राज ठाकरेंची मनसे भाजपसाठी काम करणार का? Raj Thackeray | BJP Maharashtra | Vidhan Sabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • राज ठाकरेंची मनसे भाजपसाठी काम करणार का? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Raj Thackeray MNS Vidhan Sabha Election
    #rajthackeray #mns #vidhansabhaelection2024 #maharashtrapolitics
    Raj Thackeray's MNS to go solo in Maharashtra, may contest on 225-250 seats
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 419

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 2 місяці тому +3

    छान विश्लेषण रोख ठोक
    धन्यवाद संजय सर .

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 місяці тому +48

    राज साहेब यांनी महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनता यांच्या महाविकास आघाडी बरोबर गेले पाहिजे. तरच मनसे ऊभारी घेऊ शकतो. नाही तर आंबेडकर यांच्या सारख्या सुपारी बाज यांच्या सारखी अवस्था होणार आहे हे नक्की💯

    • @VijayGhorapade-k8g
      @VijayGhorapade-k8g 2 місяці тому +1

      Suparibaj

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 2 місяці тому

      Sharad khan ☪️ barbar
      Divide & rule Hindu vs Hindu, marathi Manus vs Marathi Manus for benifit for Islam 🇸🇦

    • @jayantdesai9877
      @jayantdesai9877 2 місяці тому

      बरोबर.

    • @parkashsawantsawant2242
      @parkashsawantsawant2242 2 місяці тому

      एसटी कर्मचाऱ्यांना साथ न दिल्यामुळे मनसेची ही अवस्था आहे

    • @sks1464
      @sks1464 2 місяці тому

      राजू मराठा विरोधी आहे

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 місяці тому +86

    सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच\.

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 2 місяці тому +10

      बरोबर मांडवली करून खंडणी गोळा करून पैशांच्या जोरावर लढणारा एकमेव बिनशर्टाचा नेता !

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 місяці тому

      मांडवली किंग😂😂😂

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 місяці тому +9

      Umedar dakhava votes ghya 😊😊😅
      Umedvar UP Bihar madhun ananar aahe kay ?

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 місяці тому +2

      Uth dipari ghe supari.

    • @user-96k
      @user-96k 2 місяці тому +5

      स्वबळ नाही.. नेहमीच BJP ला अप्रत्यक्ष फायदा करून देणे एवढेच काम

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh 2 місяці тому

    उत्तम अभ्यास, कोठलाही दुजाभाव नाही. असे विश्लेषण 😊

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 місяці тому +26

    संजय जी ही गुगली आहे काही नाही होणार हा एक प्लॅन आहे

  • @mahendrapatil5959
    @mahendrapatil5959 2 місяці тому +2

    राज ठाकरे यांना त्याच्या पक्षाचे लोक निवडून आले नाही तरी चालेलं फक्त एकमेव अजेंडा उद्धव साहेबांचे मत विभाजन करणे एवढेच. पण जनता हुशार आहे. यांच्या डावपेचला फसणार नाही

  • @VijayManjarekar-pe6ix
    @VijayManjarekar-pe6ix 2 місяці тому +37

    कोण राज ठाकरे ? २०१४ नंतर ठाकरेंच्या पक्षाचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते पक्षाला सोडुन जात आहेत. मतदार आता ह्या पक्षाला विसरले आहेत.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 2 місяці тому +2

      तस असेल तर मग तुम्ही इथ कशाला आलात कमेंट करायला 😂😂😂

    • @pankaj8199
      @pankaj8199 2 місяці тому

      😂😂😂😂​@@rajanblogspot

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 місяці тому

      एवढं माहीत असून पण कोण राज ठाकरे अस बोलतो ....
      अडाणी साला

    • @shaileshgavanang5802
      @shaileshgavanang5802 2 місяці тому

      सर्व विसरले मग तुला कस माहीत

  • @RajendraPoyrekar
    @RajendraPoyrekar 2 місяці тому +28

    भाजप साठी कामकरणार नक्की

    • @karannnn919
      @karannnn919 2 місяці тому

      @@RajendraPoyrekar बाळासाहेबांनी पण भाजपाशी युती केली होती हिंदुत्वासाठी. धर्मा साठी जीव देत्यात, काम केल म्हणून काय झाल 😅 सोनीया साठी लाचारी तरी नाही केली 😂 जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणायच का सोडल. 🤣

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 2 місяці тому +75

    मतदार सूज्ञ आहे. वंचित व मनसे यांचा काहीही परिणाम होणार नाही.सरकार विरुद्ध प्रचंड नाराजी आहे.

