चांडाळ चौकडी | भाग २८३ | संपुर्ण | डबल फजिती | Chandal Chaukdi | EP | 283 | FULL | DABAL FAJITI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • माणसाची कधी ना कधी फजिती होत असते पण एकदा फजिती झाल्यावर तरी शहाणे झाले पाहिजे पण काही काही माणसं एवढी बावळट असतात कि ते वारंवार स्वतःची फजिती करून घेत असतात असाच आमच्या गावातील अतिशहाणा माणूस म्हणजे सदाशिव जमदाडे ! नक्की बघा धमाल कॉमेडी एपिसोड
    --------------------------------------------------------------
    Writer & Director By
    Navnath Mohan Dhame
    9545158943
    #chandalchaukadi
    #comedy
    #fajiti
    #marathiwebseries
    #malranproduction
    #marathicomedy

КОМЕНТАРІ • 37

  • @p.k.mhaske4620
    @p.k.mhaske4620 Місяць тому +4

    Ek number episode

  • @vinodvitthaldevan6392
    @vinodvitthaldevan6392 Місяць тому +6

    Deva chi mimicry khup chan ahe I like it

  • @vinodvitthaldevan6392
    @vinodvitthaldevan6392 Місяць тому +5

    Chan episode ahe

  • @vinodvitthaldevan6392
    @vinodvitthaldevan6392 Місяць тому +5

    Sada is best actor

  • @laxmansable2714
    @laxmansable2714 Місяць тому +2

    तात्या झुरंगे आण्णा दिसत नाही मैना नाही, बाकी ईपीसोड मस्त 👍👍👍

  • @thorat1986
    @thorat1986 Місяць тому +12

    कोण कोण मंगळवारची वाट पहात होतं

  • @balajiyeole2750
    @balajiyeole2750 Місяць тому +3

    🎉🎉🎉😂

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 Місяць тому +3

    सदाला आज पण बायकोने हाणले😢
    खुप छान एपिसोड दाखविला तात्या😅😂

  • @vinodvitthaldevan6392
    @vinodvitthaldevan6392 Місяць тому +5

    Tatyanchi fhiting awadali😂

  • @krishnatpadalkar2665
    @krishnatpadalkar2665 Місяць тому +2

    भैयासाहेब आणी सपना च्या लग्नाचा एपिसोड कधी दाखवताय तात्या

  • @vikasdahotre8896
    @vikasdahotre8896 Місяць тому +4

    😂 तात्या कलाकार बदलू नका जुना सदा पाहीजे आणी पहीले कलाकार परत आना

  • @AarynBochare
    @AarynBochare Місяць тому +3

    खूप छान

  • @dnyaneshwartakawale3469
    @dnyaneshwartakawale3469 Місяць тому +1

    नवनाथ ढमे सर सिरियल थोडी मनोरंजक बनवा कलाकार दर्जेदार घ्या सदाच्या बायको चा रोल करणारी मॅडम एकदम छान अभिनय करतात🙏

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Місяць тому +2

    🎉🎉

  • @BabasahebKurund
    @BabasahebKurund Місяць тому +2

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 Місяць тому +2

    Good❤

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Місяць тому +2

    मस्त. धमाल. कॉमेडी तात्या सिरीयल चा टाईम वाढवा

  • @bhausahebborde9243
    @bhausahebborde9243 Місяць тому +4

    तात्या कलाकार चांगले आहेत पीसोड ऐक तासाचा घ्या ़पीसोड चागला झाला कलाकार आशेच थोडकेच पाहीजे

  • @svairalproduction
    @svairalproduction Місяць тому +3

    Ek number

  • @sunilalane8089
    @sunilalane8089 Місяць тому +3

    तात्या आता कलाकार बदल

    • @MalranProduction
      @MalranProduction  Місяць тому

      अजून किती कलाकार बदलायचे

    • @sunilalane8089
      @sunilalane8089 Місяць тому

      @@MalranProduction नवीन लोकना संधि दया तात्या

  • @sanketnalawade2860
    @sanketnalawade2860 Місяць тому +2

    मी