Ration Card All Services At Home || Mera Ration 2.0 Mobile App | Shidha Patrika Kame

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @marathi_corner
    @marathi_corner  2 місяці тому +26

    ✅ App link - play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard

    • @Karishma23-x1m
      @Karishma23-x1m 2 місяці тому

      @@marathi_corner app vr login hotach nahiy dada..khup vela try kela

    • @VISHAL-fx6hj
      @VISHAL-fx6hj 2 місяці тому +2

      Digital Ration card vr Photo Signature nahiye tr te chalel ka LB Yojana sathi

    • @shivajibanetkar1161
      @shivajibanetkar1161 2 місяці тому +10

      Log in hot nhi ahe Shubham Dada... Unknown asa popup yetoy

    • @ashwinikatkar6847
      @ashwinikatkar6847 2 місяці тому

      @@marathi_corner
      Login hot nahi dada

    • @ashwinikatkar6847
      @ashwinikatkar6847 2 місяці тому +3

      Log in hot nahi dada

  • @ramchandramahale4700
    @ramchandramahale4700 2 місяці тому +158

    24 कॅरेट सोन्यापेक्षाही 100% शुद्ध, खरी विश्वासानीय माहिती म्हणजे शुभम भाऊ...

    • @gavitvaishali816
      @gavitvaishali816 2 місяці тому +1

      शुभम दादा चे हजारो मध्ये subscribe होते तेव्हां पासून आम्ही त्यांचे व्हिडिओ बागतो खूप शन माहिती देतात

    • @user-www_Raviraj_B
      @user-www_Raviraj_B 2 місяці тому

      @@ramchandramahale4700 👍🤘👌

    • @user-www_Raviraj_B
      @user-www_Raviraj_B 2 місяці тому

      💯खरंय

  • @mujahidsayyed7064
    @mujahidsayyed7064 2 місяці тому +21

    भाऊ तुमच्या मुळे किती तरी लोकांना माझी लाडकी बहिण योजने चा फॉर्म भरता आल त्यांना पैसै सुद्धा भेटत आहे असं कितीतरी चांगले चांगले माहिती मिळते देव करो यावर्षी तुला यूट्यूब कडून डायमंड चां बटन मिळू दे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mukeshsonawane8493
    @mukeshsonawane8493 2 місяці тому +44

    सरकारी योजनेतील सर्व माहिती मिळवायची असेल तर फक्त आणि फक्त आपल्या मराठी कॉर्नर वर एकदम बरोबर ✌️👍 thank you शुभम भाऊ.

  • @RupaliMadane-e9l
    @RupaliMadane-e9l 2 місяці тому +6

    अतिशय चांगली माहिती दिली. सामान्य माणसाला रेशनकार्ड कामासाठी तालुक्याचा ठिकाणी बरेच हेलपाटे घालावे लागतात. रेशनकार्ड मध्ये नवीन नाव लावणे संबंधी व्हिडिओ बनवून माहिती सांगा.

  • @sakharamhake8900
    @sakharamhake8900 2 місяці тому +109

    दादा तुझा सबस्क्राईब बर झाल्यापासून मी 200 वोटिंग कार्ड काढून दिले आहेत तुझा व्हिडिओ बघून ❤❤ तुला दिल्यापासून धन्यवाद तुझ्यासारखी माहिती जगात नाही मराठी माणूस जय शिवराय जय मल्हार❤❤❤

  • @amitkerkar2651
    @amitkerkar2651 2 місяці тому +1

    नमस्कार दादा मी तुमचा subscriber आहे.
    मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहतो.तुमचे व्हिडिओ पाहून मी बरीच कामे घर बसल्या ऑनलाईन केली.तुमचे व्हिडिओ समजण्यास सोपे व माहिती पूर्ण आसतात.
    तुम्ही बऱ्याच महत्वपूर्ण विषयावर व्हिडिओ बनवलात.
    माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही PAN card club वरील आताचा घडामोडीन वर कृपया विडिओ बनवावा.
    धन्यवाद.

