कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
काळ बदलतो रोज, की देवा तू बदोनलतोस... सर्वस्व तुझेच जगात,तरी का नाही दिसतोस...... देवा...... आता ठरवलं आम्ही तुला नाही शोधायचं, हे जीवन संपलं की आपणही संपायचं। अंतरीच्या देव्हाऱ्यात आता तुला साठवायचं, अखंड हरीनाम प्रत्येक श्वासा श्वासात घ्यायचं... 🙏रामकृष्ण हरी🙏 अभंगाने हरिभक्तीत मोहून सोडलं खूप खूप आभार गुरुजी🙏
क्षमा असावी बुवा हा कार्यक्रम आम्ही पनवेल मध्ये वैरागकर वाईकर खंडाळकर ह्या माहा न गायकास पखवाद वर गूरूवय मधुकर बुवा ही मंडळी होती राग हीडोल जेव्हा बुवा ने लावला तेव्हा मी मंत्र मुक्त झाले बुवा राम राम
बरीच वर्षे हा अभंग ऐकत आलोय पण ओरिजनल गायक कोण आहेत हे माहीत नव्हतं.आज ती इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद अपलोड केल्या बद्दल. ह्या संगीत महोत्सवाच्या पुढच्या पर्वणी मध्ये रसिक म्हणून सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.
वा वैभवा छान सुंदर असा अभंग पाठवलास बुवांचा सुर संगीत व आलाप मनाला भावणार आहे . ह्या संगीत महोत्सवा मुले नामदेव बुवांच्या आठवणींना तुम्ही उजाला दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद . नमस्कार .
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
मुर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात
कधी नाही आलो तुझिया कथा किर्तनाला
कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला
गंध फ़ुल नाही जवळी तुझ्या पूजनाला
भक्ती भाव जाणून घे तू वसे जो उरात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी
नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी
कर्मरूप सेवा तुझिया पदी वाहतो मी
तिथे रंगतो मी देवा भक्तीच्या रसात
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात
🙏💐
औलोक अभंग महाराज
राम कृष्ण हरी
नारायणगाव जुन्नर पुणे
काळ बदलतो रोज, की देवा तू बदोनलतोस...
सर्वस्व तुझेच जगात,तरी का नाही दिसतोस......
देवा......
आता ठरवलं आम्ही तुला नाही शोधायचं,
हे जीवन संपलं की आपणही संपायचं।
अंतरीच्या देव्हाऱ्यात आता तुला साठवायचं,
अखंड हरीनाम प्रत्येक श्वासा श्वासात घ्यायचं...
🙏रामकृष्ण हरी🙏
अभंगाने हरिभक्तीत मोहून सोडलं
खूप खूप आभार गुरुजी🙏
खरंच अप्रतिम एक वेगळाच माहोल तयार होतो
मस्त मस्त मस्तच
जबरदस्त माऊली ....लाजवाब... मन खूप प्रसन्न होऊन गेले ,,,
💐🙏
खुप सुंदर सर
अप्रतिम सादरीकरण सरजी!
शिव अभिनंदन..... जय जिजाऊ 🙏🙏
खुप छान, हे अभंग कितीही वेळा ऐकायला तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं, खूप छान गायलं आहे
💐🙏
अप्रतिम
आनंद यात्रा
Wah.. Wah!!.. Jai Vithu Mauli
अप्रतिम गरूड सर खूपच छान, अभंग ऐकून मन प्रसन्न झालं 👌👌👌💐💐💐
साक्षात सरस्वती माता तुमच्या कंठा मध्ये विराजमान आहे
मंत्रमुग्ध करणारे गायन..... जबरदस्त
खूपच सुंदर बाळा माझ्या आवडीचा अभंग
Good morning have nice day nice bhakti geet
काळजात भिडणारं अभंग गायन!! खूप खूप,छान,
खूपच छान सादरीकरण. हार्मोनियम वादक exalant
🙏💐
खुप सुंदर.छान व सुरेल आवाज
Khup chan sar
काळजास भिडले महाराज
जाहिराती मुळे रंगात..बेरंग होतोय...
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल.
Very nice rendering.Ram Krishna hari 👌
अप्रतिम सर🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏
🙏💐
🙏
शिवरंजनी....
अप्रतिम.....
सुंदर राग शिवरंजनी 👌👌
🎼💐🙏
🙏🎶
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल.
अप्रतिम खूप सुंदर 🙏🙏
अप्रतिम धन्यझालो तुमच्या आवाजाने आणि अंभगाणे.
💐🎼🙏
🙏
क्षमा असावी बुवा हा कार्यक्रम आम्ही पनवेल मध्ये वैरागकर वाईकर खंडाळकर ह्या माहा न गायकास पखवाद वर गूरूवय मधुकर बुवा ही मंडळी होती राग हीडोल जेव्हा बुवा ने लावला तेव्हा मी मंत्र मुक्त झाले बुवा राम राम
🙏💐
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरातeasy harmonium आलापी सहित पाहिजे असेल तर लवकर भक्तीमय चॅनल ला सबस्क्राईब करा
खुपच छान आवाज महाराज
🙏💐
Mann Prasanna zal 🙏
💐🙏
नादब्रम्ह .. अतिशय कर्णमधुर
💐🙏
अप्रतिम खूप सुंदर गायन
🙏🎼💐
Thanks for video upload 😊☺️👌
🙏🎼💐
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरातeasy harmonium आलापी सहित पाहिजे असेल तर लवकर भक्तीमय चॅनल ला सबस्क्राईब करा
Kay awaj ahe i like maharaj
गरुड सर आणि तुकाराम बुवा माझे खूप आवडते गायक
🙏💐
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरातeasy harmonium आलापी सहित पाहिजे असेल तर लवकर भक्तीमय चॅनल ला सबस्क्राईब करा
Wah......Don mahan kalakar sobat.....khup sundar.....❤️
🙏🎶
सर खूप छान पांगारकर ना वोळखता तुम्ही मी त्याच्याकडे भजन शिकते
💐🙏
Main hamesha sunta hu ye rachana
Man ko Bahot choo jata hai 🙏
💐🙏
🙏
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल.
