Vishal Pawal Creation
Vishal Pawal Creation
  • 20
  • 13 856
या दिपावलीची खरेदी रस्त्यावरील व्यावसायिकांकडून #diwali #diwalispecial #marathi_vlogger #vlogging
या दिपावलीची खरेदी रस्त्यावरील व्यावसायिकांकडून #diwali #diwalispecial #marathi_vlogger #vlogging #diwali_2024 #diwalidecoration #diwali_shoping #dipawli #दिवाळी #दिवाळीस्पेशल #दिपावली #दिपावली_खरेदी #दिवाळी_खरेदी #marathi_vlogger #vloginmarathi
.
.
@vishal_pawal_creation_
.
.
#marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation
जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्राचीन , ऐतिहासिक वारसा असणारे मंदिरे , पर्यटन स्थळे यांची माहिती आपल्या रसिक मायबापा पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत... आपल्या " Vishal Pawal Creation " या UA-cam channel वरचे Video's सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या Channel ला लगेच subscribe करा , Video's आवडल्यास like , share & Comments नक्की करा...
-----महत्त्वाची सूचना-----
"Vishal Pawal Creation" या यूट्युब चॅनलवर आपले स्वागत आहे. व्हिडीओ मधील काही माहिती location च्या परिसरातील पुजारी आणि ग्रामस्थांनी , अनेक ऐतिहासिक पुस्तकांच्या वाचनानंतर, तसेच काही संकेतस्थळ यांच्या आधारावर नमूद केलेली आहे , तसेच ह्या सर्व वास्तू आपल्या महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाच्या साक्षीदार आहेत, आपल्या पूर्वजांच्या कठोर परीश्रमातून, सुंदर कलेतून निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे, निसर्गाचे संवर्धन करणे ही आता आपली देखील जबाबदारी आहे.
विशेष आभार :
सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे...
विशेष साथ :
राहुल चखाले सर & संपूर्ण टिम
धन्यवाद... 🙏🏻🙏🏻
Переглядів: 60

