सर तुमची माहिती छान आणि खुप उपयुक्त आहे या मुळे शेतकऱ्यांना खुप लाभ होईल सर मला कापूस 4* 1.25 आणि 3*25या पद्धतीने लावायचा आहे कृपया करून पेरणी यंत्राची माहिती दया वरील सांगितल्या अंतरावरून कोणते पेरणी यंत्र योग्य राहील याची माहिती दया मी जळगाव जिल्हातील आहे जिरायती कापूस लावायचा आहे.
सर आम्ही मराठवाड्या मधले प्रत्येक वेळेस आम्ही तीन बाय तीन वर लागवड करतो तर आम्हाला सांगा किती बाय किती वर लागवड करायची आमच्याकडे पाऊस सगळ्यात कमी पडतो मागच्या वर्षी सगळ्यात जादा पाऊस झाला त्याच्यामुळे बोंड आळी आली तरी ह्या वेळेस आम्हाला सांगा किती बाय किती वर लागवड करायची कापूस नाना गिरी जिल्हा औरंगाबाद वैजापूर तालुका
@@gajananjadhao5823 5 बाय 1 वर श्रीराम बायोशीड चा GHH 029 हे वान लागवड केल्यास कापूस दाटले का व हे वान कसे आहे दुकानदार म्हणाले ही व्हेरायटी आर्ली आहे आपले मत काय आहे
ua-cam.com/video/sZYRn1JIz-0/v-deo.html ua-cam.com/video/6dKk2MHxBFE/v-deo.html वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण विडिओ बघा.आपणास भारी जमीन , मध्यम जमीन व हलकी जमीन बद्दल सविस्तर माहिती मिळेल
सर मी यवतमाळ जिल्ह्य़ातील आहे माझी जमीन भारी आहे कापूस लावल्यावर पाच ते सहा फुट उंची वाढते या वर्षी मी तीन बाय दिड फुट फुल्या पाडुन एक तास कापूस दुसर्या तासात सोयाबीन किंवा उडीद व परत कापुस अर्थात दिड बाय सहा वर कापूस व तेवढ्याच अंतरावर उडीद किंवा सोयाबीन लावायचे ठरविले आहे. माझा निर्णय योग्य कि अयोग्य जरुर कळवावे नमस्कार
नमस्कार दादा बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400 बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868 बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589 या ठिकाणी मिळेल , धन्यवाद !
साहेब .कापूस लागवड मध्ये तुरी चे तास 4 वर 1 ठेवले तर कापूस कमी होतो का हो.कृपया मार्गदर्शन करा .you tube var लाखो vedio आहे .पण आमचा सगळा विश्वास तुमच्यावरच आहे साहेब. खर्च खूप होतो आहे आणि उत्पन्न एकरी 5 क्विंटल होत आहे . कसी शेती करावी कळत नाही आहे
बूस्टर कंपनीचे बियाणे कुठे मिळेल ह्यासाठी जशी तुम्ही कृशिसेवकेंद्रांची लिस्ट टाकली तशी ह्या कृषी सेवा केंद्रावर मिळणाऱ्या सोयाबीन आणि तुर ह्यांच्या भावाची लिस्ट सुधा टाका
खूप छान माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा 🙏
खुप छान माहिती साहेब 🙏🌹
धन्यवाद दाद
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद सर माहिति चांगली माहिती मिळाली
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
Sir aap bahot acchi information dete hai thank you🙏
आपका शुक्रिया सर 🙏🙏
Khup chan
🙏
Thq sir,khup changli mahti d'etat,utsah vadvata
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद.
सर मनापासून धन्यवाद
🙏🙏
Pp बब्ब्रेंनंनबलतeeeert😅😅😅t😅😅😅
Right information
धन्यवाद दादा 🙏
1. No.sir
🙏🙏
खुप छान माहीती आहे
आभारी आहोत 🙏🙏
सर आपली माहिती अतिशय महत्त्वाची होती..
धन्यवाद दादा
सर, खूप छान माहिती दिलीत।धन्यवाद
धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏
सर तुम ही खूब छान माहिती देता है
धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे.... 🌹🌹👍
नमस्कार भाऊ
धन्यवाद खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏
सर प्रत्येक कमेंटला तुम्ही रिप्लाय दिलाय अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏
नमस्कार दादा ,आपले पण धन्यवाद.. 🙏
असेच प्रेम व सहकार्य राहुद्या ..
