तुम्हाला खूप जास्त घाम येतो का ? / जास्त घाम कशाचं लक्षण आहे ? Excessive Sweating / दामले उवाच 277

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
    "Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
    #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
    भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
    खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
    Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
    Website link - khasiyatbazaar...
    Whatsapp No - 7304494848
    उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
    असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
    वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
    पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
    #calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
    सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
    • सर्व प्रकारचे आजार रोख...
    पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
    • पोटाचा घेर आणि वजन कसं...
    वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.

КОМЕНТАРІ • 870

  • @vidyashimpi6279
    @vidyashimpi6279 Рік тому +214

    हलणारे झाडाचा मेसेज कोणी टाकला खूप हसायला आलं किती बारीक लक्ष😂👍👍😂😂🙏🏻🥰

    • @kalpatarurn3873
      @kalpatarurn3873 Рік тому +5

      😂😂 खरं आहे पण किती हलतय ते झाडं 😂😂

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 Рік тому

      अहो विद्या ताई त्यांचा नातु झाड हलवत असेल बहुतेक हट्टी स्वभावाचा असेल तर कीती समजावणार 😅😅😅😅😅

    • @simondantas9969
      @simondantas9969 Рік тому +3

      Te zad nahi vel aahe

    • @abhishekkanhor167
      @abhishekkanhor167 4 місяці тому

      ​@@kalpatarurn3873🤣🤣

    • @samadhanhardade9993
      @samadhanhardade9993 4 місяці тому

      बहुतेक कुणी तरी घाम येण्यासाठी कष्ट घेत असेल 😄

  • @shrikrishnaabhyankar4332
    @shrikrishnaabhyankar4332 3 роки тому +754

    उत्तम माहिती. पण ते हलणार झाड व्यत्यय आणत होतं. तेव्हडं बघा.

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK 3 роки тому +38

      Ho, kharach .as vatat te kunitari halvatay

    • @riderthakur
      @riderthakur 3 роки тому +7

      @@Happyforever123SK अगदी बरोबर

    • @drkirankatke4740
      @drkirankatke4740 3 роки тому +16

      Kamal ahe😂

    • @pujaovhal9508
      @pujaovhal9508 3 роки тому +8

      Hm zhad tras detay dolyana.

    • @sarjeravpatil3336
      @sarjeravpatil3336 3 роки тому +42

      ते झाड हालवून दाखऊन काय दाखवायचं आहे तुम्हाला हे

  • @selflove7717
    @selflove7717 Рік тому +11

    मला पण खूप घाम येतो आणि खूप भिती वाटत होती सर खूप छान माहिती दिली धन्यवाद आणि खूप शुभेच्छा पुढिल वाटचाली साठि 🎉🎉

  • @_SwamiOm-1176
    @_SwamiOm-1176 Рік тому +13

    वैद्य सरांच्या मागचे झाड हलुन वारा यायना
    म्हणून हे शहाण, समजदार झाड स्वतःच्या परिने सरांना वारा घालतोय
    घाम यावा नाही म्हणून
    छान आहे माहिती
    धन्यवाद 🙏👌👌👌

  • @gkgrp6838
    @gkgrp6838 3 роки тому +198

    झाडाची हालचाल पाहून इथे बर्‍याच जणांना घाम आला आहे.. ते झाड कसं हलत असेल यावरच बरेच जण विचार करत आहेत. असो .माहिती अत्यंत दर्जेदार आहे

  • @Nileshmane0310
    @Nileshmane0310 3 роки тому +113

    आपली शरीर आपले कधी नुकसान करून देणार नाही .उत्तम विचार आहे.

    • @neetamainkar146
      @neetamainkar146 3 роки тому +4

      माझ्या मुलाला पण घामाचा त्रास आहे पण हे पिठ भोपाळ ला काय नावानी मिळेल अजुन काही उपाय

    • @amtd3808
      @amtd3808 3 роки тому +2

      विचार नाही सत्य आहे 😂😂😂

    • @aakashpokale8261
      @aakashpokale8261 3 роки тому +2

      @@neetamainkar146 Tai mala sudha khup gham Yeto... But mala full body madhun gham Yeto... Tr mala sangitle ahe ki Tula alela gham ha changla ahe... Anavashhek ghatak Baher padtat...
      Ani ho Tumhi hulge ikdun magun ghya Ani pith banva... Tyala hulge pan boltat...

