तळ टीप : जरासंधा च्या कंथे मधुन हेच सिद्ध होते की देवता मोक्ष देऊ शतक नाही आणी देवतांचे वर सुदधा परमेशवर च सिद्धीस नेतात हे दिसते. महणुन मोक्ष पाहीजे असेल तर परमेश्वरा ची च ऐक निष्ठ भक्ती केली पाहीजे : ऊ. लीला क्रमांक १२ : आपलो अनुसरन : हेत : स्वामीच् भविष्य खरे ठरले ते असन्निधनी भटोबास जवळ अनुसरले : तर गोसावी पासुन वेध व भटा पासुन अनुसरन : हे आरजव कैसे : ना सन्निधानी च्या वेधवंताचे भजन : महणोन ईशवरापासुन वेध : कारमीकाचे अनुकुळी भजन महणोन भटा पासुन बोध : पात्र कारमीक : ना महणौन अनुसरन : तर भटा सारखे अधिकरन का : ना मागा प्रमादी संबंध : विशेष पात्रा ची सन्निध केली : गोसावी यांचा वेध : तर देवताळे का जाले : ना मागा विकल्पे वेध धाडीला होता : तर बोधा अनुसरणाचा अधिकार असता तेणे विकल्पा नवचावे की : ना ते कारमीक देह : तेथील आरजव फळा आले : अधिकाराचे असंत तर विकल्पा न जाते : पर ज्ञान काळ समीप असे तो गोसावी सांगीतला : ऊ. लीला क्रमांक १३ : महादाईनिवारीत स्त्रीये केळुवान : हेत : तेथीचीयी जीवा संबंध दान : तर ते पतीत की कोरे : ना पतीत : का तीऐसी केळेची बहुते म्हणतीली : महादाईसाते सरवज्ञ महणीतले तुम्हासी केळेची बहुते : महादाईसी महणीतले आमहा गोसावीची होवावे : महणौन करी : अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
जे लोक परमेश्वराची आरती करतात मज देव व्हावा मज परमेश्वराचे प्रेम मिळावे परमेश्वर हेच माझे।। सर्वस्व आहे आसे म्हणतात ते लोक श्रेष्ठ आसतात नवस सायास करणारे नाही दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
दंडवत प्रणाम दादाजी केळी बोर पेक्षा देव भेटावा अशी ईच्छा बाळगायला पाहिजे निस्वार्थी भक्ती नेहऱ्तुक भक्ती करायला पाहिजे तरचं देव होनार तोची होवा तोची होता अशी ईश्वराची आर्त पाहिजे धन्यवाद दादाजी 👏👏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
नवस करणार्या पेक्षा आम्हाला आमुचा परमेश्वर होवावा हे परमेश्वराला जास्त आवडते नवस करणार्यांना परमेश्वराला होणारच नाही ज्यांना परमेश्वरालाची आतॅॆ आहे त्यांनाच परमेश्वर होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे दंडवत बाबाजी आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर मुचकुंदाला मोक्ष आणि काळयवण बस्म दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌷🌷 छान मार्गदर्शन करीत आहे. ईश्वरची भेटावा तोची होआवा असा एकनिष्ठ परमेश्वराची भक्ति करणारा साधक हा श्रेष्ठ आहे जपजाप्य नवस करणाऱ्यापेक्षा
ज्यांना संसाराशी काही लेन देणं नाही आंही त्यांना फक्त परमेश्वर हवा ते भक्त स्रेष्ठ आहेत आंही जे संसारा मध्ये काही कमी नाही राहिली पाहिजे म्हणून स्वामीं जवड नवस करतात ते स्रेष्ठ नसतात म्हणून महाडाईस स्रेष्ठ आहेत🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद द्वारा आयोजित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव अखंड सृष्टि के स्वामी श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव एक महानुभाव लाख महानुभाव दंडवत प्रणाम श्री कृष्ण महाराज परमपिता परमेश्वर है देवताओं को पूजने वाले देवता को ही प्राप्त होते हैं और कुछ काल स्वर्ग लोक में निवास करते हैं देवता मोक्ष नहीं दे सकते श्री कृष्ण महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक मुखी दत्त श्री चक्रपाणि महाराज श्री गोविंद महाराज ईश्वरीय अवतार है श्री चक्रधर स्वामी से कोई बड़ा नहीं इन 5 अवतारों की सदा jai
तळ टीप : जरासंधा च्या कंथे मधुन हेच सिद्ध होते की देवता मोक्ष देऊ शतक नाही आणी देवतांचे वर सुदधा परमेशवर च सिद्धीस नेतात हे दिसते. महणुन मोक्ष पाहीजे असेल तर परमेश्वरा ची च ऐक निष्ठ भक्ती केली पाहीजे :