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 місяці тому

      Haa hey sarv bolun tumhi siddh kele ki tumhi ek no che chutiye aahat😂

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 2 місяці тому

      मतदार सुज्ञ नाही तुमच्या सारखे बावळट आहेत ज्या लोकांनी लुटून खाल्ल तरी तुमच्या सारख्या बावळटाणा तेच तेच लोक लागतात

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue 2 місяці тому +60

    राज ठाकरे यांचा करिश्मा कमी झाला आहे. मतांचं विभाजन करून भाजपला पाठिंबा देणे हे कारण आहे.
    यामधे राज ठाकरे यांना भरपूर पैसे मिळतील.

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 місяці тому +10

      250 उमेदवार सोडा तेवढी मते तरी मिळवा 😂

    • @anilmulay2839
      @anilmulay2839 2 місяці тому +7

      सुपारी।।।🎉

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 2 місяці тому +3

      Mercedes needs money! 🎉😂

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 2 місяці тому +4

      Raj is unreliable and bhampak,feku, attention seeking! Almost finished politically! 🎉 Balasaheb was perfect in side lining him🎉

    • @paragkulkarni5003
      @paragkulkarni5003 2 місяці тому +3

      Waken pun modnar nahit 🎉😂😅

  • @sitaramborse4921
    @sitaramborse4921 2 місяці тому +40

    नविन च उमेदवार असनार निवडुन येणार हिच संधी आहे.. जुन्या उमेव्दारावर मतदार नाराज आहे.❤❤

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 2 місяці тому +2

    एकही निवडून येणे कठीण आहे. लोकांचा विश्वास राहीला नाही.

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +6

    राजसाहेब येत्या काळात म्हणतील फोडणवीस यांना पुन्हा तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री करण्यासाठी मनसे पाठिंबा देत आहे..बिचारे कार्यकर्ते कोमात जातील..इतिहास पाहता अस घटना घडणे चुकीचं वाटत नाही..😅

  • @vikramraju4209
    @vikramraju4209 2 місяці тому +2

    राज साहेब तुम्ही एक तरी नगरसेवक निवडून आणा मग मानू,,,, 250 जागा लढणार म्हणे😂😂😂😂

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 місяці тому +2

    त्या पार्टीला लोक मत देत नाहीत.

  • @माझंमहाराष्ट्रमहान

    शिव सेना व महाविकास आघाडी च्या मत विभाजना साठी...मनसे आता निवडणुका लढवणार... मनसे ला मतदान म्हणजे भाजप ला मतदान... मनसे ची एक जागा सुद्धा निवडून येणार नाही... आपला मत वाया घालवू नका...महाराष्ट्रा विरोधी भाजप ला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यांना मतदान करू नका... राजठाकरे ला जर आपला राजकीय अस्तित्व टिकवायचा असेल तर उद्धव ठाकरे बरोबर हात मिळवून महाराष्ट्राच्या भल्या साठी निवणुका लढा.

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 2 місяці тому +2

    रंग बदलून बदलून कुणीही विश्वास ठेवत नाही आणि सुपारी, सेटलमेंटसम्राट काहीही करू शकत नाही...... वंचीत =मनसे 😢😮

  • @kedarghodake6186
    @kedarghodake6186 2 місяці тому +2

    दुसऱ्याच्या खांद्यांवर बंदूक नका ठेऊ ...त्यांना सांगा तुम्ही उभे रहा. मग समजेल कोण किती पाण्यात ....एकदा तर भर सभेत घोषणा केली मी उभा राहतोय परत मूग गिळून गप .उभे राहायला हिंमत लागते डरपोक . रोज भूमिका बदलणार. हार जीत होत राहते .कोण विश्वास ठेवणार.

  • @Misktw
    @Misktw 2 місяці тому +20

    भाजप च्या A B C टीम
    मनसे
    वंचित
    MIM 😂.

    • @karannnn919
      @karannnn919 2 місяці тому

      @@Misktw खान ग्रेस च्या
      शिवसेना कोमट पाणी
      NCP तुतारीवाले
      😂😂

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 2 місяці тому +15

    उद्धव ठाकरेंची मत खाण्यासाठी सुपारी घेतली असेल. मतदारांनो सावधान. आपल्याला फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसांचे हित जपणाऱ्या पक्षालाच निवडून आणायचे आहे. ❤

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 2 місяці тому +1

      Udhav chi supari? Toh already laachar ahe... Satte sathi MIM sobat pan jael.

