@@ganeshugale8477येथे कोण ऐकेनात आता साधा कार्यकर्ता ऐकेना नेते सोडून चालेत स्वतःचे कार्यकर्ते ऐकत नाहीत म्हणजे हुकूमशाही चालवत होते असे समजते, आता यात महाडिक यांचा कोणताही हात नाही,
मधुरीमा राजे नी जर form माघार घेतली नसती बंटी साहेबांनी पूर्ण ताकद त्यांना निवडून आणण्यासाठी लावली असती पण छत्रपती घराण्याला वरून pressure आल हे म्हणतात ते खर आहे बंटी साहेबाना डावलून हा निर्णय परस्पर घेणं या मागे वेगळी ताकद आहे हे खर आहे
नाही दादा अरे जे प्रचार सुरू करणार ते शेवटच्या क्षणी माघार घेतील काय विनाकारण. बंटी यांना लाटकरांना तिकटी द्यायचे होते कारण त्यांची जवळपास 15000 मतांची मदत दक्षिण मध्ये ऋतुराजला झाली असती.पण पक्षाचा विरोध असल्याने त्यांनीच अपक्ष उभे केले. आणि कोणीतरी एकजनाने माघार घ्यायच्यावेळी mobile बंद केला लाटकरांनी. बंटी मदत हे लाटकरांनाच करणार होते हा धोका ओळखल्यावर महाराजांनी माघार घेतली. काल लाटकर बंटीच्या बंगल्यावर होते. बंटी game करणार एवढ्यात बंटीचा game झाला.असे असते राजकारण 😂😂😂😂😂
होय भाऊ जे प्रचार सुरू करणार ते शेवटच्या क्षणी माघार घेतील काय विनाकारण. बंटी यांना लाटकरांना तिकटी द्यायचे होते कारण त्यांची 15000 मतांची मदत दक्षिण मध्ये ऋतुराजला झाली असती.पण पक्षाचा विरोध असल्याने त्यांनीच अपक्ष उभे केले. आणि कोणीतरी एकजनाने माघार घ्यायच्यावेळी mobile बंद केला लाटकरांनी. बंटी मदत हे लाटकरांनाच करणार होते हा धोका ओळखल्यावर महाराजांनी माघार घेतली. काल लाटकर बंटीच्या बंगल्यावर होते. बंटी game करणार एवढ्यात बंटीचा game झाला.असे असते राजकारण 😂😂😂😂😂
बंटी पाटील यांना या प्रकरणा मुळे जबरदस्त मीडिया coverage अणि सहानुभूती मिळाले आहे त्यामुळे उद्या जर मवि आघाडी सरकार आले तर मोठया खात्याचे मंत्री पद मिळु शकेल.
हे बरोबर तर वाटत नाही बोल भिडू जरा reality चेक करा. तुम्ही या व्हिडिओ मध्ये काही बंटी पाटलांच्या अडचणी काय होतील ते सांगितलंत पण वास्तवात बंटी पाटील यांचं राजकारण इतक्या जबरदस्त quality च आहे की ते मैदानात उतरताना सगळी सूत्र आपल्या बाजून घेऊनच उतरतात..........बंटी पाटील यांचा रेकॉर्ड बघा ते खूप जिद्दी माणूस आहेत त्यांनी एकदा ठरवलं की मग काय बी होऊदे ते पूर्ण करणारच.
बंटी साहेब यांच्या वर videos बनवून बोल भिडू youtube वर जास्त पैसे जमवतात.....त्या वरुणच बंटी साहेबाना ओळखून जा की राज्यात त्यांची किती किमत आहे ते.....
काही मुद्दे हायलाइट करत आहे १) सतेज पाटील हे किंग मेकर असतील तर तिकीट कोणाला मिळणार हे त्यांना कसे कळत नाही? २) मधुरिमा राजे यांना कोणतीही प्रक्रिया न करता तिकीट कसे देण्यात आले ? ३)सतेज पाटील आणि राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ का नव्हते, राजेश लाटकर त्यांचा फॉर्म परत घेणार असे सतेज पाटील यांनी ठरवले होते मग? 4) दिग्विजय खानविलकर यांचे राजकीय अस्तित्व संपवणारे कोण होते
बोल भिडू च्या या व्हिडिओ नंतर हे लक्षात आलंय की हे जे सांगतात ते काय सगळं खर नसत....आपण मात्र मन लाऊन यांचे व्हिडिओ बघतो....पण यांना मात्र शष्प काही माहीत नसत 😂😂😂😂
Te chatrapati घराण्याला बोलले नव्हते ते त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलले ज्यांनी पाहिले तर उमेदवारी साठी आग्रह केला आणि नंतर अर्ज माघारी घ्यायला लावला . एक प्रत्यक्षदर्षी
कोणीही पाठींबा दिला तरी राजू लाटकर निवडून येत नाहीत...क्षीरसागर one way येणार 🚩🚩🚩🚩 शेवटी क्षीरसागर यांच्या सारख्या strong उमेदवारा विरुद्ध मधुरीमाराजे यांच्या सारखा strong उमेदवारच पाहिजे होता...
