गेल्या वर्षी घरनिकीचा राज्या आणि हारन्या सेवागिरी महाराजाचा आशिर्वाद लाभला होता चालु वर्षी पण सेवागिरी महाराजाचा आशिर्वाद राज्याला आणि हारन्या ला लाभो हीच प्रार्थना सेवागिरी महाराजाना करतो 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
नियोजन नीट झालं पाहिजे पब्लिक तोंडावर असतं त्यामुळें खूप त्रास होतो..या वेळी त्यावर काही उपाय निघाला पाहिजे... मानाच मैदान आहे पण फायनल ला पब्लिक आडवा येतात... बाकी सर्व गडामालकाना शुभेच्छा...💐💐💐💐
Maidan ek no ahe fakt Vashi la ny lagla pahije kuthlya gadi sathi sarv nirnay ekdam check karun dyavet ani mothe gadi harli asli tr samna deu naye fakt evdh pramanik maidan vhav bas
कमिटिने पब्लिकच फक्त नीट नियोजन करायला पाहिजे, आणि गेल्या वर्षीच झालेल्या चुका या वर्षी सुधारायला हवी आणि गट आदल्या दिवशी पुकारला तर हे मैदान खरोखरच एक नंबर होईल आणि महत्वाचे लाईव्ह कामेऱ्याचा स्टेज जरा मजबूत बनवायला पाहिजे कींवा कोणाला जास्त त्यावर चढायला नाही द्यायला पाहिजे आणि निकालात येणारा महत्त्वाचा अढतळा म्हणजे निकाल रेषेजवळ उभे राहिलेले पब्लिक त्यांना निकाल रेषेपासून १०-१५ फूट लांब उभ रहायच नियोजन करा , तस तरी निकाल स्क्रीन वरच घेणार म्हणून निकालीपंच पण लांबच ठेवा निकाल रेषेपासून
@कर्ण17 @Ture दोघांनी पण बैलगाडी क्षेत्रातील कोणत्या चैनल वर चांगली कमेंट केली आहे . हा व्हिडिओ सेवागिरी महाराजांचा आहे जपून कमेंट करा . देवाच्या काठीला आवाज नसतो 🙏
पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी नवंम हिंदकेसरी बकासुर आणि घोटचा सर्जा सज्ज ....❤❤ महाराष्ट्रची A1 जोडी ...🔥🔥❤️❤️❤️
ये गणपती बाप्पा, शंभू महदेवा, विठ्ठला पांडुरंगा आमच्या मथूर 1001 ❤ ला या वर्षी पुसेगाव ला गुलालात राहू दे
तुषार सर सलाम तुम्हाला
मैदानामध्ये नतमस्तक झाला
सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला लाभेल
हिंदकेसरी मैदानासाठी बकासुर आणि घोटचा सर्जा ..महाराष्ट्रची A1 जोडी तयार❤🔥💥
बकासुर पुसेगाव हिंदकेसरी चा मानकरी एक नंबर चा मानकरी होनार आहे
किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर आण पब्लिक चा भिताड घोट करांचा सर्जा ही जोडी नक्की 1 नंबर करेल ❤
गेल्या वर्षी घरनिकीचा राज्या आणि हारन्या सेवागिरी महाराजाचा आशिर्वाद लाभला होता चालु वर्षी पण सेवागिरी महाराजाचा आशिर्वाद राज्याला आणि हारन्या ला लाभो हीच प्रार्थना सेवागिरी महाराजाना करतो 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Bakasur kivha bhunga 😍
पुसेगाव मैदान तील जोड्या
1)बकासुर आणी घोट सर्जा
2)मथुर आणी मेहबूब
3)लखन आणी बब्या
4)चिक्या आणी अर्जुन
5)कॉकटेल आणी पिस्टन
6)राजा आणी हरण्या
7)महिब्या आणी भारत
8)सर्जा आणी लाडू
9)बलमा आणी मुळशी सर्जा
10)मोरदरी हरण्या आणी कबाली
11)पाखऱ्या आणी रैना
12)सुंदर आणी सुंदर
13)देवा आणी ओम
14)लाडू आणी स्वराज
15)लक्षा आणी फाजीलराव
16)शिरसवाडी रायफल आणी पैलवान
17)रायफल आणी शंभू
18)वादळ आणी गज्या
19)mm राजा आणी रायफल nd
20)बैज्या आणि वजीर
अशा जोड्या चे पैरे असल्यावर मैदान खूप जबरदस्त होईल कोण होईल 1no मानकरी सांगता येत नाही ❤️👍🏻