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 Рік тому +72

    ते हलणारे झाड कशामुळे हालत होते काही कळले नाही बुवा त्यामुळे सरांकडे लक्ष कमी आणि झाडाकडे जास्त☺️

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 Рік тому +10

    जास्त घाम येण्याचं logical explanation मला फार आवडलं .

    • @sandeshjadhav639
      @sandeshjadhav639 Рік тому

      Ho sir please tevda sanaga maji tar ghamne aangol hote 😢 kam karu ki pust basu

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 Рік тому +8

    सगळ्या गोष्टी किती positive घेता तुम्ही सर❤

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 4 місяці тому +1

    छान करमणूक झाली आणि ज्ञानही मिळालं,कारण ते लाकूड 😊😊😊

  • @pravinsonawane8967
    @pravinsonawane8967 Рік тому +53

    शेजारी असलेल् झाड आणि त्यावरील काटे खरंच खूप विलक्षण प्रकार आहे...कॅमेरा मेन ला अवॉर्ड मिळाला पाहिजे 😂😂😂😂😂😂

  • @Shadowdightpro
    @Shadowdightpro Рік тому +4

    Mala vatate He Halanare zad tumchi mahiti Agadi barobar Aahe. Mhanunman dolavat Aahe.

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 роки тому +8

    तुमचे guide चाऺगले आहे जगानी जर तुमचा‌ सल्ला ऐकले तर जरुर कल्याण होईल

  • @ashishsawant122
    @ashishsawant122 3 роки тому +39

    Damle Guruji is a true brand ambassador of Ayurveda and Konkan as well.

    • @ukskitchenvlog4582
      @ukskitchenvlog4582 Рік тому

      & khasiyat bazar😂

    • @lucaspereira3482
      @lucaspereira3482 Рік тому +3

      ते हलणारे झाडामुळे तुमचा कपाळमोक्ष होइल म्हणून आम्हाला जास्त घाम येतो

  • @ChhayaKatkar-mk6fr
    @ChhayaKatkar-mk6fr 4 місяці тому

    खूप छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 роки тому +178

    व्हिडिओ बनवताना झाड हलवण चांगला की वाईट 😂😂😂

  • @rajeshwaryghogale245
    @rajeshwaryghogale245 Рік тому +9

    छान माहिती मिळाली. धन्यवाद डॉक्टर

  • @laxmankokare9331
    @laxmankokare9331 3 роки тому +8

    उत्तम माहिती संगीतिली सर 👍

  • @sandy.......................

    खूप छान माहिती दिली आहे.
    माझा मुलगा 20 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याला सुद्धा हाता पायाला घाम येतो मनापासून धन्यवाद खूप छान माहिती दिली 🙏🙏😊

  • @vnkkk2014
    @vnkkk2014 Рік тому +1

    दामले काका खूप छान माहिती दिली धन्यवाद...

  • @abdulmulla2593
    @abdulmulla2593 4 місяці тому

    Khupach changli mahiti dili sir. Thanks!

  • @laxmikanttayade9844
    @laxmikanttayade9844 4 місяці тому

    He zaad hokar det aahe aani agree karat aahe sir mahiti khup changli aahe

  • @deepakmithbavkar7511
    @deepakmithbavkar7511 Рік тому +2

    अतिशय उत्तम माहिती धन्यवाद सर

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 Рік тому +1

    धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण मार्गदर्शन
    कुळीथ कोकणात प्रसिद्ध, पीटी मस्त,सोलकढी उत्तम ,कळते पण वळत नाहि
    फॅन-हवा, एसी-गारवा ते तर बिलकूल वळणार नाहि, आंघोळीनंतर केस कसे सुकतील?

  • @mangeshpatil2658
    @mangeshpatil2658 Рік тому +1

    झाड का हालते.उगाच माहिती ऐकदम छान

  • @rohankakade2826
    @rohankakade2826 4 місяці тому

    खुप छान माहिती..धन्यवाद आपले 🙏

  • @Nim7760
    @Nim7760 Рік тому +2

    Khup Chhan mahiti dilit. Dhanyawad

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Рік тому +2

    sir please make the video on the 80years old people who suffer from dhaap lagane.

  • @bapulohar4857
    @bapulohar4857 Рік тому +13

    Nice information sir,....at the time of summer and rainy season, i have to much sweating as like bath...it's very irritating... at that time i feels weakness & get thirsty always... what to do ... please tell me...