काल बंटी पाटलांनी दिलेली स्क्रिप्ट वाचली आज महाडिकांच्या स्क्रिप्ट च वाचन चालू आहे.. किती दिवस दोन्ही दगडावर पाय ठेवून चालणार... बोल भिडू???? #पाकीट पत्रकार # सगळ्या पक्षांचे जनसंपर्क कार्यालय...
बोल बिडू चा आतापर्यंत सगळ्यात बेकार विश्लेषण...... फेमस झाला म्हणून कोणताही नरेशन सेट करत आहात.... ग्राउंड रियालिटी ग्राउंड रियालिटी माहीत नसलेला पत्रकारिता
हा पेच असा सोडवावा : १) सर्वात आधी ज्यांची उमेदवारी द्यायची होती त्याला राजांची मान्यता होती , तिथुन एक पद असल्याने दुसरं नको ही त्यांची आर्जवी भुमिका होती , कुटुंबप्रमुख असल्याने आणि त्यांंचा शब्द अंतिम असल्याने तेच प्रमाण मानलं गेलं तथापि दुसर्या राजे ईच्छुक आहेत ही बाब त्यावेळी कोणत्याही प्रकारे पटावर चर्चेस आणली गेली नाही,इथे या संपुर्ण पेचप्रसंगाच रूट काॅज दडलेलं आहे! त्या मिटींगवेळी राजे आणि उमेदवार राजे यांच्यात परस्पर संवाद झाला असता तर एकमताने पुढची निवड ठरली असती! २) दुसरी गोष्ट,अनेक कार्यकर्त्यांच्या मुलाखती झाल्या नंतर जे नाव फायनल झालं ,ते नाव फायनल करण्यापुर्वी त्या नावाला विरोध होऊ शकतो का ही उलटतपासणी तिकिट देणार्यांनी केली नाही ज्यामुळे काही लोकांनी तिकिट मिळालेल्या व्यक्तीबद्दल आक्षेप नोंदवला ! हे काॅग्रेस पक्षाच्या पक्षशिस्तीत बसत नाही. काॅग्रेसमधे अंतर्गत वाद असतील तर त्याला मिटवण्याचं एक घटनात्मक व्यासपीठ आहे, तज्ञ लोक आहेत, निर्णयाधिकारी आहेत , त्यामुळे पहिली पक्षांतर्गत कारवाई त्या लोकांवर केली पाहिजे ज्यांनी तिकिट दिल्यानंतर आक्षेप घेण्याची खेळी केली ! ३) पहिल्या लाॅजिकनुसार राजेंना उमेदवारी नको होती , पक्षामधे संभाव्य उमेदवाराचं नाव जाहीर होण्यापुर्वी कोणताही आक्षेप नव्हता तर दिलेला उमेदवारचं कायम ठेवण्याची भुमिका नैतिक होती ! यामधे जिल्हा नेत्रुत्वाची भुमिका स्वच्छ दिसत आहे! ४) आता जेव्हा तिकिट कापलं गेलं तेव्हा ते कापत आहोत याची कल्पना देणं जिल्हा नेत्रुत्वाचं काम होतं. ते सांगुन कापलं असतं तर तिथे कार्यकर्ता पक्ष सोडुन दुसर्या पक्षात गेला असता आणि तिथुन उभा राहिला असता किंवा तेवढा आक्रमक नसता तर शिस्तीत शांत बसला असता! पण त्याला विश्वासात न घेता हे काम झाल्याने ,ते ही नाव जाहीर झाल्यावर , हे तुम्ही - आम्ही कुणीच सहन करणार नाही! त्यामुळे त्याने अपक्ष उभं राहायचं ठरवलं. ही उमेदवारी जाहीर करताना त्या बिचार्याला त्याच्या पाठीमागे आणि त्याच्या विरोधात किती लोक असतील याची नक्कीच कल्पना असेल किंवा याची कल्पना नसुनही तो स्वत:च्या आत्मसन्मानासाठी आणि आपल्या आजवरच्या कामाची चाचपणी करण्यासाठी शेवटी धडाडीने उभा राहिला असेल. शेवटी हेच तर राजकारण आहे! तुम्ही स्वतः च जर तुमच्या उमेदवारीबद्दल ठाम नसाल आणि अशा प्रकारच्या बदलांमुळे आपली भुमिका बदलत असाल तर मग तुम्ही नंतर महत्वाचे निर्णय कसे घेणार ? त्यामुळे कार्यकर्ता हाणबिगार बधला नाही! कदाचित या घटनाक्रमाच्या आतल्या माहितीमुळे त्याला राजकीय सहानुभूतीही मिळाली असावी कारण विघ्नसंतोषी विरोधकांना या राजकीय पेचप्रसंगातुन भरपुर मायलेज मिळणार