Manoj Jarange Patil यांच्यावर टीका करणाऱ्या Ajay Maharaj Baraskar यांना जालनाकरांनी आरसा दाखवला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @SambhajiWaman
    @SambhajiWaman 8 місяців тому +225

    बारस्कर काय बोलतो या कडे लक्ष देवू नका आपण फक्त एकत्र रहा

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे

    धन्यवाद व अभिनंदन मराठा आआरक्षण आंदोलकांचे

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 8 місяців тому +187

    योद्धा जर शरण येत नसेल तर त्याला बदनाम केले जाते जुनी पद्धत आहे आम्ही सदैव दादा बरोबर

    • @KeshavUgale-p4w
      @KeshavUgale-p4w 8 місяців тому +1

      दादा अगदी बरोबर बोलले

  • @rajeshnikam9872
    @rajeshnikam9872 8 місяців тому +54

    जरांगे पाटील तू आगे बढो हम तुम्हारे साथ है....

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 8 місяців тому +131

    जे सरकार पुढे झुकले ते आता अस बोलुन मराठ्यांनच्या मनातुन ऊतरतात एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 8 місяців тому +53

    अगदी बरोबर अगदी बरोबर ताईसाहेब 💯💯💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 8 місяців тому +236

    मराठा हृदयसम्राट मनोज जरांगे पाटील

    • @amoljadhav4080
      @amoljadhav4080 8 місяців тому +4

      भाऊ मराठा हृदयसम्राट बालासाहेब ठाकरे आहे ❤❤

    • @sanjaybenake
      @sanjaybenake 8 місяців тому +1

      बाळासाहेब ठाकरे असते तर ही परिस्थिती आली नसती

    • @pravinPatil-fe3fg
      @pravinPatil-fe3fg 8 місяців тому

      भाऊ मराठा आहे​@@amoljadhav4080

  • @googleuser4534
    @googleuser4534 8 місяців тому +123

    मराठ्यांची 50 टक्के अंतर्गत ओबीसी आरक्षणाची मागणी योग्यच आहे. जातीनिहाय जनगणना करावी.

  • @SSG_4882
    @SSG_4882 8 місяців тому +114

    आमचा मनोज दादा वर विश्वास आहे कोणी काही म्हणू दे जो म्हणत आहे त्याला आमरण उपोषणाला बसणार आहे का ते विचारा

  • @hanumantkhose387
    @hanumantkhose387 8 місяців тому +47

    पाटील आम्ही तुमच्या बरोबर आहेत
    महाराजाला मोठ व्हायचे होते

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule2603 8 місяців тому +96

    जनता बरोबर बोलते आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @vilaschoudhari7416
    @vilaschoudhari7416 8 місяців тому +50

    ताई अशी साथ मिळाली पण आपल्या मराठा समाजाला तुमच्यासारखी बारस्कर ही समाजातली घाण लबाड माणस आहेत एक मराठा लाख मराठा त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत ताईंनी खूप छान भाषण केलं जय शिवराय जय जिजाऊ

  • @dadasokatkar6829
    @dadasokatkar6829 8 місяців тому +77

    ताई बरोबर बोललात

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 8 місяців тому +36

    एकदम बरोबर ताई

  • @aniketmane2702
    @aniketmane2702 8 місяців тому +127

    मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील .. 🚩🚩🚩🚩🚩

    • @ganeshmasake2732
      @ganeshmasake2732 8 місяців тому +4

      क्रांती सूर्य फक्त महात्मा फुले

    • @Sk_is_brand
      @Sk_is_brand 8 місяців тому

      क्रांती सूर्य फक्त महात्मा ज्योतिबा फुले
      जरांगेची लायकी पण नाही ही पदवी द्यायची.....!
      भांडण लाव्या, जात बदलून टाकणारा, आरक्षण साटी संत तुकाराम महाराज शिया देणारा हा कसला रे तुमचा देव....याला शाळा सिकवा पहिले

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 8 місяців тому +1

      @@ganeshmasake2732 barobar

    • @allinone_videos9744
      @allinone_videos9744 8 місяців тому +2

      Fakt Mahatma Phule❤

  • @vinodpawar7021
    @vinodpawar7021 8 місяців тому +29

    Only Manoj dada Jarange Patil ❤❤.
    One who is speaking against Maratha reservation cannot be Maratha and Maratha will not forgive them.

