सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप धन्यवाद सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही किती धडपडीने मुलाखत व मनोगत व्यक्त उपमुख्यमंत्री साहेबांचे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळच पाहिजे सर्व पत्रकार बांधवांना अजून एक विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट बँक कडून खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांची लूट झालेली आहे या बँकेचे नाव खालील प्रमाणे आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेट जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट व आशा आहे इतर बँक आहेत या सर्व विषयावर पत्रकार बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना प्रश्न विचारणे यांच्या ठेवी केव्हा परत करणार आहेत हे मल्टीस्टेट वाले यासंदर्भात पण पत्रकार बांधवांनी आवाज उठवावा एक नागरिक म्हणून विनंती आहे सर्व पत्रकारांना आज सर्व ठेवीदार खूप मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत कुणाचे लग्न रखडलेले आहेत कोणाच्या मुलांचे शिक्षण रखडलेले आहेत कुणाचे व्यवसायिक नुकसान झाली आहे कोणावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कोणावर दवाखान्याची वेळ आलेली आहे आर्थिक संकट आल्यामुळे या सर्वांचे ठेवी केव्हा परत करण्यात येणार आहेत या संदर्भात पत्रकार बांधवांनी सर्व मंत्र्यांना धारेवर धरणे गरजेचे आहे कारण आज बघता बघता दोन वर्ष होत आलेली आहेत या मल्टी स्टेट बँकांनी घोटाळा केलेला आहे तरीसुद्धा ठोस ॲक्शन घेत नाहीयेत हे मंत्री लोक या एवढा गंभीर प्रश्न असून पण
मराठा समाजाला नम्रपणे विनंती अजित पवारला मतदान टाकू नका राव प्लीज टाकू नका कारण की किती अन्याय झालाय आपल्यावर समाजावर कुणाला काही घेणे देणे नाही आपल्या समाजाचं एक मराठा लाख मराठा न्याय भेटलाच पाहिजे😢😢😢😢😢😢😢😢😢
अजित दादा काय बोलताय कळतंय का तुम्हाला 8-8लाख रुपये घेतलेले पुराव्या सह देताहेत शेतकरी तरी तुम्ही मन्हताय करवाही करू.... 🤔वा रे वा....... शाब्बास रे पाठह्या
अहो साहेब तुम्ही परळी राजस्थानी बँक चै काही तरी करा याप्रकरणी चौकशी केली का की बँक च काय झालं आता तर आम्हाला वाटत आहे की बँक सुध्दा या लोकांनी लुबाडणूक केली
धन्या चा राजिनाम घे पहिला
कोणालाही सोडायचे नाही म्हणून 40 दिवस लागले
दादा तुमच्या ताफ्यातली गाडी..... कराड सिलेडर होताना वापरतो....याचा खुलासा का होतं नाहीं 🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा मुंडे साहेब यांचा राजिनामा घ्या म्हणजे चौकशी योग्य दिशेने होईल
सर्व पत्रकार बांधवांचे खूप खूप धन्यवाद सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही किती धडपडीने मुलाखत व मनोगत व्यक्त उपमुख्यमंत्री साहेबांचे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळच पाहिजे सर्व पत्रकार बांधवांना अजून एक विनंती आहे की बीड जिल्ह्यामध्ये मल्टीस्टेट बँक कडून खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांची लूट झालेली आहे या बँकेचे नाव खालील प्रमाणे आहेत ज्ञानराधा मल्टीस्टेट जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेट साईराम मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट व आशा आहे इतर बँक आहेत या सर्व विषयावर पत्रकार बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना प्रश्न विचारणे यांच्या ठेवी केव्हा परत करणार आहेत हे मल्टीस्टेट वाले यासंदर्भात पण पत्रकार बांधवांनी आवाज उठवावा एक नागरिक म्हणून विनंती आहे सर्व पत्रकारांना आज सर्व ठेवीदार खूप मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहेत कुणाचे लग्न रखडलेले आहेत कोणाच्या मुलांचे शिक्षण रखडलेले आहेत कुणाचे व्यवसायिक नुकसान झाली आहे कोणावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कोणावर दवाखान्याची वेळ आलेली आहे आर्थिक संकट आल्यामुळे या सर्वांचे ठेवी केव्हा परत करण्यात येणार आहेत या संदर्भात पत्रकार बांधवांनी सर्व मंत्र्यांना धारेवर धरणे गरजेचे आहे कारण आज बघता बघता दोन वर्ष होत आलेली आहेत या मल्टी स्टेट बँकांनी घोटाळा केलेला आहे तरीसुद्धा ठोस ॲक्शन घेत नाहीयेत हे मंत्री लोक या एवढा गंभीर प्रश्न असून पण
700कोटीचे डील झाले आहे मंत्र्याने केलंय
Nyay milnar ki nhi
अजित पवार धन्याचा राजीनामा घ्या
हा फक्त बोलघेवडा,,जातीला कलंक,,,, ?जय शिवराय,जय महाराष्ट्र.