होतंं ! इथेही कार्यकर्ता आणि स्थानिक जिल्हा नेत्रुत्व चुकलेलं नाही! ५) आता राजेंना उमेदवारी मिळाली आणि प्राथमिक प्रचार सुरू झाला ! इथे पुन्हा स्थानिक जिल्हा नेत्रुत्व मेकअप करून पुढच्या तयारीस सिद्ध झालं आहे! ६) पुढचा टर्न येतो राजांच्या अपक्ष उमेदवाराच्या प्रत्यक्ष भेटीचा आणि तिथल्या निगोशिएशनचा! काय होतं ते निगोशिएशन ? दोघांपैकी एकाने माघार घ्यायची ! कशासाठी ? पराभवाच्या भीतीसाठी ? की आपल्या बाबतीत काही तरी होणार
आम्ही कोल्हापूरचे रहिवासी छत्रपतींचा आदर आहे त्यांच्या नाव भीक मागितली आणि शाहू महाराजांना उभा केलं मतदान मागितलं आणि आता शाहू महाराजांना शिव्या देतोय आम्ही विसरणार नाही राजानी राजीनामा द्यावा
चिन्मय एवढे सोपे नसते राजकारण. एवढे सोपे असते तर तुमचे संपादक कधीच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, त्यांना प्रत्येक मतदारसंघ आणी तिकडे कोणती समीकरणे चालतात हे सगळेच माहिती आहे.
तुम्हाला कोल्हापूर च राजकारण नाही समजायचं😂....
एक अंदाज लावला की सगळ उलट घडत इथ😂
Banti gadlay evdh matra fix ahe...Uttar kade laksh deta deta dakshin madhe mar khanar lihun ghe
काय घंडा वाकड करत नाय एवढी संधी देवून देखील कोल्हापूरात काय झक मारली किता विकास केलाय पाहिलाय आम्ही त्यामुळे यंदा पद्धतशीर पणे घोडा लावणार आहेत 🤞💯✌️
ग्राउंड reality माहीत नसलेली पत्रकारिता
Correct 💯........ यांना काहीच माहिती नसतं किंवा सोंग घेतात....
त्यांना नेत्यांची PR टीम स्क्रिप्ट देते आणि हे भाषण ठोकतात.
भाऊ जरा थांबा, कारण खरं राजकारण बंटी साहेबांनी केलंय
@@ganeshugale8477येथे कोण ऐकेनात आता
साधा कार्यकर्ता ऐकेना नेते सोडून चालेत
स्वतःचे कार्यकर्ते ऐकत नाहीत म्हणजे हुकूमशाही चालवत होते असे समजते,
आता यात महाडिक यांचा कोणताही हात नाही,
काय घंडा वाकड करत नाय एवढी संधी देवून देखील कोल्हापूरात काय झक मारली किता विकास केलाय पाहिलाय आम्ही त्यामुळे यंदा पद्धतशीर पणे घोडा लावणार आहेत 🤞💯✌️
मधुरीमा राजे नी जर form माघार घेतली नसती बंटी साहेबांनी पूर्ण ताकद त्यांना निवडून आणण्यासाठी लावली असती पण छत्रपती घराण्याला वरून pressure आल हे म्हणतात ते खर आहे बंटी साहेबाना डावलून हा निर्णय परस्पर घेणं या मागे वेगळी ताकद आहे हे खर आहे
ताकद त्यांना पाडायलाच लावली असती
नाही दादा अरे जे प्रचार सुरू करणार ते शेवटच्या क्षणी माघार घेतील काय विनाकारण. बंटी यांना लाटकरांना तिकटी द्यायचे होते कारण त्यांची जवळपास 15000 मतांची मदत दक्षिण मध्ये ऋतुराजला झाली असती.पण पक्षाचा विरोध असल्याने त्यांनीच अपक्ष उभे केले. आणि कोणीतरी एकजनाने माघार घ्यायच्यावेळी mobile बंद केला लाटकरांनी. बंटी मदत हे लाटकरांनाच करणार होते हा धोका ओळखल्यावर महाराजांनी माघार घेतली. काल लाटकर बंटीच्या बंगल्यावर होते. बंटी game करणार एवढ्यात बंटीचा game झाला.असे असते राजकारण 😂😂😂😂😂
राजू लाटकर हा बंटी पाटिलचा कार्यकर्ता आहे तरी त्याने अर्ज मागे का घेतला नाही. राजघराण्याला गेम कळाली म्हणून त्यांनी पडण्यापेक्षा माघार घेणे पसंत केले.
