Suresh Dhas Speech Beed : बजरंग सोनावणेंची मिमिक्री; पंकजा मुंडेंची सभा सुरेश धस यांंनी गाजवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #pankajamundhe #dhananjaymunde #devendrafadnavis #mahayuti #mva #pmnarendramodi #loksabha3rdphasevoting
    PM Narendra Modi Beed Sabha LIVE | पंकजा मुंडेंसाठी मोदींची प्रचार सभा लाईव्ह अंबाजोगाई | ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 328

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 4 місяці тому +115

    नेते जेवढे एक झालेत तेवढीच जनता नेत्यांच्या विरोधात एक झाली आहे

  • @ashokjagtapaj4285
    @ashokjagtapaj4285 4 місяці тому +45

    ज्यांना निवडून दिल ते तर जिल्ह्यात फिरकले सुद्धा नाही...
    बप्पा जिल्ह्यात तरी होते...

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 4 місяці тому +40

    आमदार होण्यासाठी पंकजा ताईची साथ घ्यावी लागते खासदार तर लांबच त्यापेक्षा बाप्पा भारी

  • @AbasahebLonkar
    @AbasahebLonkar 4 місяці тому +119

    बजरंग बप्पा सोनवणे

  • @yashautomobilesswarajnagar9960
    @yashautomobilesswarajnagar9960 4 місяці тому +71

    येणार तर बजरंग बप्पाच

  • @pdc219
    @pdc219 4 місяці тому +44

    BJP मध्ये अशाच लोकांचा खूप भरणा आहे,याला कोणी मतदान करीत नाही, म्हणून,हा मागच्या दाराने आमदार झाला,आता स्वतःचे अस्तित्व दाखवण्या साठी कुठे तरी गरळ ओकली पाहिजे म्हणून बोलतात.

  • @SamadhanChavan-j7t
    @SamadhanChavan-j7t 4 місяці тому +21

    बजरंग आप्पा खासदार होणार आहेत इतिहास घडणार आहे

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 4 місяці тому +5

    रंग बदलू लाचार डुक्करा तरी पण येणार तर बप्पा च.🔥🔥💪✌️✌️

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale 4 місяці тому +60

    आपल्याला मराठा समाज विधानसभेच्या वेळेस दाखवणार आहे

    • @vikassonawane6891
      @vikassonawane6891 4 місяці тому +3

      का हे काय मराठा नाहीत का

    • @Malesatish8919
      @Malesatish8919 4 місяці тому +1

      सुरेश 10 पाडणारे लोक सगळ्यात जास्त आहेत

    • @ramchate8071
      @ramchate8071 4 місяці тому +2

      Only taiseheb

    • @dayanandkatale3006
      @dayanandkatale3006 4 місяці тому

      गणोजी शिर्के ​@@vikassonawane6891

  • @anilgorade4133
    @anilgorade4133 4 місяці тому +55

    बजरंग पाटील

  • @GahinathBhosale-sf5mg
    @GahinathBhosale-sf5mg 4 місяці тому +57

    बजरंग

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh 4 місяці тому +28

    फक्त बप्पा विजय होणार

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 4 місяці тому +11

    तुम्ही एकत्र आले पन जनता बजरंग बप्पा सोनवणे यांच्या सोबत ठामपणे उभा आहे

  • @165-ji1el
    @165-ji1el 4 місяці тому +22

    लावा ताकद,,💪💪💪फक्त पंकजा ताई मुंढे

  • @umeshnarwade3634
    @umeshnarwade3634 4 місяці тому +19

    बजरंग बाप्पा

  • @balutupe8883
    @balutupe8883 4 місяці тому +39

    बजरंग बप्पा फिक्स

  • @lalakhande6027
    @lalakhande6027 4 місяці тому +16

    बजरंग बली की जय

  • @shreyashgodse1209
    @shreyashgodse1209 4 місяці тому +32

    Bajarang bappa

  • @venkateshsonwane1238
    @venkateshsonwane1238 4 місяці тому +12

    बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯💯💯

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 4 місяці тому +15

    फिक्स खासदार फक्त शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯🔥🔥🔥👑👑👑🚩🚩🚩❤❤❤

