जगत गुरु वदनिय संत सेवागिरी महाराज चरनी प्रार्थना करतो कि गेल्या वर्षी घरनिकीचा राज्याने प्रथम क्रमांक केला होता याही वर्षी घरनिकीचा राज्याला गुलालात ठेवावे अशी प्रार्थना करतो जय सेवागिरी महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कमिटिने पब्लिकच फक्त नीट नियोजन करायला पाहिजे, आणि गेल्या वर्षीच झालेल्या चुका या वर्षी सुधारायला हवी आणि गट आदल्या दिवशी पुकारला तर हे मैदान खरोखरच एक नंबर होईल आणि महत्वाचे लाईव्ह कामेऱ्याचा स्टेज जरा मजबूत बनवायला पाहिजे कींवा कोणाला जास्त त्यावर चढायला नाही द्यायला पाहिजे आणि निकालात येणारा महत्त्वाचा अढतळा म्हणजे निकाल रेषेजवळ उभे राहिलेले पब्लिक त्यांना निकाल रेषेपासून १०-१५ फूट लांब उभ रहायच नियोजन करा , तस तरी निकाल स्क्रीन वरच घेणार म्हणून निकालीपंच पण लांबच ठेवा निकाल रेषेपासून
फक्त पब्लिक कंट्रोल करा नंदी ला खूप त्रास होतो निकालावर पब्लिक असते .. पब्लीक नसावे ते बाहेर काढावे असे मैदान घ्या तरच लोक म्हणतील कोणावर अन्याय झाला नाही
यात्रा कमिटी ने फक्त जाहीर करावं की फायनल ला राहणाऱ्या बैला न ची डोपिंग टेस्ट केली जाईल...आणि जे बैल डोपिंग टेस्ट पास होतील त्यांनाच बक्षीस दिलं जाईल..जे बैल अपात्र होतील त्यांच्या वर 3 महिन्या ची बंदी घालावी संघटने नी
पुसेगाव यात्रा कमिटी ने फालतूपणा करू नये की एका वेळेस 1 किंवा 2 च गट खाली पळायला जातील.. कमीत कमी 5 -5 गट खाली पळायला गेले पाहिजेत तरच फायनल उजेडात होईल..अंधारात लाईट लावून बैलं पळवू नका..लाख मोलाची बैलं आहेत सगळीच त्यांना ईजा होऊन देऊ नका..
निकाल रेषेवर खूप पब्लीक असते तेव्हढ नियोजन करा गेल्या वर्षी वरतून पाणी पडत होते त्यात अजून काहीतरी नवीन करा जेणे करून लोक मागे सरतील अंतर पल्ला वाढवा आणि कमिटीचे काही माणसे दादागिरी करतात आणि उजेडात फायनल झाला पाहिजे असं करा गट अगोदर च्या दिवशी काढा 🙏
Mathadipati mantan pravesh fee kami ahe 2000 kami nahit trust kade bharpur paise ahet mazi vinati ahe ki ji pan gadi gat pas karel tala 5000 dayvet ani semi la ji gadi basel tala 10000 davet hi vinanti jevdi pravesh fee jamte tevde baxis vatle pahije jevde pusegao che nav ahe
public la kadechya tasa pasun ani line reshevarun tasech gaadi sodtana line chya pati maginch gaadi soda kontya hi baail gaadivar anyay jala nahi pahije
जगद्गुरु जगत वंदनीय संत सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना की मथूरच्या अंगावर गुलाल पडूदे लाडका 1001❤️❤️
ये गणपती बाप्पा शंभू महादेवा pls आमच्या मथूर ❤ 1001 ला पुसेगाव ला गुलालात राहू दे.... कळकळीची विनंती प्रार्थना करतो रे देवा पांडुरंगा
मुंबई करांची आण बाण शान हिंदकेसरी मथूर 1001 , ह्या वर्षीचा पुसेगाव हिंदकेसरी ह्वावा हिच सद्गुरू सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना 🙏
या वर्षी सुद्धा गरीबाची बैल जोडी ने प्रथम क्रमांक करावा नवीन चेहरा मिळावा हीच सेवागिरी महाराजांचा चरणी प्रार्थना🙏🏻
बकासुर आणि घोट सर्जा ❤
