शरीरात उष्णता का वाढते? शरीरातली उष्णता वाढ सांगणारी ही 5 लक्षणे / शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 216

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 6 місяців тому +7

    Exelent माहिती, खुप शुभेच्छा, धन्यवाद खुप मोलाचे मार्गदर्शन करत आहात❤

  • @navnathauthade7855
    @navnathauthade7855 14 днів тому

    छान माहिती दिली आहे.

  • @RiteshWagh-u3d
    @RiteshWagh-u3d 16 днів тому

    Sar kup shan pane mahiti dili dhanyvad 🙏

  • @shilajoshi7578
    @shilajoshi7578 6 годин тому

    घरगुती उपाय म्हणून काय करावे

  • @panditkadam7351
    @panditkadam7351 Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत सर..

  • @SanjayChavan-fg6ll
    @SanjayChavan-fg6ll 8 місяців тому +3

    खुप छान सांगितले

  • @ajayshewale4541
    @ajayshewale4541 17 днів тому

    Nice

  • @shantaramtajanpure510
    @shantaramtajanpure510 2 роки тому +6

    यावरील घरगुती उपाय सांगा

  • @pushpapatil711
    @pushpapatil711 Рік тому +3

    Dr. Thanks for your instruction so much 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      So nice of you

    • @royalsaamy48
      @royalsaamy48 8 місяців тому

      ​@@ayurvedshastra5705 गाल सुजिमुळे शरीर गरम होत का

  • @mohanpatil7282
    @mohanpatil7282 2 місяці тому

    खूप छान सर 😊😊

  • @sarikajadhav7241
    @sarikajadhav7241 Рік тому +1

    Sir mala tikhat aani garam khallyavar nakatun garam vafa yetat aani nakachya khalchya bhagat aag aag hote krupaya margadarshan karave

  • @rupeshpartole
    @rupeshpartole 5 місяців тому +1

    Thanks your sir

  • @sigridchafya9525
    @sigridchafya9525 3 роки тому +8

    Thanks for your lovely instruction.
    Please let us know what can be done towards this...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому +2

      I have made two more video about body heat where I have explained remedies .

    • @devidaspangarkar6433
      @devidaspangarkar6433 2 роки тому

      बस अपघातात मणक्यांचे फ्रँक्चर झाले आहे.मंगेशकर हाँस्पिटल मध्ये *मल्टिपल मायलोमा* चे निदान होवुन
      केमो-थेरपि केली गेली. घटना घडुन बरोबर ५ वर्षे झाली आहेत.२२/२/१७ हिंडणे-फिरणे,जेवण,व्यवसथित आहे.फिरतांना,बसतांना त्रास होत नाही परंतु झोपतांना अतिशय वेदना होतात. रात्री १२ते पहाटे ३ एव्हडिच झोप होते. हे असे ५वर्षां पासुन सहन करणे चालू आहे. पोटावर झोपणे शास्त्र-संमत नाही.पाठीवर आणी उजव्या कुशीवर झोपु नये,असे सांगीतले जाते,आणी
      डाव्या कुशीवर झोपल्यास असह्य अशा वेदना सहन कराव्या लागतात.तेव्हा ३ तास कशी बशी झोप घेतली जाते.मना ला समजावले आहे , सहनशील हो! जे सामोरा येईल ते स्विकार! दिवस मोजू नकोस. उरलेले आयुष्य बोनस म्हणुन देवाने दिलेले आहे, ते इतरांच्या कामी येवु दे. इतरांना आनंद दे,व तू हीआनंदी राहा.भगवान श्री कृष्णाने *गीतेत* तेच सांगीतले आहे.

