मोठा डाव साधला जाणार आहे मनोज जरांगे यांच्या विरोधात : तृप्ती देसाई जरांगे यांच्या पाठीशी | Maratha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • #vistanews

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @panditraobhombe6784
    @panditraobhombe6784 6 місяців тому +167

    देसाई ताई जे बोललात ते आगदी बरोबर आहे याचा सर्व मराठी समाज हा ऋणी आहे. तुमची गरज ही महाराष्ट्रास आहे.

    • @sandipdeshmukh3882
      @sandipdeshmukh3882 6 місяців тому +2

      खरे आहे ताई

    • @Nilu750
      @Nilu750 6 місяців тому +1

      Ata maratha nahi, obc bola

    • @deshmukhsayali8099
      @deshmukhsayali8099 6 місяців тому +1

      ​@@Nilu750aarakshan milude mag Jay OBC 😁

    • @Nilu750
      @Nilu750 6 місяців тому +2

      @@deshmukhsayali8099 👍. Jai Satya sanatan vaidik dharm

    • @anshiramtukaramdhage6006
      @anshiramtukaramdhage6006 6 місяців тому

      बर छान​@@Nilu750

  • @bhanudasgodambe7347
    @bhanudasgodambe7347 6 місяців тому +28

    ताई धन्यवाद तुमचे परंतु तुमच्याकडे तुमचा भाऊ म्हणून हक्काची मागणी की आपल्या योध्याशी साथ अशीच शेवटपर्यंत असू द्या आम्ही सर्व समाजाचे सर्वसामान्य लोक आहोत तुमच्या पाठीशी

  • @vitthalraogunjal1731
    @vitthalraogunjal1731 6 місяців тому +231

    देसाईताई आपली लेट पण दमदार थेट एंट्री! अशाच सातत्यपुर्ण सक्रीय सहभागाची अपेक्षा.

  • @Balchandkale609
    @Balchandkale609 6 місяців тому +28

    माननीय श्री जरागेपाटिल यांना माझी बहिण तृप्ती देसाई यांनी मराठा बांधवांना आरक्षण वर पाठिंबा दिला बदल सर्व मराठा बांधवांना वतीने ताई ला जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जी

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 6 місяців тому +100

    ताई चे मनापासुन अभिनंदन अगदी सत्य आणि स्पष्ट बोलत आहेत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

    • @dattaraowankhede4782
      @dattaraowankhede4782 6 місяців тому +2

      मनापासुनअभिनंदन ताई.

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 6 місяців тому +27

    ताई तुमच्या सारख्या प्रखर बोळणाऱ्यांची गरज आहे असाच पाठींबा राहुद्या ताई
    तुमचे खुप खुप आभार

  • @ShrikantShinde-qd9um
    @ShrikantShinde-qd9um 6 місяців тому +29

    खुप छान ताई आपल्या सारख्या वाघिणी पाटलांच्या पाठिशी उभ्या राहिल्या पाहिजेत 🙏

  • @narayanbangar8718
    @narayanbangar8718 6 місяців тому +183

    एक नंबर बोललात देसाई ताई आशिच सोबत कायमचं आसुद्या ऐक मराठा कोटी मराठा
    फक्त जरांगे पाटील साहेब

  • @balkrishnabargal4326
    @balkrishnabargal4326 6 місяців тому +60

    ताई रात्र वैऱ्याची आहेत...आपण योग्य वेळेस संभाषण केल्याबद्दल सकल मराठा समाजातर्फे धन्यवाद🚩🚩🚩🙏🚩🚩🚩

  • @sanjayshevale5932
    @sanjayshevale5932 6 місяців тому +17

    🚩🚩🚩🚩 देसाई ताई आपलं मनःपूर्वक अभिनंदन आपल्या गरजवंत मराठा समाज बांधवांना आपल्या बाणेदार आणि कणखर मार्गदर्शनाची गरज आहे🚩🚩🚩🚩

  • @ghanshamshinde9327
    @ghanshamshinde9327 6 місяців тому +40

    जय महाराष्ट्र जय शिवराय ताई तुम्ही फार चांगले बोलतात जरांगे पाटील यांनी मेडीया समोर फालतु लोकांच्या प्रश्नांनाची उत्तर दैन्याची गरज नाही कारन सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर आहे यक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 6 місяців тому +17

