भेदिक 1352 कलगीवाले शाहीर गुरू घरात सोहळा आज रंगला. शाहिर- शिवाजी नाना पाटिल बाचणी.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 8 місяців тому +3

    संगीत छान

  • @user-bs8wk6cy2b
    @user-bs8wk6cy2b 10 місяців тому +3

    कुठे श्री निजाम भाई कुटे हा शाहीर दादा तुम्ही मानता ते बरोबरच. शाहीर अजून भाजलेला नाही गुरू प्रचिती ñahi

  • @user-rv3nj9xm5t
    @user-rv3nj9xm5t Рік тому +1

    सलाम शाहीरा!!!!!
    अप्रीतम वाद्यवृंद!!!

  • @pandurangwayase2341
    @pandurangwayase2341 Рік тому +1

    Gurudev

  • @sanjaygode2739
    @sanjaygode2739 Рік тому +2

    एकवीस हजार सहासे आहे.

  • @amarvarekar5187
    @amarvarekar5187 Рік тому +5

    कोणीही कोणत्या ही पक्षांच गायन करा पण अध्यात्म श्रेष्ठ आहे शाहिर सम्राट निजामभाई शेख यांच्या ज्ञाणाची तुलना कोण करू शकत नाही त्याच्यासारखा शाहिर अध्यायत्माचे गाढे आभासक संपूर्ण महाराष्ट्रात मिळणार नाही 🙏

    • @parajipansambl5235
      @parajipansambl5235 Рік тому

      फोन नंबर टाका सुदंर गाने शाहीर

  • @nitinaasawale2594
    @nitinaasawale2594 Рік тому

    एक नंबर शाहीर

    • @vasantghodekar1890
      @vasantghodekar1890 Рік тому

      पपपपपब सर ककककखकककककककतषककककक करत तर ततककतथ यक थतत करत ख

    • @nitinaasawale2594
      @nitinaasawale2594 Рік тому

      शाहीर तुमाला तोङ नाही तुमचा आत्मज्ञानी अभ्यास खुप सुंदर आहे पण तुम्ही खरे ज्ञान लोकांच्या मनापर्यंत नेऊन पोहोचवता हे काही लोकांना खटकतय मणून तुम्ही खचून न जाता कोणाकडे लक्ष न देता तुम्ही तुमचा पुढचा अभ्यास वाढवत जा तुमची शाहीरी प्रत्येकाच्या मना मनात नेऊन ठसवा एवढी माझी तुमाला नम्र विनंती आहे

  • @pradeepsarowade4983
    @pradeepsarowade4983 Рік тому +1

    त्या ग्रंथाचे नाव काय हरी ॐ

  • @adityasawant738
    @adityasawant738 Місяць тому

    ताल सुर संगीत कोठे च ताळमेळ नाही

  • @netajiparasharam2437
    @netajiparasharam2437 Рік тому +1

    ब्रम्हदेवाने मिडीग कुठे घेतली त्या ठिकाणच् नाव सांगितले तर बरे होईल शाहिर

  • @akshaypatil3334
    @akshaypatil3334 Рік тому +1

    तोड नाही या शाहिराला, आदिमाया शक्ति ,म्हणजे कलगी

  • @babandadachaure9060
    @babandadachaure9060 Рік тому +1

    शाहीर गायकी छान आहे . अभिनदन .
    शिवाजी दादा बोलताना आपण आत्मा कोणत्या धातू चा विचारल शाहीर इथेच आपले अज्ञान दिसले . अजपा बदल बोललात . . वरचे ४५ कोणते हा प्रश्न आपणच सोडवा कि पुसेसावळीत निजामभाई काय म्हणाले ते आपणासच समजले नाही . वस्चे पंचविस हा अशीपद प्राप्त होवून विदेही आवस्थेतला प्रतीत न करता येणारा विषय आहे उगीच ४५ चा विषय वाढवून अज्ञान दाखवू नका . कोणत्या ग्रंथात हा विषय आहे . त्यातही अज्ञानीपणेच बोल ला .. छत्तीस तत्वा बद्दल ही चुकीचच बोलता .. अध्यात्माची चिरफाड आपल्या कल्पना शक्ती प्रमाणे करू नका माझ्यावर रागाऊपण नका
    कारण मी आपल्या गायकी वर खुष आहे गायकी छान आहे . परंतू थोडे बोलणे अभ्यासपुर्ण करा . आत्मज्ञानी अभ्यासात आपल्या कल्पना शक्तीला महत्व नसते . रागावू नका आपली गायकी अप्रतीम आहे . माझ्याकडून आपला अपमान करण्याचा उद्देश नाही . आणी जरी आपणास वाईट वाटले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा . पण अध्यात्मिक मुद्यावर कल्पना आवरून धरा . गायकी नक्कीच अतीसुंदर आहे कुठेतरी प्रत्यक्ष भेटीत सविस्तर बोलू
    चुकीला माफी असावी . धन्यवाद
    ..... ओम नमो नारायण .....

    • @anandakamble9177
      @anandakamble9177 Рік тому

      दादा आपल्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत काय वाटेल ते बोलतात हे शाहीर काहीही अभ्यास नसताना निजाम भाई यांची तुलना करताना स्वतःला बहादर असा संबोदतात हेच यांचे ज्ञान