विश्वजीत कदम सारख्या young, educated, dynamic लीडर ला अशी वागणूक मिळते काँग्रेस मध्ये ! काँग्रेस पक्ष अंतर्गत राजकारणामुळे चांगल टॅलेंट चा वापर करून घेत नाहीये | विश्वजीत कदम यांचा कडे राष्ट्रीय नेता होण्याचे गुण आहेत |
देशद्रोही खान ग्रेश मध्ये लढाऊ लीडर चालत नाही चाटुकार आणी हुजरेगिरी करण्यांना तेथे प्रमोशन मिळते विश्व्जीत कदमाचे गुण ओळखू न च फडवणीस नी bjp येण्याचे ऑफर दिली होती संघर्ष करणारे नेते देशद्रोही खान ग्रेश मध्ये खड्यासारखे बाजूला टाकले जाते 😅😅
विशाल दादा विश्वजित भाऊ युवा पिडी यवंड चागंल काम करतंय तरी पंक्ष कुटंल्या बुरट्या लोकाचं अयकुन स्वताच्या पंक्षाचं वाटोळ करतंय राहुलजी एकदां विशाल दादाला तिकीट देऊन बगा 100000 लिडं आसंनार मी छोट्यातुन गावतुन बोलतोय खरंच विनंती करतोय 🙏🙏🙏हा मेसेज राहुलजी पशी गेला पाहिजे
उध्दव ठाकरेंना चंद्रहार पाटीलांनी पैसे देऊन टिकीट घेतले आहे..... म्हणूनच 4 दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तीची जागा सर्वप्रथम घोषित झाली....आणि चंद्रहार पाटीलाना आर्थिक मदत कोणत्या काकांनी केली हे सांगलीकराणा सर्वश्रुत आहे...
साहेब वेळ प्रत्येकाची येते संयम बाळगावा. आज काड्या करणारे लोकांच्या लक्षात आहे वेळ आली जनता दाखवेल. कदचित राजकारणात त्यांची मुले येण्यापूर्वी अशा लोकांचा कार्यक्रम सांगली जिल्हा येथील जनता करेल.
आता वेळ आली आहे... संपूर्ण सांगली जिल्हा भाजपमय करून टाका...आता ची काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र चे महत्व समजून घेण्यास अपात्र दिसत आहेत... आम्हाला परत चांगले नेते द्यायचे आहेत राजकारणाला 💥💥🔥
सबका हिसाब होगा...! वारसा नेतृत्वाचा, वारसा संघर्षाचा.... होऊ दे आर या पार ...only विशाल.... जिल्हय़ाच्या राजकारणात दादा घराण संपवण एवढ सोप नाही.... हे विरोधकांनी लक्षात घ्याव्य.. तमामा जिल्ह्यावासियांना एकच सांगण आहे... हि लढाई दादा घराण्याच्या अस्तित्वाची आहे.... आज विशाल दादांच्या रूपात विरोधकांना खरी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे... संजक काका विरोधक आहेतच, पण जी पडद्यामागे सतत कुरखोडी राजकारण करणारी मंडळी आहेत...त्यांना आता त्यांची जागा दाखवुन द्यायची वेळ आली आहे... यंदा आर या पार only VISHAL👑....
@bolbhidu he je interviewer aahet te boluch det naahit aani swatach bhashan dilyasarkha boltat. As a viewer, te khup irritating vatta karan point dilute hota. For example 28:40 ya time point var almost 20 seconds te same question repeat karat aahet and Vishwajeet Kadam is finding it difficult to answer. Asa khoop vela zala interview madhe.
Aadmute pana kon karaty he tar kalaty ka tumhala??sanglit Congress che lok kiti aahet baga an shivseneche 1 grampanchayt sadasy aahe ka he pahila sanga?