खूप छान
धन्यवाद दादा!
अप्रतिम सर
धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
धन्यवाद आभारी आहोत 🙏🙏🙏
सर आपली माहीती खूप उपयोगी पडते असेच मार्ग दर्शन करत रहा धन्यवाद .S.k.k
आभारी आहोत असेच प्रेम राहू द्या सदैव 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर सर तुमचे मत
🙏🙏
Aapli mahiti sadhya aani sopya bhashet asate khup Chan samjte thanks sir .mi kordvahu madhe 3___1lagvad karit aahe chalel ka?
कोरडवाहू मध्ये ४x१ लागवड करू शकता
Congratulations Sir.
धन्यवाद दादा
खुप छान माहिती.
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
👍👍
kalichi Bhari koradvahu jamini sathi konkontya variety changli te sanga please jalgaon Maharashtra me rahto
You are great sir
Thank You Sir 🙏
सर अशीच कृपा शेतकऱ्यांवर राहू दया आपले मनापासून धन्यवाद
नमस्कार दादा ,आपले पण धन्यवाद.. 🙏
असेच प्रेम व सहकार्य राहुद्या ..
Khup chhan Sir
धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
Sir hiwarkhed district akola hai bagayet zameen hai antar kya rakkhun 🙏
नमस्कार दादा , कापूस लागवड व संपूर्ण व्यवस्थापन या विषयी लाईव्ह मध्ये सविस्तर माहिती देऊ .
1ekar la kiti biyane lagtil please sanga
नमस्कार दादा , एकरी बियाणे आपल्या दोन ओळी बी दोन झाडातील अंतरावर अवलंबूनअसते.
४by४ अंतर चौफुली पद्धत मध्ये योग्य की आयोग्य कपाशीसाठी
नमस्कार दादा , अयोग्य
सर आम्ही ह्या वर्षी 8×2 अंतर असे 5 एकर क्षेत्र लावले आहे बरोबर आहे का
नमस्कार दादा , हे अंतर खूप जास्त होऊ शकते ३.५ x १.२५ फूट ठेवू शकता
Sir,kapus lavtana kontya dishene lawayche
नमस्कार दादा , दक्षिण - उत्तर दिशेने लागवड करावी
5×1×1×5 | | | | | | | (1st line 5ft 2nd 1ft next 5ft) calculation kaisa karna
5+1=6..... 6×1 ÷ 43500 =7250
सर कापूस लागवडी सोबत ssp पेरवा की 123216 आणि ssp पेरला तर युरिया च्या कमतरता मुळे झाडाची वाढ तर कमी होणार नाही ना
नमस्कार दादा, लागवडी नंतर २५ दिवसांनी युरीया द्यावा
4.5×1.5
Sir amacha shetat pahile chagl uttpn yet hòt ata khub kami uttapn yet Kali jamin she tari uttpn yet nahi konti van lavu sir plz guide
फक्त वाण निवडून नाही जमणार, सर्व व्यवस्थापन बरोबर करा
सर कपाशीतील आंतरपिका बाबत थोडी माहिती द्या.
फूलगोभी सारखे पिक दोन तासाच्या मधल्या ओळीत घेता येईल का.
नमस्कार दादा , शक्यतो टाळा
Sir kapashi variety ghetlyanatr te shed biyane aste pn tyala rihansh bijprakriya karyala pahije ka yes/no
नका करू दादा गरज नाही धन्यवाद
🙏🙏🙏
🙏🙏🙏
सर तुमची माहिती छान आणि खुप उपयुक्त आहे या मुळे शेतकऱ्यांना खुप लाभ होईल सर मला कापूस 4* 1.25 आणि 3*25या पद्धतीने लावायचा आहे कृपया करून पेरणी यंत्राची माहिती दया वरील सांगितल्या अंतरावरून कोणते पेरणी यंत्र योग्य राहील याची माहिती दया मी जळगाव जिल्हातील आहे जिरायती कापूस लावायचा आहे.
