संदीपजी खर तर आम्ही सर्व रसिक तुम्हाला मनातल्या मनात खूपदा blank ब्लॅंक कॉल करत असतो...आणि बघा ना तुम्ही ते सगळे कॉल ऐकता आणि तो अबोल कल्लोळ असा सुंदर शब्द बद्ध होत जातोय......शत वंदन तुमच्या काव्य प्रतिभेला 🙏🙏
अप्रतिम..खरं तर आधी ऐकली होती परत परत...comment पण लिहिले होते....आज परत ऐकली आणि परत एकदा तुमचं आणि कवितेचं कौतुक करावंसं वाटलं.....फार great आहात तुम्ही.....
सर खूप छान सुंदर अप्रतिम कविता केली निशब्द मी तुमच्या कविता ऐकून ऐकून मी सुध्दा कविता करायला लागले आहे माझा श्रावणसरी हा कवितासंग्रह सुध्दा प्रकाशित झाला आहे तुमचे खूप खूप आभार
Hi kavita pratekala lagu hotey... Karanyaryala pn and yenyaryala pn... Konala avadanar nahi tyancha manatala bhavana tumcha kavite tun vyakt hotana.... Thank for being a poet... For us..
कवी संदीप खरे जी, मी तुमचा मनःपूर्वक चाहता आहे. तुम्ही आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवी आहात. ब्लॅन्क कॉल, अतिशय दर्जेदार बोलकी कविता होती. अतिशय प्रभावशाली परीणामकारक सादरीकरण. ब्लॅन्क कॉल काय असतो ह्याची प्रचिती आली. 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच खुपच सुंदर रचना असतात तुमच्या, अणि सादरीकरणही तितकच मनाला भिडत. क्षण भर पाणीच तरळून जात डोळ्यात. मी पन कविता करते अणि त्यात जीव ओतण्याचा प्रयत्न असतो माझा.😊
सुरेख कविता आणि नेहमी प्रमाणे किंबहुना नेहमी पेक्षा मस्त सादरीकरण. "दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ" वा क्या बात है. एक फर्माईश आहे, विनंती आहे की "गाणं नं शिकलेले गुलाम अली" ही कविता ऐकायला मिळावी. फार सुंदर विषय आहे तो
खूप छान कविता....एका बाहेरच्या मनाला आतल्या मनाचा हा blank कॉल होता...जेवढी कविता छान, तेवढे शेवटी बोललातही छान ...निशब्द असा हा blank कॉल चा संवाद खूप मनापासून आणि बोलका होता...आवडली कविता..
खुपच छान सर...फार वेगळा अबोला त्यातल्या वेगळ्या कळा...अनुभवायला मिळाल्या...कधी कधी खूप सारं बोलायचं असतं...सगळ काही झुगारून...पण मौनात हित असतं... म्हणून मग मूग गिळून गप्प बसण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नसतं... पण या आपल्या या कविते नंतर का कोण जाणे...रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ... आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ... हे ऐकण्याची तीव्र इच्छा झाली...
अप्रतिम . फक्त आवाज ऐकण्यासाठी असा ब्लँक कॉल केला जायचा, आणि मग कॉल करणारा आणि घेणारा दोघेही तीन मिनिटे निशब्द. दोघांनाही समजायच समोर कोण आहे . मोबाईलच्या जमान्यात हे सर्व हरवून गेलयं..!
सर काही वर्षापूर्वी आपण झी मराठीवर फेसबुकच्या भिंतीवरती वचन दिले तू मला ही कविता म्हटल्यासारखे आठवते जर बरोबर असेल तर ती कविता एकदा सादर करा कुठे सापडत नाहीये.
खूप सुंदर सादरीकरण...अणि खूप सुंदर कविता वाचन. मला तुमच्या कविता नेहमीच भावतात. You are simply great .
Blank call... शब्द नव्हे भावनांची दूरभाषा.
अप्रतिम सादरीकरण संदीपजी
अप्रतिम कविता सर ... आणि तितकंच आपलं सादरीकरण....मनाला भिडणार...👌👌👌
Apratim
Kaay kavita Libiya ani vachta tumhi……..great …Dolyat apoaap pani yete….saglya bhavna pochtat…….❤❤❤❤❤
मनाचे खोल संभाषण केवळ तुम्हीच करु जाणे...अप्रतिम.....
न बोलता सर्व काही सांगून जाते अशी ही कविता. फार सुंदर.
Atishay Awadti Kavita.. Tilak smarak la ani Yashwantrao la aikaleli. ..
साधे शब्द,सुटसुटीत ओळी....श्रवणीय!