  • @nitinshelake936
    @nitinshelake936 8 місяців тому +48

    एक मराठा लाख मराठा.....

  • @Royal_Shetkari14
    @Royal_Shetkari14 8 місяців тому +70

    😂मानल ताई आपल्याला....तो महाराज एकदा चोपा...

  • @abhishekghadge7203
    @abhishekghadge7203 8 місяців тому +20

    Great tai

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 8 місяців тому +109

    Mr. M. Dada Jarange is a true Maratha worrior who is fighting for poor Maratha.

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 місяців тому

      He is not Maratha...... He is Kunabi.......😊

    • @3top146
      @3top146 8 місяців тому

      कायदेशीर दृष्ट्या संपूर्ण मराठा समाजास ओबीसी आरक्षण अशक्य आहे. मराठा समाज हा २८% आहे आणि ओबीसी समाज ३६% आहे, ओबीसी मधे आल्यावर १८% आरक्षण कस पुरेल इथे, मराठा आणि ओबीसी मिळून लोकसंख्या जास्त होईल त्यामुळे आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल,मग ते पुन्हा ५०% च्या वर जातंय त्या मुळे हे सगेसोयरे आरक्षण टिकणार नाही.

    • @laxmandeshmukh-sy2ud
      @laxmandeshmukh-sy2ud 8 місяців тому

      बरोबर आहे तआईतउमचएबआवसकर.मुरखमाणुष‌‌आहे

    • @kadubalkarpe6370
      @kadubalkarpe6370 8 місяців тому

      सगेसोयरे कुणबी आहे वेगळी जात नाही ओबीसी मध्ये च मराठा आहे
      जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 місяців тому

      @@kadubalkarpe6370 कुणबी ओबीसी मध्ये येतात तर मराठ्यांचं नाव घेऊन आरक्षण का मागताय.......... 😀

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 8 місяців тому +68

    जरांगे पाटिल मॅनेज होत नाही म्हणून सोबतचे लोक विकत घेतले. .

  • @gajanandabhade2766
    @gajanandabhade2766 8 місяців тому +53

    अगदी बरोबर ताई

  • @PallaviKavde-k2l
    @PallaviKavde-k2l 8 місяців тому +36

    खर य ताई अंतरवलीकर

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 8 місяців тому +31

    सकल मराठा सदैव संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐🙏🙏

  • @sunil.bhagat4358
    @sunil.bhagat4358 8 місяців тому +91

    बारस्कर महाराज सरकारने हे 10% आरक्षण दिले ना हे मनोज जरांगे पाटील साहेबांमुळे दिले आहे तू मला अक्कल कमी आहे

    • @RamKalne
      @RamKalne 8 місяців тому +2

      बरोबर आहे दादा मनोज दादा मूळच आरक्षण भेटत

    • @swarajtheblogger4044
      @swarajtheblogger4044 8 місяців тому

      भाडोत्री कीर्तनकार आहे का हा बाराचा बारस्कर? 🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 8 місяців тому +35

    बरोब्बर बोलल्या ताई 🌹

  • @ravishhkumar5116
    @ravishhkumar5116 8 місяців тому +47

    मनोज दादा ❤❤❤
    बारस्कर च बारशे घालू

  • @umeshdhamale
    @umeshdhamale 8 місяців тому +28

    सरकारने या गोष्टी लक्षात घ्यावा नाहीतर या गोष्टीचे लय वाईट परिणाम भोगावे लागतील सरकारला

    • @apasahebsatalkar6527
      @apasahebsatalkar6527 8 місяців тому

      10% आरक्षण हे बारस्कर मुळे मिळाले वाटत 😂

  • @balasaheblangote2887
    @balasaheblangote2887 8 місяців тому +190

    हा बारस्कर 12 चा बारस्कर 12 बापाची आवलाद

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 8 місяців тому +92

    कीर्तन करायचं भाडे घेतो हा कसला भामटा महाराज

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 8 місяців тому

      भामट आणि कुत्रं भूनकानारा faltuk बरसकर

  • @MaduhkarNirval
    @MaduhkarNirval 8 місяців тому +156

    हा माहरज नहीं हाबोलभेवडा आहे

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 8 місяців тому +4

      Bolghewada tar Jarangya aahe.