❤
💯🙏@@phadtare3713
मेहबूब पळत नाही तीन फेऱ्यात जास्त
Tushar शेट हिंदुस्थानातील पहीले मैदान पब्लीक च पेङगाव मैदानात आहे
मथुर& बकासूर
सबसे तेज सबसे टॉप बक्या डॉन 🥵🔥💯
तुषार दादा तुम्ही ज्या फटीत बसून नतमस्तक झाला त्या मधील गाडी पुसेगाव मैदानाची एक नंबर ची मानकरी होणार
Aani te gadi bakasur chi aasnat
Fati number
तुशार,भऊ,मथुर अनि,चीकलेचा,तेजाचा,प्यारा,कर,२०२३,सातेवाडी,मयदाणातली,एक,नबरची,मानकरीआहे,हीजोडी,पूसेगावला,एक,नंबर,करेल,हीजोडी
नियोजन नीट झालं पाहिजे पब्लिक तोंडावर असतं त्यामुळें खूप त्रास होतो..या वेळी त्यावर काही उपाय निघाला पाहिजे... मानाच मैदान आहे पण फायनल ला पब्लिक आडवा येतात... बाकी सर्व गडामालकाना शुभेच्छा...💐💐💐💐
Mahibya❤
हिंदकेसरी मैदान पण प्रत्येक वर्षी पब्लिक मूळ बैलाच नुकसान होतंय. कमिटीने त्यावर लक्ष द्यावे
तुषार दादा पुसेगावच्या मैदानाचा एक लोकेशन व्हिडिओ बनवा
नवमं हिंदकेसरी बकासुर आणि घोट चा सर्जा 💯♥️
कुठेतरी तरी पुसेगाव ग्रामस्थांनी समालोचक यांना आमंत्रित करावे जेणेकरून मैदानाची रंगत अजून वाढेल
नक्कीच होईल सर्जा हिंदकेसरी
बकासुर घोटचा छोटा सर्जा एक नंबर जोडी
वेगाचा शेवट सर्जा ला हार्दिक शुभेच्छा🎉❤🔥
आमचं काळीज only सुंदर ❤❤
आतुरता संपत आली आहे मैदान जवळ येत आहे 🥺♥️
Bakasur & ghotacha sarja ❤️
Bakya bhai and ghot cha sarja paira zala pahije ❤
Kadak Drone video 27 la drone live zal pahije 🎉shrav gat ,shemi ,faynal dada ❤ fhkat tumi drone live theva ❤
Maidan ek no ahe fakt Vashi la ny lagla pahije kuthlya gadi sathi sarv nirnay ekdam check karun dyavet ani mothe gadi harli asli tr samna deu naye fakt evdh pramanik maidan vhav bas
१००० फूट पल्ला पाहिजे दादा
Bakasur &ghotacha sarja
कमिटिने पब्लिकच फक्त नीट नियोजन करायला पाहिजे, आणि गेल्या वर्षीच झालेल्या चुका या वर्षी सुधारायला हवी आणि गट आदल्या दिवशी पुकारला तर हे मैदान खरोखरच एक नंबर होईल आणि महत्वाचे लाईव्ह कामेऱ्याचा स्टेज जरा मजबूत बनवायला पाहिजे कींवा कोणाला जास्त त्यावर चढायला नाही द्यायला पाहिजे आणि निकालात येणारा महत्त्वाचा अढतळा म्हणजे निकाल रेषेजवळ उभे राहिलेले पब्लिक त्यांना निकाल रेषेपासून १०-१५ फूट लांब उभ रहायच नियोजन करा , तस तरी निकाल स्क्रीन वरच घेणार म्हणून निकालीपंच पण लांबच ठेवा निकाल रेषेपासून
Barobr ahee dada 😊
लॉबी टच ला निकाल नाही. 😢😢😢😢 तरी संघटना आणि ट्रस्ट नी एकत्र येऊन चर्चा करावी.
बकासुर आणि घोटचा सर्जा ही जोडी हिंदकेसरी होणार
रणजित सरांचं काळीज सर्जा 8500 पुसेगाव हिंदकेसरी व्हावा हिच सराना श्रद्धांजली😢❤
Mathur
बकासुर आणि सर्जा घोडचा
दादा बकासुर ची मुलाखत घेतली पाहिजे
फिक्सिंग? होते त्याच काय .मागच्या वर्षी अजिबात बरोबर नव्हते नियोजन.यंदा तरी चांगले मैदान पारदर्शक घ्यावे🙏
❤
माझे पुसेगाव मैदान पर्यंत 1000 subscriber होतिल❤🥺
Sandy yadav aani Tumhi Akach veli Post Takli aahe Maidanachi ❤😅
मागील वर्षी zalta tich fati haye na
तुषार सर तुम्ही ज्या फाटीत माथा टेकवला त्याच फटीतली गाडी हिंदकेसरी होणार १००%......