खूप हृदय स्पर्शी आहे ❤
Thank you for the treat😊
संदीपजी खर तर आम्ही सर्व रसिक तुम्हाला मनातल्या मनात खूपदा blank ब्लॅंक कॉल करत असतो...आणि बघा ना तुम्ही ते सगळे कॉल ऐकता आणि तो अबोल कल्लोळ असा सुंदर शब्द बद्ध होत जातोय......शत वंदन तुमच्या काव्य प्रतिभेला 🙏🙏
खूप सुंदर कविता
खुप सुंदर ....खरतर शब्दच उरले नाही...💕😢
अप्रतिम...🥰🥰🥰🥰🥰😍😍😍
अप्रतिम..खरं तर आधी ऐकली होती परत परत...comment पण लिहिले होते....आज परत ऐकली आणि परत एकदा तुमचं आणि कवितेचं कौतुक करावंसं वाटलं.....फार great आहात तुम्ही.....
अप्रतिम ……🙏
Kaay vachata tumhi Kavita……wow…….kiti sunder……….lihun thevayla pahije ashi Kavita …..parat part vachavi,aikavi ashi kavita…….❤❤❤❤
ऐकताना पूर्ण ब्लँक झालो... निशब्द ❤
खुपच सुरेख रचना!✨️🤌
सुरुवात आणि सादरीकरण अप्रतिम...कविता सुंदर
अप्रतिम सर
अप्रतिम सर 👌👌
मस्तच की 👌
Mi parva ch vachali hi kavita nenivenchi akshar ya sangrahat😍❤
Kitihi vela aikli tari tevdhich avadte……..❤❤
सर खूप छान सुंदर अप्रतिम कविता केली निशब्द मी तुमच्या कविता ऐकून ऐकून मी सुध्दा कविता करायला लागले आहे माझा श्रावणसरी हा कवितासंग्रह सुध्दा प्रकाशित झाला आहे तुमचे खूप खूप आभार
लई भारी...
चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण.....वाह!!
“शांतता” हा शब्द किती विरोधाभासी असु शकतो याचा प्रत्यय आला!👏🏽👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
👍🏻
निःशब्द ❤
Khoooop Chan!
Hi kavita pratekala lagu hotey... Karanyaryala pn and yenyaryala pn... Konala avadanar nahi tyancha manatala bhavana tumcha kavite tun vyakt hotana.... Thank for being a poet... For us..
खूप छान आहे कविता 😢
अप्रतिम
न बोलता होणारा,भावपूर्ण संवाद. खूप सुंदर, खूप प्रेम.
खूप छान
कविता आणि सादरीकरण तर खूपच भावस्पर्शी...
My fav
डोळ्यात पाणी आले ऐकता ऐकता. ज्यांनी असे काॅल्स अनुभवलेत त्यांना अशा काॅल्समधली संभाषण आठवली. कित्ती सामर्थ्य असते तुमच्या कवितेंमध्ये 🙏❤
खूप खूप सुंदर कविता सर 👌👌
शब्दच इतके ओघवते आणि स्वयंस्पष्ट आहेत की वेगळी प्रस्तावना आणि विश्लेषण यांची गरजच वाटली नाही .
खूप सुंदर कविता !
आयुष्यातल्या सगळ्या Blank call ची तार झणकारली
कवी संदीप खरे जी, मी तुमचा मनःपूर्वक चाहता आहे. तुम्ही आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवी आहात.
ब्लॅन्क कॉल, अतिशय दर्जेदार बोलकी कविता होती. अतिशय प्रभावशाली परीणामकारक सादरीकरण. ब्लॅन्क कॉल काय असतो ह्याची प्रचिती आली. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks
खूप छान
शब्दांपेक्षा असे अबोल बोलणे जास्त भावतं, समजत, आणि या हृदयी चे त्या हृदयी पोहचत ही
अप्रतिम काव्य,सादरीकरण
डोळ्यांच्या कडा ओलवणारे हृद्गत
कविता ऐकुन छान वाटत नाही पण जेव्हा त्या कविता अर्थ आणि भावना , आठवण समजून घेऊन कविता ऐकल की खुप सुंदर वाटते
आणि तुमचा आवज समजून सांगन खुप अप्रतिम आहे
एखाद्या कवितेला वाचू नये फक्त ऐकावी. 😢❤😊 तुमच्या आवाजामुळे,हावभावांमुळे जादू झाली experience shivay suddha feel zala hya mulech khup farak padto ganna nusta aiknyat aani kalakarane Kavita sadar karnyat 😢😢 अप्रतिम
❤😊❤
खरच खुपच सुंदर रचना असतात तुमच्या, अणि सादरीकरणही तितकच मनाला भिडत. क्षण भर पाणीच तरळून जात डोळ्यात.
मी पन कविता करते अणि त्यात जीव ओतण्याचा प्रयत्न असतो माझा.😊
आजची निवेदनाची शेवटची दोन मिनिटं कवितेइतकीच सुंदर होती....