    • @avishkarapsunde2167
      @avishkarapsunde2167 2 місяці тому

      काय केला उद्धव ने मराठी माणसासाठी . काही नशे करून कमेन्ट करता का ?

    • @Tanatana4716
      @Tanatana4716 2 місяці тому

      खर बघता राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी space तयार करू दिली नाही. जेव्हा २०१४ ची निवडणूक शिवसेना आणि भाजपा वेगळे लढले तेव्हा मनसे लां युती साठी झुंजवत ठेवून भाजपचा जवळ जाणार नाही याची काळजी घेतली आणि २०१९ ल सोयीप्रमाणे भाजपा सोबत युती करून नंतर मुख्यमंत्री पदासाठी जागांच गणित पाहून काँग्रेस सोबत आघाडी केली.
      आपण उगाच उद्धव ठाकरेंना साधे समजत राहिलो. लोकांचा विश्वास न गमावता खूप चांगलं राजकारण केलं त्यांनी गेल्या १० वर्षात आणि विशेष म्हणजे भोळी जनता आजपण symapathy votes देत आहे.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 2 місяці тому +1

      ​@@pratiksalokhe5224समाजवादी पार्टी, mim ने काल BJP ला व्होटिंग केली..😊 c_Team😅😅

    • @roshanpatil1234
      @roshanpatil1234 2 місяці тому

      सत्तेसाठी लाचार.. फावडा.. बापाच्या पुण्याईवर जगणारा..काय केलंय त्याने मराठी माणसासाठी???

  • @babajichinkate8961
    @babajichinkate8961 2 місяці тому +3

    अहो आवटे साहेब राज ठाकरे यांनी पुढी सोडली आहे आपले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी २५० जागा लढणार असे घोषित केले आहे

  • @rajanblogspot
    @rajanblogspot 2 місяці тому +1

    राजकीय विश्लेषकांची पण कमाल आहे
    राज साहेब म्हणाले निवडणूक लढवणार नाही तर म्हणतात लढवायला पाहिजे नाहीतर पक्ष कसा टिकणार, कार्यकर्त्यांना काम नको काय आणि राज साहेब निवडणुका लढणार म्हटल्यावर म्हणणार मत विभाजन करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत ... जाहीर सत्कार झाला पाहिजे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +4

    संपूर्ण राज्य कर्जबाजारी झाले तरी चालेल, परंतु विधानसभा निवडणूक होईपर्यंत लाडकी-बहीण योजना आणणारच-शिंदे-फडणवीस-पवार. एकदा का निवडणूक झाली की, शिंदे-फडणवीस-पवार ते 1500 रुपये व्याजासह वसूल करणार?

  • @shylesh85
    @shylesh85 2 місяці тому

    The Game Plan is VERY VERY BIG , Raj Thakrey will be a very important Leader from NDA in Maharastra along with the Leadership of Fadnavis Ji & Shinde ji .
    this Saffronist Unity will prove an excellent master stroke To Stop the Expansion of MIM & SP in MH .

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 2 місяці тому +14

    पेंटर बाबुबद्दल मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला दिलेल्या पाठिं्यामुळे जनमानसात नाराजी आहे. अजिबात मतदान मिळणार नाही

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 місяці тому +7

    अहो विधानसभा निवडणुक येई पर्यंत त्यांच्या पाच सहा भुमिका बदलल्या असतील आणि सातव्या भुमिकेत बीन शर्त पाठींबा देऊन मोकळे होतील

  • @rajnalawade9759
    @rajnalawade9759 2 місяці тому +2

    राज ठाकरेंनी स्वतः एकदा निवडणुकीला उभं राहून बघावं.आणि स्वतःची काय किंमत आहे हे समजेल.

  • @Marathibloger5111
    @Marathibloger5111 2 місяці тому +2

    दक्षिणेत जगनमोहन पवनकल्यान स्वबळावर सत्त्ताआणली..ठरवल तर सगळ काही शक्य होत.पण इथ एकदा इकडे एकदा तिकडे जनता विश्वास तरी कस बसणार.

