abhinden 🎉🎉
एखाद्या निष्ठवांत कार्यकर्ताला संधी द्यायला पाहिजे होती.
💯💯💯💯✅✅✌️✌️✌️
आर आर रोहित
Vishal patil sir 👍👍👍👏👏👏👏
Win ✌️
Rohit Patil 100%
यावेळेस परिवर्तन होणार म्हणजे होणारच काका किंवा बाबा आमदार होणार म्हणजे होणार
रोहित पाटील विजय लागते दीड लाख मतांनी होणार
दीड लाख मते पडतात का बघ पहिला