ऊ. लीला क्रमांक १२ : आपलो अनुसरन : हेत : स्वामीच् भविष्य खरे ठरले ते असन्निधनी भटोबास जवळ अनुसरले : तर गोसावी पासुन वेध व भटा पासुन अनुसरन : हे आरजव कैसे : ना सन्निधानी च्या वेधवंताचे भजन : महणोन ईशवरापासुन वेध : कारमीकाचे अनुकुळी भजन महणोन भटा पासुन बोध : पात्र कारमीक : ना महणौन अनुसरन : तर भटा सारखे अधिकरन का : ना मागा प्रमादी संबंध : विशेष पात्रा ची सन्निध केली : गोसावी यांचा वेध : तर देवताळे का जाले : ना मागा विकल्पे वेध धाडीला होता : तर बोधा अनुसरणाचा अधिकार असता तेणे विकल्पा नवचावे की : ना ते कारमीक देह : तेथील आरजव फळा आले : अधिकाराचे असंत तर विकल्पा न जाते : पर ज्ञान काळ समीप असे तो गोसावी सांगीतला :
ऊ. लीला क्रमांक १३ : महादाईनिवारीत स्त्रीये केळुवान : हेत : तेथीचीयी जीवा संबंध दान : तर ते पतीत की कोरे : ना पतीत : का तीऐसी केळेची बहुते म्हणतीली : महादाईसाते सरवज्ञ महणीतले तुम्हासी केळेची बहुते : महादाईसी महणीतले आमहा गोसावीची होवावे : महणौन करी :
अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ ... સાહેબ
Dandavat pranam Dr saheb 🌹🙏🙏🌹
दंडवत बाबा.
सुकदेव दगडू मते 9637952546/
दंडवत बाबा सुकदेव दगडू मते जयपूर
मो.नं.9637952546/
!1
जय श्रीकृष्ण, हिंदु धर्म संस्कृती जिंदाबाद.सभी लोक राजनैतिक एकजूट बनाये रखे हिंदु वीरोधी राजनैतिक विरोध करते है.हिंदु का.
देव पाहीजे महननारया गुरु आई श्रेष्ठ केळ बोर मागणारे नाहीं 36:38 प्रमिला गोरडे पुणे
ईश्वराची आरती करणारे ईश्वरा तुच व्हावा तुच भेटावा असे म्हणणारे लोक श्रेष्ठ आहे
Dandavat pranam
दंडवत प्रणाम दादा, जय श्री चक्रधर, ईश्वराची आरती करणारे, मज ईश्वर भेटावा असे लोक श्रेष्ठ जशा आमच्या महादाईसा.
ईश्वराची आरती करणाऱ् व ईश्वर मज व्हाव मज शि भेटावा तुच हें भक्त श्रेष्ढ दंडवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण
ईश्वर ची आरती करणारे. प्रभु. नेहमी. नामस्मरण. करणारे दंडवत प्रणाम दादा
Ishtar tuch vhava, tuch mala bhetava ase aarti karnare sad bhakt shresht.
Dandavat Dadaji🙏🙏🙏🙏🙏
देवाची आर्त करनारे देवा मला तुच होवावा हा श्रेष्ठ
Dandavt.......pranam. .....Lida...khup..sundar. ..sagitly..aaahay......
Davachi...puja..aarti...karnaryana. ..dav...vhava......
.
देवा श्रेष्ठ
,श्री दत्त स्वामी चरणी प्रार्थना ्सदेव आशीर्वाद आसुदय ृगुरुजी हे प्रभो कोटी कोटी प्रणाम दंडवत दंडवत दंडवत दंडवत दंडवत घातला इथून दंडवत
जय श्रीकृष्ण निषकाम भक्ती सर्व श्रेष्ठ असते देव भेटावा अशी जिवाला तळमळ असणे ईश्वर दास दादा कोटी कोटी दंडवत प्रणाम
ईश्वराची आरती करणारे लोक श्रेष्ठ असतात ईश्वर तुच भेटावा असे म्हणणारे भक्त च श्रेष्ठ असतात दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण
१वाजुन२०मिनीटांनी ही लिळा आली आहे दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹
Khadkulisi dandavat pranam
जे लोक परमेश्वराची आरती करतात मज देव व्हावा मज परमेश्वराचे प्रेम मिळावे परमेश्वर हेच माझे।। सर्वस्व आहे आसे म्हणतात ते लोक श्रेष्ठ आसतात नवस सायास करणारे नाही दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
सादर दंडवत प्रणाम दादाजी लाख लाख धन्यवाद दादाजी जय श्री चक्रधरा काेटी काेटी दंडवत प्रणाम 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👍👍
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏जे लोक आरती करतात, ईश्वर भेटावा ते लोक श्रेष्ठ असतात ,🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
ईश्वर तूची भेटावा असे म्हणनारा भक्त श्रेष्ठ आहे 🙏🙏