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 роки тому +3

    तुमचा आवाज सऺभाषण best आहे

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 3 роки тому +3

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद...🙏🏻अजुन काही उपाय सांगा या तळहाता च्या व पायाच्या घाम हा कायमचा जाइल😊🙏🏻

  • @RajendraChavan-l5e
    @RajendraChavan-l5e Рік тому +1

    Thank you chan mahiti milali

  • @mohanpatil9449
    @mohanpatil9449 3 місяці тому

    Very useful information regarding sweating sir
    Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India

  • @dineshvaidya4596
    @dineshvaidya4596 3 роки тому +7

    दोन शींगे झाडावरची
    कोणाची कोणाची
    ---------------------
    बाजूला खाली थोड
    शींग एक कोणाच
    एकशिंगी गेंड्याच
    अतिशय सुंदर माहिती
    धन्यवाद!

  • @ramparse9610
    @ramparse9610 3 місяці тому

    Khup khup chan mahiti dili ahe sir👍👌🙏🙏

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 5 місяців тому

    सुंदर 🎉🎉

  • @amolnaik2967
    @amolnaik2967 Рік тому +2

    Nice information sir mala pan ha problem vatat hota ki gham yeni manji ek problem ahi bt aj tumi clear kila gham yene chagli asti

  • @amolkatdare3726
    @amolkatdare3726 Рік тому +1

    झाड का हलते आहे ते ? पण खूप चांगली माहिती दिलीत 🙏🏼

  • @vinoddeshmukh2510
    @vinoddeshmukh2510 Рік тому +1

    घाम न येणे, पंखा ACची अॅलर्जी वर काय उपाय???? आमवाताशी यांचा संबंध आहे क? Video banvava pl.

  • @manishazaware5345
    @manishazaware5345 Рік тому +1

    खूप छान माहिती दामले सर🙏🙏

  • @sarojjadhav2910
    @sarojjadhav2910 3 роки тому +19

    बरेच प्रश्न या एका video मधून clear झाले..thank you sir for sharing wonderful piece of knowledge🙏😇

  • @vaibhavg6539
    @vaibhavg6539 Рік тому +5

    Sir..excessive sweating cha kidney shi sambandh as ekch baju sadar keli tumi. Hypoglycemia ne khup gham yeto..changala ka to mg? Thyroid disease, anxiety, heart valve disease ashi barech karna ahet jyamule khup gham yeto. Plz video banvtata sarv baju sadar karavyat. N mukhya mhanje nidian hone garjeche n tyanusar treatment.

  • @nileshpawar1088
    @nileshpawar1088 Рік тому +1

    Chan mahiti dili aapan

  • @arjunrautrao613
    @arjunrautrao613 Рік тому +2

    No 1 mahiti

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 Рік тому +2

    गुरुजी आज चा नेमका माझ्या प्रोब्लेम वर च विडिओ बनवलात तळ हात आणि तळ पाय यावर आणि ईलाज सोप्या भाषेत दिलात...धन्यवाद

  • @janhavijoshi2527
    @janhavijoshi2527 3 роки тому +4

    नमस्कार दामले बुवां
    आपण कुळीथाचे पीठ लावण्यास सांगितले आहे पण कोणत्याही प्रकारची स्कीन साठी हे उपयूक्त आहे का ? उदा : तेलकट त्वचा , कोरडी त्वचा किंवा शुष्क त्वचा अश्या कोणत्याही प्रकारची त्वचा असेल तर चालेल का ? आणि आता उष्णता खुप आहे ह्या कालावधीत आधीच कुळीथ उष्ण आणखी ते त्वचेला लावले तर उष्णता वाढेल का ? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @rashmikhadye4505
    @rashmikhadye4505 3 роки тому +1

    खुप छान माहीती सागीतलीत धन्यवाद सर 👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @ShreeSamarthEstateAgency
    @ShreeSamarthEstateAgency 3 роки тому +1

    खूप छान वलोग होता...👍👌👍👌👍

  • @sanjivanikulkarni9987
    @sanjivanikulkarni9987 3 роки тому +2

    धन्यवाद छान व्हिडीओ बनवला. गुरुजी मला अजिबात घाम येत नाही आणि त्यामुळे खुप ड्राय स्किन झाली आहे मी कधीच साबण वापरत नाही. पीठ च वापरते

  • @spiritualwayoflifebynandin5422
    @spiritualwayoflifebynandin5422 3 роки тому +5

    गुरुजी अत्यंत उपयुक्त माहिती.🙏🙏

  • @sheelakulkani7862
    @sheelakulkani7862 Рік тому +1

    Atishay upyukt mahiti milali DHANYAVAD 👏👏sir

  • @rangnathjadhav7355
    @rangnathjadhav7355 Рік тому +1

    झाडाची हालचाल थांबवण्यासाठी काय करावं लागेल ....???