बाजारात वेगवेगळे पर्याय आहेत, त्यापैकी एक ठरवा
Pathila can also Pani dilana per rahti se jyada kharab ka
नमस्कार दादा , काय अडचण आहे ते कळवा
🙏
सर आम्ही मराठवाड्या मधले प्रत्येक वेळेस आम्ही तीन बाय तीन वर लागवड करतो तर आम्हाला सांगा किती बाय किती वर लागवड करायची आमच्याकडे पाऊस सगळ्यात कमी पडतो मागच्या वर्षी सगळ्यात जादा पाऊस झाला त्याच्यामुळे बोंड आळी आली तरी ह्या वेळेस आम्हाला सांगा किती बाय किती वर लागवड करायची कापूस नाना गिरी जिल्हा औरंगाबाद वैजापूर तालुका
4.5 by 1/ 1.5 किंवा 2 लावा
@@gajananjadhao5823 5 बाय 1 वर श्रीराम बायोशीड चा GHH 029 हे वान लागवड केल्यास कापूस दाटले का व हे वान कसे आहे दुकानदार म्हणाले ही व्हेरायटी आर्ली आहे आपले मत काय आहे
Ok
🙏
सर ५ बाय ३हे अंतर कसे असेल
नमस्कार दादा , दोन झाडातील अंतर कमी करा . दीड फूट केलं तरी चालेल
मध्यम स्वरूपची जमीन आहे
त्या मध्ये 3×2.5 चे अंतर चलेल का
मी सविस्तर माहिती दिली, आपण आपल्या जमिनिनुसार अंतर ठरवा
साडे तीन बाये साडे तीन लागवड केली तर चालेल का
नमस्कार दादा , विषम अंतर पद्धत योग्य राहील
कोरडवाहू शेती मधे rasi chi konti वेरायटी लावावी व रिहांश किती दिवस अगोदर लावावे
७७९ किंवा ७९७ लावू शकतात धन्यवाद कोणत्या पीक साठी कळवा
Kapashi rasi chi verayati konti lavu mnl
सर 450 ग्राम पैकेट राहतो तर त्या पैकेट मधे किती बीज राहते
भाऊ ५२०० ते ५३०० बी असतात धन्यवाद
@@whitegoldtrust धन्यवाद सर
सर डेरा करणारी कोणती चांगली जात आहे प्लीज सांगा
राशी 659
@@gajananjadhao5823 thank you sir
सर पट्टा पद्धतीने जर कापसाची लागवड 4*8*1 या पद्धतीने केली आणि मध्ये 8 फुटाचे अंतर सुटते त्यात सोयाबीन लागवड केली तर चालेल का
नमस्कार भाऊ
चालेल. पण अंतरमशागती साठी अडचणी येऊ शकतात.
उदाहरणार्थ , कोळपणी,फवारणी,निंदणी इत्यादी.
Kapashichi pn rihansh lavave kay
नाही भाऊ
सर बोंड सड वर नवीन माहिती टाका
एका ठिकानी दोन सरकी टाकावे का.
भारी जमीन , मध्यम जमीन व हलकी जमीन फरक ? व ती कशी ओडखायची
ua-cam.com/video/sZYRn1JIz-0/v-deo.html
ua-cam.com/video/6dKk2MHxBFE/v-deo.html
वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून
संपूर्ण विडिओ बघा.आपणास भारी
जमीन , मध्यम जमीन व हलकी जमीन
बद्दल सविस्तर माहिती मिळेल
घरात बसून नाही समजत
सर मला कपाशी सागा
सर आम्हाला बेड काढून कापूस लागवड
करायचे आहे. योग्य राहील का?
चिभाड जमीन असल्यास बेड करा नसता गरज नाही
सर मी यवतमाळ जिल्ह्य़ातील आहे माझी जमीन भारी आहे कापूस लावल्यावर पाच ते सहा फुट उंची वाढते या वर्षी मी तीन बाय दिड फुट फुल्या पाडुन एक तास कापूस दुसर्या तासात सोयाबीन किंवा उडीद व परत कापुस अर्थात दिड बाय सहा वर कापूस व तेवढ्याच अंतरावर उडीद किंवा सोयाबीन लावायचे ठरविले आहे. माझा निर्णय योग्य कि अयोग्य जरुर कळवावे नमस्कार
नमस्कार भाऊ
आपला निर्णय योग्य आहे. परंतु ह्यात अंतरमशागतीचा त्रास होण्याची शक्यता आहे
शेवटी निर्णय तुमचा.
