सर्व जग पालथं घातलेला प्रचंड प्रतिभावान, अत्यंत यशस्वी, परंतु तितकाच विनम्र कलावंत.. सचिन जी, तुमच्या कलेला, प्रयोगशीलतेला आणि तुमच्या विनम्रतेला कुर्निसात. ईश्वर आपणांस उदंड यश देवो, हीच प्रार्थना. 🙏🙏🙏🙏
खरा कलाकार.आपली नम्रता आणी शालीन पद्धतीने व्यक्त केलीली मोठया कलाकरांबद्दल ची आदरभावना. यातूनच आपल्या मनाचा मोठेपणा दिसून आला. आपल्याला आमच्या खूप-खूप शुभेच्छा.
Very polite and great man. He does not take credit of his improvement but gives the credit to all those who tried to give him chance to participate to play harmonium.
एक सभ्य, सुसंस्कृत, ध्यासशील आणि विनयशील व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित सचिन जांभेकर.सर्व मराठी जनांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो या मनःपूर्वक शुभेच्छा!
A true legend and yet so humble. Such greatness is very rare. My greetings to him and thanks to presenter for bringing out a detailed interaction with this outstanding person.
नमस्कार पराग जी आणि सचिनजी. शुभ संध्या. सचिनजी तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुमच्या वर परमेश्वराचा खरंच आशीर्वाद आणि वरदहस्त आहे. तुमची पुढची वाटचाल अशीच यशस्वी होवो, अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
सचिन जांभेकर ह्यांची हार्मोनियम वर सफाईदार पणे चालणारी बोटे बघताना , आणि त्यातून उमटणारे सुंदर स्वर ऐकताना डोळ्यांना आणि कानाना मेजवानीच असते. 👌🙏 माटेगावकर सर, तुम्ही छान मुलाखत घेता! 👍🙏
Classical sngitachi awad mala ahe ani me ekato,pahato ani mala attach sirancha video surface zala ani kya bat ahe khup anand zala.Atta tar channel subscribe karoon thevalay. Harmonium Varche Classical music ek mejvani ahe mazyasathi,ani ha interview baghun speechless zalo me,Namaskar sir
Sachin ji is magician of Harmonium. No doubt he has received Pancham da's Harmonium. Presented by Asha Bhosle. God bless him. He is very humble and sweet person.
फार दिवसांनी एक अतिशय चांगली मुलाखत ऐकायला /पाहायला मिळाली. मुलाखत कशी असावी ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत ज्यामध्ये सचिन जी ना पराग सरांनी जास्तीत जास्त बोलत केलं. ही मुलाखत एकल्या नंतर सचिन जीं बद्दलचा आदर आणखी दुणावला. तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि स्वरश्री ग्रुप चे आभार.
परागजी तुम्ही ही घेतलेली मुलाखत अगदी अप्रतिम. सचिनजी म्हणजे ती एक दैवी देणगी आहे. परागजी तुमच्या या सगळ्या मुलाखतींतून एक कळतं की तुम्ही या बहुतेक सर्व कलाकारांबरोबर फार पूर्वीपासून काम केलंय, अनेक कलाकारांबरोबर तुमची फार जुनी मैत्री आहे पण याच कलाकारांची मुलाखत घेताना आपण आपली मैत्री आहे तरी मुलाखत घेताना अंतरही राखता आणि अंतर राखून आपण दुरावाही नाही ठेवत त्यामुळे मुलाखतीत कृत्रिमताही येत नाही. उलट मुलाखत अधिकाधिक खुलतच जाते. परागजी तुमची कलाकारी मी अद्याप पाहिलेली नाही पण तुम्ही या ज्या मुलाखती घेता त्यावरून तुम्ही तुमच्या कलाकारीबरोबरच तुम्ही मुलाखतींचे अनभिषिक्त सम्राट आहात एव्हढं नक्की. ग्रेट! सुपर ग्रेट!! 👌👍
Jhambekar जी को जय श्री कृष्णा, बस एक ही बात आप कोई हम लोगो के लिए आप जैसी fingers चले हारमोनियम पर tips बताएँ, आप के द्वारा कोई यूट्यूब पर सीरीज start हो, जिससे हम जैसे लोगो को आपके द्वारा ज्ञान प्राप्त हो सके, क्योकि हम लोग आपके दीवाने हैं और आप हमसे बहुत दूर पूना में रहते हैं बस यू ट्यूब ही सहारा है। थैंक्स सर।
प्रतिभावंत कलाकार पण प्रसिद्धीजोतात न येणारा अवलिया म्हणजे सचिन जांभेकर 👌👌
सर्व जग पालथं घातलेला प्रचंड प्रतिभावान, अत्यंत यशस्वी, परंतु तितकाच विनम्र कलावंत..