  • @ramdasyede6736
    @ramdasyede6736 4 місяці тому +10

    कधीतरी शेतकऱ्याला बोला

  • @kiranj7171
    @kiranj7171 4 місяці тому +19

    बजरंग बली जय

  • @lalakhande6027
    @lalakhande6027 4 місяці тому +23

    Only बजरंग बाप्पा

  • @mahadevdhumak639
    @mahadevdhumak639 4 місяці тому +11

    Only bajrangbali

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 4 місяці тому +10

    Bajrang bappa 💯✌️✌️✌️✌️

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 4 місяці тому +17

    Only bajarang

  • @avinashghungard8404
    @avinashghungard8404 4 місяці тому +7

    तुम्ही कितीही मारा गप्पा आता येणार फक्त बजरंग बाप्पा

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 4 місяці тому +2

    धस. साहेब. लय. पक्षात. फिरले

  • @MrRohya
    @MrRohya 4 місяці тому +21

    ताई साहेब विजय होणार

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 4 місяці тому +48

    मोदी आले तरी चिक्की नाही येणार

    • @Lkhsdjbsink
      @Lkhsdjbsink 4 місяці тому

      बहुरंगी चंदन चोर मात्र पडणार

    • @SBUSER888
      @SBUSER888 4 місяці тому

      बेवड्या चा कार्यकर्ता ना तु भुरtaa देशी किंग😂

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 4 місяці тому

      Modi bhi tadipar

  • @Vishal_Munde
    @Vishal_Munde 4 місяці тому +3

    कॉमेंट मध्ये व बीड मधे जाती वाद किती करता रे 😂😂 तरी पण पंकजा ताई मुंडे निवडून येणार ते पण 3 लाखाने 🔥💯

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 3 місяці тому

      वंजारी समाज मध्ये तरुण पोरं बिन लग्नाचे व बेरोजगार खूप आहेत.
      मात्र धनु भाऊ दोन बायका घेवून फिरतो.
      पंकजा ताई यांनी तर साखर कारखाना बंद पाडला, प्रितम ताईंनी तर विकास निधी माघारी पाठवला.
      भगवान बाबा गड व गोपीनाथ गड येथे पंकजाताई यांनी स्व खर्चाने भाविकांसाठी अन्नछत्र चालू करावे.
      तलाठी भरती मध्ये भ्रष्टाचार झाला पण ताई व धनु भाऊ यांनी आंदोलन केले नाही.
      जय भगवान बाबा.

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 4 місяці тому +3

    सुरेश धस एक नाच्या

  • @RahulKerulkar-fy8dq
    @RahulKerulkar-fy8dq 4 місяці тому +5

    बजरंग सोनवणे विजयी होनार 👍🏻

  • @deepakgade7705
    @deepakgade7705 4 місяці тому +18

    आतून बजरंग बाप्पा कडून काही पंकजा ताई कडून काही धस आण्णा

  • @user-ry4wc8ml4v
    @user-ry4wc8ml4v 4 місяці тому +12

    तुम्ही पन काय केल हो तुम्हाला पन सहा लाख मत दीली हो आपन काय केल ताई कडे गेले हो

  • @sharadlate2648
    @sharadlate2648 4 місяці тому +9

    तुतारी वाजणार आता

  • @Master-vikastalekar
    @Master-vikastalekar 4 місяці тому +12

    Bajarang bappa ❤

  • @laxmanvalekar6445
    @laxmanvalekar6445 4 місяці тому +1

    सुरेश धस तुझा कार्यक्रम बराबर होणार थोडं दम धर

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 4 місяці тому +5

    पंकजाताई फिक्स खासदार.

  • @krutikadhas2759
    @krutikadhas2759 4 місяці тому +6

    बप्पाच फक्त

  • @SapatChatale
    @SapatChatale 4 місяці тому +4

    निधी आलेला जर खर्च करता येत नसेल तर नवीन निधी आणून काय करणार

  • @bhagwandahifale5318
    @bhagwandahifale5318 4 місяці тому +12

    येणार तर पंकजाताई च
    चंदन ची गरज नाही

  • @SureshPawal-b2w
    @SureshPawal-b2w 4 місяці тому +7

    Tumcha ya veles karyakrama honar.