  • @Kokankanosa
    @Kokankanosa 2 місяці тому +15

    धन्यवाद शुभमजी !
    प्रत्येकाच्या जिवनाशी निगडीत विषय म्हणजे रेशनकार्ड. या रेशनकार्ड बाबत आपण उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @Shilpapadavekar0511gmil
    @Shilpapadavekar0511gmil 2 місяці тому +4

    Hi मी तुझा वोटिंग cha विडिओ पाहून voter id काढला आलं 10 दिवसात थँक्स 🎉

  • @गब्बर-ज4ज
    @गब्बर-ज4ज 2 місяці тому +42

    तुमचं कौतुक शब्दात न मांडण्याइतकं आहे. स्वदेशी भारत बनवायला तुमचा खुप मोठा हाथ आहे. नेहमी लक्षात राहील.

  • @NDC5928
    @NDC5928 2 місяці тому +3

    New Subscriber bhau
    Khup chaan mahiti dili bhau
    Manapasun khup - khup Dhanyawaad
    Mi nitesh chaudhari Yavatmal

  • @junedkagaje6897
    @junedkagaje6897 2 місяці тому +34

    शुभम भाऊ खूप खूप धन्यवाद, शुभम भाऊ चा व्हिडिओ म्हणजे १००% खात्री.

    • @ShrikrushnDevdhe
      @ShrikrushnDevdhe 2 місяці тому

      Paishe konte aale

    • @satishgmalve8721
      @satishgmalve8721 2 місяці тому

      हे मात्र तितकंच खरं.. खात्रीशीर माहिती सांगतात शुभम पवार

    • @GamingFF1998
      @GamingFF1998 2 місяці тому

      ​@@ShrikrushnDevdheवेगळे वेगळे पैसे असतात का 😂😂

  • @sagargavai5036
    @sagargavai5036 2 місяці тому +4

    Dada.. ration card mdhe Aadhar Seeding kas karat yeil ? Tya baddal pls sanga

  • @JSTechHack
    @JSTechHack 2 місяці тому +18

    दादा तु खरच देव माणूस तु सांगितलेले सर्व न्युज खरीच असतात आनि धन्यवाद आज माझ्या आई ला 3000 ₹ तुझ्या मुळे दादा

  • @Maharashtra19-hw7km
    @Maharashtra19-hw7km Місяць тому +6

    शुभम भाऊ रेशनकार्ड वर पैसे आले अशा व्हिडिओ युटुबवर आहे.खरी आहे का कारण ॲप वर पैसे दाखवतात. कॄपया यावर एक व्हिडिओ बनव.

  • @ashiketkulkarni9852
    @ashiketkulkarni9852 2 місяці тому +17

    शुभम सर पैसे आले आज लाडकी बहीण योजनेचे 3k ...धन्यवाद भाऊ खूप हेल्प होते तुमच्या व्हिडीओ मुळे❤🙏

    • @pramodmatal6177
      @pramodmatal6177 2 місяці тому

      @@ashiketkulkarni9852
      बँक खाते सीडींग होत की फ्कत link होत आधार लां.

  • @sandeshbhoy5234
    @sandeshbhoy5234 Місяць тому +1

    THANKS 🙏भाऊ आपण माहितीपूर्ण IMPORTANT VIDEO बनवला आहे.

  • @ahul
    @ahul 2 місяці тому +10

    Marathi mansach hakach channel Marathi corner ❤❤
    Sarv information ithe milun jatil Tnx subham bhau❤❤

  • @umeshkulkarni8322
    @umeshkulkarni8322 Місяць тому +1

    खूप चांगली माहिती दिली आहे... धन्यवाद 👍🏻🙏🏻

  • @luckypednekar3935
    @luckypednekar3935 2 місяці тому +8

    शुभम सिर लवकर व्हिडिओ बनवा new aad मेंबर वर plz सर आणि ekyc पण कशी करावी या वर पण लवकर व्हिडिओ येऊद्यात?

  • @pravinpatil3995
    @pravinpatil3995 2 місяці тому +3

    सर आता अँप चांगल्या पद्धतीने काम करत आहे रेशन कार्डवती नवीन नाव कशे ऍड करायचे त्या बद्धल एक विडिओ बनवा 🙏

  • @sanchitdalavi7519
    @sanchitdalavi7519 2 місяці тому +19

    शुभमदा Aadhar card ration card ला link कस करायचं हा video बनवा

  • @hujefpathan2791
    @hujefpathan2791 2 місяці тому +17

    भाव राशन कार्ड मधे नाव कसा ऐड करायचा त्याचा वीडियो बनवा ❤️प्लीज bhau ❤

  • @narayankavilkar3744
    @narayankavilkar3744 2 місяці тому +36

    रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसे ऍड चे याचा
    video कर....🙏🙏

  • @nikhilwanjari8421
    @nikhilwanjari8421 2 місяці тому

    Sir me tumhi je video banvta me share krte aani jyana me share kel te mla म्हणतात की खूप छान सांगतात .आणि हो दादा तुमचा सारखं आजुन असे व्हिडिओ नाही बनवला खूप छान दादा.

  • @Rohit12344
    @Rohit12344 2 місяці тому +51

    आपला पाठीराखा म्हणजे = शुभम दादा 💪❤

  • @veervishwas90
    @veervishwas90 Місяць тому +1

    Saheb तुम्ही माहिती दिली खूप छान
    पण Saheb आपण यामध्ये update केल्यानंतर te update होत नाही यावर उपाय सांगा

  • @surajdatey9781
    @surajdatey9781 2 місяці тому +5

    महाराष्ट्रातील no 1 चे विश्वसनीय चॅनेल

  • @ashfaqsk67
    @ashfaqsk67 2 місяці тому +1

    तुमचे विडिओ पाहून खुप काही शिकायला मिठतात एक सामान्य माणसाला तरी आपल्या मनापासून हार्दिक अभिनंदन सर धन्यवाद 🙏

  • @KACHRUKASHID-iq8ci
    @KACHRUKASHID-iq8ci 2 місяці тому +5

    Ne setu chalak ahe तुम्हीच माझे गुरू आहेत

  • @abwamit
    @abwamit 2 місяці тому +1

    शुभम तू खरोखर गरिबांचा देव आहेस खूप चांगलं काम करतोयस आणि तुझी सर्व माहिती चांगली असते तुझे व्हिडिओ बघून मला ही खूप फायदा झाला आहे

  • @Abhiay07
    @Abhiay07 2 місяці тому +8

    Shubham Dada Pawar ❤ 1no kaam karta tumi. Sagl information bhetun jate tumchya channel vr ❤ khup khup dhyanwad ❤ Shubham Dada

  • @rupeshchavan155
    @rupeshchavan155 Місяць тому

    Shubham Sir 8 divas jhale ajun apan सविस्तर व्हिडिओ शेअर केला नाही.. बर पाहतोय पटकन माहिती भेटली तर बर होईन

  • @Deepalinair_10
    @Deepalinair_10 2 місяці тому +6

    शुभम सर माझे पण पैसे आले आजच.धन्यवाद सर🎉

  • @somnathjoshi2116
    @somnathjoshi2116 2 місяці тому +1

    साहेब तुम्ही जे माहिती टाकत आहात ती अगदी साधी आणि समजेल अशा भाषेत टाकत अहात धन्यवाद दादा

  • @nitinsalgar4279
    @nitinsalgar4279 2 місяці тому +4

    शुभम दादा नवीन नाव कसे ऍड करायचं त्या वरती एक व्हिडिओ बनवा

  • @Jiyapawar2023
    @Jiyapawar2023 2 місяці тому +1

    शुभम दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात पण या रेशन कार्डच्या एप्लीकेशन मधून आपल्या नावाची काही दुरुस्ती वगैरे करण्याची काय असेल त्याचा एक फुल व्हिडिओ बनवा ना अच्छे छोडे फंक्शन आहे ते कसे वर करतात आणि त्यासाठी लागणारे काय काय कागदपत्रे त्यांचा एक थोडा व्हिडिओ बनवून दाखवा तुमच्या व्हिडिओच्या मला खूप मदत होते

  • @royalstar8542
    @royalstar8542 2 місяці тому +5

    Thanks dada lay bhari... Mahiti samjun sagta tumi

  • @shubhammohol4609
    @shubhammohol4609 29 днів тому

    मराठी माणसांसाठी लढणारा शुभम पवार आपले खूप खूप धन्यवाद.
    जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.

  • @dhanajiyedage5190
    @dhanajiyedage5190 2 місяці тому +20

    माझं आधार नंबर आणी कॅपच्या टाकल्यानंतर लॉगिन विथ OTP केल्यानंतर Unknown असं दाखवतंय ओपन होत नाही हेल्प मी.