हा पतंगराव कदम चा पोरगा भारतीय जनता पक्षाला मॅनेज झाला असावा असा अंदाज आहे कारण विशाल पाटील चा बोलविता धनी हाच आहे दहा वर्षे झाली भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत आहे तु काय झोपा काढत होता का चंद्रहार पाटील विजयी होईल जय महाराष्ट्र
विश्वजीत कदम आणि जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांची गेम केली तिकीट मिळणार आहे म्हणून दाखवायचे दात वेगळे खायची वेगळी मोठी गेम झाली वसंतदादांच्या घराण्यावर
विश्वजीत कदम सारख्या young, educated, dynamic लीडर ला अशी वागणूक मिळते काँग्रेस मध्ये ! काँग्रेस पक्ष अंतर्गत राजकारणामुळे चांगल टॅलेंट चा वापर करून घेत नाहीये | विश्वजीत कदम यांचा कडे राष्ट्रीय नेता होण्याचे गुण आहेत |
Lakho Tarun deshat educated ahet.
देशद्रोही खान ग्रेश मध्ये लढाऊ लीडर चालत नाही चाटुकार आणी हुजरेगिरी करण्यांना तेथे प्रमोशन मिळते विश्व्जीत कदमाचे गुण ओळखू न च फडवणीस नी bjp येण्याचे ऑफर दिली होती संघर्ष करणारे नेते देशद्रोही खान ग्रेश मध्ये खड्यासारखे बाजूला टाकले जाते 😅😅
Fakta chukichya pakshat ahet
आघदी योग्य
@@anilmahajan3158 tari pan bekkal aslelya modi la pradhanmantri kele na ?
Vishvjit कदम साहेब ग्रेट लीडर सांगली जिल्हा आणि काँग्रेस पार्टी❤❤
सक्षम ,संयमी , सुसंस्कृत नेतृत्व ❤️ VK
एखादा लहान मुलगा पण सांगेल सांगली कॉग्रेसची आहे आणि तिथे कॉग्रेसच येणार
माग दोन वेळा का हरली रे
महाराष्ट्राचे युवा नेतृत्व... डॉ. विश्वजित कदम साहेब ❤
शिवसेनेने हा सांगलीचा अट्टाहास सोडला पाहिजे! कारण इथे शिवसेनेचे आस्तित्व नाहीच!
Mumbai mde congres ch ky astitv tri Mumbai chi jaga Kostya base vr
Astitva nasel ter Chandra har dada gheun yetil
राऊत सांगली जिल्ह्यात आल्यामुळे विशाल दादांच्या सहानुभूती मध्ये वाढली आहे😅
Vishwajeet kadam ❤❤❤❤❤
विश्वजीत सारख्या संयमी, सुसंस्कृत, व जनाधार असलेल्या, नेतृत्वाचा आदर सन्मान ठेवला गेला पाहिजे.
त्यांचा पक्षाने उपयोग करून घेतला पाहिजे
ज्या व्यक्तीला पॉडकास्ट साठी बोलावलंय त्यांना बोलुद्या तरी..... मधेच वाक्य तोडताय सारख😅😅
विशाल दादा विश्वजित भाऊ युवा पिडी यवंड चागंल काम करतंय तरी पंक्ष कुटंल्या बुरट्या लोकाचं अयकुन स्वताच्या पंक्षाचं वाटोळ करतंय राहुलजी एकदां विशाल दादाला तिकीट देऊन बगा 100000 लिडं आसंनार मी छोट्यातुन गावतुन बोलतोय खरंच विनंती करतोय 🙏🙏🙏हा मेसेज राहुलजी पशी गेला पाहिजे
Rahul la bollo me...toh tumhala nahi oolkhat bolla
विश्वजित साहेब अतिशय उत्तम मुलाखत तुम्ही दिलीत, तुमच्या वर फार चांगले संस्कार दिसत आहे, तुमच्या राजकीय भविष्या करता शुभेच्छा
Permanent Amdar Dr Vishvajeet Kadam Saheb❤️
Kadam यांना बोलून तर द्या ....नुसते मध्ये मध्ये वाक्य तोडत आहे😑😑😑😑😑😑😑
उध्दव ठाकरेंना चंद्रहार पाटीलांनी पैसे देऊन टिकीट घेतले आहे..... म्हणूनच 4 दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तीची जागा सर्वप्रथम घोषित झाली....आणि चंद्रहार पाटीलाना आर्थिक मदत कोणत्या काकांनी केली हे सांगलीकराणा सर्वश्रुत आहे...
