यातिकुळ माझे गेले हारपोनि | श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1|| किती वो शिकवाल मज वेळोवेळा | मी तया गोवळा रातलिये ||धृ|| अष्टभोग भोगणे माते नाही चाड | भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2|| बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा | काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
मी माझ्या घरात दररोज सकाळी आणी संध्याकाळी ही चाल होम थेटर वरती लावतो. खूप छान गायन आणी पखवाद वादन खूप छान. माझे छोटे मुल सुद्धा ऐकत असतात
मी दोन वर्ष झाले गाडी मध्ये हि चाल दिवसातून दहा वेळेस ऐकतो 🌹जेव्हा मी एकांतात असतो तेव्हा मला ऐकला खूप आनंद येतो 🙏🌹
गायन व पखवाज वादक दोन्हीही एकच नंबर,, माऊली ,,,अप्रतिम
सुंदर....पवित्र वातावरण निर्माती ..मन प्रसन्न झाले.
शतशा नमन महाराज खूपच सुंदर गायन दोघांचे पण आणि मृदंग वादन खूप सुंदर
अप्रतिम स्वर आणि मृदूंग वादन कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💕💕
दोन्ही गायन सम्राट आणि मृदूंग वादक यांना कोटी कोटी प्रणाम शतशः ऋणी 🙏🙏
एवढी मधूर चाल पहिल्यांदाच ऐकली ...खूप प्रसन्न वाटले ❤️
अप्रतिम गायन त्याचसोबत अप्रतिम मृदुन्ग वादन....👌👌👌😊😊😊
खरच या आवाजाला जोड नाही अप्रतिम किशोर महाराज दिवटे महाराज तुम्ही अजुन एक वेळेस माझ्या घोंन्सी गावात यावे अशी नम्र विनंती
यातिकुळ माझे गेले हारपोनि |
श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1||
किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
मी तया गोवळा रातलिये ||धृ||
अष्टभोग भोगणे माते नाही चाड |
भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
खूप खूप सुंदर चाल गायक,मृदंग वादक अ प्रतीम....
जय हरी माऊली.....
आदरणीय हरिभक्त पारायण दिवटे महाराज आणि चील्याबल या जोडीनं अप्रतिम गायन केले आहे
सतत ऐकत रहावी अशी चाल.धन्यवाद.,,,,,,
अगदी बरोबर आहे
दोन्ही गायक व मृदंग वादन अप्रतिम
खरचं अप्रतिम आवाज आहे. ही चाल ऐकल्याशिवाय दिवस जात नाही माझा 👌👌🙏🙏
ऐसे सुख स्वर्गी नाही,खुपच गोड चाल झाली,🙏🙏
एक नंबर आवाज माऊली❤
फार सुंदर आवाज आहे महाराज किशोरजी महाराज जय श्रीराम
मनाला वेड लावणारे गायण 💖
आत्मा धन्य झाला ऐकूण🤩
अप्रतिम खूप गोड आवाज 🙏🙏
अप्रतीम ,प्रत्येक वेळी मन त्रप्त करणारा आवाज🙏🙏
Wa.jodi khupch chan mi taya Govala Rataniya....kishu da&chiliya ji..excellent is 🙏💐💐💐💐🙏👣🙏👌
बहुत बढीया
वा अप्रतिम खुपच छान किशोर जी दिवटे गुरुजी
महराज तुमचा आवाज मन प्रसन्न होते हो देवा ।
वा! वा!
अप्रतिम!