    तृप्ती जी तुम्ही खरच मदत करा चांगला नेता पाटील आहेत त्यांना मराठ्यांना गमवायची नाही तृप्ती जनतेला अशा तुमच्या कदून आहे

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 6 місяців тому +57

    देसाई ताई तुम्हाला एक मनापासून विनंती आहे, मनोज जरांगे पाटलांच्या या लढाईला तुम्ही साथ द्यावी,

    • @rekhakantode9202
      @rekhakantode9202 6 місяців тому +4

      हो साथ दिली पाहिजे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 6 місяців тому +16

    *अगदी खरं बोलताहात तुम्ही!पोटतिडकीने बोलत आहात तुम्हाला सलाम!*

  • @sureshkate142
    @sureshkate142 6 місяців тому +80

    देसाई ताई ही तुमची भुमीका 100%पटली तुम्ही जरांगे पाटलाला भेटून पाटिंबा द्यावा

  • @akshaychavan7145
    @akshaychavan7145 6 місяців тому +114

    बरोबर देसाई ताई

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 місяців тому

      सगळ्या कमेंट वाचलया चागलया आहे का तर खर ते बोतता म्हणून पण दुसरी बाईच्या कमेंट वाचलया खुप टोचणया दीलया पण ती बाई ऊलट बोलणारी आहे

    • @Nilu750
      @Nilu750 6 місяців тому

      Ata maratha nahi, obc bola

  • @user-fo3cf7hq1j
    @user-fo3cf7hq1j 6 місяців тому +11

    ताई धन्यवाद खूप विश्लेषण सुंदर दिल
    समोरच्यांना घाम फोडला

  • @shankarpatil6515
    @shankarpatil6515 6 місяців тому +24

    वा ताई लेट पण थेट .
    स्वागत आपले छान मार्गदर्शन.
    एका बाईला स्वार्थ किंवा प्रसिद्धी भेटली नाही म्हणून हे चाललंय हे .हे आज समजलं.
    ताई तुमचे सहकार्य कायम असूद्या.
    Sakal मराठी समाज आपल्याबरोबर राहील
    आपले सहकार

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 6 місяців тому

      Let nahi dada barobar entry zali.Karan आंदोलनात अशी षड्यंत्र होणार ही भीती होतीच.इतिहासात सुध्दा हेच घडत आले.दुश्मन डाव टाकत असतातच.सर्व समाजकार्य करणाऱ्यांनी समाजाचे प्रबोधन करायला पाहिजे
      तरच काही तरी साध्य होईल

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 6 місяців тому +4

    ताई,खुपच छान विश्लेषण केले आहे.
    आपणासारख्या प्रसिद्ध असणारांनी असेच सहकार्य करावे कारण राजकीय लोकं पाठीशी नाहीत.

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 6 місяців тому +21

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @krushanajogdand6508
    @krushanajogdand6508 6 місяців тому +26

    लेट पण थेट धन्यवाद ताई मराठा समाजाची एकजूट म्हत्वाची आहे

  • @nandakute3632
    @nandakute3632 6 місяців тому +10

    ताई तुझे खुप खुप आभार. धन्यवाद देते ताई तुला .. गोरगरीबाचे आशीर्वादाने तुझ आजून चांगले होईल

  • @sampataher7038
    @sampataher7038 6 місяців тому +25

    ताई,आपण दादांच्या मागे खंबीरपणे उभे राहवे.आम्ही आपल्या सोबत आहोत.
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @sunilpisal3181
    @sunilpisal3181 6 місяців тому +8

    धन्यवाद ताई साहेब मनोज दादांच्या पाठी खंबीरपणे उभ्या रहा समाज त्यांच्यामागे पूर्ण ताकतीने उभा ठाकला आहे आता मनोज दादा मागे हटत नसतो सरकारला सलोकी पळू करून सोडणार सरकारच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही

  • @marutichaudhari7751
    @marutichaudhari7751 6 місяців тому +31

    एकाच नंबर ताई अतिशय छान विचार मांडले
    त्या महिलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे

