चांडाळ चौकडी | भाग २९३ संपुर्ण | आबाचा बदला | Chandal Chaukdi | EP 293 | Full | Abacha Badala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024
  • आबाने सदाच्या खिशात काँडम ठेवल्याने सदाच्या बायकोने सदाला मरणाचा चोपला याचाच बदला म्हणून सदाच्या बायकोने भैय्यासाहेबांच्या मदतीने आबासाहेबाला काय धडा शिकवला आहे ते नक्की बघा धमाल कॉमेडी एपिसोड
    --------------------------------------------------------------
    Writer & Director By
    Navnath Mohan Dhame
    9545158943
    #chandalchaukadi
    #navrabaykocomedy
    #comedy
    #marathicomedy
    #marathicomedywebseries

КОМЕНТАРІ • 21

  • @daideeplomte2046
    @daideeplomte2046 2 місяці тому +6

    चांगले भाग तयार

    • @daideeplomte2046
      @daideeplomte2046 2 місяці тому +2

      चांगले भाग दाखवा

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 місяці тому +2

    मस्त. धमाल विनोदी. कॉमेडी

  • @rameshsukale4447
    @rameshsukale4447 2 місяці тому +3

    आज कंडोम दाखवलाय उद्या इंग्लिश पिक्चर दाखवा लहान मुल तुमची संस्कार चांगले घेतील

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 2 місяці тому +4

    भैय्यासाहेब आबाची तर चांगली जिरली😊
    पण सपना मामाकडे जाते म्हणून निघून गेली😮ती गेली तर तुमची भेट कशी व्हायची😢
    तात्या खुप छान एपिसोड दाखविला😊 आबाची चांगली जिरवली😢 सर्वांनी मिळून खुप छान काम केले आहे❤
    तात्या बादशहा सरपंच सिरीज सोडून गेला आहे तर ग्रामपंचायत निवडणूकीवर एक एपिसोड करून नवीन सरपंच करून टाका की 🎉
    कोण सोडून गेले तरी काम थांबत नसते त्याची जागा भरून टाका😅😂
    बघा त्या एपिसोडची वाट पाहतो🎉

  • @aviauti4511
    @aviauti4511 2 місяці тому

    तात्यांचा अभिनय खुप छान आहे.

  • @santoshmore1352
    @santoshmore1352 2 місяці тому +1

    सुंदर

  • @शशिकांतमहामुनी

    तात्या जुनी टीम बोलवा

  • @laxmansable2714
    @laxmansable2714 2 місяці тому

    सिनेमावाला देवा कुठं गायब झाला तात्या 😂

  • @SidhuMali-tr6tz
    @SidhuMali-tr6tz 2 місяці тому +3

    Mona Tai brobar bolli

  • @KingKohli18lover
    @KingKohli18lover 2 місяці тому +2

    आता मजा नाही राहिली webseris बंद पड़नार लवकरच

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 місяці тому

    🎉🎉

  • @sandeepdeshmane2681
    @sandeepdeshmane2681 2 місяці тому +1

    3 class web series

  • @sudhakarwaghmare1173
    @sudhakarwaghmare1173 2 місяці тому +5

    Sadyachi बायको lay बेकार दिसतेय over acting करते.

  • @gauravbalwade9132
    @gauravbalwade9132 2 місяці тому +1

    संरपच कुटय

  • @SanjivaniGulabgunjal
    @SanjivaniGulabgunjal 2 місяці тому

    सदा सदा ची बायको यांना काढून टाका आणि सगळे जुने टीम परत बोलवा

  • @daideeplomte2046
    @daideeplomte2046 2 місяці тому +2

    सध्याची बायको दाखवू नका

  • @GattuChinkimy
    @GattuChinkimy Місяць тому

    तात्या सुधरा आता काय एपिसोड काढता. यामधून जनतेने काय संदेश घ्यायचा. फक्त फालतुगिरी चाललीय

    • @Truthisbitter-e6u
      @Truthisbitter-e6u Місяць тому

      यांनाचा विषय संपला कधीच,,,

  • @dharmamohite9999
    @dharmamohite9999 2 місяці тому +1

    Tatya kalakar ajun Chaan akting comedi karnare Ghetle pahije boring Vatat aahe Sadachi Bayko FarOvar akting karate Chukalyas Shma aasavi