  • @patil7777-i9c
    @patil7777-i9c 4 місяці тому +5

    भूक भूक भूक

  • @pandurangubale2926
    @pandurangubale2926 4 місяці тому +13

    बजरंग बप्पा

  • @Atttk
    @Atttk 4 місяці тому +3

    ताई साहेब खासदार होनार आहेत

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 4 місяці тому

    सामान्य माणसाला खासदार बनवा.प्रस्थपितांना गाढा मग तो कोणत्याही जातीचा असो.❤❤

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 4 місяці тому +1

    Only tai

  • @Ved.0608
    @Ved.0608 4 місяці тому +4

    Kiti pn bhunka yenar fakt shetkari putr bajrang bappa sonwane ❤❤

  • @ktpatil1
    @ktpatil1 4 місяці тому +1

    धस साहेब तुम्ही पण तर गोपीनाथ मुंढे यांच्या विरोधात निवडणूक लढवून नको ती टीका केलीच की लोकांचं काय सांगता स्वतःच बघा😂😂😂

  • @shirishdoke2538
    @shirishdoke2538 4 місяці тому +1

    बीड िल्ह्यातील विद्यमान मराठा आमदारांना भावपूर्ण आदरांजली 💐💐

  • @AvinashIngle-rk5uc
    @AvinashIngle-rk5uc 4 місяці тому +2

    बीड जिल्ह्याचे पंकजाताई खासदार होणार

  • @prem-9637
    @prem-9637 4 місяці тому +2

    आम्ही मराठे ताई सोबत आहे ❤ बहुरंगी कुठं होता 5 वर्ष

  • @kiranmache7396
    @kiranmache7396 4 місяці тому +14

    Tari pan bajrang bappa

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 4 місяці тому +1

    बजरंग बप्पा ❤❤साहेब जय जिजाऊ जय शिवराय

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh7819 4 місяці тому +1

    मागची १० वर्षात निधी वापस गेलाय आणि परत घरातच तिकीट द्या, अरे किती लाचारी, जातीपेक्षा विकास महत्त्वाचा

  • @SureshPawal-b2w
    @SureshPawal-b2w 4 місяці тому +6

    Anna tumhi jara gappa marayacha band kara.

  • @VishnuGhuge-e1d
    @VishnuGhuge-e1d 4 місяці тому

    Tai Tai No1

  • @krishnakendre7883
    @krishnakendre7883 4 місяці тому +1

    बजरंग बाप्पा सोनवणे ला विजयाच्या शुभेच्छा मी तेल घेवून बोलतोय

  • @sachinchoure3676
    @sachinchoure3676 3 місяці тому

    Bajrang Bapa❤❤

  • @165-ji1el
    @165-ji1el 4 місяці тому +7

    नाद करायचा पण आमचा नाही फक्त पंकजा ताई वंजारी समाज एकजूट विजय असो

  • @SamadhanChavan-j7t
    @SamadhanChavan-j7t 4 місяці тому +2

    दूध दरवाढ महागाई बेकारी तुम्हाला आमदार ची पेन्शन मिळते त्यामुळे बरेच सुचते

  • @sandeepsatle6737
    @sandeepsatle6737 4 місяці тому +4

    आना तुम्ही किती बडबड करा तुमाला आमदारकी चा टिकीत भेटत नसत

  • @surajdeshmukh3847
    @surajdeshmukh3847 4 місяці тому +2

    Jay Bajrang....❤❤❤

  • @nitingujar7844
    @nitingujar7844 4 місяці тому

    Only Tai saheb

  • @anjanapatil6790
    @anjanapatil6790 4 місяці тому +6

    मतलबी

  • @shivgarjana2297
    @shivgarjana2297 4 місяці тому

    मराठ्यानू ह्या दसाला पाडा 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳.... मराठा विरोधी कोणालाच सोडू नका