  • @yakoobalikhan6316
    @yakoobalikhan6316 Рік тому +1

    सर बहोत सही मालूमात दि आपने बहोत बहोत शुक्रया

  • @nikhilkasurde504
    @nikhilkasurde504 3 роки тому +5

    🙏 खूप चांगले माहिती दिल्या बद्दल धनयवाद 🙏

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 3 роки тому +1

    खुपच छान👌 घामाचा खुपच वास येतो काहींच्या त्यासाठी काय करायचे

  • @SanjayRathod-ct6qn
    @SanjayRathod-ct6qn 3 роки тому +1

    एकदम मस्त माहिती मला जेवताना खूप घाम येतो आणि तिखट खाल्लं की अति जास्त घाम येतो

  • @anup7999
    @anup7999 2 роки тому +22

    झाडाला स्वतःला घाम येत होता म्हणून ते हलत होत.....😃 असो आपण सांगितलेली माहिती खूप उपयुक्त आहे धन्यवाद

  • @ROHITKUMAR-wh7ul
    @ROHITKUMAR-wh7ul 3 роки тому +1

    khub khub dhnyawad saheb, mahit baddal.

  • @shrutimhatre9209
    @shrutimhatre9209 3 роки тому +1

    Mala khup gham yeto. Gham kami honya sathi mi youtube var video shodhat hote. Far chhan mahiti dilit sir. Zaad ka halavla pan hyat kasli aaliy creativity. Farach irreatate hot hota

  • @vilaspatil5116
    @vilaspatil5116 11 місяців тому +1

    Very important information👌👌

  • @brucekent7442
    @brucekent7442 Рік тому +1

    Damle Sir Auto Immune Disease changla ki wite??? Ani Changla tar ka? Wite tar Ka?

    • @damleuvach934
      @damleuvach934  Рік тому

      Ya vishayavar apan detail video banvu ya... Dhanyawad

  • @MANDARVBHAGAT
    @MANDARVBHAGAT 3 роки тому +1

    खुपचं उत्तम प्रकारे आपण वर्णन करता सर धन्यवाद आपल्या knowledge खुपचं मदत मिळते

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 3 роки тому +8

    ।।श्री स्वामी समर्थ।।माहिती छान मिळाली

  • @questoftruth2925
    @questoftruth2925 3 роки тому +12

    Very informative thank you🙏

  • @madhumatikadam1634
    @madhumatikadam1634 3 роки тому +2

    Khup sunder mahiti deta aapn sir

  • @darshanasheth3143
    @darshanasheth3143 4 місяці тому

    भगवान शंकर सर्वांगाला भस्म का लावायचे? त्याचं उत्तर आज मिळालं😊 धन्यवाद🙏

  • @LeenaB-ch3fx
    @LeenaB-ch3fx Рік тому +1

    काही लहान मुलांना (1-5 वर्षे ) खूप घाम येतो, कृपया, त्याचे सुद्धा कारण आणि उपाय सांगा. 🙏🏻

  • @sanjayyawari16
    @sanjayyawari16 4 місяці тому

    छान माहिती .

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 Рік тому +1

    चांगली माहिती दिली आहे...

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 Рік тому +1

    Chan mahiti

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Рік тому +4

    Namaskar, Very good information. Our body is not stupid all those symptoms are good for us to act.

  • @jaybharat6176
    @jaybharat6176 3 роки тому +36

    शेवट चे वाक्य "हॉस्टेल मधी राहणाऱ्या प्राण्यांसाठी" 😂

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 4 місяці тому

    काय हे कमेंट वाल्यांनो प्रत्येकाला झाडांची काळजी का लागलीय,ते सर किती महत्त्वाचं सांगत आहेत हे कोणी ऐकतच नाही, फक्त झाड का हलतय यावर जास्त कमेंट्स आहेत, कमाल आहे बुवा तुमची ,हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव..

  • @uuhhggfdddddggcccfhhhh
    @uuhhggfdddddggcccfhhhh 4 місяці тому +1

    झाड का हालत आहे सर.. तेवढं मात्र सांगा... बाकी राहू दया 🌹🙏😄

  • @ShriramSutar-y1j
    @ShriramSutar-y1j 4 місяці тому +1

    झाडांन मध्ये जाऊन बसलं कि घाम येत नाही,केमेरा कुठे सेट केला त्या झाडाला कोणीतरी झोका खेळत आहे का?