👌👍 दंडवत प्रणाम बाबा 🙏
Dandvat pranam dada
🎉dandwat pranam babji
Je loky parmeshorachi aarthi kartat te maj dev bhetav dandvat pranam
Dandavat babaji
Dandvat parnam ji
दंडवत दंडवत खुपच छान सूनंदर लीळा दंडवत
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी🙏🏻 dandavat pranaam देवा मि तुझा तू मजा हा भव असला। पहीजे
दंडवत प्रणाम बाबा खूप छान लिळा सांगताः
दंडवत प्रणाम दादाजी केळी बोर पेक्षा देव भेटावा अशी ईच्छा बाळगायला पाहिजे निस्वार्थी भक्ती नेहऱ्तुक भक्ती करायला पाहिजे तरचं देव होनार तोची होवा तोची होता अशी ईश्वराची आर्त पाहिजे धन्यवाद दादाजी 👏👏🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍
महादाईसा श्नेष्ठ आहेत
Dandawat Pranaam Baba🙏🙏
महादाईसा श्रेष्ट ताेची ताेची हाेवा देवचं हाेवावा हाचं मननारा श्रेष्ट दंडवत प्रणाम दादाजी ़
महालाचा श्रेष्ठ तोंचि होवा देवच होवावा हाचं मननारा
Jay Shree Chakradhar Dandvat pranm good morning 🙏🙏🌹🌹
प.पु.प.म.आदरणीय श्रध्देय श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा ⚘🌹🌺🌻🌼🌷🙏
दंडवत प्रणाम खुप छान आहे
दृस्टपर फळ अनित्य आहे दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम बाबाजींना खूप छान निरूपण
दंडवत प्रणाम, दादा।स्थान दर्शन झाले. धन्यवाद।
देवा तुची आम्हा व्हावा म्हणणारे सद्भभक्त श्रेष्ठ. दंडवत प्रणाम
Dandawat pranam guruji. 🙏🙏💞💞💞💞💞🙏🙏
ईश्वरा तुच व्हावा भेटावा
नवस करणार्या पेक्षा आम्हाला आमुचा परमेश्वर होवावा हे परमेश्वराला जास्त आवडते नवस करणार्यांना परमेश्वराला होणारच नाही ज्यांना परमेश्वरालाची आतॅॆ आहे त्यांनाच परमेश्वर होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे दंडवत बाबाजी आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर मुचकुंदाला मोक्ष आणि काळयवण बस्म दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर🌹 🙏🙏🙏🌹
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌷🌷 छान मार्गदर्शन करीत आहे.
ईश्वरची भेटावा तोची होआवा असा एकनिष्ठ परमेश्वराची भक्ति करणारा साधक हा श्रेष्ठ आहे
जपजाप्य नवस करणाऱ्यापेक्षा
ईश्वराची आर्त
दंडवत प्रणाम दादाजी. ईश्वर तुम्हीच भेटावे म्हणणारे श्रेष्ठ
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏छान मार्गदर्शन करीत आहे.
दंडवत प्रणाम बाबा जय श्री चक्रधर 🙏 🙏 🙏 मला परमेश्वर भेटावा अशी परमेश्वराची आर्त असणारे श्रेष्ठ होत
ishvarachi aarati karnare lok shresht asatat ishvar mala betava ase mhannare shresht asatat dandvat pranam babaji
Dandawat dada
दंडवत प्रणाम दादा परमेश्वर प्राप्ती भावणारा भक्तसर्वश्रेष्ठ ठरेल दंडवत प्रणाम दादा
Devteche samarthya siddhila nenyapeksha,aplya bhaktana samarthya dya mhana.Aplya bhaktana devtechi bhakti karu naka mhanta,mag kshala devteche lad purvun rahale ? Mla vidnyan shakti pahije,te dya mhana,aplya bhaktanche lad purva,devteche lad purvu naka.Dandawat deva.🙏🙏❤❤❤❤❤🙏🙏
ज्यांना संसाराशी काही लेन देणं नाही आंही त्यांना फक्त परमेश्वर हवा ते भक्त स्रेष्ठ आहेत आंही जे संसारा मध्ये काही कमी नाही राहिली पाहिजे म्हणून स्वामीं जवड नवस करतात ते स्रेष्ठ नसतात म्हणून महाडाईस स्रेष्ठ आहेत🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
दंडवत. प्रणाम. बाबा
Ishwar hova ase mhananara vasnik sarvat shrestha
देवाची आरती करणारे दंडवत प्रनाम बाबा
दंडवत प्रणाम दादा 💐💐🙏💐💐
Dandavat
Kuhp...Chan.....aaahay. .video. .
.D......pranam. ..bada. ..ji..
Jay....Sri..
chakrdhra..........
दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹 🙏🙏🌹
अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद द्वारा आयोजित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव अखंड सृष्टि के स्वामी श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव एक महानुभाव लाख महानुभाव दंडवत प्रणाम श्री कृष्ण महाराज परमपिता परमेश्वर है देवताओं को पूजने वाले देवता को ही प्राप्त होते हैं और कुछ काल स्वर्ग लोक में निवास करते हैं देवता मोक्ष नहीं दे सकते श्री कृष्ण महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी एक मुखी दत्त श्री चक्रपाणि महाराज श्री गोविंद महाराज ईश्वरीय अवतार है श्री चक्रधर स्वामी से कोई बड़ा नहीं इन 5 अवतारों की सदा jai
Aarti purvak tuci vhava tuci bhetava aas mhanara bhakt shrest
Neerhetuuk Parmeshwar chi bhakti kara
Mee Sarvadnyaa Shri Chakradhar Prabhuncha aani Sarvadnyaa Shri Chakradhar Prabhu Marahaj maaze asa bolna re Sarvaat Shreshtaa 🌹🙏🙏🌹
Khoop Chaan dada
Saashtaang Dandavat Pranam
Digamber Ramkrishna Nemade
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
🌺🌺Dandvat pranam Baba.🌺🌺 khup Sundar Lila hoti chan samjel aase nirupan kelet . Dandvat.🙏🙏👌👌
Ishavar bhetava ya hetune bhakti karnare shresht aahe t 💐💐
Deva tuch mala bhetava ashi je bhakta aarti kartat tech bhakta srasta astat
दंडवत दादा
दंडवत प्रणाम
एक निष्ठेने भक्ती करतात आणि परमेश्वर मज व्हावा हि मरेपर्यंत ईच्छा ठेवतात तेच भक्त श्रेष्ठ भक्त आहेत🙏🙏प्रणाम
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
Dandawat pranam babagi
देवाची आर्ती करणारे लोक श्रेष्ठ दंडवत प्रणाम दादा ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
ईश्वर तूच भेटावा असा बोलनारा भक्त श्रेष्ठ
Babaji dandavat pranam. Dev midava manun je puja archa kartat te sreshth
Parmeshwar bhetava 🙏🏻 sarvannya
Jo vyakti Ark Pade Swami Bhava Swami Pradarshan Swami Baba Swami Aarti karte to vyakti shreshth dandak Pranam
जय श्री चक्रधर 🙏🙏
महादाईसा श्रेष्ठ
कारण प्रापंचिक सुख हे कर्मभोगाने मिळतात
देव नाही भेटणार नाही
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ .. બાબાજી ...
Dandvat pranam 🙏🌼💐🌸🌹
महादेवाच्या कृपेने फक्त भगवद्भक्ताच्या घरी जन्म मिळतो व पुढे परमेश्र्वराचे ज्ञान मिळते व जीव मोक्षाला जातो
पण मोक्षदाता फक्त परमेश्वर
मजदेवभेटावाहेचखर
Dandvat baba
I am proud of you.
जो भक्त ईश्वर भेटावा मला अशी इच्छा मनात आणतो तोच स्रेष्ट
जसे म्हहाडाईस स्वामींना बोलते आम्हाला केले बोरे नको आमचे गोसावी आहे 🙏🙏🌺🌷🌷
Dandwat pranam babaje🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐
Nishkaam bhakti karnare sreshtha... Dp....
Dandavat Pranam Babaji!.
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 अतिशय सुंदर निरुपण माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे पुणे रावेत दंडवत... हो🌹🌹
🙏🙏 दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏
Eshvrwarachi aarti karnare lok sarv shersht aahet tochi bhetava tochi vhava aahi aahet karnare shrestha aahet dandvat pranam dada
थोड्यावर समाधान मानणाऱ्या पेक्षा जेथे प्रत्यक्ष कैवल्य पद देणारा जीवाचा उद्धार करता करवीता आहे त्यामुळे तोची व्हावा तोची भेटावा हा श्रेष्ट
नवस फेडण्यासाठी दान धर्म करणाऱ्या पेक्षा महादाईसा चे विचार श्रेष्ठ आहे
दंडवत प्रणाम👏 💐💐💐💐💐
Dev maza mi devacha
दंडवत
देव भेटावा अशीच ईच्छा असावी
ईश्वराचि आरती करणारे ईश्वरा तुचव्हवा तूच भेटावाअसे म्हणारे लोक क्षेक्ष्ट आहे
🙏 Dandvat pranam 🙏
परमेश्वर किन्कर् व्हावे .
केळी बोरी पेक्षा देव भेटणे चांगले 🙏🙏🙏🙏
Mahadaesa mhnte aamhala swami pahije he khup chan 🙏🙏asha lila anubhvalya tr khup chan anubhuti hote
मला परमेश्वर भेटावा मला परमेश्वर होवावा हा मानणारा भक्त श्रेष्ठ आहे