  • @santoshkadam2529
    @santoshkadam2529 2 місяці тому +41

    अरै बाबा,तु नको ना लोड घेऊ ! त्यांचंंंतै बघतील.तु कशाला उचापत्या करतो.लोकांना ठरवु देत ना.बाकीच्यांनी का अक्कल पाळायची.

    • @LaranyaBhatia-r7b
      @LaranyaBhatia-r7b 2 місяці тому +2

      @@santoshkadam2529 ठरवनारे आम्हीच आहोत ,लोकं

    • @slothsan050
      @slothsan050 2 місяці тому +5

      Ho na, aaple binshirt saheb 1 number ahet. Lokana kase kalat nahi kay mahit?

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 2 місяці тому +2

      ​@@slothsan050bakichya nete lokan peksha bare ahet.

    • @LaranyaBhatia-r7b
      @LaranyaBhatia-r7b 2 місяці тому +1

      आता कुणा बरोबर काशी करावी ? याचा विचार, करत राहावा
      वेळ आहे अजुन
      पण सगळेच परेशान आहेत आपलं कोन ऐकनार

    • @sunilk_
      @sunilk_ 2 місяці тому

      🚩🚩🔥🔥

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 2 місяці тому +12

    2019 = फडवणीस म्हणायचे मनसे माणसा नसलेला पक्ष 😂
    2024 = आता म्हणतील उमेदवार नसलेला पक्ष 😂😂

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 місяці тому +17

    बाळासाहेब व राज साहेब शापित राजपुत्र😢😢 शेवटपर्यंत वंचीत,उपेक्षित राहणार .

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 2 місяці тому +1

      मग लोकांची सुपारी कशाला खायची? 🤦‍♀️

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 2 місяці тому

      ​@@sunilnaraynsuryawanshisury5030balasahebani 1980 madhe congress la binsharth pathimba dila hota.... Nusta whatssap var bghun yeu Naka itihaas bagha adi.

  • @g1Chavan-v2j
    @g1Chavan-v2j 2 місяці тому +1

    रुको जरा सबर करो 250 म्हणत म्हणत बिनशर्त 2 वर नाही आले तर बोला 😂😂🤣🤣

  • @mohanthopate1291
    @mohanthopate1291 2 місяці тому

    छान विश्लेषण केले आहे.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 місяці тому +17

    महायुती उमेवार देणार मनसेला

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 2 місяці тому +6

    🙏✍️❤️💯💯👍

  • @judaism1505
    @judaism1505 Місяць тому +1

    🚂🚂🚂🚂

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 2 місяці тому +45

    पाच तरी नीवडुन आणि म्हणावं
    राज ठाकरेला.
    बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना

    • @nileshkorde866
      @nileshkorde866 2 місяці тому +3

      बाप बाप होता है 😊😊

    • @LaranyaBhatia-r7b
      @LaranyaBhatia-r7b 2 місяці тому +2

      कोन कुणाचा बाप आहे लोकांना चांगलं माहीत आहे.

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 2 місяці тому +1

      ​@@LaranyaBhatia-r7bbaapacha paksha aayta milna vegla Asta n swatah YUTI aaghadi na karta Paksha kadna vegla Asta... Satte sathi laachar houn congress sobat Jaana chalta tumhala... n Hindutva sathi Binsharth pathimba nako. Doka lava n laachari soda.

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 місяці тому +18

    यावेळेस भोपळा मिळणार 1000%

    • @karannnn919
      @karannnn919 2 місяці тому +3

      Lole tumhi hi comment screenshot karun theva. 1 jari ala tari 1000% tond kaal kara tumch 😂😂

    • @kishorsapat
      @kishorsapat 2 місяці тому +1

      राजू नी यावेळी आहे तो जरी आमदार निवडून आणला तरी 2024 ची विधानसभा निवडणुक जिंकली असे महाराष्ट्र समजेल.😂😂😂😂

    • @karannnn919
      @karannnn919 2 місяці тому

      @@kishorsapat hoy. Kaaran bakichya sarkhi lachari keleli nahi satte sathi. 😂 Tyamul tumhi mhantay tasch hoil

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 2 місяці тому

      'महाविकास आघाडी' येवो की 'महायुती' येवो , शेवटी तुम्हा मराठी लोकांना गुजराती आणि मारवाडी लोकांचीच भांडी घासायची आहे. राज ठाकरे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही बनले, तर मराठी लोकांच्या आई बहिणीचे भोपळे परप्रांतीय दाबणार हे सुद्धा लक्षात ठेवा.

