कात बनवण्याची सोपी पध्दत.....!🤗👌🍃

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • मित्रांनो तुम्हाला आमच्या Channel वरील Videos आवडत असतील तसेच तुम्हाला या Videos च्या माध्यमातून काही माहिती मिळाल्या सारखे वाटत असेल तर Like व Subscribe च्या स्वरूपात ते आम्हाला दर्शवा. तसेच तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणते Videos हवे असतील तेहि आम्हाला Comments मध्ये सांगा.
    आमचे Videos तुम्हाला कसे वाटतात किंवा आमच्या कडून काही चुक होत असेल ते आम्हाला Comments मध्ये सांगा.
    कोणीतरी मला या गोष्टी शिकवल्या तेच मी तुम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करित आहे. आपलाच एक भाऊ समजून आपल्या Channel ला Support करा.तो Support हा Like ,Share ,Subscribe , Comments च्या स्वरूपात करा.
    धन्यवाद....!!
    UA-cam CHANNEL LINK :
    youtube.com/@s...
    #paan #explore #trending #makingvideos #like #share

КОМЕНТАРІ • 18

  • @Vishaljadhav-oh5gw
    @Vishaljadhav-oh5gw 3 місяці тому

    Chan ahe bhava

  • @rihalrapugar6248
    @rihalrapugar6248 8 місяців тому +1

    Dada तुमच कला अस च आमला सागत रहा ❤

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  8 місяців тому

      हो दादा नक्कीच....

  • @rihalrapugar6248
    @rihalrapugar6248 8 місяців тому

    Good

  • @user-hj5ye5ot7q
    @user-hj5ye5ot7q 8 місяців тому +1

    भाऊ मसाला पानाचा मसाला तयार कसा करायचा

  • @ravisirsat6165
    @ravisirsat6165 8 місяців тому +1

    भाऊ मावा पण दाखवा कस तयार करायचा ते 360 120 300 असे सारे परकारचे मावा बनवायला शिकवा

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  8 місяців тому

      हो भाऊ माव्याचे पण व्हिडिओ लवकरच येतील.

  • @shalimarmedicalstorekarjat4437
    @shalimarmedicalstorekarjat4437 29 днів тому

    Music chainge kar boar hot khup pahtanu vedio

  • @dhanajikhandjode9878
    @dhanajikhandjode9878 8 місяців тому

    Bhau masala pan kase fold karayche

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  8 місяців тому

      Bhau description mde insta I'd ahe mla msg kra short video sodto tumhala

  • @pradipchougale9292
    @pradipchougale9292 8 місяців тому +1

    हा तयार केलेला कात किती दिवस वापरू शकतो

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  8 місяців тому +1

      जर तुमच्याकडे फ्रिज असेल आणि हा बनवलेला कात तुम्ही फक्त वापराकरता फ्रिजमधून बाहेर काढला तर तो ४-५ दिवसांपर्यत चांगला राहतो.
      आणि जर फ्रिज नसेल तर कात फ्रेश बनवलेला चांगला....!

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  8 місяців тому +1

      Normal thode garam kelele ahe

    • @GaneshShelke-qr9vl
      @GaneshShelke-qr9vl 8 місяців тому

      तुझा नंबर देना

  • @mohangatir9035
    @mohangatir9035 8 місяців тому

    भाऊ पाण्यात कात कसा

    • @sam_sude_7721
      @sam_sude_7721  8 місяців тому

      भाऊ सध्या पाण्याचा कात कोण बनवत/वापरत नाही.सर्वजण दुधापासुनच कात बनवतात.
      आणि हो तसे हवे असेल तर तुम्ही पाने बनवताना कात पावडर चाहि वापर करु शकता.

  • @Vishaljadhav-oh5gw
    @Vishaljadhav-oh5gw 3 місяці тому

    Bhau tuza mo no milel ka