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 8 місяців тому +2

      Swatahache naav lihita yet naahi. Bolghevada mhananyaaivaji bolbhevada mhanatat. Jarangysarakhech tumhihi adani aahat

    • @Democraticindia7243
      @Democraticindia7243 8 місяців тому

      ​@@sandhyashahapurkar5768शेमन घे म्हणाव त्या chutya bhokachyaआज्या ला😂😂

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 8 місяців тому

      ​@@sandhyashahapurkar5768तुझा आई वर उडायला येतो का बारस्कर😂😂😂😂😂😂

    • @Skvloger-i5z
      @Skvloger-i5z 8 місяців тому

      ​@@sandhyashahapurkar5768भोंदू बुवा आज कुठून उगवला.हा कुत्रा😂😂😂😂

  • @ashok...3333
    @ashok...3333 8 місяців тому +37

    एखादा माणूस कुठल्याही गोष्टीला मॅनेज होत नसेल तर त्याची बदनामी केली जाते हे मराठा समाजाने जरांगे दादा बरोबर रहावे

  • @ashwiniwalunj822
    @ashwiniwalunj822 8 місяців тому +15

    Khopcha chhan tai khop khop dhanyavad 😊😊😊😊

  • @sunilnadawadekar2520
    @sunilnadawadekar2520 8 місяців тому +30

    एक मराठा कोटी मराठा

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 8 місяців тому +45

    वास्तव नेहमी विस्तवा सारखं असत... हातात आलं की चटका बसणार च तसं झाल आहे... आणि आत्ता हे बावचळले आहे जरागे समर्थक...3rd शाळा झालेला... आणि हा धर्मवीर फक्त एकच होऊन गेले.....नंतर कोणी नाही

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 8 місяців тому +8

      Bjp cell cha vatatoys tu

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 8 місяців тому +6

      छगन ने पाठवलं 😄

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 8 місяців тому

      अरे वास्तव तुला माहित आहे का छग्या चोर आहे हे वास्तव माहित आहे का. चोर आहे भ्रष्टाचारी

    • @sdjnewviewnewday
      @sdjnewviewnewday 8 місяців тому +5

      मराठा विरोधी असणार

    • @भूषणभदाणे
      @भूषणभदाणे 8 місяців тому +1

      ❤dya

  • @madhukargawade8688
    @madhukargawade8688 8 місяців тому +18

    हा कसला महाराज

  • @laxmanwagh2351
    @laxmanwagh2351 8 місяців тому +30

    गुप्त बैठका

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 8 місяців тому +21

    ताई ताई तुम्ही एकदम बरोबर बोलला आहात

  • @Sunil_Pawar278
    @Sunil_Pawar278 8 місяців тому +10

    Maharaj true bolata aahe...tyanchya prashnanchi uttare dyana

    • @prashantmaske4788
      @prashantmaske4788 8 місяців тому

      Ky Barobar re maji kunbi nigala nond asun det nvtey.
      1 varsh zal magas ayog ka nemla NY politics sod ani Samajala patimba de jarange patil he 1kch nav ahe nytr maratyana kon NY

    • @Skvloger-i5z
      @Skvloger-i5z 8 місяців тому

      कल पर्यंत कुठ गेला होता हा bjp चे दावणीला बांधलेला भोंदू बुवा

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 8 місяців тому +23

    बारसकर याला आज कुणी पुढे केले? टाईमीँग पहा,गोदिमेडिया मराठी चॅनेल live koni manage kele? अनाजी पँत

  • @ajinkyabharat2339
    @ajinkyabharat2339 8 місяців тому +17

    Nice tai❤❤

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 8 місяців тому +4

    खुप छान ताईसाहेब.. जय जिजाऊ जय शिवराय.. एक मराठा कोटी मराठा..