  • @ranjeetpatil5484
    @ranjeetpatil5484 Рік тому

    उत्तम माहिती दिली आहे तुम्ही.. पण एक प्रश्न होता माझा... मला सतत 3-4 सेकंदाला चेहऱ्यावर घाम येत राहतो त्याचे कारण काय असेल

  • @priyagawand1395
    @priyagawand1395 3 місяці тому +1

    माझा मिस्टरांना पाऊस पडतो तस घाम येत डाॅ चेक करु आणले

  • @shamnagode4800
    @shamnagode4800 Рік тому +4

    सर डोक्यातून खूप जास्त घाम येतो...यावर उपाय..🙏

  • @hanmantghalage9209
    @hanmantghalage9209 Рік тому +1

    Farch chan mahiti aahe

  • @alltypesvideo3472
    @alltypesvideo3472 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली 😊

  • @gaurimestry3830
    @gaurimestry3830 3 роки тому +5

    सुंदर वर्णन आणि छान मार्गदर्शन सर 🙏🙏🙏🙏

  • @navnathautade9873
    @navnathautade9873 3 роки тому +2

    उपयुक्त अशी माहिती आहे .....

  • @mohinijadhav9794
    @mohinijadhav9794 3 роки тому +1

    Khupch chan samjavle guruji dhanyawad

  • @mohinigokhale3538
    @mohinigokhale3538 4 місяці тому

    Very informative

  • @vinodkurhe8400
    @vinodkurhe8400 4 місяці тому

    खुप हसलो राव. त्या झाडाच्या कमेंट वर. व्हिडिओ तील माहिती पण चांगली आहे 🎉

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 4 місяці тому

    Khup Chan 👌👌👍

  • @shreenivassapre2778
    @shreenivassapre2778 3 роки тому +24

    एका हाताने ते हलणारे झाड घट्ट पकडुन ठेवा. म्हणजे आपण जे सांगताय त्यावर लक्ष केंद्रित करणे सोपं जाईल.

    • @krushnagore2745
      @krushnagore2745 Рік тому +1

      😂😅

    • @DrDeepakT
      @DrDeepakT Рік тому +1

      घाम येईल जास्त , म्हणून झाडाला हलवत ठेवलेय

  • @nmahi2011
    @nmahi2011 Рік тому +1

    Very nice information 💐

  • @royalgroup9356
    @royalgroup9356 10 місяців тому +1

    Saheb Hivalyat kambar dukhate upay sanga

  • @mybigrecruiter
    @mybigrecruiter 5 місяців тому

    छान माहिती

  • @avinashfopare3596
    @avinashfopare3596 Рік тому +1

    दामले सर मी तुमचे व्हिडिओ आवरजून बघत असतो,स्पर्म वाड विण्याचे उपाय सांगा

  • @apkulkarni2372
    @apkulkarni2372 3 роки тому +5

    डॉक्टर साहेब मला जेवण करताना फक्त डोक्यातून घाम येतो याचे काय कारण असेल आणि उपाय काय

  • @mnatavte2985
    @mnatavte2985 3 роки тому +1

    Br zal tumhi ha video bnvla.. thank you sir..khup chan..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Sanskrutiwankhede2003
    @Sanskrutiwankhede2003 Рік тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @user-iq2ek1de6n
    @user-iq2ek1de6n Рік тому +1

    उत्कृष्ट...!!

  • @vikaspawar8238
    @vikaspawar8238 3 роки тому +3

    सर,उन्हाळ्यात हा उपाय करता येतील का?
    आणि आंघोळी नंतर घाम येणं हा विकार तर नाही ना? उपाय सांगा.

  • @kishorrodge5273
    @kishorrodge5273 Рік тому +1

    खुप छान माहीती 👍👍🙏🙏

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 4 місяці тому

    किडणीला विश्रांती कशी द्यावी...?? काय काळजी घ्यायची असते ते सांगा ...

  • @rahulugale
    @rahulugale 4 місяці тому

    व्यायमा /धावण्या मुळे घाम येत असेल तर ..काही problem आहे का sir

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 4 місяці тому

    छान साहेब पण हलणार झाड हा काय संदेश देत आहे .तीन काटे आहेत काय प्रकार आहे.