होय भाऊ जे प्रचार सुरू करणार ते शेवटच्या क्षणी माघार घेतील काय विनाकारण. बंटी यांना लाटकरांना तिकटी द्यायचे होते कारण त्यांची 15000 मतांची मदत दक्षिण मध्ये ऋतुराजला झाली असती.पण पक्षाचा विरोध असल्याने त्यांनीच अपक्ष उभे केले. आणि कोणीतरी एकजनाने माघार घ्यायच्यावेळी mobile बंद केला लाटकरांनी. बंटी मदत हे लाटकरांनाच करणार होते हा धोका ओळखल्यावर महाराजांनी माघार घेतली. काल लाटकर बंटीच्या बंगल्यावर होते. बंटी game करणार एवढ्यात बंटीचा game झाला.असे असते राजकारण 😂😂😂😂😂
बोल भिडू मी खरच तुमचा खूप मोठा फॅन आहे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली मी नेहमी शिव्या देतो...❤💯🖊️
😂😂
Arrrr hey kay hot 😂
😂
😅
😂
सतेज उर्फ बंटी पाटील नाम ही काफी है❤
झाट याची थियरी काही समजत नाही आहे काय बोलत आहे याच याला तरी कळतंय का ग्राउंड रिॲलिटी 😂😂😂
नाम ही काफी है बंटी पाटील
😂😂🤣🤣
@@Kingmakerआरमपhastos ka murkha..tula 23 la kalel ky zalay te .. kingmaker mhne 😂😂
बंटी साहेब मंतीतल तोच आमदार🎉
😂
बंटी पाटील म्हणतील तोच आमदार
बंटी पाटील यांना या प्रकरणा मुळे जबरदस्त मीडिया coverage अणि सहानुभूती मिळाले आहे त्यामुळे उद्या जर मवि आघाडी सरकार आले तर मोठया खात्याचे मंत्री पद मिळु शकेल.
बंटी पाटील किंग ऑफ कोल्हापूर 🎉👑
मालोजीराजेंना खोके मिळाले, पण कोल्हापुरची जनता बंटी पाटील यांच्या बाजूने आहे
Only satej patil saheb ✅🙏
घंटी वाजली 😂
घंटी वाजली
घंटी वाजली की 😂
@surajkkr3280 लोकसभा 1,54,000😂✌️
अरे तुम्हाला शेट्ट काय माहिती नाहीय बंटी पोचलेला माणूस आहे... राजू लाटकर चे स्वतःचे 15 हजाराचे पॉकेट आहे.. आणि आता बंटी ची ताकद...one way आहे लाटकर 😅😅
वन वे कुठं ढगात?
😂
😂
लाटकर निवङून येत नाही सगळे घडले आहे ते लाटकरमुळेच , राजे गट दुखावला आहे 💯
@@Kingmakerआरमप
बरोबर हाय भावा, प्रत्यक्ष महाराज आणि मालोजी बाबा नी विनंती करून पण ह्यो ऐनवेळी गायब झाला टकल्या
😡
Wait And Watch 23 November Only 👑❤️माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब कोल्हापूरचा पैलवान ढाण्या वाघ👑❤️
समोर येईल त्या परिस्थिती ला सामोर जायचं कसं हे जर आताच्या घडीला कोणाकडून शिकायचं असेल तर ते फक्त सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या कडूनच🦁
बंटी पाटिलचाच गेम आहे हा सगळा 😅 चमच्याना पटणार नाही
🍌🍌
❤❤
पटायच तर अंध भक्तांनी बोलू च नये 😅@@Kumar5-l5k
Kolhapur che khaddepur kele ghanti patil ne
भावा हे कोल्हापूर आहे हित बंटी पाटील पॅटर्न चालतो
बोल भिडू हा पारदर्शक राहिला नाही..... महायुतीकडे यांचा झुकता माफ आहे.....