    • @royalsaamy48
      @royalsaamy48 8 місяців тому

      ​@@ayurvedshastra5705 गाल सुजीमुळे शरीर गरम होत का

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 роки тому +5

    Chan mahiti 👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sayaliw4305
    @sayaliw4305 11 місяців тому +1

    Purna sharir garam vatte janu tapach asava asa vatte sir he lakshan kashacha ahe

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 роки тому +2

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @dhananjay3974
    @dhananjay3974 5 місяців тому

    Sir Mazi purna body khup jast dry ahe. Mala Body madhun ajitbat gham yet nahi. Ani Body khup garam hote. Baher pan nahi jau shakat.
    Ani mazya chehryala yevdha gham yeto ki fan madhe pn suruch asto. Kay asu shakte sir

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 3 роки тому +3

    Best Video Sir..
    Thanks a lot..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @akshaytribhuvane542
    @akshaytribhuvane542 4 місяці тому

    उत्तम माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 2 роки тому +3

    उपाय पण सांगा.

  • @rohiniparasram7054
    @rohiniparasram7054 2 роки тому

    Kup Shan mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +1

      धन्यवाद आपल्यासाठी उपयुक्त असे अनेक व्हिडिओ आमच्या चैनल वर आहेत आपण पाहू शकता उष्णते संदर्भात सुद्धा आणखी दोन व्हिडिओ आहेत तेसुद्धा आपल्या माहितीसाठी आपण पाहू शकता

  • @rajugavit7505
    @rajugavit7505 Рік тому +1

    खुपच छान माहिती दिली डाॅ. साहेब.

  • @fulawatikomte7718
    @fulawatikomte7718 2 роки тому

    Upayukat mahiti

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @ApekshaChandanshiv-y3y
    @ApekshaChandanshiv-y3y 6 місяців тому +2

    Khup chan sir

  • @shilajoshi7578
    @shilajoshi7578 6 годин тому

    ऊपाय सांगा

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 4 місяці тому

    Good information. Thank you sir for the sharing information.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 місяці тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @SuwarnaNikam-no2mj
    @SuwarnaNikam-no2mj Рік тому

    मला vitamin d ची औषध व अंडी खाण चालू आहे पण माझं तोंड खुप आलं या औषधी मुळे आलंय का ?औषधी बंद करू का थोड्या दिवस?

  • @seemasamant2782
    @seemasamant2782 Місяць тому

    उपाय सांगा

  • @suniljadhav9854
    @suniljadhav9854 Рік тому +2

    छान माहिती दिली डॉक्टर साहेब तुम्ही..
    𝐓𝐡𝐚𝐧𝐤 𝐲𝐨𝐮 𝐬𝐨 𝐦𝐮𝐜𝐡 ..🙏

  • @ashokbide159
    @ashokbide159 2 роки тому +2

    Upay kai te pan sanga sir

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 2 роки тому +1

    सर लक्षणे सांगितली, पण उपाय पण सांगा ,
    त्यावर आहार पण सांगा 🌹🙏🙏

  • @aaryanikam2928
    @aaryanikam2928 10 місяців тому

    सर माझ्या जिभेला बाजुने भेगा पडल्या आहेत आणि त्या दुखत आहेत आणि कानाच्या खाली कधी कधी सूज येत दुखत म्हणून त्या बाजूची अक्कल दाढ पण काढली आहे तरी पण त्रास होतोय जीभ जळजळते उपाय सांगा सर

  • @santoshpatil195
    @santoshpatil195 8 місяців тому

    खुप छान सर

  • @sachinrathod9280
    @sachinrathod9280 2 роки тому +2

    एक दम करेक्ट सर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/o8dTCsWx1kM/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @avinashdiwane5985
    @avinashdiwane5985 Рік тому

    Khup chaan mahiti dili sir

  • @bhimakokare8417
    @bhimakokare8417 Рік тому

    सर गरम मशीन चे ठिकाणी काम केल्यास ही होत का

  • @Rajkumar_Virshetty
    @Rajkumar_Virshetty 3 місяці тому +2

    सर यांच्यावर उपचार काय

  • @veersutar6844
    @veersutar6844 2 роки тому

    Dr खूप छान माहिती देता आपण

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @surajkowe2625
    @surajkowe2625 Рік тому