सचिन जी, तुमच्या कलेला, प्रयोगशीलतेला आणि तुमच्या विनम्रतेला कुर्निसात.
ईश्वर आपणांस उदंड यश देवो, हीच प्रार्थना.
🙏🙏🙏🙏
खरा कलाकार.आपली नम्रता आणी शालीन पद्धतीने व्यक्त केलीली मोठया कलाकरांबद्दल ची आदरभावना. यातूनच आपल्या
मनाचा मोठेपणा दिसून आला.
आपल्याला आमच्या खूप-खूप शुभेच्छा.
वा किती मोठे कलाकार आहेत सचिनदादा। जितके मोठे कलाकार तितकेच मोठे आणि भावनिक व्यक्ती आहेत। खूप खूप धन्यवाद पराग दादा 🙏🙏🙏🙏
Thanks Shrikant 🙏🙏
Very polite and great man. He does not take credit of his improvement but gives the credit to all those who tried to give him chance to participate to play harmonium.
Veteran,great, passionate artist with equal humility. Mesmerizing ,enriching experience to listen to this interview 👍👍👍👍🙏👍🙏👍🙏
Satat ikat rahawe ase watate....kiti ..namrata...
ईश्वरी देणं लाभलेल्या कलावंतांची अशी भेट घालून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
एक सभ्य, सुसंस्कृत, ध्यासशील आणि विनयशील व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित सचिन जांभेकर.सर्व मराठी जनांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.त्यांना निरामय दिर्घायुष्य लाभो या मनःपूर्वक शुभेच्छा!
अष्टपैलू कलाकार... जबरदस्त पकड आहे तुमची हार्मोनियम वर शब्द कमी पडत आहेत कौतुका साठी....👌👌👌👌👌
a true genius... seen him in you tube conducting laxmi-pyare orchestra at MAHALLE'S orchestra.... what a fantastic musician.. pranaam
सचिनजी तुम्ही सुद्धा तुमच्या कला विश्वातील सचीन आहात. खूप छान सुंदर असंच आम्हा रसीकांना आनंद देत रहा.आनंदी रहा.धन्यवाद.
A true legend and yet so humble. Such greatness is very rare. My greetings to him and thanks to presenter for bringing out a detailed interaction with this outstanding person.
नमस्कार पराग जी आणि सचिनजी. शुभ संध्या. सचिनजी तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुमच्या वर परमेश्वराचा खरंच आशीर्वाद आणि वरदहस्त आहे. तुमची पुढची वाटचाल अशीच यशस्वी होवो, अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
खूप सुंदर मुलाखत! श्री. सचिनजी आपल्या वादनाने खरच कान तृप्त होतात. धन्यवाद परागजी.
सचिन जांभेकर ह्यांची हार्मोनियम वर सफाईदार पणे चालणारी बोटे बघताना , आणि त्यातून उमटणारे सुंदर स्वर ऐकताना डोळ्यांना आणि कानाना मेजवानीच असते. 👌🙏
माटेगावकर सर, तुम्ही छान मुलाखत घेता! 👍🙏
Thank you Parag ji 🙏 Sachin ji dheyawede kalakar ..khup chan mulakhat
wow.. what a humble person... वादक एक साधक।।❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
खूपच छान माहिती अनमोल मार्गदर्शन
खूप वर्षांनी पाहिले सचिन ना, माझे मॉडर्न कॉलेज चे वर्गमित्र. खूप छान हार्मोनियम वादक. परत अशी भेट झाली खूप छान वाटले
Classical sngitachi awad mala ahe ani me ekato,pahato ani mala attach sirancha video surface zala ani kya bat ahe khup anand zala.Atta tar channel subscribe karoon thevalay. Harmonium Varche Classical music ek mejvani ahe mazyasathi,ani ha interview baghun speechless zalo me,Namaskar sir
Sachinji is very grate legend harmonium player.
Wow, golden touch Sachinji.
Asach amhala apla sahvas labhude hich Shri charni prarthana.
👍👍👍🙏🙏🙏
Sachin ji is magician of Harmonium. No doubt he has received Pancham da's Harmonium. Presented by Asha Bhosle. God bless him. He is very humble and sweet person.