फालतुगीरी बंद कर रे बंटी पाटील किंगमेकर आहे भाजपचे पैसे घेऊन मॅनेज झालायस का
काय घंडा वाकड करत नाय एवढी संधी देवून देखील कोल्हापूरात काय झक मारली किता विकास केलाय पाहिलाय आम्ही त्यामुळे यंदा पद्धतशीर पणे घोडा लावणार आहेत 🤞💯✌️
किंग ऑफ कोल्हापूर बंटी साहेब
आणि या सगळ्या माग बंटी पाटील असले तरी कोल्हापूर कर त्यांच्या मागं उभ राहतात...इतिहास आहे चिंम्या येऊन बघ कोल्हापुरात 😅
हे विश्लेषण पूर्णपणे चुकीचे आहे
कोल्हापुरात बंटी पाटील सांगतील तेच होणार
फारच चुकीचे विश्लेषण... लाटकर मुळे इतर नाराज होतील हे म्हणताना, सर्वात आधी अधिकृत उमेदवारी लाटकर यानाच जाहीर झाली होती हे विसरू नये.
म्हणजे तुम्हाला काय शेट्ट माहित नाही हे सिद्ध झालं
असतय एक सांगताय एक
Deepak shot भारी हाणलाय
बोल भिडू आज पर्यंतच सगळ्यात बेकार विश्लेषण.... प्रसिद्ध झालात म्हणून वाट्टेल ते narration बनवत आहात... Very pathetic.. 👎
Thanks team Bolbhidu for making me laugh 😂😂😂😂
बंटी पाटलांचा ट्रॅपमध्ये शिंदे आडकले
ते बाळा तुला 23 तारखेला समजेल 💯🤣
सतेज पाटील ❤❤❤❤
खासदार शाहू महाराजांनी पाठींबा दिला आहे
हे आमचं कोल्हापूर हाय....जे जगात हुत ते आमच्या कोल्हापुरात कधीच हुत नाय.......समजल येळ आली की कोणी कुणाचा गेम केलाय ते.......😂😂
Development bagha adhi kolhapur che
Only Bunty Patil❤
बंटी पाटील किंगमेकर आहेत.
Ho Bunty Patil he Kolhapurcha SatyaNaash karnara Kingmaker aahe
Bunty patil king❤
@@vishwamalave9282
रडका किंगमेकर 😂😂😂
परवा खिंगमेकर रङला का मग 😂🤣
@@vishwamalave9282 only Bunty Patil
बंटी पाटील ❤⚜️👑
हे बरोबर तर वाटत नाही बोल भिडू
जरा reality चेक करा.
तुम्ही या व्हिडिओ मध्ये काही बंटी पाटलांच्या अडचणी काय होतील ते सांगितलंत पण वास्तवात बंटी पाटील यांचं राजकारण इतक्या जबरदस्त quality च आहे की ते मैदानात उतरताना सगळी सूत्र आपल्या बाजून घेऊनच उतरतात..........बंटी पाटील यांचा रेकॉर्ड बघा ते खूप जिद्दी माणूस आहेत त्यांनी एकदा ठरवलं की मग काय बी होऊदे ते पूर्ण करणारच.
सध्या एकच नावं बंटी पाटील
विषय खोल....
प्रत्येक ठिकाणी महायुतीचीच जाहिरात आहे यावरून कोणी किती पैसा लुटला हे लक्षात येते.
Bunty Patil Saheb is King mekar
दगा बाजीला कोल्हापूरचं एकच उत्तर राजु लाटकर..🎉
हिकडं आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली असेल तर बाकी राजकीय मंडळी खचून जात्यात पण इथं 👑बंटी पाटील साहेब आहेत😅 काय ना काय तर मार्ग काढणारचं💯
शाहू महाराजांनी लेखी खुलासा करून हा प्रश्न मिटवला आहे त्यामुळे राजू लाटकर निवडून येणार
अरे काय सांगताय साहेब, आज काय गणित जमाना वाटतंय, सगळी उतरली राव, एक सांगू बंटी पाटील कोल्हापूर मध्ये बापया...
मनोज जरंगे आणि नितेश कराले नी बनवलेली कविता.....
लाल फूल...काला फूल
शरद पवार...ब्यूटीफुल 😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
🤣
बंटी साहेब यांनी सांगितले असते तर लाटकर यांनी माघार घेतली असती तेवढी ताकत नक्कीच आहे बंटी साहेब यांची
Correct kaaryakram honar ata....only banti patil saheb...
बंटी साहेब यांच्या वर videos बनवून बोल भिडू youtube वर जास्त पैसे जमवतात.....त्या वरुणच बंटी साहेबाना ओळखून जा की राज्यात त्यांची किती किमत आहे ते.....