    या wr aupchar sanga

  • @suvarnakorade-4278
    @suvarnakorade-4278 Рік тому +4

    सर यामधे खाज येऊन अंगावर पाठीवर पुरळ येते हे पण आहे का

  • @akshaypawar6558
    @akshaypawar6558 7 місяців тому +2

    Ho yatil 3 re lakshan mazyat ahe ya mule bhuk kagat nahi , poat safh hoat nahi , tar mi roj trifhala gheu ka sakali upashi poti chalel na please suggest mi

  • @dipakshirsath5633
    @dipakshirsath5633 3 роки тому

    Right

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत धन्यवाद

  • @rajendralondhe5042
    @rajendralondhe5042 2 роки тому +2

    tal payala ani hatche talvela

  • @usharathod3291
    @usharathod3291 2 роки тому

    Good information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/o8dTCsWx1kM/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @santoshpatave9043
    @santoshpatave9043 3 роки тому

    very good

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @NavnathDalvi-xe7hp
    @NavnathDalvi-xe7hp Місяць тому +1

    सर माझ्या तळहाताला तळपायाला लाल चट्टे येतात व त्याला दाह निर्माण होतो व आग होते खूप त्रास होतो डोळे जळजळ होतात शरीर गरम असल्यासारखे वाटते ही उष्णतेची लक्षणे आहेत का व यावर उपाय काय आहे हे सांगावे 🙏

    • @deepaklamture8370
      @deepaklamture8370 Місяць тому

      माला पण सेम प्रॉब्लेम आहे

  • @shilaalhat5504
    @shilaalhat5504 2 роки тому +4

    मला छातीत डाव्या बाजूला दुखत राहते अस्वस्त वाटते काही उपाय सांगा सर प्लीज 🙏🏻

    • @GajanenWankhede
      @GajanenWankhede 14 днів тому

      बरं वाटतं आहे का

  • @Siddharth_mande
    @Siddharth_mande Місяць тому

    2:20 आल्सस म्हणजे काय

  • @jyotibadhe2129
    @jyotibadhe2129 2 роки тому +1

    Upay dyana.

  • @PallaviMeher-w4m
    @PallaviMeher-w4m День тому

    उष्णता बाहेर पडताना भाजल्या सारख्या फोड्य येतात का

  • @bhaujiekare562
    @bhaujiekare562 Рік тому

    यावर उपाय सांगा

  • @shilpashreesavardekar7491
    @shilpashreesavardekar7491 3 роки тому

    Shariratil ushnata Kashi Kami karayche? Te pan sanga plz apan mahiti khup Chan sangata

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      विडिओ बनवले आहेत चॅनेल वर आहे 5 उपाय सांगितले आहेत ते नक्की करा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे डॉ रावराणे उष्णता असे youtube search करा

  • @latakanadkhedkar5006
    @latakanadkhedkar5006 Рік тому

    सर माझ्या पायाला इसब झाला आहे उपाय सांगाल का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому +1

      चेक केल्याशिवाय सांगणे कठीण आहे

    • @latakanadkhedkar5006
      @latakanadkhedkar5006 Рік тому

      @@ayurvedshastra5705 तुमचा दवाखाना कुठे आहे सर

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 2 роки тому

    10months before cha ek video aahe..
    Toch ka?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      उष्णता कमी करण्यासाठी उपाय हा विडिओ पाहू शकता

  • @NitinParab-r8x
    @NitinParab-r8x Місяць тому

    डॉक्टर माझ्या शरीरात उष्णता भरभूर आहे

  • @sunildhane9684
    @sunildhane9684 4 місяці тому

    यावेळी उपाय काय करावे जास्त घाम येतो

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg2474 Рік тому

    Dr साहेब नमस्कार 🙏🏻
    मला आणि माझ्या 2 भावांना गेल्या 8 दिवसापासून वारंवार टॉयलेट ला जावं लागतंय, आणि ते पण टॉयलेटला एकदम fast जावं लागतंय, पोटात नॉर्मल कळ आल्यासारखं होतंय, घाम तर आम्हा सर्वांनाच खुप येतो कायम. दूषित पाण्यामुळे पण होऊ शकतं का हो असं 🤔