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 2 місяці тому +1

      1001 ℅ wrong❌ 👎👎 fakt Raj thakre saheb✌✌✌

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 місяці тому +1

    निवडणूक जाहीर झाल्या की माघार घेतील व उमेदवार उभे न करता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतील

  • @shabbirpathan7452
    @shabbirpathan7452 2 місяці тому +2

    राज ठाकरे भाजप ची बि टीम म्हणून काम करायला लागले आहेत. हे ते मनापासुन करत नाहीत ते ईडी च्या भितीपोटी करत आहेत.😢😢😢

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 місяці тому +6

    एकही निवडून येणार नाही .

  • @user-96k
    @user-96k 2 місяці тому

    13:47 महा युतीची सुपारी.. उठ दुपारी घे सुपारी😅😅

  • @Trueguide1
    @Trueguide1 2 місяці тому +9

    कमीत कमी 1जागा आणि जास्तीत जास्त 01 एक एवढे येतील 👍🙏

  • @anilparab4974
    @anilparab4974 2 місяці тому +18

    काही काळजी करू नका अजून कमलाबाई कडून सुपारी चा रेट ठरला नाही आहे ठरला की बिन लंगोट पाठिंबा देणार😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂

    • @nageshwaghmode5427
      @nageshwaghmode5427 2 місяці тому +2

      उद्धव ठाकरे यांची तर 25 वर्षे लंगोट आणि विना कपडे सोबत होते तेव्हा काय केले

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 2 місяці тому

      😊

    • @NikhilJadhav-m4b
      @NikhilJadhav-m4b 2 місяці тому

      Chutya tula mahit he ka pathimba ka dila hota

  • @rajanblogspot
    @rajanblogspot 2 місяці тому +1

    गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारण.... नक्की वाचा....
    2014 पर्यंत
    शिवसेना भाजप युती
    काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी
    2014 निवडणूक
    युती आणि आघाडी तुटली
    प्रचाराचे मुद्दे
    युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
    निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
    पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
    मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
    विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
    भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
    निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
    2019 विधानसभा निवडणूक
    युती मध्ये निवडणूक लढवली
    निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत जायची धडपड
    70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरावे बैलगाडी भरून अधिवेशनात नेणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला
    अजित पवार पुन्हा मागे सरकले
    एक वेळ शिवसेना पक्ष बरखास्त करेन पण काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्राने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
    भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निम्मा फोडून त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली
    ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून आरोप केले अशा अनेक काँग्रेस पक्षातील लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले
    *तात्पर्य: राज ठाकरे भूमिका बदलतात* 😂😂

  • @avi07gaming46
    @avi07gaming46 2 місяці тому +10

    डिपॉझिट जप्त😂

  • @parvinJadhav-xl6wu
    @parvinJadhav-xl6wu 2 місяці тому +3

    मनसे भाजपची बी टिम ठरु शकेल

  • @damodarlele4014
    @damodarlele4014 2 місяці тому +5

    सगळी प्यादी आहेत हे त्यांनाही माहित असते पण प्रश्न वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे असतात हेही तितकेच खरे (जसे की कोणाचा प्रश्न म्हणजे ED, स्वतःला व पक्षाला पैसा, अस्तित्वाचा प्रश्न,खळखट्याक हातांना काही कामच नाही वगैरे वगैरे )

  • @prarthanasagar3699
    @prarthanasagar3699 2 місяці тому

    Perfect analysis

  • @dr.anantkalse5267
    @dr.anantkalse5267 2 місяці тому +1

    Nice and realistis sir

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +4

    देवेंद्रपंत फडणवीस हे त्यांना उमेदवार पुरवतील.

  • @rohitk8670
    @rohitk8670 2 місяці тому +1

    राज ठाकरे ह्यांचा एकच aim आहे की कमीत कमी एक आमदार निवडून आला पाहिजे😂

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +2

    न्यायालय में जनसंख्या की अनुपात से GENERAL SC ST OBC MINORITY को आरक्षण लागू करना चाहिए। न्यायालय में एक ही वर्ग के बैठे हुए न्यायाधीश न्याय नहीं करते है।

  • @AshokPokharkar-b2l
    @AshokPokharkar-b2l 2 місяці тому +1

    ❤❤😂😢

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 2 місяці тому +14

    हुकूमशाही भाजप च्या दावणीला बांधलेला राजा बाबू.......