Kontya kaka ni?
@@abhishekingle3446महाराष्ट्रात करामती काका कोण आहेत तूच सांग! 😂
@@MH12MiPunekar 😂😂😂😂😂
Konachi layki kay ahe sangali madhe he sglyana mahiti ahe , evdhi layaki hoti tr 10 versh ka nivdun ala nahi vishal
2 Rs sathi comment karanara
सांगली काँग्रेसकडेच ❤
King of sangli vishwajeet kadam
काँग्रेसच भलं होयचे आसेल तर सांगलीत माघार घ्यावी त्याबद्दल विधानसभा निवडणुकीत शब्द घेणे
सूत्रसंचालक जमलं नाही
साहेब वेळ प्रत्येकाची येते संयम बाळगावा. आज काड्या करणारे लोकांच्या लक्षात आहे वेळ आली जनता दाखवेल. कदचित राजकारणात त्यांची मुले येण्यापूर्वी अशा लोकांचा कार्यक्रम सांगली जिल्हा येथील जनता करेल.
Vishwajeet kadam Saheb ❤️🔥
आमचं ठरलंय.... ओन्ली विशाल दादा
विश्वजीत कदम झिंदाबाद
ही जयंत पाटलांची खेळी आहे सर्वांना माहीत आहे
Kahi pan ugach 😂😂
Khar aah
Only VK❤❤❤
only vishal❤❤❤
Only बाळासाहेब ❤
पंतानी बरोबर कार्यक्रम लावून संजय काकानां निवडुण आणणार
Vishwajeet kadam ❤️👑
महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व युवा नेते विश्वजीत कदम
Only balasaheb❤❤🎉🎉🎉
thakrey
अँकर कोण आहे नाव काय मस्त अँकरिंग करतात👍👍👍 थोडा सराव पाहीजे
Sanglit Congress ch....Vishwajit Kadam mhantil tas
Gr8 interview ❤
only vishal dada
Vaadach nahi Vishwajeet Kadam Saheb....
आता वेळ आली आहे... संपूर्ण सांगली जिल्हा भाजपमय करून टाका...आता ची काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र चे महत्व समजून घेण्यास अपात्र दिसत आहेत... आम्हाला परत चांगले नेते द्यायचे आहेत राजकारणाला 💥💥🔥
सांगलीत फक्त काँग्रेस आणि पाटील कदम घराणं विषय सम्पला
✨दमदार आमदार डॉ विश्वजित कदम👑 kadegon palus ❤
विश्वजीत लोकसभा निवडणूक झाली की बिजेपी बरोबर जाणार लिहून घ्या
सबका हिसाब होगा...! वारसा नेतृत्वाचा, वारसा संघर्षाचा.... होऊ दे आर या पार ...only विशाल.... जिल्हय़ाच्या राजकारणात दादा घराण संपवण एवढ सोप नाही.... हे विरोधकांनी लक्षात घ्याव्य..
तमामा जिल्ह्यावासियांना एकच सांगण आहे... हि लढाई दादा घराण्याच्या अस्तित्वाची आहे.... आज विशाल दादांच्या रूपात विरोधकांना खरी ताकद दाखवण्याची वेळ आली आहे... संजक काका विरोधक आहेतच, पण जी पडद्यामागे सतत कुरखोडी राजकारण करणारी मंडळी आहेत...त्यांना आता त्यांची जागा दाखवुन द्यायची वेळ आली आहे... यंदा आर या पार only VISHAL👑....