  • @ramdasgadge1243
    @ramdasgadge1243 6 місяців тому +9

    देसाई ताईंनी जरांगे साहेबांच्या विरोधात बोलणारया ना चांगले च धो धो धुउन काढले ताईना कोटी मराठ्यांकडुन धन्यवाद 🎉🎉🎉
    ताई तुम्ही जरांगे साहेब यांच्या बाजूने खंबीर नेतृत्व केले पाहिजे
    सरकार व विरोधात जे चालतात यांच्यावर तुटून पडण्या साठी तुम्ही पुढाकार घ्यावा हि नम्र विनंती आहे
    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL 6 місяців тому +181

    अभिनंदन ताई एक मराठा लाख मराठा पंढरपूर

    • @dagdujadhav8416
      @dagdujadhav8416 6 місяців тому +1

      धन्यवाद ताईरोकठोक

    • @dagdujadhav8416
      @dagdujadhav8416 6 місяців тому

      धारासुर करजाधवडिडी

    • @Nilu750
      @Nilu750 6 місяців тому

      Ata maratha nahi, obc bola

    • @Nilu750
      @Nilu750 6 місяців тому

      Ata maratha nahi, obc bola

  • @somanathbhore265
    @somanathbhore265 6 місяців тому +99

    ताई खूप छान विश्लेषण केले आहे, सरकारची मराठा समाजात फूट पाडण्यासाठी हे षडयंत्र आहे.

  • @SachinPawar-dj2dm
    @SachinPawar-dj2dm 6 місяців тому +8

    ताई तुमची सात द्या, पाटलांना गरज आहे,, पाटलांना एकटं पडू द्याचं नाही 🚩🚩

  • @Rowdaygaming1561
    @Rowdaygaming1561 6 місяців тому +39

    सर्व मराठा समाज एक जुटुने जंरागे पाटला सोबत आहे

  • @satishpawar808
    @satishpawar808 6 місяців тому +4

    असेच खंबीरपणे उभे रहा आता खरी गरज आहे पाटलांच्या मागे उभे राहण्याची ताई तुमचे मनापासून आभार

  • @dhananjaysonawane9657
    @dhananjaysonawane9657 6 місяців тому +11

    देसाई ताई आपले हार्दिक भिनंदन आपण चांगला खुला सा आणि पाठींबा दिलात आपणही जरांगे पाटील यांचेसोबत रहा. आणि समाज जाग्रुती करा.

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 6 місяців тому +8

    ताई तुम्ही खरंच समाज सेवा करतात आणि समाजाला अडचणीच्या वेळी तुम्ही उभे राहतात म्हणून खूप खूप धन्यवाद

  • @user-cd9qf1zv5z
    @user-cd9qf1zv5z 6 місяців тому +25

    धंनेवाद ताई एक मराठा लाख मराठा

  • @vilaschoudhari7416
    @vilaschoudhari7416 6 місяців тому +10

    तृप्ती ताई तुम्ही खूप छान बोलता तुम्हाला आम्ही खूप मानतो असंच मनोज जहांगे पाटील पाटील यांच्या पाठीशी राहा आमची तुम्हा सगळ्यांना खूप पाठिंबा आहे तृप्ती ताई तुम्ही लक्ष घाला मी असावरी सागर चौधरी एक मराठा लाख मराठाएक मराठा लाख मराठा कोटी कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनोज जरांगेपाटील 😮😅😊❤🎉

  • @vilaschoudhari7416
    @vilaschoudhari7416 6 місяців тому +6

    तृप्ती ताई खराडी चंदन नगर वाघोली केसनंद रांजणगाव शिरोर सर्व जरांगे साहेबांच्या तृप्ती ताई तुमच्या पाठीशी राहील एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @user-sp3tg4xt3c
    @user-sp3tg4xt3c 6 місяців тому +6

    धन्यवाद ताई समाजाला तुमच्या सारख्या वाघीणीची गरज आहे

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 6 місяців тому +11

    ज्या माणसाने समाजाच्या हक्कासाठी उपाशी राहून येवढे कष्ट केले, त्याच समाजातील काही लोकांनी स्वताच्या प्रसिद्धी साठी त्या माणसाला बदनाम करणे खरंच किती किळसवाणे आहे आशा माणसाला किती किंमत द्यायची हे समाजाने विचार करण्यासारखे आहे .

