१७ व्या शतकात छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला मठ , आष्टा ( ह.) आष्टी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @sunitanatu5472
    @sunitanatu5472 5 місяців тому +2

    Chan mariti Kavali dhanyavad

  • @sharmilahastak7033
    @sharmilahastak7033 5 місяців тому +2

    खूप छान माहिती मिळाली🙏🙏

  • @anjaliathawale1310
    @anjaliathawale1310 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली, सुंन्दर मठ, धन्यवाद

  • @mayurrajadnye3821
    @mayurrajadnye3821 5 місяців тому +3

    अण्णपूर्णापते हरीनारायण स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏

  • @sandeepdeshpande3081
    @sandeepdeshpande3081 5 місяців тому +2

    श्री. अन्नपूर्णा पते हरिनारायण स्वामी महाराज की जय
    श्री. हरिनारायान स्वामी मठ बेनवडी ता. कर्जत येथे सुद्धा फार पुरातन मठ आहे . 🙏

  • @suhasphadke8048
    @suhasphadke8048 5 місяців тому +2

    श्री नाना साहेब आज तुम्ही कमालच केली.मठाची माहिती व तुमचे नांव ( जे कोणी ही क्लीप बघतील त्यांच्या पर्यंत पोहोचेल ) क्लिप बघताना खूप छान वाटले व समाधान झाले
    धन्यवाद

  • @jayapatwardhan7628
    @jayapatwardhan7628 5 місяців тому +2

    आज मनाला समाधान वाटले स्वामींची माहीत यूट्युबवर सगळ्यानाच समजेल खेड्यात असल्यामुळे कोणीतरी जात नव्हत धन्यवाद

  • @anuradhaagnihotri2157
    @anuradhaagnihotri2157 5 місяців тому +2

    Too good, very proud to be part of this heritage fort. ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @mayurrajadnye3821
    @mayurrajadnye3821 5 місяців тому +3

    स्वामी चे भरपूर ठिकाणि स्थान आहे मूळ तप स्थळ हे धाराशीव मधील लेण्यात आहे आमच्या घरी वैराग ला सुध्दा ऐक मठ आणि मंदीर आहे 🙏🙏

  • @shivajisatpute1827
    @shivajisatpute1827 4 місяці тому +1

    हा मठ कोणत्या तालुक्यात आहे