MVA झिंदाबाद. उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
फक्त बाळासाहेब
सन्माननीय विश्वजीत कदम साहेब अभ्यासू नेतृत्व
Only vanchit❤ balasaheb ambedkar
मुंबईत.आणी.रामटेक.कोल्हापुर.ठाकरेंनी.दीले.की.आणी.गेली.दहा.वर्ष.ही.जागा.भाजप.कडे.आहे.ही.टरबुज.आणी.भाजपची.चाल.आहे.कदम.आणी.वीशाल.ला.पुढे.करुन.कारण.ह्या.वेळेस.भाजप.ही.सीट.हरणार.आहे.म्हणुन.ही.जोडगोळी.टरबुज.ने.पुढे.केली
बर अश्या नेत्यांनी वाट लावली काँग्रेस पक्ष ची..... ठाकरे साहेब पडा बाहेर आघडीतुन
महाविकास आघाडी चे पारडे जड आहे म्हणून बीजेपी ची चाल आहे पण जनता आता शहाणी झाली आहे... Vote for महाविकास आघाडी....
विश्वजीत कदम कुठे काँग्रेस मध्ये बसला जा भाजपात आणि कर मतदारसंघात विकास 😢
गु खातो का त्याचा तू😂
विशाल दादा
@bolbhidu he je interviewer aahet te boluch det naahit aani swatach bhashan dilyasarkha boltat. As a viewer, te khup irritating vatta karan point dilute hota. For example 28:40 ya time point var almost 20 seconds te same question repeat karat aahet and Vishwajeet Kadam is finding it difficult to answer. Asa khoop vela zala interview madhe.
कांग्रेस चे रामटेक व मुंबईत काय अस्थित्व आहे तरी पण ठाकरे यांनी जागा सोडल्या ना
मग सांगली कांग्रेस ला सोडावी लागेल 👍
चंद्रहार पाटिल फिक्स खासदार 🔥🔥🚩🚩
😂😂ramtek madhe thakre ch Kay ahe Mumbai madhe congress ahe Varsha Gaikwad ahe tith
कदम साहेब ज्या जागेवर तुम्ही हक्क सांगताय...पण त्या जागेवर गेली 10 वर्ष तुम्ही ती शिट का निवडून आणली नाही याची मात्र खरच खंत आहे...हट्टहास सोडा
सागली फक्त कांग्रेस ✋
विशाल पाटिल ✌️🚩❤️
चंद्रहार पाटील यांची उमेदवारी, MVA च्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन, घेतलेला निर्णय आहे. हा काही एका पक्षाचा निर्णय नाही.
तुम्ही लढा रे. जनतेलाही बघायचे आहे तुमच्या मागणीत किती दम आहे. फक्त अपक्ष लढा बघू तुमची ताकद आणि कॉंग्रेस ची
❤❤❤❤❤❤विश्वजीत कदम साहेब❤❤❤❤❤
विशाल पाटलांच्या आडमुठेपणाचे धोरण महा विकास आघाडीला महागात पडेल
Aadmute pana kon karaty he tar kalaty ka tumhala??sanglit Congress che lok kiti aahet baga an shivseneche 1 grampanchayt sadasy aahe ka he pahila sanga?
सांगली म्हणजे महाराष्ट्र नव्हे असा स्वार्थी विचार केला तर दिल्ली कायमची दूरच राहणार
हो ना! INDI Alliance चं बहुमत हुकणार आहे सांगली आली नाही तर 😂
सांगली लोकसभा मध्ये नो मशाल ओन्ली विशाल पाटील......विशाल(दादा) पाटील निवडून येणार कारण विश्वजित (बाळासाहेब) कदम देणार निवडून......
19:56 Nahi bole Nahi
तुझा चेहरा बघून कीव येते. बरेच नेते कॉंग्रेस
सोडून गेले .कॉंग्रेस चे नेतृत्व मेले आहे.
हाच जाईल भाजप मधे एक दिवस
केंद्रीय नेत्रुत्व भारी आहे
विचारत पण नाही.