Відео

भारतातील ११ सुप्रसिद्ध श्री खंडोबा पैकी एक असणारे शेगूडचे श्री खंडोबा... #marathi_vlogger #vlogging
Переглядів 13021 день тому
भारतातील ११ सुप्रसिद्ध श्री खंडोबा पैकी एक असणारे शेगूडचे श्री खंडोबा... #marathi_vlogger #vlogging . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्रा...
215 वर्षांपूर्वीचे तुळजाभवानी मातेचे अर्थातच माळावरची देवी मंदिर बारामती #marathi_vlogger #vlogging
Переглядів 1,4 тис.Місяць тому
215 वर्षांपूर्वीचे तुळजाभवानी मातेचे अर्थातच माळावरची देवी मंदिर बारामती #marathi_vlogger #vlogging . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्रा...
Social Media च्या काळात हरिपाठात फुगडी खेळत आहेत तरूण-तरूणी... #अखंड_हरिनाम_सप्ताह #marathi_vlogger
Переглядів 35Місяць тому
Social Media च्या काळात हरिपाठात फुगडी खेळत आहेत तरूण-तरूणी... #अखंड_हरिनाम_सप्ताह #marathi_vlogger #vlog #marathi #vlogging #vlog #अखंड_हरिनाम_सप्ताह #अखंड_हरिनाम_सप्ताह . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creatio...
असे झाले श्री सार्थ ज्ञानेश्वरी पारायणाचे दिपप्रज्वलन... #अखंड_हरिनाम_सप्ताह #marathi_vlogger #vlog
Переглядів 28Місяць тому
असे झाले श्री सार्थ ज्ञानेश्वरी पारायणाचे दिपप्रज्वलन... #अखंड_हरिनाम_सप्ताह #marathi_vlogger #vlog #marathi #vlogging #vlog #अखंड_हरिनाम_सप्ताह #अखंड_हरिनाम_सप्ताह . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या...
या मंदिरावर बसवला आहे तब्बल ७ फुटाचा सोन्याचा कळस | श्री लक्ष्मीमाता मंदिर चिखली , ता.आष्टी #vlog
Переглядів 95Місяць тому
या मंदिरावर बसवला आहे तब्बल ७ फुटाचा सोन्याचा कळस | श्री लक्ष्मीमाता मंदिर चिखली , ता.आष्टी #vlog #marathi_vlogger #marathi #vloginmarathi #vlogging #marathivloger #marathivlogging vlogonyoutube.... . . @vishalpawal-xd1yg . . जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्राचीन , ऐतिहासिक वारसा असणारे मंदिरे ...
डोणेश्वर महादेवाची काढलेल्या मिरवणूकीमध्ये तरूणाईचा नाचून जल्लोष / आनंद व्यक्त... #marathi_vlogger
Переглядів 2602 місяці тому
डोणेश्वर महादेवाची काढलेल्या मिरवणूकीमध्ये तरूणाईचा नाचून जल्लोष / आनंद व्यक्त... #marathi_vlogger #marathi #vlogging #vlog #अखंड_हरिनाम_सप्ताह #अखंड_हरिनाम_सप्ताह . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या ...
अखंड हरिनाम सप्ताहाच्या ८ व्या दिवशी गावातून डोणेश्वर महादेवाची काढलेली पालखी मिरवणूक... #vlogging
Переглядів 792 місяці тому
अखंड हरिनाम सप्ताहाच्या ८ व्या दिवशी गावातून डोणेश्वर महादेवाची काढलेली पालखी मिरवणूक... #vlogging #marathi_vlogger #marathi #marathi_vlog #vlog #अखंड_हरिनाम_सप्ताह . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या...
या गावात ८ दिवस एकाही घरी चूल पेटत नाही... #marathi_vlogger #vlogging #marathi_vlog
Переглядів 2672 місяці тому
या गावात ८ दिवस एकाही घरी चूल पेटत नाही... #marathi_vlogger #vlogging #marathi_vlog #अखंड_हरिनाम_सप्ताह_डोणगाव #marathi_vlogger #vlogging . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण...
८० वर्षांचे आजोबा सुद्धा खेळत आहेत हरिपाठात फुगडी... #अखंड_हरिनाम_सप्ताह_डोणगाव #marathi_vlogger
Переглядів 942 місяці тому
८० वर्षांचे आजोबा सुद्धा खेळत आहेत हरिपाठात फुगडी... #अखंड_हरिनाम_सप्ताह_डोणगाव #marathi_vlogger #vlogging . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रात...
Pub आणि Club च्या काळात हरिपाठात नाचण्याचा आनंद घेताना तरूण-तरूणी #marathi_vlogger #vlogging #vlog
Переглядів 822 місяці тому
Pub आणि Club च्या काळात हरिपाठात नाचण्याचा आनंद घेताना तरूण-तरूणी #marathi_vlogger #vlogging #vlog #marathi #marathi_vlog #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्राचीन , ऐतिहासिक वारसा असणारे मंदिरे , पर्यटन स्थळे यांची माहिती आपल्या रसिक मायबापा पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न कर...
या मंदिरापासून जवळजवळ १ किमी अंतरापर्यंत एकही घर नाही...( दत्त मळा , जामगाव ) #marathi_vlogger #vlog
Переглядів 2,7 тис.3 місяці тому
या मंदिरापासून जवळजवळ १ किमी अंतरापर्यंत एकही घर नाही... ( दत्त मळा , जामगाव ) #marathi_vlogger #vlogging . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्राती...
चक्क जेजुरीचे मार्तंड मल्हारी श्री खंडोबा या गावात आले होते चालत... #marathi_vlogger #vlogging
Переглядів 4,6 тис.3 місяці тому
चक्क जेजुरीचे मार्तंड मल्हारी श्री खंडोबा या गावात आले होते चालत... #marathi_vlogger #vlogging . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्राचीन ,...
या मंदिरापासून आहे तब्बल २८ किमी.चा भूयारी मार्ग... #marathi_vlogger #vlogging #vlog
Переглядів 1214 місяці тому
या मंदिरापासून आहे तब्बल २८ किमी.चा भूयारी मार्ग... #marathi_vlogger #vlogging . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्राचीन , ऐतिहासिक वारसा ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज धाकोजी महाराज समाधी... #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vlog
Переглядів 2,8 тис.4 місяці тому
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज धाकोजी महाराज समाधी / निमगाव डाकू चे ग्रामदैवत गोविंद महाराज यांची समाधी . . @vishal_pawal_creation_ . . #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या UA-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील ...
स्वयंभू मूर्ती असलेले श्री आणखेरी देवी मंदिर धानोरा , जामखेड #marathi_vlogger #vlogger #vlogging
Переглядів 615 місяців тому
स्वयंभू मूर्ती असलेले श्री आणखेरी देवी मंदिर धानोरा , जामखेड #marathi_vlogger #vlogger #vlogging
१७ व्या शतकात छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला मठ , आष्टा ( ह.) आष्टी #marathi_vlog #vlog
Переглядів 6845 місяців тому
१७ व्या शतकात छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला मठ , आष्टा ( ह.) आष्टी #marathi_vlog #vlog
इ.स. 1302 मधील हेमाडपंती महादेव मंदिर ( डोणगाव , जामखेड ) #marathi_vlogger #vlog #vlogger #vlogging
Переглядів 1815 місяців тому
इ.स. 1302 मधील हेमाडपंती महादेव मंदिर ( डोणगाव , जामखेड ) #marathi_vlogger #vlog #vlogger #vlogging
इ.स. 1212 ( संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मा आधीचे ) हेमाडपंती मंदिर #marathi_vlogger #vlogger
Переглядів 1085 місяців тому
इ.स. 1212 ( संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मा आधीचे ) हेमाडपंती मंदिर #marathi_vlogger #vlogger
श्री शृंगेरी देवस्थान , ब्रम्हगाव मंदिर स्थापनेचा इतिहास... #vlog #marathi_vlogger #vlogger
Переглядів 1905 місяців тому
श्री शृंगेरी देवस्थान , ब्रम्हगाव मंदिर स्थापनेचा इतिहास... #vlog #marathi_vlogger #vlogger

