Exclusive Interview | Pramod Pawar | मालिकांचं बदललेलं रुप ते इंडस्ट्रीत मिळालेली वागणूक
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- अभिनेते प्रमोद पवार यांची रोखठोक मुलाखत पाहा आजच्या ठाकूर विचारणार या विशेष भागात
#pramodpawar #marathiactor #marathimovie #marathiserial #marathinatak #natak #actorslife #thakurvicharnar #movies
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
Wahh अप्रतिम मुलाखत प्रमोद जी यांना मी छबिलदास ला te चाणक्य प्रायोगिक नाटक करत असत. मी त्यांना तेव्हा पासून मी त्यांना ओळखत आहे त्यांची देवा re देवा ya सिरियल ला आर्ट डायरेक्शन माझे होते....ते कलाकार होते त्या सिरियल चे डायरेक्टर हरीश भोसले होते आणि निर्माते लक्ष्मीकांत जी होते खुप खुप चांगले अनुभव होता तो pramod जी कडून बरेच काही शिकता aale होते त्या काळात.......देवदास भंडारे कलादिग्दर्शक.......1990 चि गोष्ट......
Dilip ji छान मुलाखत घेतली त्यांना chaan बोलते केलेत
बरीच छान माहिती प्रमोद जी कडून काढलीत दिलीप जी
रोखठोक व अप्रतिम मुलाखत.
तुमच्या ITSMAJJA चा Font हा itsMajja असा ठेवा जास्त attractive vatel..!!
उत्तम अभिनेते आहेत प्रमोद पवार जी त्यांची अनेक नाटके बघितली आहेत त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे आहे अभिनय तर आवडतो
❤❤
Mtnl zindabad