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 6 місяців тому +7

    एक मराठा लाख मराठा इतर जातीतील विद्यार्थ्याचा उच्च शिक्षितांचाही विचार सरकारने करावा .

  • @rangnathdhumal5972
    @rangnathdhumal5972 6 місяців тому +8

    ताई तुमचा अभिमान आहे आता तुमची गरज आहे मराठा समाजाला

  • @arungore3878
    @arungore3878 6 місяців тому +3

    देसाई ताई खुप छान मराठा समाज बदल बोललात त्याबद्दल धन्यवाद तुमचा भाऊ गो रक्षक संवर्धन सोशल सेवक

  • @vishwasjadhav357
    @vishwasjadhav357 6 місяців тому +4

    अगदी मराठा समाजाच्या हृदयातले बोललात ताई.. मी समाजबांधव म्हणून आपला कायम ऋणी राहील.असेच ताकतीने आंदोलनाच्या व मनोज पाटलांच्या सोबत राहा. आंदोलनाच्या या आणीबाणी च्या प्रसंगी समाजाला तुमच्या सारख्याच बुद्धिजीवी व निर्भीड समन्व्ययकाची अत्यंत आवश्यकता आहे.अजूनही समाजाची मनोज पाटलांबद्दल निष्ठा आहे..
    जयोस्तु मराठा..! 🚩🚩

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 6 місяців тому +12

    मॅडम आपण म.आरक्षण संबंधीत आपले सुस्पष्ट विचार मांडून समाजाला एकजुट राहण्याची विनंती केली त्याबद्दल आपले अभिनंदन.तसेच कांहीं समाजविघातक यांच्या विधानाचा स्पष्ट विरोध करा.त्यांचेवर विश्वास ठेवू नका.

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 6 місяців тому +11

    काही बांधवांच्या कमेंट पहिल्या ते म्हणतात let kela pan sath dili त्याबद्दल धन्यवाद.मला असे वाटते ताईने योग्य वेळी साथ दिली.जर पहिल्यांदा एन्ट्री केली असती तर नालायक मंडळींनी त्यांच्यवर पण आरोप केले असते.सर्व सामाजिक क्षेत्रातील हे मोठे समाज कार्य करण्यासाठी पुढे येऊन साथ द्यावी हीच वेळ आहे परत कधीही आशि वेळ येणार नाही.नाहीतर आपल्या समाजाची खूप वाईट परिस्थिती होईल.समाज एक ठेवा,राजकारण बाजूला ठेवा त्यात आपला फायदा नाही.

  • @user-eu2nh3dr6k
    @user-eu2nh3dr6k 6 місяців тому +13

    धन्यवाद ताई

  • @user-ce5ju9nv9o
    @user-ce5ju9nv9o 6 місяців тому +3

    धन्यवाद ताई तुमचे खूप खूप आभार मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज मराठ्यांची तोफ आहे आम्ही त्यांच्या.पाठीमागे खंबीर उभे आहोत एक मराठा कोटी मराठा

  • @akshaykashid
    @akshaykashid 6 місяців тому +12

    ताई अभिनंदन 🎉 एक मराठा कोटी मराठा 🎉 पण उशीर केला हरकत नाही

  • @shreyash116
    @shreyash116 6 місяців тому +4

    देसाई ताई आभिनदन, आपले सकल मराठा समाजाच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद🙏 जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏🚩🚩🚩🚩 बघा एक जिजाऊ तरुणी जिजाऊ चे विचार, आहे🙏

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 6 місяців тому +5

    आपल्या सहभागाची अपेक्षा होती एकदम कडक ताई

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 Місяць тому +2

    धन्यवाद तृप्ती ताई, तुम्ही महाराष्ट्रातील सर्व समाजासमोर खरे काय आहे ते रोखठोक मांडले. (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @Jagdamb_Channel_4747
    @Jagdamb_Channel_4747 6 місяців тому +6

    योध्दा जेंव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो.आम्ही सदैव आपल्या सोबत...Only #मनोज जरांगे पाटील

  • @chandrakantdighe6594
    @chandrakantdighe6594 6 місяців тому +6

    धन्यवाद तृप्ती ताई आपण महत्वाचे वेळी समाजाला मार्गदर्शन केले व विरोधकांना चपराक दिली आहे. एकदा जरा त्या वानखेडे ताईंची कान उघाडणी करा. ती स्वार्थासाठी काहीही विधाने करून पाटलांचा बदनामी करत आहे.धन्यवाद ताई.

