#षडाष्टक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • #mahajan_guruji #guruji ‪@Mahajan.guruji‬
    मृत्यू षडाष्टक म्हणजे काय? गुण मिलन करताना काय महत्वाचे आहे ..? षडाष्टक योग निवारण होतो का..? कसा निवारण होतो..? उपाय काय आहेत..? परिणाम काय होईल
    याची सखोल माहिती देणारा व्हिडिओ
    मनुष्य गण देवगन राक्षस गण याची माहिती देणारा मराठी मधील व्हिडिओ लिंक
    • मनुष्य गण राक्षसगण दोष...
    मनुष्य गण आणि राक्षस गण याची माहिती देणारा हिंदी मधील व्हिडिओ लिंक
    • अगर मनुष्य गण रक्षण गण...
    नाडी दोषाची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ लिंक
    • नाडी दोष म्हणजे काय .?...

КОМЕНТАРІ • 113

  • @rajashrijadhav4809
    @rajashrijadhav4809 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @suyashpuranik4254
    @suyashpuranik4254 8 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @prachisonje3986
    @prachisonje3986 2 місяці тому

    🙏गुरुजी

  • @kumudiniphalke
    @kumudiniphalke 8 місяців тому

    👌👌

  • @sunitapande5425
    @sunitapande5425 20 днів тому +1

    गुऱूजी नमस्कार मला माझ्या मुलाच्या गुण मिलन करताना मुलांची कुभं रास व मुलीची रास कर्क येत असेल तर विवाह करता येईल❓

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  20 днів тому

      वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत

  • @SupriyaGhodake-zb6bf
    @SupriyaGhodake-zb6bf 9 місяців тому +2

    सर बाळंतपणानंतर पौष महिन्यात सासरी जाता येते का???
    पूर्वीचे लोक सांगतायेत की गोत्र एक असेल तर सासरी नाही जाता येत..आमचा दोघांचं गोत्र एकच आहे मग पौष महिन्यात जाव की नाही जाव प्लीज सांगा सर...

  • @realtimedreamer8324
    @realtimedreamer8324 9 місяців тому +1

    Sir Rushik Ani Makar chi rash asel tar

  • @AshwaniGode-dj6xs
    @AshwaniGode-dj6xs 7 місяців тому +3

    गुरुजी सिंह रास आणि मकर रास यांचे लग्न जुळत नाही का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  7 місяців тому

      सिंह राशीचा मालक सूर्यग्रहण आहे तर मकर राशीचा मालक शनी ग्रह आहे सूर्य शनि हे परस्पर वैरी असल्यामुळे या राशीमध्ये षडाष्टक योग आहे

    • @minaldarange727
      @minaldarange727 6 місяців тому

      Mg Kay krayla pahije yavr upay sanga

    • @sushilsurwase3122
      @sushilsurwase3122 6 місяців тому +1

      Kahi laksha deu naka lagna kara tumchi ichha asel tr asla faltu pana ahe sagla

    • @SHASHIKALAKoli-nx5qf
      @SHASHIKALAKoli-nx5qf 5 місяців тому

      नाही जमत सिहं व मकर राशीचे

  • @jaywantpatankar9512
    @jaywantpatankar9512 8 місяців тому

    15:37

  • @sandhyavande8599
    @sandhyavande8599 6 місяців тому

    शडाष्टक योग मध्ये लग्न झाल्यास संतती संभव आहे का

  • @kumars1613
    @kumars1613 8 місяців тому +3

    Sir ji,
    Majhi Dhanu rashi, bayko chi Rushabh ! ...
    Many problems...😢
    Don't have her horoscope - details...
    ( I am 55 years old)
    Any solutions ?
    🙏

    • @jsr9642
      @jsr9642 7 місяців тому

      What year did u get married? And what kind problema are you facing? I am dhanu and boyfriend vrushabh. Should we marry or not?