सर्व नंदिना...हिंदकेसरी पुसेगाव...मैदाणा साठी शुभेच्छा. 🥰🥰🙏.. बकसिस... पण भारी ठेवलंय ह्या वर्षी.. 👌👌👌
बकासुर बादशाहा पुसेगाव हिंदकेसरी चा एक नंबर चा मानकरी होनार आहे
Aatach aase naka bolu najar lagel lokanchi 😅❤❤
@@Xyz-v2xबरोबर
Mathur honar
@@Xyz-v2xमाझीच नजर लागेल
@@फक्तबैलगाडा0063cctu kon kutra ahes ky 😂😂😂😂😂😂
पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी बकासुर आणि घोटचा सर्जा सज्ज ....महाराष्ट्रची A1 जोडी ...✌️❤🔥💥
@@shaileshkore9188 फक्त गुलाल घेईल
खुप मोठा निर्णय घेऊन त्याग केला आहे 😢 स्वतचं हिंदकेसरी मैदान असून येवढा छान निर्णय waa ❤❤
बकासुर आणि राजधानी एक्सप्रेस बलमा पुसेगाव हिंदकेसरी होवोत हीच सेवागिरी महाराज चरणी प्रार्थना सर्व नंदी ना खूप खूप शुभेच्छा❤
❤❤वेगाचा शेवट सर्जा❤❤
❤❤सरांचं काळिज❤❤
❤❤१ नंबर करावा हिच सेवागिरी महाराजांच्या दरबारात आशिर्वाद ❤❤❤
हीच सरांना श्रद्धांजली 😢😢
❤🎉
❤
वेगाचा शेवट सर्जा 8500 ❤❤
पुसेगाव यात्रा कमिटी ला विनंती आहे की हिंदकेसरी मैदान त्या मुळे पल्ला 1000 फूट तरी ठेवावा ही नम्र विनंती ...🙏🙏
920 foot ahe ya varshi
@@gaikwadhrushikesh6151 khupach kami ahe bhai....
भाऊ लखन यनार का 17 ला maza आवडतं बैल आहे
@@ZakeshBhendarkar लखन चा पैरा कळलं का रे 17 चा
@@shaileshkore9188 पन yenar आहे की नाही
घरणीकी कराचा राजा 🤴🏻 चिखली चा तेज्या भाई ❤1 नंबर
सेवगीरी महाराजांच्या आशीर्वादाने बकासुर हिंदकेसरी होईल
@@Sanjay-oi2xz 😂😂😂👎👎👎
❤❤❤🎉
हट 🐶 🐕 🐶 @@फक्तबैलगाडा0063cc
@@फक्तबैलगाडा0063cc Limbuwala mathur 😂?.?
@@फक्तबैलगाडा0063ccआले काय डुक्कर
कमिटीने. ऐक.तरी.समालोचक..सुनील मोरे.विकास सर.तात्या. ❤असावेत ❤❤❤❤🎉🎉🎉
बकासुर सर्जा घोट एक नंबर करणार 100%❤❤
जगत गुरु वदनिय संत सेवागिरी महाराज चरनी प्रार्थना करतो कि गेल्या वर्षी घरनिकीचा राज्याने प्रथम क्रमांक केला होता याही वर्षी घरनिकीचा राज्याला गुलालात ठेवावे अशी प्रार्थना करतो जय सेवागिरी महाराज कि जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी नवंम हिंदकेसरी बकासुर आणि सरचा काळीज सर्जा ही जोडी पुसेगाव झाली पाहिजे. ❤❤❤❤❤
नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) चा पैरा घोट सर्जा किंवा लखन पाहिजे ❤️👍🏻
लखन कमजोर बैल आहे
नियोजन खरच पहायेच असेल तर 17ला वडकी ला या
He खरे आहे ❤
पेडगावला या दादा तुम्ही मग समजेल तुम्हाला ❤
Niyojan he changla cha asta pusegaon cha 😊
कमिटिने पब्लिकच फक्त नीट नियोजन करायला पाहिजे, आणि गेल्या वर्षीच झालेल्या चुका या वर्षी सुधारायला हवी आणि गट आदल्या दिवशी पुकारला तर हे मैदान खरोखरच एक नंबर होईल आणि महत्वाचे लाईव्ह कामेऱ्याचा स्टेज जरा मजबूत बनवायला पाहिजे कींवा कोणाला जास्त त्यावर चढायला नाही द्यायला पाहिजे आणि निकालात येणारा महत्त्वाचा अढतळा म्हणजे निकाल रेषेजवळ उभे राहिलेले पब्लिक त्यांना निकाल रेषेपासून १०-१५ फूट लांब उभ रहायच नियोजन करा , तस तरी निकाल स्क्रीन वरच घेणार म्हणून निकालीपंच पण लांबच ठेवा निकाल रेषेपासून