  • @sudhakarpatil231
    @sudhakarpatil231 6 місяців тому +14

    ताई ऊशीरा का होईना पण अभिनंदन तुमच योंगवेळी मनोज दादा च्या पाठीशी राहील्या बद्दल जय शिवराय

  • @dineshsonawane8246
    @dineshsonawane8246 6 місяців тому +4

    योग्य वेळेस मराठा योद्धा मनोज दादांना साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच साथ असू द्या आणि त्या मुंबईच्या बाईवर परत एकदा व्हिडिओ बनवा

  • @swatipawar3566
    @swatipawar3566 6 місяців тому +3

    मस्त ताई आशिष सात मराठ्यांच्या पाठीमागे राहुदेत जय जिजाऊ जय शिवराय ऐक मराठा कोटी मराठा

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 6 місяців тому +2

    अगदी बरोबर विश्लेषण ताई.

  • @pbmate1315
    @pbmate1315 6 місяців тому +4

    बरोबर ताई ,नक्कीच समाजाचे डोळे उघडतील,

  • @_surajNangare
    @_surajNangare 6 місяців тому +3

    तृप्ती ताई तुम्ही शब्ध ना शब्ध सत्य आणि असलेलं वास्तव बोलल्या आहेत.
    तुमचे आभार. 🙏🏻
    मा. मनोज दादा जरांगे पाटील. ह्या निस्वार्थ प्रामाणिक
    समाज्याप्रती निष्ठावान आहेत.
    त्यांनी त्यांच्या सर्वसुखाचा त्याग करून समाज्यासाठी प्राण पणाला लावून लढत आहेत.
    😢🙏🏻
    पाटील तुम्ही देवमाणूस आहात. तुम्ही महापुरुष आहात.
    तुमचा आदर कायम राहील.
    मराठा समाज आणि इतर समाज सदैव तुमच्या सोबत आहे.
    💯

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 6 місяців тому +4

    बंद दारात चर्चा झाली ती काही फितूर मराठा मुळे.....सरकारचे खबरी सुद्धा असणारच की .....पैसा जोडतो तसा तोडतो ....लेट पण थेट तुमचे आगमन जरांगे व सकल मराठा साठी उपयुक्त नक्कीच असेल ...मॕडम ..धन्यवाद .

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 6 місяців тому +2

    एकदम सत्य विश्लेषण केलं ताई खूप खूप आभार धन्यवाद एक मराठा लाख मराठा

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 6 місяців тому +10

    ताई आम्हाला साथ दिल्या बदल धन्यवाद

  • @Shinde661
    @Shinde661 6 місяців тому +6

    प्रत्येक मराठी माणसाचं पाठींबा देण कर्तव्य आहे एकी तुटु नये

  • @mahadevambawale8811
    @mahadevambawale8811 6 місяців тому +2

    ताई खूप खूप धन्यवाद अतिशय चांगले विश्लेषण केले समाजाच्या डोळयामध्ये अंजन घातले

  • @dattatraykale4020
    @dattatraykale4020 6 місяців тому +3

    धन्यवाद ताई. जय शिवराय

  • @user-uj6mc6st5f
    @user-uj6mc6st5f 6 місяців тому +2

    ताई तुमच मनापासून आभार, जय महाराष्ट्र

  • @ankushkarle2525
    @ankushkarle2525 6 місяців тому +4

    धन्यवाद ताई आशीच सात दया

  • @balkrishnabargal4326
    @balkrishnabargal4326 6 місяців тому +4

    ताई आता मागे फिरायचे नाही. फितुराना सोडायचे नाही....आपण उशिरा का होईना योग्य बाजू मांडली...त्याबद्दल धन्यवाद..कन्नड😊..छ.संभाजीनगर

  • @rekhakantode9202
    @rekhakantode9202 6 місяців тому +6

    ताई आम्ही तुम्हाला शब्द देतो सगळे मराठे जारंगे पाटील यांच्या सदैव पाठीशी आहोत, आणि राहणार, कितीही पाटील चूकले तरीही. कारण मेलेले आरक्षण जिवंत केले आणि काही प्रमाणात आरक्षण मिळाले हे फक्त आणि फक्त जारंगे पाटील व सर्व सामान्य मराठे मुळे मिळाले.