मराठा समाजाला नम्रपणे विनंती अजित पवारला मतदान टाकू नका राव प्लीज टाकू नका कारण की किती अन्याय झालाय आपल्यावर समाजावर कुणाला काही घेणे देणे नाही आपल्या समाजाचं एक मराठा लाख मराठा न्याय भेटलाच पाहिजे😢😢😢😢😢😢😢😢😢
👌👌👌👌👍👍👍Barobar aahe
अरे अजित पवार तुला घर कळलं नाही तर राज्याचा काय कारभार तुला कळणार आहे
तुझ्या आई बहिणीला तुझ्या बायकोला विचार काय कळलं काय नाही पाठवून दे त्याला
धन्या च राजीनामा कधि घेणार...
तुझ्या आई बहिणीला पाठव मग राजीनाम घेतो
अजित तुझे खूप खूप अभिनंदन धनाजी मुंडे ला तू वाचत आहेस अजून
देवाला उत्तर द्यायचं आहे….प्रामाणिक रहा…किती पैसे खायचे…मर्यादा असतात…..किती पिढ्या पोसणार आहात
एक नंबर
आता धनंजय मुंडे चा कार्यक्रम लावायचा, स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत, तुमच्यावर विश्वास राहिला नाही लोकांचा
आरोपी कोणी असो, पण राजकारणी लोकांच्या नादी लागु नाही,
देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे धनंजय मुंडे यांच्या राजिनामा घेया जय शिवराय जय भीम जय संविधान
खरा गुन्हेगार तर हा आहे. अज्याने ने धन्याला सपोर्ट केला अन् धन्याने वाल्याला.
कराड याचे केसही वाकड होणार नाही. राजकारणी मंडळी चा पूर्ण सपोर्ट आहे. साधी बाब आहे १०० च्या वर बँक खाते, १५० कोटीची संपत्ती कोणाची. ई डी कुठे आहे.
कधी करायची आहे कारवाई
जनतेचा व गावातील लोकांचा दबाव आला, म्हणुन कार्यवाही केली जात आहे. जागो जनता अन्याय विरोधी एकजुटीने विरोध करत रहा
शेतकऱ्यांच्या वर स्पष्टपणे अविश्वास दाखवला...
वाल्मीक कराडच्या वरद हस्ताचा काय केलं धनंजय मुंडे यालासुद्धा आपणच पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे
आज्या अगोदर राजीनामा घे
दादा चांगले एस पी पाठविले मग जुन्या एस पी ला घरी बसवा ना पोलिस खाते सुधारेल?