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому +1

      पोट बिघडलं आहे

    • @mhgoldburg2474
      @mhgoldburg2474 Рік тому

      @@ayurvedshastra5705 धन्यवाद dr साहेब 🙏🏻
      मंग यावर काय उपाय करायला हवा? 🤔

  • @arjunjagtap6131
    @arjunjagtap6131 4 місяці тому

    साहेब नमस्कार पण उष्णतेवर उपाय सांगा मला अजिबात फँन शिवाय जमत नाही

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  4 місяці тому

      तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @krishnavagh3165
    @krishnavagh3165 3 роки тому

    सर उष्णता कमी करण्याचे उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      चॅनेल वर उष्णता कमी करण्याचे प्रभावी उपाय सांगितले आहेत विडिओ पाहून ती औषधे चालू करा नक्की फायदा होईल

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      ua-cam.com/video/cHPxIey4_jE/v-deo.html हा व्हिडीओ पहा

  • @kavyagaikwad655
    @kavyagaikwad655 2 роки тому

    सर ह्यामध्ये खुजली होते का, मला खुजली च्या प्रॉब्लेम आहे, उष्णतेमुळे होत असेल का

  • @sunitajagtap5871
    @sunitajagtap5871 Рік тому

    Nice information but you didn't tell the right treatment for this reason

  • @karantilewad2536
    @karantilewad2536 2 роки тому +1

    सर याच काहि आवशेध नाई का याचं व्हिडिओ बनवा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      औषध जवळच्या वैद्यांकडून चेक करून घेणे

  • @shraddhakirve4464
    @shraddhakirve4464 2 роки тому

    Lkshn Kamala kltat an mahiti aahet tyavr upay kahic sangitly mahit ugac bel ghalvla

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      त्यासाठी वेगळा विडिओ बनवलाय तुम्ही title वाचा आणि विडिओ पहा म्हणजे तुमचा बहुमुल्य वेळ जाणार नाही

  • @rupaliambhure
    @rupaliambhure Рік тому

    Khup divas thandi tap yet ahe upay sanga

  • @rajaniahire5113
    @rajaniahire5113 3 роки тому +1

    🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @balasahebmungase2392
    @balasahebmungase2392 Рік тому

    जास्त घाम येतो आहे काय उपाय सांगा

  • @savitagotmare6868
    @savitagotmare6868 Рік тому

    Upaye kon sangel

  • @ashwinimore2156
    @ashwinimore2156 3 роки тому

    Ishnat kami kanyasathi upaya

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      विडिओ खाली डिस्क्रिपशन लिन्क आहे त्यात उपाय आहेत

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 2 роки тому +1

    लै लांब.लक्षणे-कारणे-उपाय यवडंच सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      3 वेगवेगळे विडिओ बनवलेत playlist चेक करा शॉर्ट मध्ये सांगता येत नाही काय सांगायचे काय नाही ते आम्ही ठरवतो

  • @rnbmaths
    @rnbmaths 6 місяців тому

    डॉ. साहेब गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मला अशीच लक्षणं होती. त्याचदरम्यान एकदिवस माझ्या नाकातून रक्त स्त्राव झाल्यामुळे मी घाबरुन डॉक्टरांकडे गेलो. मला त्यांनी एक दिवस ॲडमिट केले व नंतर मला High BP च्या गोळ्या चालू केल्या. मला इतर काही त्रास नाही परंतु एक वर्ष झाले मी गोळ्या खात आहे. खरच माझ्या नाटकातून उष्णतेमुळे रक्तस्राव झाला असेल की BP मुळे? Please reply

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  6 місяців тому

      Bp पुन्हा चेक करून पहा नियमित व्यायाम योगासने याने गोळ्या हळूहळू बंद करता येतील

  • @MsPrashant2011
    @MsPrashant2011 Рік тому

    डॉक्टर, उपाय सांगा, पुढचा व्हिडिओ बघायचं की नाहीं ते बघू, लक्षण जर आम्हाला माहीत आहे तर उपाय काय हे सांग