अप्रतिम 🙏
Chhahn mauli abhang rag shivranjani
Jiv ovaalun takalat ya abhangat jewdha aiku tevadha kamich as vatat abhang sampuch naye vaa kya bat hai
1 no
🙏💐
Apratim ❤
Nice
🙏💐
🙏💐
अप्रतीम ❤🎶🙏☺
धन्यवाद 💐🙏🎼
🙏💐
9:27 best part, waah maulli 🙏😊
💐🙏
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल.
Pp
P
@@Dnyanamauli1993 qqqqqqqqq
खुपच सुंदर, छान
💐🙏🎼
आहाहा अप्रतिम 🌹🙏
🙏💐
खूप मस्त 👌
💐🙏
अप्रतिम...गरुड सर...नमस्कार..,👏👏
💐🙏
गरुड सर excell ent
🙏💐
Sunder 👌👌👌
🙏💐🎼
🙏
🎶🙏💐
👌🏿👌🏿
🙏💐
Khupch chhan
💐🙏🎼
Zabardast awaj👍
💐🙏🎼
🎼💐🙏
Mast 🙏👌
🎼💐🙏
Waa Apratim
🙏💐
🙏
Apratim awaj ahe apla mauli
Khupch chan deva
🙏💐
Sundar gayan mauli
🙏💐
Khoop chhan buva
Dhanyawad 💐🙏🎼
🙏
Waa🙏
🙏
🙏
🙏💐
🙏💐
खूप छान😊
🎼🙏💐
Khupch chaan Khup god raag😘
💐🙏
बरीच वर्षे हा अभंग ऐकत आलोय पण ओरिजनल गायक कोण आहेत हे माहीत नव्हतं.आज ती इच्छा पूर्ण झाली. धन्यवाद अपलोड केल्या बद्दल. ह्या संगीत महोत्सवाच्या पुढच्या पर्वणी मध्ये रसिक म्हणून सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.
आपलं हार्दिक स्वागत देव जी
ua-cam.com/video/hWR6IXniJuM/v-deo.html
या कार्यक्रमातील जय जय राम कृष्ण हरि
ua-cam.com/video/hWR6IXniJuM/v-deo.html
वोरीजन गायक रामदास कामत १९८५
💐🙏
Khupch sundar 👌🏻
🙏💐
🙏🎶
Khup sunder sir
Great tist PAKHAVAJ
And all groups 🙏🙏🙏🙏
💐🙏🎼
ua-cam.com/video/hWR6IXniJuM/v-deo.html
Radhe Radhe
🙏💐
Awesome
💐🙏
👌👌🙏🙏🙏💐💐
वा वैभवा छान सुंदर असा अभंग पाठवलास बुवांचा सुर संगीत व आलाप मनाला भावणार आहे . ह्या संगीत महोत्सवा मुले नामदेव बुवांच्या आठवणींना तुम्ही उजाला दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद . नमस्कार .
🎼💐🙏
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरातeasy harmonium आलापी सहित पाहिजे असेल तर लवकर भक्तीमय चॅनल ला सबस्क्राईब करा
खूपच छान
धन्यवाद 💐🙏
🙏🎼💐
Nice
Khup chan
धन्यवाद 💐🙏
Khup sundar 🙏
🙏💐
💐🎶🙏
Wah 👌
🎼💐🙏
Sundar maharaj
🙏💐🎼
Kya baat hai👌👌👌👌👌
🙏🎼💐
mala garud sirancha mobail no pahije
एकदम भारी आहे
🙏💐
Ani harmonium sath pan khup sundar
🙏🎼💐
Super
💐🙏
💐🙏
Superb
🎼💐🙏
💐🙏🎼
Wah
💐🙏🎶
🙏
Jiv otun gayilay mavuli
Very. Good
🎼💐🙏
धन्यवाद बुवा 🙏🎼
kiti aaartatene gayale aahe khup chhan
🙏💐
I like your sound
अप्रतिम
💐🙏
कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरातeasy harmonium आलापी सहित पाहिजे असेल तर लवकर भक्तीमय चॅनल ला सबस्क्राईब करा
Khup vashani aaikla chan vatl
💐🎼🙏
Parat parat aikavas vattay ha abhang
❤
नामदेववुवा का य गायन आहे सुदंर आहे
🙏💐
Vaibhav pl ya varshi yanA amantrit karave he vinti
🎼💐🙏
Very nice,,,,,🙄🙄🙄🙄
🎶🙏
🙏🙏🙏
Apratim
Dhanyawad 🎼🙏💐
Vv1
Mi nehmi ikto ha abhang
Far samadhan vatat ...
🙏💐
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html
राग ... पुरिया धनश्री
भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
मन मोहून टाकणारी चाल
Clear audio रेकॉर्डिंग केलं पाहिजे
खुप खुप छान
💐🙏