  • @ratnakardhat8344
    @ratnakardhat8344 9 місяців тому

    Lachi ras tula aahe mulichi ras meen aahe lagna karav kay janma nav reemdeo vchimadevi aahe

  • @bhagyashreeshinde15
    @bhagyashreeshinde15 9 місяців тому +1

    Gm...Guruji January मधील नामकरण मुहूर्त सांगा ना plz..

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому

      कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत

    • @bhagyashreeshinde15
      @bhagyashreeshinde15 9 місяців тому

      WhatsApp no.kuthe aahe

    • @Rethamicsk24
      @Rethamicsk24 8 місяців тому

      Guru ji whats अँप no कुठेच नाही दिसत

  • @NileshKaklij-z1l
    @NileshKaklij-z1l 6 місяців тому

    Gur amca prem vivha ahe amla pn mrutu sdkshk sagitly kahi upy

  • @Geetgovind-n7i
    @Geetgovind-n7i 5 місяців тому

    Janm, maran ani paran he 3 gosghti vidhilikhit aadhich tharleleya astat as shivmahapuran ani shastra madhe sangitlele ahe, mg kundali julun vivaah tohi mansarakha jodidar ???? Prashnach yet nhi , janmacha jodidar aadhich tharun thevlela aah mahadevane aplya janm janm chya karmanusar.

  • @sarveshpatil9486
    @sarveshpatil9486 4 місяці тому +1

    Guruji WhatsApp la msg kela aahe bga guruji🙏

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 місяці тому

    नमस्कार

  • @ranjitnikam1317
    @ranjitnikam1317 5 місяців тому

    Tula vishakha
    Meen revathi.
    Patrika julate kaa
    मृत्यूषडाष्टक योग आहे
    विवाह केला तरी चालतोय का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  5 місяців тому

      व्हिडिओ पाहून निर्णय घ्यावा किंवा व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा म्हणजे पत्रिका पाहून योग्य ते मार्गदर्शन करता येईल

  • @Bhumika811
    @Bhumika811 9 місяців тому

    Guruji mala plz sanga amchakade giradwale baba chi seva आहे तर te kuldevta tar nahi jhalen .kuldevta तर tuljabhawani matach rahila n.ani giradwalebabacha fhoto devgharat thevla aahe तर devansobat thevu ki side la thevu.kay karu plz guruji sanga

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому

      आपले सद्गुरु किंवा सिद्ध पुरुष असतील तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती देवासोबत आपण ठेवू शकतो काही हरकत नाही

    • @Bhumika811
      @Bhumika811 9 місяців тому

      @@Mahajan.guruji thanku guruji

  • @prathana_s_art_
    @prathana_s_art_ 2 місяці тому

    Yach khi upay sanga please

  • @NitaHolgare
    @NitaHolgare 7 місяців тому

    रुचिक राशी आणि तुला राशी यांचा मधे षडाटक योग आहे का?गुरुजी सांगा प्लीज ..

  • @nishaugade5266
    @nishaugade5266 8 місяців тому

    संक्रांतीला कोणते रंगाचे कपडे घालावेत

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 місяців тому

      याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच येणार आहे

  • @vijaybharati6380
    @vijaybharati6380 8 місяців тому

    चांगली माहिती 😅😅

  • @AshwaniGode-dj6xs
    @AshwaniGode-dj6xs 7 місяців тому

    माझ्या मुलीचे लग्न जुळत नाही आहे काय करावे मला सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  7 місяців тому

      विवाह विषयक नवीन व्हिडिओ आज आलेला आहे आपण जरूर पहा आपल्या प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये मिळतील

  • @sudarshannathe9031
    @sudarshannathe9031 9 місяців тому

    गुरुजी मला प्रेम विवाह करायचा आहे आमचा पत्रिकेत मृषडाष्टक योग आहे पण आम्हाला लग्न कारायचे आहे तर काय उपाय करू..?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому

      वैयक्तिक रित्या मार्गदर्शन आपल्याला पत्रिका पाहून व्हाट्सअप च्या माध्यमातून करता येईल व्हिडिओमध्ये व्हाट्सअप क्रमांक आहे संपर्क साधावा

  • @jayashriwagh9249
    @jayashriwagh9249 8 місяців тому

    वृश्चिक आणि मिथुन षडाष्टक आहे का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 місяців тому

      पूर्ण व्हिडिओ पहा त्यामध्ये माहिती दिलेली आहे

  • @mayurgadepatil7330
    @mayurgadepatil7330 9 місяців тому +1

    गुरूजी नवमांश कुंडलित gun कसे बगावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому

      नवमांश स्वामी ची जर मैत्री असेल तर हा दोष निवारण होतो

    • @mayurgadepatil7330
      @mayurgadepatil7330 9 місяців тому

      हो ते च बघायच होते नवमांश स्वामी मैत्री काशी बैगेसिच

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому

      @@mayurgadepatil7330 ते जाणकार ज्योतिष आपल्या मार्गदर्शन करतील....योग्य व्यक्ती द्वारे सल्ला घ्यावा...

  • @SiddhiParab-pz8pp
    @SiddhiParab-pz8pp 4 місяці тому

    Tumcha no dya na plzz

  • @jaywantpatankar9512
    @jaywantpatankar9512 8 місяців тому +1

    23.9.90.janm.time.2.pm.u.ratri.ras.tul.name.tanaji.27.28jun.12.15.u.ratri.damdevi.ptrka.julteka.bagne.v.saga

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  8 місяців тому

      कृपया पर्सनल प्रश्न आपण व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत

  • @sousaritabakshi5215
    @sousaritabakshi5215 5 місяців тому

    जर ननंद भावजयीचे मृत्यु षडाष्टक असेल तर ,काय करावे .

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  5 місяців тому

      हा दोष केवळ पती-पत्नीमध्ये विवाह जुळण्यापूर्वी पाहिला जातो इतर नात्यांमध्ये नाही.....

  • @SurajGaikwad.
    @SurajGaikwad. 6 місяців тому

    मुलगा - कर्क रास
    मुलगी - कुंभ रास
    सात वर्षाच्या प्रेमानंतर विवाह करायची वेळ आल्यावर पत्रिका बघितल्यावर षडाष्टक आले . ज्योतिषांनी सांगितलं विवाह वर्ज्य आहे .
    ह्यावर काय केले पाहिजे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  6 місяців тому

      कर्क आणि कुंभ रास षडाष्टक योग उत्पन्न होतो

    • @sunilbhole395
      @sunilbhole395 6 місяців тому

      Same झाले आहे

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 5 місяців тому

      मुलगा मेष राशीचा आणि मुलगी मकर राशि ची आहे तरी एका गुरुजींनी सांगितलं की या दोघांमध्ये मॄतयु षडाष्टक योग असल्याने लग्न करु नका,पण त्या दोघांचे एकमेकांवर दोन वर्षापासुन प्रेम आहे, दोघेही डॉ क्टर आहेत,काय करावे.काही समजत नाही.

    • @Priya20119
      @Priya20119 4 місяці тому

      Zhle ka lagn

    • @meenakshijadhav9079
      @meenakshijadhav9079 3 місяці тому

      Upay Kay karawa?

  • @bhaskarjog8398
    @bhaskarjog8398 5 місяців тому

    Guruji amhala ekmekanchi pasanti aahe pan mrutyu Shadashtak yog yet aahe krupaya tumhi what's app number dilat tar amhi tumhala consult karu.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  5 місяців тому

      प्रत्येक व्हिडिओच्या खाली संपर्क क्रमांक उपलब्ध आहे

    • @saurabhpisal4438
      @saurabhpisal4438 2 місяці тому

      Hii Bhai number send kar plz

  • @mayureshjanashelke4048
    @mayureshjanashelke4048 2 місяці тому +2

    sihh and makar rass aahe amhala lagn karaycha mulala dokha sangitaly mutrudosh gurjinni marriage cancel karayla sangit'lle tumhi upay dya Baba