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому +1

      यासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे

  • @anandnaykude4330
    @anandnaykude4330 Рік тому

    गरम लघवी येणे काय लक्षण असु शकते

  • @RavindraPagare-mw6le
    @RavindraPagare-mw6le 3 місяці тому

    यावर उपाय काय

  • @KeshavmadhavraoPulkante-cp9xn

    Sar maja Sathiyon Hote Mala aushadhi upchar Kothe middle tenacity tumcha mobile kramank dene

  • @prakashberad1033
    @prakashberad1033 10 місяців тому

    शरीरात खाज व दानेव पित्त उमरतात

  • @गजाननकावरखे

    Please tell, whats the story of them big puppys .....

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 2 роки тому

    सूदंर

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sonalipatil5614
    @sonalipatil5614 Рік тому

    Sir mla urinch thikani ushnta janvt aste...hot urine hotey sddhya...ani tochlyasark vatat one side vagina mde ...dr kde dakhvl tri frk nahiy ..report pn normal alay

  • @PallaviAlhat-r1g
    @PallaviAlhat-r1g 5 місяців тому +2

    थोडं थंड किंवा नॉर्मल water भांड्यात घेऊन त्यात मीठ टाकुण त्यात 20 मिनिटे पाय टाकून ठेवल्यास शरीरातील उष्णता कमी होते

  • @dipaknimbalkar5240
    @dipaknimbalkar5240 4 місяці тому +1

    शरीरातील रक्त आमलिक होते रक्त गरम राहते माथा गरम हातो यासाठी आपले शरीर थंड असणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात पाणी प्रमाण सातत्याने कमी रहात असेल तर निसर्ग नियमानुसार पाणी पीणे आवश्यक आहे असे मला वाटते 🙏

  • @sonalikamthe8044
    @sonalikamthe8044 7 місяців тому

    Sir mala khup trass aha yavar proper treatment ahe ka?

  • @leenavinherkar6845
    @leenavinherkar6845 2 роки тому

    Majhya mulachya tal payachi skin nightey,
    Aani underarms khuup ghaam yeto...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      Ushnata vadhat आहे जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून ट्रीटमेंट करून घ्या

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 2 роки тому

      @@ayurvedshastra5705 smjla nahi...

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      @@leenavinherkar6845 उष्णता वाढत आहे असे म्हणायचे होते

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 2 роки тому

      @@ayurvedshastra5705 okk☺😇

  • @prameshwarjadhav2290
    @prameshwarjadhav2290 2 роки тому

    सर घशात जळजळ होते व कानात आग होते हे पण कारण आहे का plece reply me sir 2 mahinyapasun parishan aahe mi

  • @rajendralondhe5042
    @rajendralondhe5042 2 роки тому

    mala khup pramanat gham yeto ....upai sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 8 місяців тому

    आहो हे तर सगळ्यांना होतो

  • @namdevjambhulkar3480
    @namdevjambhulkar3480 3 роки тому +2

    Tyawar upy sanga na

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      यावर विडिओ आहे खाली लिंक देतो

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      ua-cam.com/video/cHPxIey4_jE/v-deo.html
      हा व्हिडिओ पहा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      यावर आयुर्वेद शास्त्र यावर बरेचसे व्हिडिओ आहेत उष्णता कमी करण्याचे उपाय डॉक्टर रावराणे असं जर यूट्यूब सर्च बॉक्समध्ये टाइप केलात तर आपल्याला बरेचसे उष्णता कमी करण्याचे उपाय मिळतील काळा मनुका फळभाज्या फळे हे सर्व शरीरातील उष्णता कमी करतात त्यांचा वापर आपण करू शकता

