🙏 ताई.. मी मालवण सिंधुदुर्ग मधून आहे. ताई मी ४ वर्षापूर्वी तुमचा का वाचावी ज्ञानेश्वरी हा व्हिडिओ पाहिला. त्या प्रेरणेने मी ज्ञानेश्वरी आणली त्यारुपात माऊली घरी आले. वाचायला सुरुवात केली तेव्हा फारसा अर्थबोध होत नव्हता पण मनाला अत्यंत आनंद व्हायचा म्हणून मी वाचत राहिले आणि माऊलींची अशी कृपा झाली की मला कीर्तन श्रवणाची गोडी लागली आणि आज माऊली माझ्या अल्पशा बुद्धिकडून कीर्तनसेवा करवून घेत आहेत. ताई तुमचा तो व्हिडिओ माझ्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला यासाठी मी कायम आपली ऋणी राहीन 🙏🙏
Tai त्या चित्र च अर्थ एक अध्यतमिक दृष्टी ने baghyala गेला तर, किती ही वादळ येऊ देत, काही हो येऊ देत ,पण तेच होईल जे भगवंत ल मान्य आहे..अश्या pakrchi ही शांतता असू शकते..❤ आणि दुसरी गोष्ट म्हणजे postive thinking pan❤
Ram Krishna Hari tai
जय हरी
Jay hari
Tai khup khup abhar
🙏 ताई.. मी मालवण सिंधुदुर्ग मधून आहे. ताई मी ४ वर्षापूर्वी तुमचा का वाचावी ज्ञानेश्वरी हा व्हिडिओ पाहिला. त्या प्रेरणेने मी ज्ञानेश्वरी आणली त्यारुपात माऊली घरी आले. वाचायला सुरुवात केली तेव्हा फारसा अर्थबोध होत नव्हता पण मनाला अत्यंत आनंद व्हायचा म्हणून मी वाचत राहिले आणि माऊलींची अशी कृपा झाली की मला कीर्तन श्रवणाची गोडी लागली आणि आज माऊली माझ्या अल्पशा बुद्धिकडून कीर्तनसेवा करवून घेत आहेत. ताई तुमचा तो व्हिडिओ माझ्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला यासाठी मी कायम आपली ऋणी राहीन 🙏🙏
छान ताई, माऊली त्यांचं काम करून घेतात, त्यासाठी निरनिराळी माणसं निवडतात, आपण त्या निवडक माणसामध्ये असावं येवढेच प्रयत्न ..शुभेच्छा तुम्हाला
Khup छान...प्रत्येक seccon नाही का टाकत UA-cam वर?
Yes पुढचे sessions youtube वर upload होतील
@@dr.nilampachupateThank You Tai...आपले काम आपले प्रयत्न खरचं कौतुकास्पद आहेत...
Tai त्या चित्र च अर्थ एक अध्यतमिक दृष्टी ने baghyala गेला तर, किती ही वादळ येऊ देत, काही हो येऊ देत ,पण तेच होईल जे भगवंत ल मान्य आहे..अश्या pakrchi ही शांतता असू शकते..❤ आणि दुसरी गोष्ट म्हणजे postive thinking pan❤
हो सार्थ मर्म सांगितलं आपण, धन्यवाद