Prakash Ambedkar यांनी घेतली CM Devendra Fadnavis यांची भेट, परभणी घटनेची केली चर्चा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @mammandira
    @mammandira 19 днів тому +5

    खरच थोडी जास्त मदत पाहिजे होती.....

  • @VinayakMohite-b2r
    @VinayakMohite-b2r 18 днів тому +1

    सत्ता नसून सुद्धा सत्ताधार्यांना वठनिवर आणले.....
    ह्या वरून हे सिद्ध झाले की
    सत्ता कोणाचीही असो कायदा फक्त भीमाचाच.....
    ज्यांना संविधान मान्य नसेल त्यांनी हा देश लगेच सोडून इथून निघून जावे..
    🙏🏼🙏🏼🙏🏼
    जय भीम... जय भारत
    जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    पहिले न्याय मागा साहेब... 📢
    फडणवीस क्लीन चिट... 💯💯☑️

  • @VinayakMohite-b2r
    @VinayakMohite-b2r 18 днів тому +1

    आता भीमा कोरेगाव 1जानेवारी 2025 ला सुद्धा सत्ताधारी काहीतरी गडबड नक्कीच करतील....
    तर सर्व आंबेडकरी /बौद्ध जनतेने...
    शांतता प्रस्थापित करून.. मनुवाद्याचे डाव हाणून पडावे....आपले देवाभाऊवर पण बारीक लक्ष असुद्या...😂😂😂😂
    आणि फक्त 500 महाराना आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांना योग्य रित्या मानवंदना द्यावी...
    जय भीम... जय भारत
    जय संविधान

  • @adeshdevre4019
    @adeshdevre4019 19 днів тому +2

    Jay bhim....

  • @sachindeshkar4521
    @sachindeshkar4521 18 днів тому

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @wavhalbhaiyasaheb7334
    @wavhalbhaiyasaheb7334 19 днів тому +1

    Jay bhim sir 👍

  • @anandsgawali141
    @anandsgawali141 18 днів тому +1

    Only VBA
    Vanachit Bhaujan Aghadi.

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 19 днів тому +2

    एक कोटि 😂😂

    • @bhimraopandve4189
      @bhimraopandve4189 18 днів тому +2

      असच हसत आहे सरकार तुमच्या वर आरक्षण . अंतरवली सराठी मध्ये लाठचार्ज झाला तेंव्हा

  • @patilrahul515
    @patilrahul515 19 днів тому

    😁😁