ट्रॅप उलटला आहे
काही मुद्दे हायलाइट करत आहे
१) सतेज पाटील हे किंग मेकर असतील तर तिकीट कोणाला मिळणार हे त्यांना कसे कळत नाही?
२) मधुरिमा राजे यांना कोणतीही प्रक्रिया न करता तिकीट कसे देण्यात आले ?
३)सतेज पाटील आणि राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ का नव्हते, राजेश लाटकर त्यांचा फॉर्म परत घेणार असे सतेज पाटील यांनी ठरवले होते मग?
4) दिग्विजय खानविलकर यांचे राजकीय अस्तित्व संपवणारे कोण होते
OBC Maratha SC ST want Caste Census ✊ MVA Jindabad 💪
musalmanala vegle desh denyat khangress saglyat pudhe
@captainwaters Savarkar Prerit Hindu Maha sabha aani jinna ne desha che tukde kele 🙏
कोल्हापूर उत्तर चे विकासात्मक उत्तर राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🚩
कालच लाटकर यांना पाठिंबा दिला आहे
बोल भिडू च्या या व्हिडिओ नंतर हे लक्षात आलंय की हे जे सांगतात ते काय सगळं खर नसत....आपण मात्र मन लाऊन यांचे व्हिडिओ बघतो....पण यांना मात्र शष्प काही माहीत नसत 😂😂😂😂
सुंदर. ...
. ........ ...... .....
किंगमेकर बंटी पाटील साहेब ✌️🔥🔥
Bunty patil 🎉🎉🎉king maker.....bolbhidu ....jara kolhapurt yeun aabhyaasss kara....
तु खाँग्रेसचा पेङ माणूस आहेस तुला तुजच चांगल वाटणार अख्या महाराष्ट्राने पाहिलय काँग्रेसच खोबर झालय ते 😂🤣
One man army
बंटी पाटिल 🚩🖐️🔥
पण छत्रपती घराण्याच्या सूनबाईं विषयी अपमानास्पद बोलणं कितपत योग्य आहे
Te chatrapati घराण्याला बोलले नव्हते ते त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलले ज्यांनी पाहिले तर उमेदवारी साठी आग्रह केला आणि नंतर अर्ज माघारी घ्यायला लावला . एक प्रत्यक्षदर्षी
@@varunjalamkar9662 होय काय???
दम कुणाच्यात असतो? नेता दमदार असेल तर कार्यकर्ते चार्ज असतात..
बंटीबेबी राजे आणि मालोजी बाबांनाच बोललंय..
हेच जर भाजप आणि कोणत्या ब्राह्मण नेत्याकडून झालं असत तर कोल्हापूर चे फुरोगामी नाचले असते😂
बंटी ची पेड समर्थक लई रिप्लाय देत आहेत, त्यांना अजून कळलं नाही त्यांच्या साहेबाचा करेक्ट कार्यक्रम कार्यक्रम झाला आहे... 😂😂😂
@@धनुष्यबाण 23 नोव्हेंबर 🤫🤫
@EMRAAN_SONGS
अरे अर्ध्या माणसा, बंद पड..
😂😂😂
@@EMRAAN_SONGS ते समजेल तुला पण बाळा 😂🤣
बंटी पाटील कॉंग्रेस ला एकनिष्ठ आहेत, आपल्या सारखा धनुष्यबाण चोरलेला नाही😂
चुकीचे गृहीतक ❌❌❌❌❌
बरोबर आहे ....चंदगड मतदार संघातही बंटी पाटीलांची भूमिका संशयास्पद आहे......
बंटी साहेब च किंग
ट्रॅप वगैरे काय नाही हा विषय क्लोज झालेला आहे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार आहेत जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद
ते 23 तारखेला समजेल 😂🤣
😂😂😂
कोणीही पाठींबा दिला तरी राजू लाटकर निवडून येत नाहीत...क्षीरसागर one way येणार 🚩🚩🚩🚩
शेवटी क्षीरसागर यांच्या सारख्या strong उमेदवारा विरुद्ध मधुरीमाराजे यांच्या सारखा strong उमेदवारच पाहिजे होता...
कालच पाठिंबा दिला आहे. माहिती घ्या.