💯💯
जिथे अनयाय झाला तिथे संचार बंदी.... आणि जिल्ह्यात घाण करायले आपले कायैकतै
अजित दादा
काय बोलताय कळतंय का तुम्हाला 8-8लाख रुपये घेतलेले पुराव्या सह देताहेत शेतकरी तरी तुम्ही मन्हताय करवाही करू.... 🤔वा रे वा....... शाब्बास रे पाठह्या
एवढं असून पण, हा का कारवाई करत नाही
धन्याचा राजीनामा घि आदी मग बोल
अजित दादा तुम्ही आरोपींना पाठीशी घालत आहे पणं जणता माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा
एकदम बरोबर
व्हतंय का नाही व्हतंय का नाही असं का वाटावं त्यांना
दाऊद सुध्दा हसत म्हणत असेल उगाच पळून गेलो
#काहीना पैसे देवून सपोर्टसाठी प्रतीमोर्चे काढाया लावल असतं,
तर तेव्हाच निर्दोष सुटलो असतो
#महाराष्ट्र_सरकार_
क्या बात है, 🎉
अजित राव तुमच्या पक्षाचा आहे मंत्री
संतोष देशमुख यांची हत्या झाल्या नंतर धनंजय मुंडे ला मंत्री केलं दादा तुम्ही
दादा चया बोलण्यावर महाराष्ट्रात कुणाचा ही विश्वास राहिला नाही.
ह्या पवार घराण्याने मराठा समाजाची वाट लावली व महाराष्ट्राची सुध्दा वाट लावली
दादा, उगाच श्रेय घेऊ नका, जेव्हा अंजली दमानिया ताईने तुमचं नावं घेतलं तेव्हा च तुमची फाटली😂😂😂😂
बरोबर आहे तुझा आई बहिणीला माहीत होतं
भेलाय तो 😅 तोंडावरूनच दिसत आहे 😂😂😂😂
दादा नीट वागा राव
साहेब आपण थोडं निबर झाले तर आपल्या पकश्याला फायदा होईल.. आपण आरोपीला थारा देतातय असं दिसतंय... तुम्ही तोंडा पुरतं बोलतायत हे स्पस्ट दिसतय..
दादा इज्जत वाचलीत .. आता राक्षस संपवा.. अती कोणी करत असेल तर तुम्हा राजकारण्यांचा काम आहे त्यावर अंकुश ठेवायचं.. तेवढं तरी करा
अजित दादा (अण्णा कराड) पवार....
आता फारच सुंदर वक्तृत्व करतोय वारे आंदोलन करावे लागेल असे काय बोललेत तुम्ही फक्त आरोप चा पाठीस घालतं होते
दादा धनंजय मुंडेचा पहिले राजीनामा घ्या
दादा खुप चांगले केले
D.m cha rajirama ghya dada adhi?
😂😂 सकाळी सकाळी पहाटे कारवाई करा म्हणजे जनतेला खर वाटेल 😂😂😂😂😂
दादा तुम्ही मुंडे यांचा राजीनामा कधी घेणार अजून कुणाचा बळी गेल्यानंतर
यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका
बिडच्या ज्ञानराधा पत संस्थेत
तिन हजार सातशे कोटींचा घोटाळा झाला आहे.
त्या बाबतीत प्रश्न विचारले पाहिजेत
दादांचा चेहरा का पडला आहे
पहिला राजीनामा घ्या अजित दादा बाकी काय सांगू नका,,, नसेल होत तर तुम्ही राजीनामा द्या अजित दादा
देशमुख परिवार ला न्याय मिळाला पाहिजे
पालकमंत्री पदाबदल ठरलय पण तणावामुळे दिलं नाही हा पार्टी चा निर्णय आहे असं ठरलय......
