शाहिर निजामभाई शेख आणि सहकारी यांचा शाहिरी कार्यक्रम वाग्नदरी येथे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @devraomalekar977
    @devraomalekar977 Рік тому +3

    निजाम भाई तुमचा फक्त दिसायला माणसाचा अवतार आहे पण तुम्ही माणूस नाही तुमचा देवाचा अवतार आहे माणूस एवढा ज्ञान कमवू शकत नाही धन्य तुमचे माता पिता

  • @dhananjayfarakte8618
    @dhananjayfarakte8618 Рік тому +3

    Great shahir !
    Knowledgeable person.
    We feel proud of him.

  • @bugulpatil381
    @bugulpatil381 2 роки тому +2

    खुप छान माऊली कोटि कोटि नमन

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 2 роки тому +3

    ईश्वर इच्छा बलियेसी.ह.भ.प.श्री.निजामभाई शेख यांच्यावर परमेश्वराची निस्सीम कृपा आहे 🙏

  • @haribhauslave9244
    @haribhauslave9244 2 роки тому +2

    संप़दायाचे व धर्म ग्रंथाचे अगाध ज्ञान असल्याने समाज प़़बोधन चांगल्या प्रकारे होत आहे. धन्यवाद निजाम भैई तळणीहून साळवे हरीभाऊ.

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 2 роки тому +2

    गाण्याची हातोटी लाभली निश्चिम सद्गुरू भक्त निजामभाई समरसतेत गायन निवडक कव्य निवडले पद धन्यवाद !

  • @janardankal3990
    @janardankal3990 Рік тому +1

    मस्त निजाम भाई

  • @rameshbhoye4982
    @rameshbhoye4982 Рік тому +1

    जय हरी माऊली झाडांची सावली 🌻👏🙏🕊️

  • @bugulpatil381
    @bugulpatil381 2 роки тому +1

    श्रीगुरुदेव माऊली

  • @bugulpatil381
    @bugulpatil381 2 роки тому +1

    जय हरी माऊली

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 5 років тому +6

    मनापासुन सलाम
    हे गाणे पुढील जाणकारांसाठी -------
    जिवंत राहो

  • @rohidasmore1456
    @rohidasmore1456 Рік тому

    खूप छान आवाज आहे झीलके पन छान आहे धानवाद

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 2 місяці тому

    जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली

  • @Yufhjcx8nghvbj
    @Yufhjcx8nghvbj 2 роки тому +1

    Khupach mast 🙏🙏🙏💯💥

  • @balasahebaher6857
    @balasahebaher6857 Рік тому +1

    Great👌

  • @balkrushnakolape2177
    @balkrushnakolape2177 2 роки тому +1

    👍👍👍👍👍 super

  • @ravika1039
    @ravika1039 3 роки тому +2

    Khup chan dholki samrat

  • @sunilharname1138
    @sunilharname1138 3 роки тому +2

    श्री दत्त सावताळ बाबांची कृपा

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 5 місяців тому +1

    Good

  • @subhashnighut9319
    @subhashnighut9319 5 років тому +2

    छान
    एक नंबर
    अण्णा

  • @BalkishanGhumre
    @BalkishanGhumre 29 днів тому

    निजामभाई फोन नंबर मला पाटवामला तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे

  • @navnathshinde3582
    @navnathshinde3582 5 років тому +2

    जुनं ते सोनं असतच शाहिर

  • @vidyaji5535
    @vidyaji5535 Рік тому +1

    🙏👍

  • @gorakhshinde2360
    @gorakhshinde2360 5 років тому +2

    अप्रतिम

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 4 роки тому +3

    👌👌👌👌

  • @vitthashewale5415
    @vitthashewale5415 2 роки тому

    निजाम भाई चार नंबर द्या

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 5 років тому +2

    आणखी नवीन गीत टाका

    • @nageshkale6912
      @nageshkale6912 5 років тому

      Naradhachi ķatha lava

    • @ashoksabale692
      @ashoksabale692 5 років тому +1

      खुपच मस्त
      तुमचा आदर्श आमच्या मनावर बिंबावा हिच इच्छा

    • @dilipchougale5506
      @dilipchougale5506 2 роки тому +1

      खूप छान माहिती दिली मुजरा आपल्या गायनाला 🚩⛳🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️🧘‍♂️

    • @eknathdighe5614
      @eknathdighe5614 Рік тому +1

      Great Nijambhai