    • @mayureshjanashelke4048
      @mayureshjanashelke4048 2 місяці тому

      Gun jamt NY tr Kay karayla lagel amhala

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 місяці тому

      कृपया वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत

  • @arunaphalak9919
    @arunaphalak9919 5 місяців тому +1

    Guruji 🙏🙏aaplya dilelya mahititun khoop samadhan zale, thode hopes aahet, aaple margadarshan gheuch🙏🙏

  • @shailajaavhad456
    @shailajaavhad456 9 місяців тому +1

    गुरूजी 36 गुण कसे जुळतात उदाहरण सांगा ना...

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому

      केवळ काही विशिष्ट ठिकाणी 36 गुण जुळतात

  • @Bhumika811
    @Bhumika811 8 місяців тому +1

    Guruji 22 junuary tarkhela car aanu skto kay ghari thik rahil kay .sanga plz

  • @anupgudwar9520
    @anupgudwar9520 5 місяців тому +1

    उपाय यावर सविस्तार व्हिडीओ बनवा गुरुजी ही विनंती

  • @fanclub680
    @fanclub680 6 місяців тому +1

    षडाष्टक योग वर उपाय काय आहे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  6 місяців тому

      व्हिडिओ मध्ये उपाय ही सांगितले आहे

  • @indumatijagdale6410
    @indumatijagdale6410 7 місяців тому

    माझ्या मुलाची राशी वृश्चिक आहे नक्षत्र विशाखा आहे लग्नासाठी कोणत्या राशीची मुलगी योग्य असेल ते सांगा

  • @shivbaliram8040
    @shivbaliram8040 6 місяців тому

    खुप छान सांगितले आहे बरेच लोक मुले झाल्यावर म्हणतात तुमचा विवाह कसा टिकला?

  • @nilimaborade1507
    @nilimaborade1507 8 місяців тому +1

    Hello

  • @megharajmane861
    @megharajmane861 8 місяців тому

    मकर राशीचे धनिष्ठा नक्षत्र व सिंह रास यांचे नक्षत्रावरून जमेल का

  • @preranajadhav127
    @preranajadhav127 7 місяців тому +1

    लग्न राशी मधे षडाष्ट असेल (वृषिक आणि मिथुन)आणि चंद्र राशी (जन्म राशी )मधे नसेल तर तो बघावा का .?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  7 місяців тому +1

      विवाह जुळवताना कधीही जन्म रास पहावी लग्न राशीचा विचार करू नये

    • @anitadeshmukh6799
      @anitadeshmukh6799 6 місяців тому

      माझ्या मुलाची रास मिथुन आहे आणि मुलींची रास वृश्चिक आहे तर पुजा पाट होईल का य सर

    • @anitadeshmukh6799
      @anitadeshmukh6799 6 місяців тому

      उपाय सांगा

  • @sanjeevanimalve3828
    @sanjeevanimalve3828 9 місяців тому

    Guruji Ganpati mithache modak chaturthi vrata che savistar mahiti dya please 🙏

  • @anaghathakurdesai7283
    @anaghathakurdesai7283 5 місяців тому

    चांगले मार्गदर्शन मिळाले.गैरसमज दूर झाला

  • @Bhumika811
    @Bhumika811 9 місяців тому +1

    Guruji 5 va guruvari amavsya aahe tar udyapan karave ki nahi.margshish guruvarche. Kadhi karave.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 місяців тому

      अमावस्या असली तरीही ती मार्गशीर्ष महिन्याची आहे त्यामुळे शेवटच्या गुरुवारी नक्की उद्यापन करावे काही दोष नाही

    • @Bhumika811
      @Bhumika811 9 місяців тому

      @@Mahajan.guruji thanku guruji tumhi nehami margdarshan karta aamuche

  • @bharatgangavane7631
    @bharatgangavane7631 2 місяці тому

    खुफ छान माहीती दिली गुरूजी

  • @snehuR
    @snehuR 6 місяців тому

    Guruji dhanu ras v vrushbh ras yancha shadasthok yog ahe pan upay nahi ka kahi?