दादा फक्त भाषण ठोकतात
धन्यवाद दादा👏 न्याय मिळवून द्यावा
यांच्यापासून काही अपेक्षा नाही समाजाला
इतके आरोप होत आहे तरी दादा म्हणताय , चौकशी करू ... दादा हे काय चालले ते चुकीचे आहे
उशीराडोळे उघडलेफडणवीस साहेबांनी खरं काम केलंयत्यांचं अभिनंदन
एक मराठा कोटी मराठा
अहो साहेब तुम्ही परळी राजस्थानी बँक चै
काही तरी करा याप्रकरणी चौकशी केली का की बँक च काय झालं आता तर आम्हाला वाटत आहे की बँक सुध्दा या लोकांनी लुबाडणूक केली
दादा काय बोलता तुम्ही
अरे थांब रे बाबा दादान पादा......आणि दादा पादलाच.....पोत्यान पैसा 😂😂😂
अजित पवार पवार असतील तर त्यांनी मुंडेच राजीनामा घ्यावा
जाती वाद कोणी करु नका अरोपी कोणी असो त्याला सजा झालीच पाहेजे
हाही आहे त्याच्यामध्ये
This is prime benificiery of AAKA
Shiv, shahu, fule, Ambedkar yanch nav gheyla dada kdi visrt nahit .. rokthok dada 🙏🙏
आम्ही ठरवल होत वाल्मीकला बळीचा बकरा करायचा😅😅😅
मस्त आजित दादा❤
आता अजित आणि राष्ट्रवादी ला आदर आणि मत. कधीच नाही. कधीच नाही
दुःख दिसतय दादा डोळ्यात....तोड पाणी किती मग आता ५०० करोर ठरली समजतंय
मुख्यमंत्री न 2 घ उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे यांना पण मोक्का लावून 302 मध्ये सहआरोपी करा
याला तु जास्त जिम्मेदार आहे
आता का मोक्का लावला बर पाहिलं का मोक्का लावला नव्हता . लोकांनी आंदोलन केलं की मोक्का लागला वा रे दादा
संक्रांतीच्या मुहूर्तावर दु:खी झालेले जीव.... आका,आकाचा आका आणि मुन्नीआणि मोठा बोका!
चागले बोललात सर सगळ्या सी एम उपमुख्यमंत्री यांच्या खुच्र्यीला काळीमा फासलय अशा ना माफी नाही.
आधी राजीनामा नंतर बाकीच्या गोष्टी,
दादा खरं बोलतात बरं 😂
आजून आरोपच म्हणता....?
Rajinama ghya dm cha 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आधी धन्या चा राजीनामा घे
वजीर ला तेवढे तुम्ही वाचवू नका
अजीत पवार चा चेहरा बघण्यासारखा झाला जसे काही याच्या घरच्याच एखाद्या व्यक्तीवर मोक्का लावलाय
राज्यात एक अक्का नाही प्रत्येक जिल्ह्यात असे अक्का आहेत शोधा आणि तपासा
साहेब आपले 700 7000 कोटी चा कायदा
अहो तुम्ही पहिलाच मत पाजला आहे तुम्ही आता काय करणार आम्हाला दिसते
काय होतय दादा
न्याय हवा
Good dada
परळी मध्ये काय चाललंय ते पण बघा जरा....
तुमच्या मध्ये नैतिकता असेल तर धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
U take the resignation of Bada Aka.....so that Justice will not be delayed
कुठच्याही एस.पी.ना नरम करता पवार साहेब
दादा चेहरा पडला आहे
पोपटपंची बंद कर आधी धन्याचा राजीनामा घे.मिडीया समोर जो कोणी असल त्याला शिक्षा होईल अस बोलतो आणि मागच्या दाराने धन्याला वाचवायच काम करतो.
अजीत पवार ला शेतकरी खोटं बोलत आहेत असेच वाटते जरा गंभीरपणे घ्या तूम्ही उपमुख्यमंत्री आहात
आर गप तुझ्या पार्टीला मतदान केलंत जिंदगीत आज्या ला मतदान करनार नाही
दादा सद्सद विवेक गहाण टाकला की मग कशाचीचभिती राहत नाही
Ajyachya potat dukhayala lagalay maz nav ny fatav😂 mala pn mal beetle
अजित पवार आता तरी जागे व्हा आणि धनंजय मुडदेचा राजीनामा घ्या
*आरे बाबा तुझ्या इतक्का भगार् नेता मी कुठच बघितला नाही आरोपीला तुच पाठीशी घालत आहे अजित*
डुप्लीकट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार..... हे काय बोलणार....
धनंजय मुंडे यांची हकालपट्टी का करीत नाहीत
Pailwan kusti jinklyawar baher alay bilatun abhinandan
चोरकडून चोरीची चौकशी...😅😅😅