КОМЕНТАРІ

  • @ASHWINI-z8r
    @ASHWINI-z8r День тому

    Nice video 📷

  • @Walker85068
    @Walker85068 26 днів тому

    Ekdum mast yaara...

  • @Walker85068
    @Walker85068 26 днів тому

    Awesome...❤

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 2 місяці тому

    🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉 जयहरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @MahadevYadav-jl2ti
    @MahadevYadav-jl2ti 2 місяці тому

    हर हर महादेव

  • @JyotiYadav-gd2sj
    @JyotiYadav-gd2sj 2 місяці тому

    👌👌👌

  • @PrashantSalwan
    @PrashantSalwan 2 місяці тому

    Mast vishal

  • @MahadevYadav-jl2ti
    @MahadevYadav-jl2ti 2 місяці тому

    हर हर महादेव

  • @MahadevYadav-jl2ti
    @MahadevYadav-jl2ti 2 місяці тому

    खूप छान विशाल

  • @tangadefarming2509
    @tangadefarming2509 3 місяці тому

    👍👌

  • @dadasahebbhosale2
    @dadasahebbhosale2 4 місяці тому

    👍

  • @rahulbora9348
    @rahulbora9348 4 місяці тому

    आमचे मूळ गाव आहे निमगाव डाकू

  • @PawanBhosle-vv9cr
    @PawanBhosle-vv9cr 4 місяці тому

    आण्णासाहेब बंकटराव राजेभोसले अजून एक इतिहास राहिला तोच म्हणजे जे बारवेतून भांडि तरंगत वर येत होते तो पन खूप मोठा इतिहास आहे खूपच छान विडिओ झाला ❤❤❤

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 4 місяці тому

    सद्गुरू श्री.गोविंद महाराज की जय आणि हो आपण निमगाव धाकू व तेथील छत्रपतींचे सोळाव्या वंशजांनी दिलेली माहिती खुप छान आहे भाऊ त्याबद्दल आपले धन्यवाद सर.