  • @somnathjadhav6935
    @somnathjadhav6935 4 місяці тому +3

    आशा लोकांनी मराठा समाजाचा वाटोळे करून टाकले स्वतःच्या पद प्रतिष्ठेसाठी

    • @somnathjadhav6935
      @somnathjadhav6935 4 місяці тому +1

      किमान एक वेळा तरी जातीसाठी काम करा जय बजरंग बली

  • @sandiptakale4861
    @sandiptakale4861 4 місяці тому

    धस आमच ठरलय फक्त बजरंग बप्पा

  • @prem-9637
    @prem-9637 4 місяці тому +2

    बहुरंगी बप्पा फक्त इलेक्शन आल की दिसत 😂😂

  • @shamkumarsawnekar4295
    @shamkumarsawnekar4295 4 місяці тому

    खूप मित्र ओबीसी आहेत ते म्हणायला फक्त बजरंग बाप्पा

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh 4 місяці тому

    अनुक्रमांक २ ना धस साहेब बरोबर करनार आम्ही साहेब केलही

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 4 місяці тому +2

    नाद खुळा सुरेश आणा ✌🚩🌷⏰🏹🙏🚩🚩

  • @MrRohya
    @MrRohya 4 місяці тому +1

    ताई साहेब

  • @केदारनाथवरकड
    @केदारनाथवरकड 4 місяці тому +4

    तुम्ही किती मारा गप्पा बनवुन येणारा बजरंग बप्पा

  • @ganeshkedare9069
    @ganeshkedare9069 4 місяці тому

    फक्त आणि फक्त पंकज ताई निवडून येणार

  • @AshokChalak-e1w
    @AshokChalak-e1w 4 місяці тому +1

    धस गप्प बसा फिक्स खासदार बप्पा ✌️

  • @digvijaysinhdeshmukh7819
    @digvijaysinhdeshmukh7819 4 місяці тому +1

    हे धस्काट का पिसळलाय, बैल

  • @nitindarekar-w8b
    @nitindarekar-w8b 4 місяці тому +4

    Bapa

  • @ravirathod00001
    @ravirathod00001 4 місяці тому +1

    Only bapa ❤❤

  • @shivanik819
    @shivanik819 4 місяці тому

    मुंडे ताई विजय 🎉🎉🎉🎉

  • @saivlogs5108
    @saivlogs5108 4 місяці тому

    धस साहेब आपका क्या होगा आगे माजी आमदार का फक्त

  • @vaijenathholambe7654
    @vaijenathholambe7654 4 місяці тому

    👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @prem-9637
    @prem-9637 4 місяці тому +2

    मी मराठा माज मतदान ताई ल किती आले किती गेले फक्त ताई च ❤❤

  • @eshaakjafarshaikheshaak8508
    @eshaakjafarshaikheshaak8508 4 місяці тому

    बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार होणार आहे

  • @rajendrajagtap6179
    @rajendrajagtap6179 4 місяці тому

    तुम्ही कितीही नेते एकत्र आले तरी बजरंग बप्पा सोनवणे विजयी होणार 2 लाख मताने

  • @pramodkolte7151
    @pramodkolte7151 4 місяці тому

    बजरंग बप्पा सोनवणे येणार🎉🎉

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 4 місяці тому

    आगोदर विधानसभेला निवडून या मग दुसरयाचा प्रचार करा

  • @mahadveghuge113
    @mahadveghuge113 4 місяці тому

    onyli ताई साहेब फिक्स

  • @JanakDeshmukh-wj5fm
    @JanakDeshmukh-wj5fm 4 місяці тому +1

    बजरंग बली की जय 🎉🎉

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 4 місяці тому

    सुरेश अण्णा धस , कणखर नेते

  • @shrikantdeshmukh4531
    @shrikantdeshmukh4531 4 місяці тому

    भाजपाची केवल वाणी परिस्थिती पाहून हसू येतं एक मराठा लाख मराठा

  • @sandeepajabe5363
    @sandeepajabe5363 4 місяці тому

    आण्णा तुमच्याकडून ही अपेक्षा नाही..
    ये पब्लिक है सब जानती है..

  • @dnyaneshjadhvar636
    @dnyaneshjadhvar636 4 місяці тому

    फिक्स खासदार ताई साहेब 🎉🎉🎉🎉

  • @PradyumanKimbahune
    @PradyumanKimbahune 4 місяці тому +1

    Beed zilha Bhavi khasdar pankajatai saheb Munde saheb parivar.... mission 2024 BJP parivar.....modi saheb sarkar 2024 ani Yogi Saheb sarkar

  • @ranjeetkaka4549
    @ranjeetkaka4549 4 місяці тому

    बजरंग सोनवणे निवडून येणार हा आमदारकी ला पडणार

  • @nanashinde6620
    @nanashinde6620 4 місяці тому

    Only Baapa...

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane 4 місяці тому

    धनंजय मुंडे व अजित पवार श्री रामा सारखे इमानदार राहिले नाही. बजरंग बाप्पाचा राम होता त्यानेच भूमिका बद्दली मग बजरंग बली का बदलणार नाही.

  • @vaijenathholambe7654
    @vaijenathholambe7654 4 місяці тому

    👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 4 місяці тому +1

    आता कस मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं