नवे रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज | How to apply for new ration card online | Online apply New Ration Card
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- With the help of RCMS portal launched by Government of India, anyone can apply for new Ration Card online. No need to visit office for new application or Ration Card correction.
Source of Information
gr.maharashtra...
RCMS Portal Link
rcms.mahafood....
Ration Card Types - Video Link
• रेशन कार्ड प्रकार, पात...
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
-------------------------------------------------------------------------------------
Apply for ration card
ONLINE Ration Card Life Cycle Management
Apply new application for Ration Card
Apply for ration card
Smart Ration Card Application
New Online Application for Ration Card
How to apply ration card online
How can I apply for new ration card online in Maharashtra
Can I apply ration card online
How to Download Maharashtra Ration Card online
How can I check my ration card online in Maharashtra
ration card online services
I want to apply for new Ration Card
Antyoday Anna Yojana (AAY)
APL Farmer (Above Poverty Line Farmer)
APL White (Abover Povery Line White)
NPH State (Non-Priority Household)
PHH (Priority House Hold)
Ration Card Management System (RCMS)
#rationcard #rationcardonline #rationcardapply #digitalrationcard
#erationcard #digitaldocument #shidhapatrika #maharashtra #ration_card #ration_card_correction #ration_card_online_apply #ration_card_online
Disclaimer:
The information available on this UA-cam channel is for educational and information purpose only. This UA-cam channel does not provide financial advice. This UA-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” UA-cam Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्ये उपलब्ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !
Sir mla slip tipe rashan card bhetl aahe pn keshri nhi bhetu sknr ka
माझ्या रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर आहे, तो आधार ला लिंक आहे पण त्याच्या वर माझ्या कुटुंबातील कोणाचे नाव येतं नाही दुसरे कोणाचे तरी नावे येतात...त्यावर काय करावं लागेल ते सांगावे सर....
तुम्ही जे सांगत आहात ते सांगणारे व्हिडिओ खुप आहेत मूळ अडचणी लोकांना विचारून व्हिडिओ बनवा आता मला तुम्हाला संगळे सविस्तर सांगता येणारं नाहीं,पण थोडक्यात सांगतो तुम्ही एखाद्या माणसाचं कार्ड ऑनलाईन केले नसेल त्याच कार्ड ऑनलाईन करता येते का ते बघा
👍👍👍👍👍🙏
Nice video
Thanks
Income certificate che dusre option salary slip चालेल का?
Sir nantar ration card online karava lagel ka
Sir kiti diwas lagtat
45 days
Tyanantar ration card office la jaun enquiry karu shakta
Sobat online arj jama kelyachi receipt gheun ja
@MahitiMedium Thank you sir ji 🙏
Income sathi form no. 16 upload kell tr chalel kay
चालेल पण त्याच आधारावर म्हणजे फॉर्म १६ मधील उत्पन्नाच्या आधारावर रेशन कार्ड इशू केलं जाईल
Form १६ उत्पन्न certificate म्हणून चालेल तर हे कुठे असतो फॉर्म कुठून डाऊन लोड करायचे😊
रेशनकार्ड १जुलैनंतर बंद होणार असं सांगितलं होतं?
Sir retion card online krun 1 month zala ahe ajun khi aal nhi
४५ दिवस चा टाइम फ्रेम असतो
त्यानंतर सुद्धा नाही आले तर संबंधित ऑफिस मधे चौकशी करा
Income certificate काढायला आपले सरकार ही भंगार ॲप देत नाही ...एजंट मार्फत पैसे जातात खूप
Driving licence kaise banaye is zaroor video banao Bhai
Pura video
LMV TR
Navin ration-card kadayche aahe
👍👍👍👍👍👍
नवीन रेशनकार्ड ऑनलाईन फॉर्म भरून झाले की घरी जाऊन तपासणी केली पाहिजे आणि संपत्ती नुसार तपासणी केली पाहिजे आणि आधार कार्ड आणि पॅनकार्ड सुध्दा तपासणी केली पाहिजे
तरीसुद्धा इन्कम (पगार दाखला) सर्टिफिकेट तपासणी केली पाहिजे
इन्कम सर्टिफिकेट मध्ये आधार कार्ड लिंक पॅनकार्ड मध्ये तपासु शकते
R
Tumi madat karu shakta ka?
त्या साठीच तर हा व्हिडिओ आहे 🙂
reshan card book kas bhetel
ऑनलाइन अप्रूवल आल असेल तर डिजिटल रेशन कार्ड डाऊनलोड करता येते