  • @meerashedale8813
    @meerashedale8813 7 місяців тому

    Namskar deva....me whaysapp la patrika pathvliy

  • @sanjaythube8110
    @sanjaythube8110 8 місяців тому

    Good information.

  • @prakashdalal1833
    @prakashdalal1833 5 місяців тому

    Kark ras ani vruchika ras lagnasathi togya she ka

  • @akshatadahale1439
    @akshatadahale1439 8 місяців тому

    Kanya aani kumbha rashi 6/ 8 ahe shtrutv ahe

  • @Miss.prachi..716
    @Miss.prachi..716 4 місяці тому

    Shevti.vivah karava ki nahi ..mg

  • @megharajmane861
    @megharajmane861 8 місяців тому

    टीम अण्णा हे नावरस नाव आहे

  • @vijayamore5286
    @vijayamore5286 8 місяців тому

    छान सागी ल आवडल

  • @katebaba1396
    @katebaba1396 9 місяців тому

    Upay sanga

  • @harshalgamingyt260
    @harshalgamingyt260 7 місяців тому +1

    गुरुजी माझ्या कुंडली मुत्रू शडा त्मक योग आहे.मला काही तरी उपाय सांग प्लिज गुरुजी मला त्याचं मुलाशी लग्न करायचं आहे 😢 मी सगळ काही करेल फक्त मला उपाय सांग

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  6 місяців тому

      वैयक्तिक प्रश्न कृपया व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांक वर विचारावे

    • @sushilsurwase3122
      @sushilsurwase3122 6 місяців тому +1

      Lgna kara tai tumhi kahi nasta asla apan pahila titka tension vadhat jail.. business karun thevla ahe rashi ani kundli tumchya aai baba ni pahila hota ka tynchya lagnachya veli??
      Ajj pn tyncha sansar suru ahe na

  • @bhaveshchavan6213
    @bhaveshchavan6213 5 місяців тому

    गुरुजी गुढीपाडव्याला पंचांग पूजन कसे कारावे...??

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  5 місяців тому

      रेशमी वस्त्र घेऊन ते एक पाटावर ठेवावे... त्यावर पंचांग ठेवावे... मनोभावे गणेश व सरस्वती ध्यान करून पूजा करावी...

  • @Dipa_69
    @Dipa_69 9 місяців тому

    2nd marriage madhe pan Shadashtak dosh lagto ka?

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 8 місяців тому +3

    गुरूजी तुम्ही खूप छान अभ्यास करून जाणीव पूर्वक माहिती देता 👌👌गुरूजी मला माझी राशी व नश्रत्र व चरण माहिती नाही तर कृपया मला सांगा रिक्वेस्ट माझा जन्म दिनांक 27 /6 /78 आहे जन्म वेळ रात्री 9 ते 12 दरम्यान अंदाजे आणि जन्म ठिकाण पुणे ससुन हॉस्पिटल व वार बहुतेक गुरूवार आहे सर कृपया रिप्लाय द्या तुमच्या रिप्लाय ची खूप आतुरतेने वाट पाहतेय मी 🙏💐😊

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  7 місяців тому

      नमस्कार कृपया आपले वैयक्तिक प्रश्न व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर विचारावेत उत्तर देणे सोपे जाईल

    • @sujatamukane2333
      @sujatamukane2333 5 місяців тому

      ​@@Mahajan.gurujiनाही असे वाटते का व कशी व

    • @alpeshchalke7190
      @alpeshchalke7190 2 місяці тому

      नंबर पाठवा

  • @rajeshwarinarote5509
    @rajeshwarinarote5509 4 місяці тому

    गुरूजीआपला नंबर मिळेल का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  3 місяці тому

      व्हिडिओ मध्ये उपलब्ध आहे