Chan
Only VK Sir
दिल्हीत तुमची ऊंची कमी पडली आवाज दाबण्यात आला 😢
Ya vanchit madhe yenar nivdun tumhi
पक्षाची विचारधारा महत्वाची माणुस नाही.पटत नसेल तर स्वतःचाच पक्ष काढावा.
मातोश्री वरून आदेश घ्या अणि बघा विधान सभेत १-२ जागा लढता येणार का नाही ते...
मातोश्रीच्या आदेशानुसार जागा वाटप केले जाईल 😂😂😂
विश्वजीत हा अंतर्गत भाजपला मदत करतो
तुला सांगून करत आहेत का? तू उभा राहा नाहीतर मग बघू किती मत पडतात ते
तू गप तुला काय त्यांचं pa आहेस काय
भाजपमधे जाणेची यांची तयारी दिसते एकंदरीत,म्हणून सांगलीसाठी एवढा हट्ट ?
हा पतंगराव कदम चा पोरगा भारतीय जनता पक्षाला मॅनेज झाला असावा असा अंदाज आहे कारण विशाल पाटील चा बोलविता धनी हाच आहे दहा वर्षे झाली भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत आहे तु काय झोपा काढत होता का चंद्रहार पाटील विजयी होईल जय महाराष्ट्र
आबा
Jayant patil lay nalayak ahe
विश्वजीत कदम आणि जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांची गेम केली तिकीट मिळणार आहे म्हणून दाखवायचे दात वेगळे खायची वेगळी मोठी गेम झाली वसंतदादांच्या घराण्यावर
हा आणि यांच्या घरातील कोणी निवडून येणार नाही
😂😂 अजूनही मुहूर्त मिळाला नाही!!
काय सांगली सांगली लावून धरली शिवसेनेच्या कोल्हापूर, रामटेक, जागा सोडल्याना कॉग्रेस ला।
1 जागा जिंकणारे एवढा माज दाखवत आहेत हसन्या जोगे आहे
Sheth... Congress che 42 amdar ahet.... Tumchy shillak sene che.... 15 amdar ahet..... Ane shard pawar cha... 12 amdar ahet.... Bhgha mag kunala.. Masti jast ahet
35वषे तमी घेतली आता चंद्रहार पाटील यांना दया आजु किती वर्ष तुमाला पाहीजे
Zaritla shukrachary kon aah te sglya sanglila mahiti aah
#फायरब्रॅंड
Only chandrahar patil
मग कोल्हापूरची जागा नव्हती घ्यायला पाहिजे
आता उमेदवारी जाहीर झाली आहे का आडेबाजी करताय
एक निष्ठ काय ते यांच्याकडून शिकावं
Aho kadam tumhi mahnje sangli navhe don vela sangli madhe vishal patil padla ahe ata hatruk karel ata
अरे बाबा प्रश्न विचारतो मूर्खा बाळा साहेबांना उत्तर तर पूर्ण देऊ दे ना मध्ये मध्ये बोलतो काय चालल आहे
Bjp punha yenar 100%
शिवसेनेची कोल्हापूरची जागा काँग्रेस ला दिल्यामुळे कदाचित सांगलीची जागा शिवसेनेला दिली असेल😅
हा लई नाटक करू राहिला
Only chadrahar patil only chandrahar patil only chandra patil sanli is not anybody's jahagiri
आधी झोपा कशाला काढायच्या .. संजय काका एक तर्फी निवडून येतील
नाटक नको करू रे , लवकर भाजप मध्ये जा
Sir you are made for नॅशनल leadership. Why not to join bjp
BJP कडून असेल हा...🎉🎉🎉
No mashal only vishal
घालीन लोटांगण वंदीन चरण #दिल्ली_😂वारी
Amaravati chi jaga Dili Rao
Sangli or Mumbai ki seat exchange karna chahiye congress party ko
Kadam saheb ghabrun maghar ghevu naka. Aghadi tutali tari chalel.pan thakarechya dabavala bali padu naka. Satat maghar ghyal tar congress. Sampel.
Single congress chi