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 місяці тому +8

    राज ठाकरेंना किती निवडून आले किती गेले काही फरक पडत नाही फक्त कडक सुपारी हवी असते

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 місяці тому

    💯👍👍

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 місяці тому +1

    पडण्यासाठी कोण उमेदवारी मागेल.. पाच दहा लाख रुपयाला मातीत कोण जाईल त्याच जनतेसाठी मूलभूत गरजा म न पा कामे कोण

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 місяці тому +2

    हवशे, गवशे, नवशे पायाला बाशिंग बांधून बसलेल्या उमेदवारांची गर्दी नक्कीच होईल मनसेच्या उमेदवारीसाठी आणि सगळ्यात जास्त अमानत गमावणाऱ्या उमेदवारांचा विक्रमही नोंदविला जाईल ह्याच राज ठाकरेंच्या मनसेच्या नावावर.

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 2 місяці тому +3

    राज साहेबांचे इंजिन कधीच बंद पडले आहे आता नुसत्या उचापती करु नयेत

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 місяці тому +13

    पुरावतील ना त्यांचे कर्तेकरविते

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 2 місяці тому +8

    मनसे चा एकही उमेदवार निवडून येतील असे वाटत नाही. डील करण्यासाठी ठीक आहे.

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 2 місяці тому +1

    मनसे फक्त सुपाऱ्या घेणार

  • @ramansawant8711
    @ramansawant8711 2 місяці тому +1

    शिवाजी पार्क वर भाजपा चे उमेदवार शेवाळे साठी प्रचंड मोठी
    सभा घेवून बिनशर्ट पाठींबा देवून
    शेवाळे पडले..

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 2 місяці тому

    Raj Thakre sahab 🎉JAISA DESH WAISA BHESH 🎉

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal2621 2 місяці тому

    मनसेने कितीही आपटली तरी १ सुध्दा विधानसभेची जागा मिळणार नाही.

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 2 місяці тому

    उठ दुपारी घे सुपारी आणि आता वाजव तुतारी😅😅😅

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf 2 місяці тому

    महायुती सरकार मध्ये तिकीट मिळणार नाही त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षातर्फे उमेदवारीची तिकीट देतील

  • @shiddu8135
    @shiddu8135 2 місяці тому +12

    ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार नाही आणि निघाला आमदारकी लढवायला

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 2 місяці тому +2

      Pramod patil ky amdar ahe ,tuje dole ani kan zavlet vatt😂

    • @shiddu8135
      @shiddu8135 2 місяці тому

      @@katvokabaap3956 लवड्या त्याच नांव आहे ते बघ तुझ्या बुद्धीला हेपाललय का तुला हेपाललय आयघाल्या

  • @PrakashVaitt
    @PrakashVaitt 2 місяці тому

    होय उमेदवार मिळतील राज ठाकरे साहेब

  • @shashikantdeshpande2714
    @shashikantdeshpande2714 2 місяці тому

    जिकडे जास्त सुपारी लागेल तिकडे च

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 2 місяці тому

    विधानसभेत २८८ जागा आहेत माहीत नाही का त्याना?त्यानी सर्व जागा निवडाव्यात.

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l 2 місяці тому +2

    Waist. Of time to discuss on politics of Raj Thakare.

  • @hitendrapawar3389
    @hitendrapawar3389 2 місяці тому

    राज ठाकरे चीटर

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 місяці тому +3

    दे 200... जय मनसे...😂

  • @anand_demo1264
    @anand_demo1264 2 місяці тому

    शेवटचे वाक्य भारी होते- “कार्यकर्ते कामाला लागतील पण राज ठाकरे कामाला लागतील का ??”
    एकच नंबर 😃

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 2 місяці тому +2

    मराठी मताच विभाजन करून शिवसेनेचे उमेदवार पाडणे हा एक कलमी कार्यक्रम आहे भाजप मिंधे टोळी पवार टोळी यांच्या कडून रुपये उखळणे

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 2 місяці тому

    सर अगदी बरोबर बोलत आहे.