  • @govinddamodare1392
    @govinddamodare1392 4 місяці тому

    राम कृष्ण हरी! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @KartikiDamodare
    @KartikiDamodare 4 місяці тому

    श्री सदगुरु गोविंद महाराज की जय 🙏

  • @popatshinde9369
    @popatshinde9369 4 місяці тому

    खुप छान आहे ❤🎉🎉

  • @anjaliathawale1310
    @anjaliathawale1310 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली, सुंन्दर मठ, धन्यवाद

  • @DhananjayBhosale-y6i
    @DhananjayBhosale-y6i 4 місяці тому

    धाकोजी महाराज व निंबाजीं यांचा निमगाव आणि पाटेवाडी या गावचा इतिहासाची माहिती सांगितली

  • @mrgamingyt5634
    @mrgamingyt5634 4 місяці тому

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे ❤🙏

  • @santoshbhosale4724
    @santoshbhosale4724 4 місяці тому

    लिंबाजी महाराज आणि धाकु जी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला हे छान

  • @varshalangore6360
    @varshalangore6360 4 місяці тому

    Khup chaan

  • @rahulbhosale8032
    @rahulbhosale8032 4 місяці тому

    मी राहुल राजेभोसले आपला आभारी आहे. तुम्ही आमच्या गावचा इतिहास जगा समोर आणलाय.🙏🙏🙏

  • @shivajisatpute1827
    @shivajisatpute1827 4 місяці тому

    हा मठ कोणत्या तालुक्यात आहे

  • @sunitanatu5472
    @sunitanatu5472 5 місяців тому

    Chan mariti Kavali dhanyavad

  • @sharmilahastak7033
    @sharmilahastak7033 5 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली🙏🙏

  • @sandeepdeshpande3081
    @sandeepdeshpande3081 5 місяців тому

    श्री. अन्नपूर्णा पते हरिनारायण स्वामी महाराज की जय श्री. हरिनारायान स्वामी मठ बेनवडी ता. कर्जत येथे सुद्धा फार पुरातन मठ आहे . 🙏

  • @suhasphadke8048
    @suhasphadke8048 5 місяців тому

    श्री नाना साहेब आज तुम्ही कमालच केली.मठाची माहिती व तुमचे नांव ( जे कोणी ही क्लीप बघतील त्यांच्या पर्यंत पोहोचेल ) क्लिप बघताना खूप छान वाटले व समाधान झाले धन्यवाद

  • @mayurrajadnye3821
    @mayurrajadnye3821 5 місяців тому

    स्वामी चे भरपूर ठिकाणि स्थान आहे मूळ तप स्थळ हे धाराशीव मधील लेण्यात आहे आमच्या घरी वैराग ला सुध्दा ऐक मठ आणि मंदीर आहे 🙏🙏

  • @mayurrajadnye3821
    @mayurrajadnye3821 5 місяців тому

    अण्णपूर्णापते हरीनारायण स्वामी महाराज की जय 🙏🙏🙏

  • @jayapatwardhan7628
    @jayapatwardhan7628 5 місяців тому

    आज मनाला समाधान वाटले स्वामींची माहीत यूट्युबवर सगळ्यानाच समजेल खेड्यात असल्यामुळे कोणीतरी जात नव्हत धन्यवाद

  • @anuradhaagnihotri2157
    @anuradhaagnihotri2157 5 місяців тому

    Too good, very proud to be part of this heritage fort. ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