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 місяців тому +41

    महाराजांनी कंप्लेंट दाखल करावी महाराजांचं नाव खराब केलं

  • @ShivrajDhere-d2k
    @ShivrajDhere-d2k 8 місяців тому +5

    मराठा समाजाचा जराऺगेदादाऺवर १००% विश्वास आहे
    मराठ्यांनो एकी तोडू नका
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 8 місяців тому +7

    महाराज बरोबर आहेत

  • @rajendrashirsath8634
    @rajendrashirsath8634 8 місяців тому +4

    खूप खूप धन्यवाद ताई अशीच एकी ठेवा मराठ्यांनो एक मराठा 🚩🚩🚩🚩

  • @E4English97
    @E4English97 8 місяців тому +34

    Jarange patil जळफळाट...... बुडाला आग........ अति तिथे माती होणारच

    • @kingentertainment8494q
      @kingentertainment8494q 8 місяців тому

      पण तुझ्या बुडाला आग का लागली आणि लाल का झाली E4English

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 8 місяців тому +24

    मराठा योद्धा मनोज दादा

  • @namdevghodke9355
    @namdevghodke9355 8 місяців тому +9

    काका तुमचे आभार

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 8 місяців тому +28

    कोण तो हारखोर बावसकर तुझ थोबाड दाखव लोकांना चप्लाचे हार किती घालतील तो मोजता येणार नाही

  • @shaileshmore5757
    @shaileshmore5757 8 місяців тому +7

    👌👌

  • @SantoshSantosh-kz7bq
    @SantoshSantosh-kz7bq 8 місяців тому +17

    सत्य स्वीकारा लोकांनो

  • @nandakumarkakade6894
    @nandakumarkakade6894 8 місяців тому +13

    महाराज ओके कारण महाराजा ला मिळाले खोके

  • @sanjayyeole3551
    @sanjayyeole3551 8 місяців тому +37

    अहो ताई ह्या बारसंकर ह्याला सरकारने विकत घेतले आहे

  • @anillokhande666
    @anillokhande666 8 місяців тому +5

    🙏🙏🙏🙏🙏

  • @samadhanpatiljadhav4881
    @samadhanpatiljadhav4881 8 місяців тому +19

    या महाराजाला समाजामधून काढल पाहिजे....

  • @Gy4fd
    @Gy4fd 8 місяців тому +4

    मनोज दादा आपल्यावर संपूर्ण समाजाचा विश्वास आहे आपण या दळभद्री बारस्कर कडे दुर्लक्ष करा आम्ही सर्वजण अगदी कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत 💯

  • @ganeshdhage8865
    @ganeshdhage8865 8 місяців тому +11

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @rameshmahekar2199
    @rameshmahekar2199 8 місяців тому +1

    मस्त ताई यांना हिच भाषा कळते.एक मराठा लाख मराठा.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 8 місяців тому +2

    मराठा समाजाने मनोज पाटील जरान्गे च्या मागे असेच भक्कम उभे रहा , संविधान तुम्हाला न्यायच देणार ❤❤❤

  • @vedbane1139
    @vedbane1139 8 місяців тому +14

    बरोबर बोताय ताई

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 8 місяців тому +3

    मनोजदादा सारखा प्रामाणिक , विश्वासपात्र , निस्पृह माणूस मराठ्यांनाच नाही तर सर्व प्रजेला लाभणार नाही . प्रणाम त्यांना !