आता बंटीला पण बंटी झालेत. बंटी म्हणणं बंद करा. लहान पोरांना हाक मारल्यासारख दिसत ते😂😂😂😂🤣🤣
😂😂😂😂🤣🤣🤣🤣
बोल भिडू हळू हळू भाजप समर्थक होता चालला आहे💯💯✅✅
बंटी पाटील पाठीमागे नाहीत पडत तुम्ही काहीपण नका सांगू इथेच त्यांची मुलाखत झालेली आहे तुम्हाला समजलं असेल बंटी पाटील कडे मुरब्बी आहेत राजकारणामध्ये
काल बंटी पाटलांनी दिलेली स्क्रिप्ट वाचली आज महाडिकांच्या स्क्रिप्ट च वाचन चालू आहे.. किती दिवस दोन्ही दगडावर पाय ठेवून चालणार... बोल भिडू????
#पाकीट पत्रकार
# सगळ्या पक्षांचे जनसंपर्क कार्यालय...
बोल भिडू तुमचा downfall चालू झालंय
Right
बोल बिडू चा आतापर्यंत सगळ्यात बेकार विश्लेषण......
फेमस झाला म्हणून कोणताही नरेशन सेट करत आहात....
ग्राउंड रियालिटी ग्राउंड रियालिटी माहीत नसलेला पत्रकारिता
बोल भिडू आपण खोटी बातमी दाखवत आहात✅✅✅💯💯💯💯
आपला प्रवास via Bjp होत आहे
ढान्या वाघ बंटी पाटील ❤
राजेश क्षीरसागर उत्तरचे आमदार होणार १००% ✌️🏹
First time i felt bolbhidu is misleading people! Research kami padlela distoy bhau
sanglit pan Prithiviraj BABA yeu det
कोल्हापूर उत्तर मध्ये कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा होता,तर दक्षिण मध्ये का वापरला नाही,तिथे शारंगधर देशमुख होतेच की?
बंटी ची घंटी वाजवली छत्रपतीनी
Only ONE and Only
RAHUL GANDHI ❤❤❤
🤡🤡🐶🤡
🍌🍌🍌
😂😂🤣🤣
हा पेच असा सोडवावा :
१) सर्वात आधी ज्यांची उमेदवारी द्यायची होती त्याला राजांची मान्यता होती , तिथुन एक पद असल्याने दुसरं नको ही त्यांची आर्जवी भुमिका होती , कुटुंबप्रमुख असल्याने आणि त्यांंचा शब्द अंतिम असल्याने तेच प्रमाण मानलं गेलं तथापि दुसर्या राजे ईच्छुक आहेत ही बाब त्यावेळी कोणत्याही प्रकारे पटावर चर्चेस आणली गेली नाही,इथे या संपुर्ण पेचप्रसंगाच रूट काॅज दडलेलं आहे! त्या मिटींगवेळी राजे आणि उमेदवार राजे यांच्यात परस्पर संवाद झाला असता तर एकमताने पुढची निवड ठरली असती!
२) दुसरी गोष्ट,अनेक कार्यकर्त्यांच्या मुलाखती झाल्या नंतर जे नाव फायनल झालं ,ते नाव फायनल करण्यापुर्वी त्या नावाला विरोध होऊ शकतो का ही उलटतपासणी तिकिट देणार्यांनी केली नाही ज्यामुळे काही लोकांनी तिकिट मिळालेल्या व्यक्तीबद्दल आक्षेप नोंदवला ! हे काॅग्रेस पक्षाच्या पक्षशिस्तीत बसत नाही. काॅग्रेसमधे अंतर्गत वाद असतील तर त्याला मिटवण्याचं एक घटनात्मक व्यासपीठ आहे, तज्ञ लोक आहेत, निर्णयाधिकारी आहेत , त्यामुळे पहिली पक्षांतर्गत कारवाई त्या लोकांवर केली पाहिजे ज्यांनी तिकिट दिल्यानंतर आक्षेप घेण्याची खेळी केली !
३) पहिल्या लाॅजिकनुसार राजेंना उमेदवारी नको होती , पक्षामधे संभाव्य उमेदवाराचं नाव जाहीर होण्यापुर्वी कोणताही आक्षेप नव्हता तर दिलेला उमेदवारचं कायम ठेवण्याची भुमिका नैतिक होती ! यामधे जिल्हा नेत्रुत्वाची भुमिका स्वच्छ दिसत आहे!