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 6 місяців тому +1

    जरांगे भाऊंचे तुम्ही पाठीमागे उभे आहात हे पाहून मला खूप आनंद झाला जय शिवराय

  • @suvarnakadam2692
    @suvarnakadam2692 6 місяців тому +3

    धन्यवाद ताई 🙏🙏

  • @pandurangshejul379
    @pandurangshejul379 6 місяців тому +2

    धन्यवाद ताई फार मोलाचे विचार तुम्ही सांगितले

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 6 місяців тому +3

    ताई समाज म्हनून आपन 24तारखेच्या आंदोलनात पूर्न ताखतीन रत्यावर ऊतराव आशी आमची आपेक्षा आहे ताई तूम्ही जर रत्यावर ऊतरल्या तर आंदोलनाला खूप बळ मिळेल, ताई बोलनारा मानूस चूकू शकतो आम्ही ताई पाटलाची साथ सेवट पर्यंत सोडनार नाही एक मराठा कोटी मराठा🎉

  • @ishwarshinde2697
    @ishwarshinde2697 6 місяців тому +2

    ताई तुमचे खूप आभार धन्यवाद एक मराठा लाख मराठा

  • @rajeshgade1890
    @rajeshgade1890 6 місяців тому +5

    धन्यवाद ताई तू आमच्याबद्दल बोलावल्याबद्दल

  • @ShraddhaWani
    @ShraddhaWani 6 місяців тому +5

    ताई त्या संगीताबाई ला जरा समजून सांगा तिच थोबाड तूम्हीच बंद करू शकता🚩🚩🚩🚩

  • @rohitmanbigfan9053
    @rohitmanbigfan9053 6 місяців тому +3

    एक मराठा लाख मराठा ताई तुमचं अभिनंदन हा मुद्दा मांडला🙏

  • @priyabhosale8562
    @priyabhosale8562 6 місяців тому +3

    ❤❤खुप छान अगदी बरोबर ताई❤❤❤🎉

  • @ramdasaware2958
    @ramdasaware2958 6 місяців тому +5

    Thanks Tai

  • @dattatraymohite4690
    @dattatraymohite4690 6 місяців тому +2

    ताई धन्यवाद

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 6 місяців тому +3

    तृप्ती ताई तुम्ही. कायम जरांगेदादाला.सातधा.कारन.ती.एक.गेली.ते.बरच.जाले.तिने.या.नंतर.जरांगेदादाच.नाव.चांगले.किव्हा.वाइट.भावनेने.घेऊच.नये..🚩🚩🚩🚩

  • @manojmete277
    @manojmete277 6 місяців тому +2

    धन्यवाद ताईसाहेब

  • @karbhariwagaskar1772
    @karbhariwagaskar1772 6 місяців тому +51

    Good thoughts, thanks Tai

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 місяців тому +2

      ताई आसेच बरेच जन पुढे आले पाहीजे तुम्ही खर आहे तेच तुम्ही बोलता बर झाले या भ्रषटचारी लाच खाऊ लोकांना झापल जरागे पाटील जिंदाबाद

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 6 місяців тому +1

      कोणी कीतीही बोलो समाज जरागे पाटील बरोबर आहे ही काही काळी कुञि आडवी जातात हे चालू राहाणारच

    • @Nilu750
      @Nilu750 6 місяців тому

      Ata maratha nahi, obc bola

    • @ShivajiDate-cw9yx
      @ShivajiDate-cw9yx 6 місяців тому

      ​@@DnyaneshwarGanjaleश्रीे😊

    • @ramdhanunde9942
      @ramdhanunde9942 6 місяців тому +1

      1 Maratha Lakh Maratha

  • @shreyash116
    @shreyash116 6 місяців тому +1

    देसाई ताई असेच सहकार्य करा आपले सकल मराठा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद🙏 🚩🚩🚩🚩