एक दिवस अगोदर लॉट पडणार आहेत 26 तारखेला
साहिल च्या आशीर्वादाने हारण्या परत हिंदकेसरी व्हावा हिचं इच्छा 🙌🏻❤️
सेवागिरी महाराज चा आशीर्वाद असेल २७ डिसेंबर ज्या शेतकरी चा दिवस असेल तोच बैल हिंदकेसरी होणार❤❤ कोणीच म्हणायचं नाही हा होईल तो होईल🙏🏻✌️🩶
बकासुर सोडून कुणालाच जमणार नाही. अंतर जास्तीत जास्त ठेवा
💯💯💯💯🔥🔥🔥
पुसेगाव मैदानासाठी सहभागी सर्व नंदिना खूप खूप शुभेच्छा ❤️
या वर्षी नवीन चेहरा हिंदकेसरी व्हाव्हा ❤
कड च्या फाटीवर पब्लिक मुळे बैल थोडी आत येतात , त्यामुळे निदान कड च्या गाडी साठी लॉबी टच ला निकाल द्यावा.❤❤❤
फक्त पब्लिक कंट्रोल करा नंदी ला खूप त्रास होतो निकालावर पब्लिक असते .. पब्लीक नसावे ते बाहेर काढावे असे मैदान घ्या तरच लोक म्हणतील कोणावर अन्याय झाला नाही
घरनिकी राजा ने एक नंबर करावा 😊❤❤❤❤
Yekda zalana aata dusryanapn houde garibala
या वर्षी निकाल.... पारदर्शक द्या साहेब.... गेल्या वर्षी रोमन ला संघर्ष करावा लागला.
1 चं किंग नवम हिंद केसरी बकासुर & घोट चा सर्जा... 💯 % पळवा.. 1 नंबर करणारच ✌️
हे नियोजन च होणार नाही आहे.. वर्ल्ड कप ला जास्त वयादि भेटते हे सत्य आहे
❤❤❤Bakasur ❤❤❤ la subhechya
आंतर पल्ला जर जास्त ठेवला 1000 फुटाचा तर बकासा शिवाय पर्याय नाही
Best wishes to Mathur 1001🎉
Deva maja baku dasham hindkeshri hovo hich eshvar charni Prarthna🙏🙏
24 लाख प्रवेश फी गोळा होईल बक्षिस वाढवाय पाहिजे होतं
Pusegav walyana ek vinanti aahe Injection marun yenarya bailana palvun deu nka
मानाचं मैदान आहे पण निकाल चुकीचे दिले जातात
पल्ला 1000 1100 फूट ठेवा......
पुसेगाव मध्ये होणाऱ्या हिंदकेसरी मैदानासाठी व नंदिना मालकांना बैलगाडा प्रेमींना खूप खूप शुभेच्छा
❤हिंदकेसरी पुसेगाव...🎉 बैलगाड्यांच् ऑलंपिक ❤
Khup chan ❤❤
यात्रा कमिटी ने फक्त जाहीर करावं की फायनल ला राहणाऱ्या बैला न ची डोपिंग टेस्ट केली जाईल...आणि जे बैल डोपिंग टेस्ट पास होतील त्यांनाच बक्षीस दिलं जाईल..जे बैल अपात्र होतील त्यांच्या वर 3 महिन्या ची बंदी घालावी संघटने नी
बकासूर❤❤❤
King Bakasur
या मैदानाचा ट्रिपल हिंदकेसरी ओरिजनल मानकरी प्रथम क्रमांक गौतम भैय्या यांना मान आहे
शक्यतो शंकरपटाची बैल हिंदकेसरी होईल
Deva bhai 🔥❤️
👑✌️🔥
1001👑
बसण्यासाठी पब्लिकला चांगले आसन व्यवस्था करा
Thank you for 93 subscribe❤
पुढच्या वर्षी रूंदे टिटवाळ्याचा सुंदर १ नं करनार फिक्स🔥
नवीन आणि गरीब मालक जिंकल.
5590 घरणिकीचा राजा बास दुसरे कोण नाही
बॉबी गुलाल करणार
Pedagav sarak niyogan kara samalochak sanga
Pusegaon chi location saanga .
1001❤
अखिल बैलगाडी संघटना चा विचार घेतला पाहिजे एकदा पण उल्लेख नाही कमिटीचा चा .
तिथे फक्तं यात्रा कमिटी असते बाकी kon नाही
@@vishalkadam8788 त्यामुळे बागितले की मागच्या वेळेस काय झाले .आणि इथून मागच्या मैदानात काय होतेय ते
बक्या don घोटचा सर्जा ठरलंय 🔥🔥🔥🙏🙏👑👑👑❤️❤️❤️💪💪
चांगला निर्णय फक्त
डायरेक्ट फायनल ला पळउ नका म्हवावं. बाकीचे गाडी मालक तीन फेरे पळून फायनल ला येतात आणि हे डायरेक्ट पळून नंबर घेतात.