सुश्राव्य, गोड, प्रसन्न चित्त करणारे
हि चाल ऐकून मन हरपुन गेले👌👌🙏🙏
Waaaaaahhhh waaaaahhhh guruji ❤🙌🏻
अप्रतिम आवाज आहे
.एकदा चाल ऐकली सारा थकवा दूर होतो राम कृष्ण हरी
यकच नंबर दिव्टे गुरुजी जय हरि हरि हरि🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
फारच सुंदर चाल..... अप्रतिम... 🙏
अप्रतिम💐👌👍
जय हरी माऊली
राम कृष्णहरी🚩🙏🙏
मिश्र मांड
लय भारी चाल
अप्रतिम चाल 👌👌🙏 राम कृष्ण हरी 🙏
मागील 3 महिन्यात एक दिवस असा नाही ज्या दिवशी ही चाल ऐकली नाही...👌
PMO
GSP
Om sai ram
@@santramtaynak1249 aaa1
P
आप्रतीम आवाज❤
खूप खूप छान चाल
मन प्रसंन झाले आवाज ऐकून
dolyat pani ala tumhi chal aikun maharaj 😢😍😍😍
श्री गुरुदेव माऊली
Divte महाराज आणि चील्याबाळ महाराज अप्रतिम चाल jai गुरुदेव
व्वा. .. पहाडी रागात लयीच छान
Pahdi rahg ka
Wah Maharaj, Khup chaan Avaaj
Khup chan Maharaj kiti god avaj ahe very very nice Maharaj
अप्रतिम गायन दादा
1 no chal ahe kharch khup chan 👌👌jay hari
जय हारि.महाराज
खुप छान आहे चाल
Ram Krishna Hari 🙏🙏
सुंदर ❤❤❤
जय हरी दिवटे गुरुजी आणी चिल्याबाळ महाराज
देवदुर्लभ गायन व वादन.शतशः प्रणाम.
खुप सुंदर चाल वा राग पहाडी
Vaa.kishor babaji..khoop chan...
RAM Krishna Hari Mauli
खरच khup ch chan
Sundhar chala ahe mrudang vadak chhan
अति उत्तम चाल
अप्रतिम आवाज,
मन प्रसन्न करून टाकणारे
I am big fan kishir divte
Are baba Navach spelling ta vevsthit lihi natar fan Ho kishir Kay Kishor divate maharaj ok 🙏
हा कसला महाराज आहे आरे महाराजांची मूर्ती खाली ठेवली आणि हा स्वतः गादीवर बसला आहे
जय हरी माहाराज खुब सुंदर आवाज
Apratim Vioce Mharaj Continiu aikatch Rahave watoy
अतिशय सुंदर आवाज आहे महाराज.....👌👌👌👌
रामकृष्ण हरी महाराज🙏🙏🙏🙏🙏
Chal khup chan mantat tumhi maharaj jay hari mauli
सुन्दर आवाज
👍👍👌👌💐
अतिशय गोड गातात
अप्रतिम सुंदर चाल 🙏🙏🙏🙏
Super Anna ❤️❤️❤️🙏🙏
रामकृष्ण हरी विठ्ठल
Ram Krishna hare
अप्रतिम माऊली गायन
Wa maharaj tumala dil se salam
Ram कृष्ण हरी
महाराज खूप छान
स्वर सम्राट दीपक महाराज पाटील 👍 संगीत विशारद कीशोर्जी महाराज दिवटे ❤️🙏
खूपच सुंदर आवाज अप्रतिम मस्त छान
अप्रतिम दर्शन
एकच नंबर आवाज...... करावे तेवढ कौतुक कमी वाटत..जय जय राम कृष्ण हरी माऊली.
Very very sweet voice 👑💖🇮🇳
अप्रतिम चिलियाबाळ माऊली
Very nice 👍👍👍 and awesome voice 👌👌🙏🙏🍫🍫🍫🍫
अप्रतिम चाल आहे महाराज 🙏राम कृष्ण हरी🙏
अतिउत्तम आवाज महाराज
Mast Kishor Da.
Waa khupach chan avaj
Sunder chal Mauli Ram krishna Hari
Lay bhari
अतिसुंदर महाराज
5:12
रामकृष्णहरी
Sound quality 1no aahe pan
Karn sarv sounds var dipende aahe rao
महाराष्ट्राची शान जय हरी
एकच नंबर चाल महाराज
Super class vice kishorbuva
राम कृष्ण हरी
दोन्ही पन आवाज अप्रतिम रामकृष्ण हरी
Class
🌹🌹🚩🚩🚩🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
Very nice Maharaj Ram ram
Veri names d kirkat gay hari ❤
खुपच छान ❣️