  • @sachinP1451
    @sachinP1451 8 місяців тому +2

    जेव्हा योद्धा शरण जात नाही
    तेव्हा तो बदनाम केला जातो, हे काही नवीन नाही..
    support to Manoj jarange Patil 🚩

  • @parthorigami5351
    @parthorigami5351 8 місяців тому +4

    बावसकर सारखे अजूनही फितूर यापुढे बोलायला उठतील ही सरकारची चाल आहे त्यामुळे मराठी एकजूट तुटून देऊ नका एकत्र रहा एकजूट टिकवा🙏सर्व मराठा बांधवांना जय हरि🙏

  • @maheshsangkear9702
    @maheshsangkear9702 8 місяців тому +22

    मीडियाला म्हणावं त्याच्या ढुंगात माईक घालणं कमी करा आता दुसरं काहीतरी काम बघा

    • @Abde13344
      @Abde13344 8 місяців тому

      Lavdya nko nyan deu tu. Tuzya gandit ghatla mg maik kalal ka

    • @AabasahebWare
      @AabasahebWare 8 місяців тому

      तुझ्या बोच यात घालु

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 8 місяців тому +2

    ताई अशीच आपण साथ 100% देऊ

  • @m.d.bodkhepatil4779
    @m.d.bodkhepatil4779 8 місяців тому +3

    शिवरायांनी त्यां काळात च सांगितले होते की शत्रू मोजक्या पेक्षा आपल्या तील फितूर ओळखा.. पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत.... एक मराठा कोटी मराठा 🙏🌹💐👍

  • @pseries8647
    @pseries8647 8 місяців тому +3

    एवढा समाज बावळट नाही, महाराज माग पळायला, एकादशीला फराळ किती वेळा करता हे बघा, आपल्याला किर्तनाचे पाकिट लागत महाराज फुकट करणारे खुपचं कमी महाराज मंडळी आहेत, नतमस्तक आहोत आम्ही, दुसरा माणूस असता तर पैसा घेऊन मोकळा झाला असता वेड्या सारखा काही बोलु नका.जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय.लाख नाही,एक मराठा कोटी मराठा.

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 8 місяців тому +3

    मनोज दादा जरांगे मराठा नेतृत्व प्रामाणिक पणे करत आहे .🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @akshayp952
    @akshayp952 8 місяців тому +9

    6:00.... पर स्त्री ला सन्मान देणारे महाराज कुठ आणि दुसरा माणूस किती बापाचा आहे हे जाब विचारणारी बाई कुठ.... मेरा देश बदल रहा है... आगे बढ रहा है

    • @amoljadhav4080
      @amoljadhav4080 8 місяців тому +1

      😂😂

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 8 місяців тому

      ही बाई पैसे खाऊन बोलतीए स्वतः........

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 8 місяців тому +5

    बरो्बर ताई आणि दादा ❤

  • @prabhakargunjal3683
    @prabhakargunjal3683 8 місяців тому +1

    आपल्या आंदोलनात कुठल्याही प्रकारची फूट पडली नाही पाहिजे... एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 8 місяців тому +11

    हा बारस्कर प्रति आसाराम आहे. याची चौकशी झाली पाहिजे

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटीलांवर आमचा विश्वास आहे

    • @Komalkhillare525
      @Komalkhillare525 8 місяців тому +2

      Are ajun konti padavi Dena ky adani lok aahet bapre kasle marathe re tumhi aakali nhit bilkul ghadhvala sihansanavr basvlay 😂😂😂😂😂👏👏👏👏 kautuk kel yevdha kmi aahe baba marathyanch

    • @dnyandeobawaskar8840
      @dnyandeobawaskar8840 8 місяців тому

      😂😂😂😂😂😂😂

  • @rameshshelar1263
    @rameshshelar1263 8 місяців тому +8

    जय हरि महाराज आम्ही सांगत होतो समाजासाठी सोडुन द्या नाहि ऐकलं घेतली चव घालुन आता कसं वाटतं महाराज अजुनही शांत र हा. भलच होइल जय जिजाऊ जय शिवराय एकच वाघ मनोज दादा जरागे ‌