खरंच मोबाईल आणि सीसीकॅमे-यांनी अशा काही गोष्टींतले अर्थ पूर्ण घालवून टाकले...
संदीपजी
कवितेला जिवंत करता त्यामूळे
तर कवितेचा कोपरा ऐकताना ते
क्षण घुंगुरलयीत हरवून जातात.
अप्रतिम ..अप्रतिम कविता
सुरेख कविता आणि नेहमी प्रमाणे किंबहुना नेहमी पेक्षा मस्त सादरीकरण.
"दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ"
वा क्या बात है. एक फर्माईश आहे, विनंती आहे की "गाणं नं शिकलेले गुलाम अली" ही कविता ऐकायला मिळावी. फार सुंदर विषय आहे तो
अबोलाची व्यक्त भावना व्यक्त होते या कवितेतून
तुमच्या कविता ऐकतच रहावे वाटते
तुमची कोण जाणे कोण ऐसे ही कविता ऐकायला आवडेल
खूप छान कविता....एका बाहेरच्या मनाला आतल्या मनाचा हा blank कॉल होता...जेवढी कविता छान, तेवढे शेवटी बोललातही छान ...निशब्द असा हा blank कॉल चा संवाद खूप मनापासून आणि बोलका होता...आवडली कविता..
मस्त
खुप दिवसांपासुन ऐकायची होती कविता.
Thanks for deep heart
अप्रतिम कविता😍❤️
Kavi la kavita lihitana vegli vatate aani nantar parat swatahun vachtana vegli..aani tasach kahisa aaj zala amchyahi barobar 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
खुपच छान सर...फार वेगळा अबोला त्यातल्या वेगळ्या कळा...अनुभवायला मिळाल्या...कधी कधी खूप सारं बोलायचं असतं...सगळ काही झुगारून...पण मौनात हित असतं... म्हणून मग मूग गिळून गप्प बसण्यापलिकडे आपल्या हातात काहीच नसतं...
पण या आपल्या या कविते नंतर का कोण जाणे...रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिये आ...
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ...
हे ऐकण्याची तीव्र इच्छा झाली...
अप्रतिम . फक्त आवाज ऐकण्यासाठी असा ब्लँक कॉल केला जायचा, आणि मग कॉल करणारा आणि घेणारा दोघेही तीन मिनिटे निशब्द. दोघांनाही समजायच समोर कोण आहे . मोबाईलच्या जमान्यात हे सर्व हरवून गेलयं..!
एकदम भारी दादा ❤👌🏻.
क्षणांना यायची घुंगराची लय
आणि प्राणांना यायची कवितेची सय....👌🏻
OMG...wow, such a superb surprise
कवितेबद्दल काय बोलावे कळतच नाही 🙏
अबोल्याची अत्यंत बोलकी कविता.
माझ्या साठी एक नवी कोरी कविता.
खूप खूप धन्यवाद सर 😊
ये ना ये ये ना….. कृपया ही कविता घ्या सर… विनंती आहे❤❤
खूप सुंदर कविता लेखन वाचन.भावनिक , अगदी डोळ्यात पाणी आणून वाचन . कविता लेखन कधीच थांबवू नका .मला तुमच्या कविता खूप आवडतात.
आणून?? समरस झाले की आपोआपच डोळे पाणावतात
खरंच grt surprise..... thnk u so much ! 😊 खूप आवडती कविता ऐकायला मिळाली..
Apratim!... "Kadhitari wedyagat" ya karyakramaat tumhi hi kavita khup chhan sadar karaychat... Intense kavita aahe... Khup awadti ❤️
Kas sucht tumhala he sagle, agdi prateka chya manatla rakhun thevlela shabd tumchya kavite tun baher yeto,
ह्याला कर फोन त्याला कर फोन, ही कविता तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
सर काही वर्षापूर्वी आपण झी मराठीवर फेसबुकच्या भिंतीवरती वचन दिले तू मला ही कविता म्हटल्यासारखे आठवते जर बरोबर असेल तर ती कविता एकदा सादर करा कुठे सापडत नाहीये.
Hrudaysparshi
ह्या कवितेला प्रस्तावनेची गरज क़ाय? फक्त एक शंका आहे। कवितेत मुका हा शब्द आला आहे। ही कोटी समजू का?
I like all vedios ❤️👍माझ्या मामाचा आणि तुमचा आवाज🎤🎧❤️ Same वाटतो मला🙏मी पण कविता लिहितो📝🙏परत🎹 Tune🎹वर सुद्धा लिहू शकतो🎹📝🙏👍
प्रस्तावनेची गरजच नाही खूप रडवतोस तू कधी कधी असा काही लिहून😢
अप्रतिम
अप्रतिम