धन्यवाद
@@satishgadve2971 तिन फुट मध्ये एकेरी चार पाळ्य आरामात बसतात परंतु सोयाबीन वरील रोग कापसाला धोका पोहोचू शकतो का
कमी खर्चात तननियंत्रण कसे करावे तन नाशकची फवारणी केली तर चालेल का?
हो चालेल भाऊ सरांनी जे तणनाशके सांगतिले त्याचा वापर योग्य प्रमाण व योग्य वेळी करावा धन्यवाद
बीड मध्ये बुष्टर कंपनी चे बरेच प्रॉडक्ट भेटत नाहीत,दुकानाचे नाव सांगावं
नमस्कार दादा
बीड - महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र 9420003400
बीड - श्री समर्थ कृषी सेवा केंद्र 7588179868
बीड - गणेश ऍग्रो एजन्सीज् 9421335589
या ठिकाणी मिळेल , धन्यवाद !
4×6×1= च अंतर कस काढायच संगा
नमस्कार भाऊ , आपला प्रश्न कळला नाही अधिक माहिती साठी प्रतिनिधीला संपर्क करावा - ८८८८१६७८८८
4×1.5 मध्ये डबल बी टाकले तर चालेल का
नमस्कार दादा , नाही एका ठिकाणी एक बी टाकावे
@@whitegoldtrust ssp लागवडी पूर्व पेरावा की 123216
नमस्कार सर
मी कापसाचे अंतर 5 by 2 ठेवलं आहे काय तुमच्या मताने योग्य आहे का
मी स्वतः व्यवस्थापन केलंय
नमस्कार भाऊ
कापूस जास्त दाटायला हि नको आणि जास्त मोकळा राहायला हि नको
@@satishgadve2971 पण हे योग्य आहे का जे मी केलंय
कोरडवाहू साठी कोणतं आंतर योग्य असेल सर
नमस्कार भाऊ
३X१ अंतर ठेवू शकता
धन्यवाद
3*3 lava tumi sir
मि पाटील कोणती जात घेवू सेत चांगले आहे पाणी भरपुर आहे बाराही महीने आहे गळ फादीसेंडा काढणार गाव नागरदास मालेगांव वाशिम
नमस्कार दादा , कापूस जाती बद्दल मे महिन्यात माहिती देऊ
Sir, कापसामध्ये खूप कचरा झालंय तर तो कसं मारायचं त्याची औषधी सांगा.
नमस्कार भाऊ, हिटव्हिड ३० मिली + टर्गासुपर ४० मिली + शोक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण.
एक बी टोकन करावी की 2
भाऊ एक बी लावा धन्यवाद
सर, कृपया पुस्तका बद्दल थोडी माहिती द्या, ते कसे मिळेल याची माहिती द्या.
🔴 पुस्तक ऑनलाईन मागविण्यासाठी ८३८१००७८८८ ह्या नंबर वर कॉल करावा 🙏 🙏
Kiti rupayanche hoil pustak
साहेब .कापूस लागवड मध्ये तुरी चे तास 4 वर 1 ठेवले तर कापूस कमी होतो का हो.कृपया मार्गदर्शन करा .you tube var लाखो vedio आहे .पण आमचा सगळा विश्वास तुमच्यावरच आहे साहेब. खर्च खूप होतो आहे आणि उत्पन्न एकरी 5 क्विंटल होत आहे . कसी शेती करावी कळत नाही आहे
नमस्कार दादा , ज्या वर्षी पावसाचे जास्त असते , त्यावर्षी कापसाचे उत्पादन कमी येते,
१० तास कापसाचे आणि १ तास तुरीचे या पद्धतीने लागवड करू शकता.
मध्यम भारी जमीन आहे.. अकोला
एकरी किती झाडं असली पाहिजे...
राशी.. वाण पेरायचा विचार आहे..