  • @nayanasarawate3967
    @nayanasarawate3967 7 місяців тому

    माझे वारंवार तोंड येत आहे खूप वर्षे झाली

  • @prabhakarsawant221
    @prabhakarsawant221 11 днів тому

    लक्षण सांगितली उपाय कोण सांगणार

  • @devidasraut9900
    @devidasraut9900 2 роки тому

    Tapamadhe ghaam ka yeto

  • @ganeshdewade7736
    @ganeshdewade7736 Рік тому

    नेहमी शरीरात आग होते पण बर झालं तुम्ही माहिती दिली

  • @deepaklawande456
    @deepaklawande456 6 місяців тому

    कंबरदुखी साठी कायमचा उपाय सांगा

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 роки тому

    🙏🌷🙋

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/o8dTCsWx1kM/v-deo.html
      खूप धन्यवाद

  • @lalitsalve7081
    @lalitsalve7081 2 роки тому +52

    अहो dr लक्षणे सांगितली ते सर्वांनाच माहिती आहे.. घरातलं लेकरू सांगते घाम येतोय. गर्मी होतेय. उपाय पण सांगा की.. उगच वेळ वाया घालता..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +30

      यावर वेगळा विडिओ बनवलाय पाहू शकता बऱ्याच लोकांना माहीत पण नसते तुमचे लेकरू स्मार्ट आहे छान

    • @prabhakartekale6073
      @prabhakartekale6073 2 роки тому +3

      @@ayurvedshastra5705 link pathava

    • @yuvaraj.anandrao.patilpati4564
      @yuvaraj.anandrao.patilpati4564 2 роки тому +1

      Kidney stone होऊ शकते काय

    • @MhSURAJ
      @MhSURAJ Рік тому +19

      ही पद्धत नाही दादा एका सम्मानीत डॉक्टर शी बोलण्याची.डॉक्टर सोडा कोणत्याही व्यक्तीशी बोलण्याची ही पद्धत योग्य नाही.पेशन्स राखायला शिका.वेळ महत्वाचा आहे तुमच्यासाठी हे कळतंय पण कधी कधी पेशन्स फार महत्वाचा असतो किमान आपल्या बोलण्यावर ताबा ठेवता यायला हवा.तुम्हाला राग येतोय चिडचिड होतीये तुमची उष्णता वाढलेली आहे बहुतेक,...

    • @supriyapawar94
      @supriyapawar94 Рік тому +3

      ​@@MhSURAJ 😂

  • @umeshamle5044
    @umeshamle5044 2 роки тому

    Mala khup pitach tras hot ahe ani ushnta pn ahe

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      यावर उपाय सांगितले आहे करून पहा

  • @archanadeshmukh6994
    @archanadeshmukh6994 Рік тому

    Ushnta kmi ksi karne

  • @subhashpangarkar4936
    @subhashpangarkar4936 Рік тому

    हा VDO शिकणाऱ्या docter साठी वाटतो. चुकीच्या channel वर आला असे वाटते. पुढे please काळजी घ्यावी

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      अनेक जणांना शरीरामध्ये उष्णता वाढत आहे याची जाणीव नसते त्यांना ते समजावे यासाठी हा व्हिडिओ आहे नेहमी आम्ही रुग्ण पाहतो त्यांना बऱ्याच वेळा माहीतच नसते की त्यांना होणारा त्रास हा उष्णतेने होतो आहे

  • @kolatevijay0109
    @kolatevijay0109 Рік тому

    सर अंगामध्ये टोचल्यासारखे चुन चुन होत आहे हे कशाचे लक्षण आहे 😔😔

  • @लाखेमनोहरदादा

    ओके

  • @aartimokal8210
    @aartimokal8210 Рік тому

    सर आपण आजारांची लक्षणे सांगता पण त्यावर उपाय सांगावे हि विनंती.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Рік тому

      हो सांगितले आहेत यासाठी वेगळा विडिओ बनवलेत 2 आहेत

  • @sachinramapure6856
    @sachinramapure6856 26 днів тому

    Sirla khup gham. Yeto te fkta kpalavr