  • @sachinthorat2970
    @sachinthorat2970 8 місяців тому +16

    महाराज तुम्ही ज्ञानदान करत रहा कशाला फितुरी करता

  • @pradeepdhore368
    @pradeepdhore368 8 місяців тому +9

    फक्त जरांगे पाटील❤

  • @रामकृष्णहरि-फ3ब
    @रामकृष्णहरि-फ3ब 8 місяців тому +13

    हे होणारच होते.तुम्ही कितीही सारवासारव करा.सत्य लपून राहणार नाही

  • @Dipakkale5689
    @Dipakkale5689 8 місяців тому +2

    🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @dilipambekar160
    @dilipambekar160 8 місяців тому +4

    सावध राहा. एकजूट ठेवा 🙏🏽

  • @MJ...123
    @MJ...123 8 місяців тому +4

    Very good 👍
    Ek Maratha Lakh Martha.

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 8 місяців тому +16

    आंदोलन बदनाम करण्या साठी केलेले प्रयत्न आहेत्, शासनाचे.

  • @shashighadge4934
    @shashighadge4934 8 місяців тому +1

    मनोज दादा पाटील खडे तो सरकार से बडे.🙏🏻❤️🌹. एक मराठा लाख मराठा.. जय शिवराय.. 🚩🚩

  • @msraka759
    @msraka759 8 місяців тому +1

    ताई १ नंबर 🔥👍💪

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 8 місяців тому +1

    Only जरांगे पाटिल
    एक मराठा कोटी मराठा
    जय शिवराय

  • @sanjayjadhav5381
    @sanjayjadhav5381 8 місяців тому +1

    इतरांना आपल्या परिवारात,घरात मुळीच हस्तक्षेप करू द्याचा नाही ! एक मराठा लाख मराठा

  • @RajG-me8ss
    @RajG-me8ss 8 місяців тому +12

    गुप्त बैठकांचा खुलासा करा

  • @uttamnavale4409
    @uttamnavale4409 8 місяців тому +4

    नित्या राणे व बारसकर गुप्त बैठक झाली आतील बातमी

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 8 місяців тому +16

    अजय बारसकर तू फक्त हरिपाठ म्हणत बस यात तुझे काहीच काम नाही।।

  • @ganeshpawar2737
    @ganeshpawar2737 8 місяців тому +1

    श्री मनोज दादा जरांगे पाटील 🙏🏻❤️🌹..एक मराठा लाख मराठा.. जय शिवराय.. 🚩🚩

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 8 місяців тому +1

    एक मराठा कोटी मराठा जय शिवराय पाटील जिंदाबाद

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 8 місяців тому +16

    या दलिदर ला नका भाव देऊ नका बारसकर ला

  • @GANPATBaban
    @GANPATBaban 8 місяців тому +4

    Ek मराठा लाख मराठा

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 8 місяців тому +1

    आमचा एक च योध्दा मनोज दादा जरांगे पाटील.. कोणी काही भुंकत बसू दया.

  • @shrikanttambe9873
    @shrikanttambe9873 8 місяців тому +2

    कोणते विषय सांगणार होता मनोज दादा.
    मुंबई जवळ गेल्यावर आंदोलन का थांबाविले. आजाद मैदानावर गेल्यानंतर ५००० लोकांना परमिशन कसे आन कोणाच्याही सांगण्यावर वरून दिले .

  • @sanjayshinde5758
    @sanjayshinde5758 8 місяців тому +2

    जो मराठा समाजाचा राहुन जर कोणी विरोध करील तो कोनिहि असो त्यांचा निषेध

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 8 місяців тому +3

    जय शिवराय जय भीम

  • @DattatrayGhadage-wo9gh
    @DattatrayGhadage-wo9gh 8 місяців тому +1

    बरोबर आहे ताई

  • @RajendraGhongade-b6j
    @RajendraGhongade-b6j 8 місяців тому +1

    याच्या कडे मंगेश भाऊ साबळे याच्या कडे पाठवा बास एकच साबळे दादा एकदा जा जा

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 8 місяців тому

    सिंदे साहेब या दोन महाशयाच्या नादी लागून तूम्ही हे धंदे बंद करा कारन या आंदोलनात फूट पाडन ईतक सोप नाही तूमचच नूकसा होईल एक मराठा कोटी मराठा