बॉस यावर्षी गुलाल सोडत नाही 💥👑💥
Mathur1001♥️
❤❤❤
किंग मथुर सर्जा
सर्व नंदींना शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कारखेल चा लक्ष्या एक नंबर करनार
❤👑✌️
पुसेगाव यात्रा कमिटी ने फालतूपणा करू नये की एका वेळेस 1 किंवा 2 च गट खाली पळायला जातील..
कमीत कमी 5 -5 गट खाली पळायला गेले पाहिजेत तरच फायनल उजेडात होईल..अंधारात लाईट लावून बैलं पळवू नका..लाख मोलाची बैलं आहेत सगळीच त्यांना ईजा होऊन देऊ नका..
Bhava 5 gatane ky honar nhi 10-15 gat ekdam khali jave lagnar 1200 gadya yevde door kam nhi
गेल्या वर्षी गरिबाचा घर्निकीचा राजा जसा 1 न केलं तसा एकाद्या गरिबाचा बैल फायनल ला राहाओ
👑⚜️ मथुर ❤️ काॅकटेल 1 नंबर करणार 🔥💯
Mathur +cocktail = atil dayvar = .💥
1001
यात्रा कमिटीला विनंती आहे की मैदान च्या बाजूला 04, 5 ठिकाणी LED screen ची सोय करावी जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही
पल्ला1050 असावा
Gela varshi samalock kon navat sagala rada zala
पुन्हा एकदा राजा 9950 hindkesri होणार ...
सेवागीरी माहाराज आशिर्वाद आणि सुंदर गीरी माहाराज चा आशिर्वाद आहे घरनिकी चा राजा ओम नमोः नारायण
Navin nandi jhala tr tula ky farak padtoy re
@AbhijeetDeshmane-g7g निविन zal kay mla kay fark nhi padt amhla vat tyana karv
गावाच्या बैलांवर अन्याय झाला ...
Adat hindkesari maidan pn gya
माहिती आहे
निकाल रेषेवर खूप पब्लीक असते तेव्हढ नियोजन करा गेल्या वर्षी वरतून पाणी पडत होते त्यात अजून काहीतरी नवीन करा जेणे करून लोक मागे सरतील अंतर पल्ला वाढवा आणि कमिटीचे काही माणसे दादागिरी करतात आणि उजेडात फायनल झाला पाहिजे असं करा गट अगोदर च्या दिवशी काढा 🙏
Ladat ladat honar kadkkkk🎉🎉🎉🎉🎉
6300
पारितोषिक खुप छान ❤❤❤❤🎉🎉🎉
सुनील मोरे पुक्राय नसणार
👌🏻🏆🔝
देशाचे नाव india भारत आहे...
Bailgadi world cup
Live लोकेशन पाठवा
पुसेगाव. तालुका खटाव जिल्हा सातारा
Maidanat 1 screen pn lavala sanga
2 स्क्रीन आहेत
लॉबी टच ला निकाल नाही. 😢😢😢😢 तरी संघटना आणि ट्रस्ट नी एकत्र येऊन चर्चा करावी.
प्रेक्षक जास्त असते निकाल ररेषा रिकामी ठेवणे अवघड जाणार आहे. याचे पण नियोजन केले पाहिजे
Mathadipati mantan pravesh fee kami ahe 2000 kami nahit trust kade bharpur paise ahet mazi vinati ahe ki ji pan gadi gat pas karel tala 5000 dayvet ani semi la ji gadi basel tala 10000 davet hi vinanti jevdi pravesh fee jamte tevde baxis vatle pahije jevde pusegao che nav ahe
सर्जा 8500
public la kadechya tasa pasun ani line reshevarun tasech gaadi sodtana line chya pati maginch gaadi soda kontya hi baail gaadivar anyay jala nahi pahije
Bakasur jr ek number aata kart asel tr baki bail pusegaon chi fati pahala ch yenar ka
किती फूट पल्ला आहे ?
पुसेगाव मैदान कुठल्या ठिकाणी आणि केव्हा असनार आहे
27डिसेंबर
पुसेगाव दहिवडी रोड शिवराज मंगल कार्यालयासमोर
सुट्टी मेकर ना सुद्धा हिंदकेसरी 'किताब चालू करा
Public control kara
बक्षीस छान ठेवलीत