  • @manjulashelar3962
    @manjulashelar3962 2 місяці тому +3

    पुन्हनच सुपारी

  • @chaturbhujladdhad974
    @chaturbhujladdhad974 2 місяці тому

    1पण मिळणार नाही

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 2 місяці тому

    नाशिक ला आम्ही पूर्ण सत्ता दिली पण विकास झाला नाही.

  • @rameshsawant4600
    @rameshsawant4600 2 місяці тому

    खडा मारून पहात आहेत कुठेतरी लागला तर लागला, पण देणारे आता दान देनार नाहीत, सर्वाना माहीत झाले आहे जहाज डुबत आहे तत् पूर्वी वरील कामगार केव्हाच सोडून गेले आहेत

  • @kishornaik623
    @kishornaik623 2 місяці тому

    उमेदवार मिळतील जेवढे पाहिजेत तेवढे.पण..........

  • @PREMBABJA101
    @PREMBABJA101 2 місяці тому +2

    आम्ही 288 पण उभे करू शकतो
    2024 ला कळेल आमची ताकद
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 місяці тому +1

    मराठा ,दलित ,मुस्लिमांना उमेदवार करणार व मतविभाजना करणार 😊😊😊

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 2 місяці тому

      गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरे करणारे दिल्लीश्वरांचे निलाजरे हुजरे कोण आणि राज्याच्या हितासाठी दिल्लीश्वरांशी दोन हात करणारे महाराष्ट्रप्रेमी कोण आहेत हे राज्यातील सुज्ञ जनता जाणून आहे, त्या सुज्ञ जनतेला बनविणे शक्यच नाही हे लक्षात घ्या.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 2 місяці тому

    SANJAY AWTE JI GREAT 👍 👌 🙏

  • @ratnadeepkadam1580
    @ratnadeepkadam1580 2 місяці тому

    माझा मुलगा धरून त्यांच्या कडे २५० कार्यकर्ते असतील काय?

  • @bharatdaswani7100
    @bharatdaswani7100 2 місяці тому

    According to political analysis 220 figure will come to 20 till elections come like all parties

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 місяці тому

    २४० आमदार निवडून येणार मनसेचे बिनशर्त 😂😂😂

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 2 місяці тому

    250 डिपॉझिट जप्त

  • @pavansr6455
    @pavansr6455 2 місяці тому

    महाविकास आघाडीला मिळणारे मुस्लिम समाजातील बौद्ध मतांची विभागणी करण्यासाठी एम आय एम आणि वंचित कडुन कठोर शब्दात मोदी आणि हिंदू धर्मावर टीका करावी लागेल 🙏

  • @rajanblogspot
    @rajanblogspot 2 місяці тому +1

    उध्दव साहेब काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊन मिळाले, निम्मा शिवसेना पक्ष फुटला, उद्धव साहेबांच्या हातून पक्ष गेला, चिन्ह गेले... तरी अजून काही लोकांची कॅसेट मनसे ऊबाठा सेनेची मते फोडण्यासाठी निवडणूक लढवत आहे इथेच अडकून बसली आहे 🤣🤣

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 2 місяці тому

    जय महाराष्ट्र
    जे राज ठाकरे जे बोलतात यांच्या वर कोनी जावू नये
    उद्मा दिल्ली वरून दणका आला की
    टांगा पलटी घोडे फरार

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 2 місяці тому +3

    थोडक्यात काय सवईप्रमाणे भाजपची सुपारी वाजवणार

  • @manoharbomble284
    @manoharbomble284 2 місяці тому

    भावाची मत खाण्या साठी चा च हा प्रयत्न असावा .कोणाच्या सांगण्यावरून ते हे करत आहेत हे सांगण्याची गरज नाही

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey 2 місяці тому

      मतं विभाजन हा जुना joke आहे

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 місяці тому

    राज ठाकरे यांनी आहे एक सीट राजू पाटलाची जागा जागा राखली तरी महाराष्ट्रात त्यांना मानेल. राज ठाकरे आज झिरो झालेला व्यक्ती.

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 2 місяці тому

    यशस्वी जोकर.

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 2 місяці тому

    लोक्षभेत वंचित च जे झाले ते मनसे च होइल

  • @parvinJadhav-xl6wu
    @parvinJadhav-xl6wu 2 місяці тому

    राज ठाकरे कधी ही निणँय बदलू शकतात

  • @PrakashRPatil
    @PrakashRPatil 2 місяці тому

    जनता पक्ष न बघता आपले मत वाया जाऊ देत नाहीत