Barr mg Sarv Fati madhe Tushar sarana Lotangan ghayla sangu aapan 😂..
अस मग दुसऱ्या बैलावर अन्याय होईल की ,, तुषार ला सगळ्या फाटीसमोर माथा टेकवायला सांगितले पाहिजे 😄😂😅..
@कर्ण17 @Ture दोघांनी पण बैलगाडी क्षेत्रातील कोणत्या चैनल वर चांगली कमेंट केली आहे . हा व्हिडिओ सेवागिरी महाराजांचा आहे जपून कमेंट करा . देवाच्या काठीला आवाज नसतो 🙏
लय भारी नियोजन 👌
हिंदकेसरी मैदान आहे पल्ला 1000 ते 1100 फूट ठेवा .....
MATHUR 1001 & ARJUN 1001 gulal nakki ghenar
Mp che bail hoin konta pn
कोण होणार 2024 हिंदकेसरी
Wait and watch
बकासुर आणि घोट cha सर्जा
27 December la jyicha luck ahe tyicha
जो शिस्तीत ..... जोरात पळणार तोच होणार .....हिंद केसरी 🎉❤🎉
27❤
Ek number Niyojan❤❤❤❤❤
Sutti pahun nikal haa niyam jarur suggest kra . Ani khas krun nikal reshevrch public controll zal pahije . Hindkesari maidan ahe koni nav thevayla nko .
Public ch niyojan pedgav sarkhe kara patimagacha time la public control karta ale nahi
6300❤
Public khup trass dete
Kiti aantar bhau
Fhati kiti footachi ahe
परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम बक्या DON❤❤❤
10 tas pahije
बिनजोड किंग मथूर आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसणार ते बघा...? मथूर घाटावर कधी पळणार...?
ua-cam.com/video/fqygh6wl6qA/v-deo.htmlsi=H9t0-ulNKMOXbxSf
Big fan sir
मला मैदान बघुन वाटतय या वर्षी gadya फॉल होतिल कारण एकसर्खी फाटी दिसत nay अयोजकानी fatya समान केल्या तर लय बर होई ल
Jyche nasib to 1 no karnar
माती च रान आहे का
Location send kara
बैलगाडी क्षेत्रात ट्रिपल हिंदकेसरी चा मान गौतम भैय्या काकडे यांना आहे कधी न मोडणारा विक्रम
Pablik nahi aali pahije samor,said ne
Bakasur ❤
लांबी किती आहे??
सर्जा 8500
दादा तुमचा नंबर मिळाला तर बरं होईल आम्ही बेळगाव कर्नाटक वरून बोलावले आम्ही पुसेगाव ला येणार आहे
सुंदर चा फोटो टाका लवकर video स्टारटिंग ला नाहीतर आम्ही आम्ही तुमच्या चायनेल ला उनफोल्लो करू लवकर सुंदर चा फोटो टाका आमचं काळजी only सुंदर
Te mantat 1 madhe ahe pn 2 la suddha hava ahe amhala
❤❤
🔥
गौतम भाई यांची गाडी पळणार का
Harmkor guwtya
त्यांची गाडी येरवडा जेल मधे palnar😅😅
@@yogeshsajekar4391😂😂
आयोजकांना विनंती दरवर्षीप्रमाणे पुसेगावच्या गाड्या पुढं सोडू नका म्हणजे झालं .
ये गणपती बाप्पा, शंभू महदेवा, विठ्ठला पांडुरंगा आमच्या मथूर 1001 ❤ ला या वर्षी पुसेगाव ला गुलालात राहू दे
❤
ये गणपती बाप्पा, शंभू महदेवा, विठ्ठला पांडुरंगा आमच्या मथूर 1001 ❤ ला या वर्षी पुसेगाव ला गुलालात राहू दे
❤
ये गणपती बाप्पा, शंभू महदेवा, विठ्ठला पांडुरंगा आमच्या मथूर 1001 ❤ ला या वर्षी पुसेगाव ला गुलालात राहू दे
❤❤❤