ओम केशवाय नमः! माझ्या श्वासात भरलाय. मला मात्र मुलं अर्ध्यावर गर्भपात झाले आहेत आणि मला आई व्हायचंय. मुलं माझ्या स्वप्नात येतात. याला वैधृती म्हणता येईल का?
काका मला काही होण्या आधी सर्प दिसतो कृपया ककोणत्या रंगाचा सर्प , किंवा तो कसा आपल्या ला संकेत देतो ते सांग मला शिव पिंड दिसते किंवा अजून कोणते प्राणी दिसतात अर्थ उपाय सांगा
दादा माझ्या नवऱ्याचे माझ्या जाऊ सोबत अनैतिक संबंध आहेत त्या मुळे मला खूप त्रास होतो स्वतचं घर सोडून किरायानी राहायला गेलो पण यांच्यमध्ये काही फरक पडले नाही तर तिच्यापासून सुटका होण्यासाठी काही उपाय सांगा जीव देऊसा वाटतो
Khup sundar aani vidhivat mahiti dilyabaddal khup khup dhanyavad guruji...
खुप छान माहीती दिली गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 आता व्यतीपात योग माहीती दया
उत्तम प्रकारे माहिती सांगितली. धन्यवाद
खुप खुप धन्यवाद दादा वैध्रुति योगाची माहिती छान समजावून सांगितल्याबद्दल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
खुप छान माहिती दिली 👍
फारच छान माहिती दिली दादा.
खुप छान माहिती दिली महाराज जी
खूप छान माहिती दिली गुरुजी 🙏
काका खूप छान माहिती सांगितली तुम्ही
Bahut ache se samjya thank u 🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती सांगितली आपण 🙏
Farach Chan mahiti guruji
खुप सुंदर माहीती
धन्यवाद माऊली
खुप छान आहे
अतीगंड योगाची माहिती देण्यात यावे.... आपणास विनंती आहे....🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई आणि दाजी गुड नाईट
👌👌
🙏🙏
वैधुती योगाची शांती फक्त ब्राम्हणाकडून करावी का .
Thanks 🙏
🙏🙏🙏
chan
🙏 शुभ रात्री ताई आणि दादा🙏
thanks kaka
🙏🙏🙏🙏🙏
वैधृति योगाची शांती शांती सांगितल्याबद्दल थँक्यू 🙏🙏🙏🙏🙏
वैधृती योगाची शांती घरी करतात का मंदिर मध्ये
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏
अतिगंंड योगाची माहिती देण्यात यावी.please.
हृदयपूर्वक नमस्कार
Vaidhuti yog shanti kadhi karwi.bal janma natr lagech ki nantr
Guruji... Atigand Yog yabaddal sangave 🙏🙏🙏
Muli la vaidhruti yog ahe ,lagn zalyananatr shanti karata yeiil ka?
Sir mazi mulgi ३ वर्षाची आहे तिच्या कुंडली मध्ये वैधीती योग आहे तर तिची पूजा केव्हा करावी आणि मंदिरात केली तर चालेल का ple सांगा.कोणत्या वर्षी करावी
Sir plz tell us about about person born in vyatipat yoga
Yatipaat yogachi lakshne saanga sir please reply
Sir mala vishyog badal mahiti sanga. Maza misterancha kundli madhe vishyog aahe v tyanchi tablet changli rahat nahi plz sanga
Kharcha kiti yeto? Mazya mulachya patriket ha yog Aahe Yvatipat, mothepani hi shanti karu shakto ka?
Vaidhruti yoga madhe mrutyu zalyawar kay karava lagate
नमस्कार गुरुजी.. वैधृती योगाची शांती मूल जन्मल्यावर कधी करावी ते सांगावे कृपा करून ..
मला गुरुजींनी अति गंड शांती करायला सांगितले आहे
करुन घ्या लवकर
ओम केशवाय नमः! माझ्या श्वासात भरलाय. मला मात्र मुलं अर्ध्यावर गर्भपात झाले आहेत आणि मला आई व्हायचंय. मुलं माझ्या स्वप्नात येतात. याला वैधृती म्हणता येईल का?
Vaidhuti yogachi shanti ghri krta yete ka ki baher mandira madhe kravi lagte
Guruji mazya mulila hi shanti karayla sagitli aahe tar kiti kharcha aahe
Annashanti mhanje Kay sanga pls
जोतीष शास्त्र शिक्षण गणिताशी काही संबंध आहे का ? Calculation करून पत्रीका पाहुन उत्तर देतात का??
Pooje nanatar kiti divas non veg kahiche nahi
काका मला काही होण्या आधी सर्प दिसतो कृपया ककोणत्या रंगाचा सर्प , किंवा तो कसा आपल्या ला संकेत देतो ते सांग मला शिव पिंड दिसते किंवा अजून कोणते प्राणी दिसतात अर्थ उपाय सांगा
तुम्ही ज्या जोतीषाचा विडीओ दाखवलात त्यांचा फोन नंबर् आणि कुठे असतात हे सांगू शकाल का ?
Vaidhruti yog aani Vaidhvya yog Hey donhi vegle yog aahe?
वैदृती, व्यातीपत योग कधी असतो अधिक मासात कृपया सांगा
घरी ही पूजा करता येते का गुरुजी
Kontya mahinyat aani kontya divshi karavi
Yachi Shanti kadhi karavi
3 april sakali 7..vjta shanti krayla sagitli aage tri te uttam aahe ka ....tasec tyani aaj pdavya divshi sagitala hot pn sanach mundan nako mhanun gurujini udy sakali 7 vjta sagitala
Tari hi shanti udy keli tr aaj kelyache puny melel ka? Vidrati yog shanti....
Vishty yog kai aahe
दादा माझ्या नवऱ्याचे माझ्या जाऊ सोबत अनैतिक संबंध आहेत त्या मुळे मला खूप त्रास होतो स्वतचं घर सोडून किरायानी राहायला गेलो पण यांच्यमध्ये काही फरक पडले नाही तर तिच्यापासून सुटका होण्यासाठी काही उपाय सांगा जीव देऊसा वाटतो
ताई छोटीशी आशा वर व्हिडीओ पहा त्यात उपाय आहेत नक्की बघा
ridhi ji sem condition majhi bayko pan aaplya jau sarkhi halakat aahe tiche pan anaitik sumbhand aahe
Guruji tumcha number mla pathvana..mla Patrika bagaychi ahe plz numbr me send
Sir tumcha no pahije hota Ani tumhi Puja karu shkta ka
Contact no milel ka tumcha
Hindi me kho na guruji🙏
Mobile number?
🙏🙏🙏