४) आता जेव्हा तिकिट कापलं गेलं तेव्हा ते कापत आहोत याची कल्पना देणं जिल्हा नेत्रुत्वाचं काम होतं. ते सांगुन कापलं असतं तर तिथे कार्यकर्ता पक्ष सोडुन दुसर्या पक्षात गेला असता आणि तिथुन उभा राहिला असता किंवा तेवढा आक्रमक नसता तर शिस्तीत शांत बसला असता! पण त्याला विश्वासात न घेता हे काम झाल्याने ,ते ही नाव जाहीर झाल्यावर , हे तुम्ही - आम्ही कुणीच सहन करणार नाही! त्यामुळे त्याने अपक्ष उभं राहायचं ठरवलं. ही उमेदवारी जाहीर करताना त्या बिचार्याला त्याच्या पाठीमागे आणि त्याच्या विरोधात किती लोक असतील याची नक्कीच कल्पना असेल किंवा याची कल्पना नसुनही तो स्वत:च्या आत्मसन्मानासाठी आणि आपल्या आजवरच्या कामाची चाचपणी करण्यासाठी शेवटी धडाडीने उभा राहिला असेल. शेवटी हेच तर राजकारण आहे! तुम्ही स्वतः च जर तुमच्या उमेदवारीबद्दल ठाम नसाल आणि अशा प्रकारच्या बदलांमुळे आपली भुमिका बदलत असाल तर मग तुम्ही नंतर महत्वाचे निर्णय कसे घेणार ? त्यामुळे कार्यकर्ता हाणबिगार बधला नाही! कदाचित या घटनाक्रमाच्या आतल्या माहितीमुळे त्याला राजकीय सहानुभूतीही मिळाली असावी कारण विघ्नसंतोषी विरोधकांना या राजकीय पेचप्रसंगातुन भरपुर मायलेज मिळणार होतंं ! इथेही कार्यकर्ता आणि स्थानिक जिल्हा नेत्रुत्व चुकलेलं नाही!
५) आता राजेंना उमेदवारी मिळाली आणि प्राथमिक प्रचार सुरू झाला ! इथे पुन्हा स्थानिक जिल्हा नेत्रुत्व मेकअप करून पुढच्या तयारीस सिद्ध झालं आहे!
६) पुढचा टर्न येतो राजांच्या अपक्ष उमेदवाराच्या प्रत्यक्ष भेटीचा आणि तिथल्या निगोशिएशनचा! काय होतं ते निगोशिएशन ? दोघांपैकी एकाने माघार घ्यायची ! कशासाठी ? पराभवाच्या भीतीसाठी ? की आपल्या बाबतीत काही तरी होणार
स्वतः ला राजे पेक्षा मोठे झाला बंटी 😂😂😂😂
खुप छान विश्लेषण
Bolbhidu na kolhapur cha rajkaranch kallela nahi ajum 😂
😂
😂काही पण, बोल भिडू,तुम्ही पत्रकारिता सोडून द्या...
😅इथं दिसतंय तस नसतंय...
🎉एक कोल्हापूरकर...
आम्ही कोल्हापूरचे रहिवासी छत्रपतींचा आदर आहे त्यांच्या नाव भीक मागितली आणि शाहू महाराजांना उभा केलं मतदान मागितलं आणि आता शाहू महाराजांना शिव्या देतोय आम्ही विसरणार नाही राजानी राजीनामा द्यावा
कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर साहेबच निवङून येणार लिहून ठेवा 👑❤🚩🏹✌💯
ONE WAY येणार....
कार्यकर्त्याला मोठं करत नाहीत ही रड तर कोल्हापूर काय सगळीकडे असते
अनाथांचा नाथ एकनाथ
बंटी पाटील शिवसेना उबाता संपवायला चालले होते
अन आता तेच संपत चाललेत
🏹🏹🚩
एकदम Perfect
घरातली स्त्री राजकारनात नको म्हणुन हे सगळ 😢
Uddhav thakre se nahi hoga kya..banti patil yana pudh karylet...gharkombda aahe uddhav..
Swatala bhavki vicharte ka 😅 tyancha kade Maharastra aahe purn Firaycha 💪
हा काय पण बरळत आहे....खोके भेटले वाटते..
सतेज ऊर्फ बंटी डी पाटील 🔥
चिन्मय एवढे सोपे नसते राजकारण. एवढे सोपे असते तर तुमचे संपादक कधीच राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, त्यांना प्रत्येक मतदारसंघ आणी तिकडे कोणती समीकरणे चालतात हे सगळेच माहिती आहे.
Kolhapur Madhe Fakt Mahayuti Sarkar 🔥🔥🚩🚩🚩🚩
आमच्या राजांचा अपमान केलाय मी कॉंग्रेस किवा त्यांच्या संबंधित लोकांना मतदान करणार नाही.
Patil backfoot la jat nahi t ult ajun pudhe gele
काय चित्या विश्लेषण केले आहे तुम्ही खरच..😆😃
बोल भिडू चुकीची माहिती देऊ नका