Super Talented Artist & Down to Earth person . Best interview of the series
i know it's kinda randomly asking but does anybody know a good place to watch new tv shows online?
@Chris Houston ehh I would suggest flixportal. just google for it:) -stephen
@Stephen Kamryn Thank you, I went there and it seems like they got a lot of movies there :) I appreciate it !!
संगीतातील देवांच्या बरोबर आपण काम केलेत , आपण खुपच भाग्यवान आहात. एक दिवस तुम्ही सुध्दा देव व्हाल . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 👌💐💐
रमणबाग कार्यक्रमाला सचिनने अप्रतिम साथ दिलेली होती.....कौतक करावे तेवढे थोडेच..... खरच सचिन हा साधक कलाकार आहे.....
अप्रतिम, हे तो देवा घरचे देणे 🙏🙏🙏🙏
🙏🙏 namaskaar ..dandavat !!! hallichi pidhi..tila sagla miltay pan kadar nahi
Namushkar ji it is request play -JANE KYA TUNE KAHI JANE KYA MAINE SUNI
sachin ji
Namaskar..
Khup aanand zala...
Dhnyvad
Superb harmonist👌👌👌
Great interview and presentation.God bless you jee.sanjay s upasani singer.
Sachin ji you are great.I am your big fan. I always lear whenever I hear your video. I follow you. You are great artist of Hormonium.👍
सुरांमध्ये रमणाऱ्या अवलियाची अप्रतिम मुलाखत👌👌👌
धन्यवाद सचिनदादा🙏 धन्यवाद पराग🙏
Thank you
Very inspiring talk for learner’s
Wishing Sachin all the Best for his future
Kharokhar hyala mhantat , Down to earth , sachha Kalakar .
फार दिवसांनी एक अतिशय चांगली मुलाखत ऐकायला /पाहायला मिळाली. मुलाखत कशी असावी ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत ज्यामध्ये सचिन जी ना पराग सरांनी जास्तीत जास्त बोलत केलं. ही मुलाखत एकल्या नंतर सचिन जीं बद्दलचा आदर आणखी दुणावला. तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि स्वरश्री ग्रुप चे आभार.
🙏🙏
अप्रतिम मुलाखत!!👍🙏🙏 परागजींनी खुप छान बोलतं केलं सचिनजिंना!!आणि अतिशय नम्र असलेल्या सचिन जिंनी आपली प्रतिभा उलगडून दाखवली!! यापुढे फक्त 🙏🙏🙏🙏
परागजी तुम्ही ही घेतलेली मुलाखत अगदी अप्रतिम.
सचिनजी म्हणजे ती एक दैवी देणगी आहे.
परागजी तुमच्या या सगळ्या मुलाखतींतून एक कळतं की तुम्ही या बहुतेक सर्व कलाकारांबरोबर फार पूर्वीपासून काम केलंय, अनेक कलाकारांबरोबर तुमची फार जुनी मैत्री आहे पण याच कलाकारांची मुलाखत घेताना आपण आपली मैत्री आहे तरी मुलाखत घेताना अंतरही राखता आणि अंतर राखून आपण दुरावाही नाही ठेवत त्यामुळे मुलाखतीत कृत्रिमताही येत नाही. उलट मुलाखत अधिकाधिक खुलतच जाते.
परागजी तुमची कलाकारी मी अद्याप पाहिलेली नाही पण तुम्ही या ज्या मुलाखती घेता त्यावरून तुम्ही तुमच्या कलाकारीबरोबरच तुम्ही मुलाखतींचे अनभिषिक्त सम्राट आहात एव्हढं नक्की.
ग्रेट! सुपर ग्रेट!! 👌👍
Khup ch chhan sachin ji...
The man who knows air and sound.
वा सचिन दा, पराग सर... 👌
सुपर टॅलेंटेड आर्टीस्ट ची मुलाखत 👍
Great artist....❤
सचिन जांभेकर या अदभुत कलाकाराची छान मुलाखत घेतली आहे परागजी! सचिन जांभेकर साहेबांना एकदा भेटायची इच्छा आहे.
👍👍
सचिन...आवडता वादक..
छान मुलाखत परागजी..