भाऊ ४*१ किंवा ४*२ ठेवा दादा धन्यवाद
डेरा करणारी जात सांगा सर
भाऊ प्रश्न पुन्हा नोंदवावा धन्यवाद
बूस्टर कंपनीचे बियाणे कुठे मिळेल ह्यासाठी जशी तुम्ही कृशिसेवकेंद्रांची लिस्ट टाकली तशी ह्या कृषी सेवा केंद्रावर मिळणाऱ्या सोयाबीन आणि तुर ह्यांच्या भावाची लिस्ट सुधा टाका
नमस्कार भाऊ
हो प्रयत्न करू
धन्यवाद
सर आम्ही 4/2 वर कापूस लागवड करत आहोत, तरीही बोंड सड,फूलपत्ती गळ होत आहे,4/4 लागवड केली तर योग्य आहे का,जमीन सुपिक आहे
Please reply me....
दोन ओळीतील 4 ऐवजी 5 किंवा 6 करा
@@gajananjadhao5823 दोन झाडांमधील अंतर 4 फुट केले तर चालेल का...
सर कपाशीला खत कीती द्यायच,कुठल द्यायच,आणि कधी द्यायच त्या बद्दल माहिती मीळाली तर फार मोठी मदत होईल... धन्यवाद
नमस्कार भाऊ, कापूस खत व्यवस्थापन माहितीसाठी हा व्हिडीओ पहा. ua-cam.com/video/TmCAY-qGklQ/v-deo.html
👌👌🙏🙏
काळी व झाड जमीन आहे याचे अंतर 4/2असे ठेवलं तर चालेल का
मी सविस्तर माहिती दिली, आपण आपल्या जमिनिनुसार अंतर ठरवा
सर माझी जमीन पांडरी आहे 4×1.5 वर लागवड करतो पण एका जागेवर दोन बिया लावतो एक बी लावली तर उगवन कमजोर होती सर.
ठीक आहे तसे ही करू शकता
Sir mala aaple pustak pahije
🔴 पुस्तक ऑनलाईन मागविण्यासाठी ८३८१००७८८८ ह्या नंबर वर कॉल करावा 🙏 🙏
Khup chan sir
कोरडवाहू मध्ये योग्य अंरत सागा.
पण काम पडल तर 1 पाणी देवू शकतो
नमस्कार दादा , आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार ३ ते ४.५ फुटापर्यंत दोन ओळीतील अंतर ठेऊ शकता.
सर मिर्ची वर व्हडियो टाकून राहिले होते टाकला नाही अजून
सर तो शूट करून अपलोड करणार आहोत , येत्या काही दिवसात होईल अपलोड धन्यवाद!
नमस्कार भाऊ
ua-cam.com/video/dpbwmGUudCs/v-deo.html
वरील विडिओ बघून मिरची बद्दल अधिकाधिक माहिती घ्या
धन्यवाद
4.5 * 1.25 ki 5 * 1.25 Lau sir.
भाऊ जमीन जास्त भारी असल्यास ५*१.२५ व मध्यम असल्यास ४*१.२५
या प्रमाणे लावू शकतात धन्यवाद
समान अंतर पध्दत केवळ भुई दांडाने सिंचन शक्य आहे.ठिबक नाही चालणार.ठिबक मुळे आडवे ,उभे डवरणी होत नाही.हे आपण स्पष्ट नाही केले.
नमस्कार दादा , समान अंतर पद्धतीने लागवडीची शिफारस करण्यास टाळतो.
सर कापसाचे अंतर 3.5/3.5 ठेवल्यास एकरी उत्पादन किती येईल
नमस्कार भाऊ
उत्पादन हे व्यवस्थापन व वातावरणावर अवलंबून आहे
धन्यवाद
@@siddhantraghuwanshi4189 भाऊ, उत्तर बरोबर आहे.
Sir hindi mai video bnaye
जी हा भैय्या जल्दी हि बनायेंगे शुक्रिया
Yatlya kahi paddhat
Amrut pattern chya nahit ka
Je tumhi copy kelya
Bas tyat thod far modify kel tumhi😄😄😉😉😉😉
नमस्कार भाऊ,आम्ही कोणालाही follo किवा कॉपी करत नाही,
कृपया आपल्या मानतील गैरसमज दूर करा..
एका ओळीतील अंतर पाच फूट दुसऱ्या ओळीतील अंतर सात फूट पुन्हा तसंच 8698716371
5171
खूप छान माहिती दिली सर आपण धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद दादा
सर मनापासून धन्यवाद
आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏🙏
खूप छान माहिती सर🙏धन्यवाद
धन्यवाद भाऊ असेच सदैव प्रेम राहू द्या 🙏🙏🙏
🙏