  • @sumitkad4799
    @sumitkad4799 6 місяців тому +6

    Abhinandan

  • @SandipBorade-yw1yr
    @SandipBorade-yw1yr 6 місяців тому +3

    अभिनंदन.ताई .एक.मराठा.लाक.मराठा.केज.जि.बीड

  • @vijaybhorkade2724
    @vijaybhorkade2724 6 місяців тому +11

    तृप्ती ताई इतर दिवस तुम्ही अनेक वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ टाकले असाल परंतु मला पहिल्यांदा हा तुमचा व्हिडिओ खूप छान

  • @satishbhagat6609
    @satishbhagat6609 6 місяців тому +2

    ताईसाहेब धन्यवाद

  • @lavkumarkale211
    @lavkumarkale211 6 місяців тому +2

    नमस्कार . धन्यवाद ताई .

  • @shreyash116
    @shreyash116 6 місяців тому +1

    एक तरुणी जिजाऊ च्या विचार सरणी आहे🙏 ताई आभिनदन सकल मराठा समाजाच्या वतीने देसाई ताई आभिनदन 🙏जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shankaryewale2412
    @shankaryewale2412 6 місяців тому +2

    ताई तुमचे खूप खूप आभार

  • @MangeshKherade-lr7bm
    @MangeshKherade-lr7bm 6 місяців тому +2

    तृप्ती ताई मराठा समाजाच्या असेच पाठीशी उभे रहा आभार....

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed2760 6 місяців тому

    देशाईताई आपला सहभाग लेट पण थेट दमदार एन्ट्री आपली मराठा समाजाला आख्या महाराष्ट्रातील जनतेला आपल्या सहकाऱ्यांची खुप खुप गरज आहे आम्ही आपल्या सहकाऱ्यांची करतो आपले खुप खुप आभार धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 6 місяців тому

    तृप्तीताई, देसाई, धन्यवाद, आपल्या वकृत्वाला सलाम, आपण मा जरांगे पाटील यांच्या
    पाठिशी ऊभे राहिल्याबद्दल, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आपल्या बरोबर आहे
    मा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी समाज एकवटला आहे हे सरकार आणि विरोधकांनी लक्षात घेऊन मराठ्यांचा अंत पाहू नये

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 6 місяців тому

    तृप्ती ताई...
    तुम्ही लोकसभा कुठून लढा...
    सर्व समाज तुमच्या पाठीशी राहिलं...
    आगे बढो... ताई 👍👍
    🌹🌹🌹🌹🌹

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 6 місяців тому

    ताई तुम्ही एकदम बरोबर बोलला आहेत तुम्ही पाटलाची बाजू घेऊन बोलला ते एकदम बरोबर आहे अशीच तुम्ही पाटलाची साथ दयाल अशीच अस्या करतो काही लोक चळवळ मोडू पाहता आहे अश्या मराठ्यांना चांगली शिक दिली धन्यवाद ताई जय शिवाजी जय भवानी!

  • @ramchandrachavan6656
    @ramchandrachavan6656 6 місяців тому +2

    ताई धन्यवाद असेच मराठा समाजाच्या पाठीशी रहा

  • @bdesai679
    @bdesai679 6 місяців тому

    ताई अतिशय उत्कृष्ट विश्लेषण समाजाला तुमच्यासारखी पाटील साहेब सारखे मार्गदर्शन करणारे आवश्यक आहेत .एक मराठा कोटी मराठा .आपल्याला सुद्धा धन्यवाद

  • @sudamingle8219
    @sudamingle8219 6 місяців тому +2

    Thank ताई

  • @dipakjakhalekar3304
    @dipakjakhalekar3304 6 місяців тому

    विशेष आभार. देवयानी मोरे, प्रतिक मोरे

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 6 місяців тому

    ताई आपण खूप छान बोलत आहे मराठा समाज आपल्या परिवारास शत शत प्रणाम जय शिवराय जय जी जाऊ