Thank you
सचिन सर सादर प्रणाम
Very best very great very sweet love you Brother God bless you
खूप छान मुलाखत
Sachin Jambhekar yanni sadar keleli mulakhat aavadli, tyanna pudhil vatchalisathi shubhechha, tyanni aata sangitkar vhave hi ichha aahe, baghuya pudhe kaya hote. Aabhar Swarshriche
Very versatile Malakar,reminds me of my daughter’s harmonium.
Farch sundar . Down to earth personality
simply amazing
खूपच रंगतदार मुलाखत झाली. हार्मोनियम च्या ह्या जादूगाराचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
to best 😊😊
वाउ क्या बात ❤❤❤❤
सचीनजी खूपच अप्रतीम - पंचमदांची पेटी बघून व त्यामागील कथा ऐकून धन्य झालो....
आयोजकांचे मनापासून धन्यवाद.
सचिनजी खुप सुंदर मुलाखत मनापासून धन्यवाद
आप सबका मंगल हो...
Jhambekar जी को जय श्री कृष्णा, बस एक ही बात आप कोई हम लोगो के लिए आप जैसी fingers चले हारमोनियम पर tips बताएँ, आप के द्वारा कोई यूट्यूब पर सीरीज start हो, जिससे हम जैसे लोगो को आपके द्वारा ज्ञान प्राप्त हो सके, क्योकि हम लोग आपके दीवाने हैं और आप हमसे बहुत दूर पूना में रहते हैं बस यू ट्यूब ही सहारा है। थैंक्स सर।
अतिशय सुंदर
अप्रतिम 🌷🙏😊
Great pay jaminivar aaslela kalakar
Down to earth person
Sorry spelling mistake ,I mean to say Kalakar
TRUE '''GEMS" !
👌👌👌👌सर हारमोनियम(स्पीड) किंगर प्रॅक्टिस काही नोट्स असतील तर मला नवीन विद्यार्थ्यांना आपले चांगले मार्गदर्शन होईल .
सचिन जांभेकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत, सद्गृहस्थ आहेत, ग्रेट संगीतकार आहेत
Are wah. Didn't know Ashatai barobar evade kaam kele.
ते कमाल आहेत .......🤩
हो खूप काम केलंय
Parag khoop masta mulakhat zali aahe sachin you are great great great
Thanks Vijay
२७:२१ रमणबागेत कार्यक्रमाला मी पण उपस्थित होतो, पहिल्य दिवशी कार्यक्रम रद्द झाल आणि मग तोच दुसर्या दिवशी केला तेन्व्हा पण पाउस होता.
Ek mahan manus ek mahan muisician🙏
हि मुलखत पाहत असताना माझ्या डोळ्या अश्रू आले खूपच आनंद वाटला
Swar Shree...Pls pls...Post it with Hindi Subtitles...Hope U will Consider. 🙏🙏
Yes trying for that 🙏
सच मे अगर हिंदी subtitle हो तो सभी भाषा के श्रोता के लिए मेजवानी होगी
Sangeetache notation dhade konakade ghetale?
खूप खूप धन्यवाद माटेगांवकर सर, सरांचा नंबर मिळेल का?
वाहह वाहह छान मेजवानी मिळाली
मुलाखत खूप मस्त रंगली. 👍🏼
Thank you so much. Keep watching. Do Share and subscribe to our channel.
❤❤❤❤❤❤❤
always excellent
Gane bajane vale to bht h or sangeet samjhne vaale bht kam h... tumhi tas aahe... om sai ram
Great interview
nice interview👍👍👍👍👏👏👏👌
❤
रीतसर कीबोर्ड वादन कोणाकडे शिकला?
Khoop chhan
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1.00.00 EV .....SIR WOW !!!
पाय लागू सचिन सर
अभय जोशी गोवा
🙏🙏🙏🙏🙏🙏
जांभेकर साहेबांचा मोबाईल नो मिळेल plz send
The best mulakhat
Van mast
Mulakhati medhe handa bharun mohara sapdawya ase zale.
Manus namratene kiti mota hou shakto....
Best
अप्रतिम मुलाखत... सचिनदा... indeed a greatt talent and simply great innocence 🙏🙏🙏
परागजी तुमच्या मुळे वेग वेगवेगळ्या धयेयवेडया कलाकारांना ऐकता येतंय.Thank you
माननीय तुळशीदास बोरकर सरांची आठवण झाली
Mulakhat khup chan zali
नम्र पण मोठा कलावंत
1:10
शब्दांच्या पलीकडले आहे सगळं !!
🙏🙏
केवळ अफलातून
Sir better to talk in hindi...or English....do not understand..Marathi..