  • @Motivational_shayri_1119
    @Motivational_shayri_1119 2 місяці тому +2

    Sir next Video mdhe Nav kas kmi karych ani new member ch nav kas add karych he sanga please

  • @arunmahale1567
    @arunmahale1567 Місяць тому +4

    दादा 5 महिने ekyc करून झालेत त्याचे स्टेटस पेंडिंग not verified दाखवत आहे. आपले name ऑनलाईन same as adhaar card प्रमाणे activate पाहिजे का? Adhaar स्पेलिंग मिस्टेक ahe म्हणून तर प्रॉब्लेम तर दाखवत तर नाही का? प्लीज रिप्लाय dada

  • @worldtechnology2938
    @worldtechnology2938 2 місяці тому +1

    रेशन कार्ड एका जिल्ह्यातुन दुसर्यां जिल्हा मध्ये ट्रान्स्फर कसं करायचं?? कृपया माहिती द्यावी

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 2 місяці тому +11

    सर्व मराठी माणसांचा माहितीचा भांडार म्हणजे शुभम पवार 👏

  • @DhammasagarDehade358
    @DhammasagarDehade358 2 місяці тому +1

    माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻

  • @hiteshthakare408
    @hiteshthakare408 2 місяці тому +4

    झाले ना जमा 3000 रु अकाउंट ला भावा...🎉❤🙏🙏👍🏻 धन्यवाद भाऊ

  • @vijayhire5949
    @vijayhire5949 2 місяці тому +2

    App install kele pn तिथे आमचे नावाच्या नात्यांमध्ये चूक दिसत आहे ती कशी दुरुस्ती करायची ते कृपया सविस्तर माहिती द्या भाऊ 🙏

  • @ghostrocky3554
    @ghostrocky3554 2 місяці тому +4

    Dhanyawad सर

  • @ANNAPURNAMACHARLA
    @ANNAPURNAMACHARLA 2 місяці тому +1

    मी माझ्या संयुक्त कुटुंबातून विभक्त रेशन कार्ड करून घेतले आहे तर अध्याप माझे रेशन कार्ड अदयाप सुरू झाले नाही तर रेशन कार्ड सुरु करण्यासाठी यावर आपण विडियो बनवाल का ?

  • @rajeshgawand573
    @rajeshgawand573 2 місяці тому +27

    माझे 3000रू जमा झाले .धन्यवाद शुभम तुमच व्हिडिओ पाहून फॉर्म भरला होता.

    • @kore4309
      @kore4309 2 місяці тому +1

      Tumacha district konta

    • @S.patil_09
      @S.patil_09 2 місяці тому

      @@rajeshgawand573 कोणता जिल्हा आहे

    • @Kailaspagar-yr7wf
      @Kailaspagar-yr7wf 2 місяці тому +2

      आधीच कसे जमा झाले 😂😂😂

    • @Rutvi_shahu
      @Rutvi_shahu 2 місяці тому +3

      Mumbai Wale ke aaye abhi

    • @rajeshgawand573
      @rajeshgawand573 2 місяці тому

      रायगड​@@kore4309

  • @poojamidgule5526
    @poojamidgule5526 Місяць тому +1

    Chan mahiti dilit dada 👍👍

  • @Manojsatara
    @Manojsatara 2 місяці тому +5

    रेशन कार्ड बंद होवून पैसे आले पाहिजेत..सर्व unleagly थांबेल

  • @kalpanapaikrao8985
    @kalpanapaikrao8985 2 місяці тому +1

    Hello sir tumhi सांगितल्या प्रमाणे मी मेरा ration 2.0 app install केलं आता मला new member add करायचे आहे पण gender, nationality, etc option off दाखवत आहे कृपया मदत करावी

  • @ashishwaghmare7820
    @ashishwaghmare7820 2 місяці тому +5

    Majhe vithal mhanjech maze daivat .. Shubham bhau❤❤❤❤

  • @chandrakantvasantraogaikwa5761
    @chandrakantvasantraogaikwa5761 Місяць тому +1

    दादा रेशन कार्ड separate karaychi process ahe ka online आम्हाला combine family cha ration card separate karun घ्यावयाचा आहे.. असेल तर लवकर रिप्लाय द्यावा.. धन्यवाद 🙏🏻

  • @GavlieVilas
    @GavlieVilas 2 місяці тому +8

    सर 3000,आले आमहाला

  • @Jayshreevlogs_12
    @Jayshreevlogs_12 2 місяці тому +1

    शुभम दादा PM GKY यामधे सर्व माहिती आली पण मोबाईल नंबर नाही दिसत मग काय प्रोसिजर पुढे करायची प्लिज सांग

  • @Samarthfacts99
    @Samarthfacts99 2 місяці тому +8

    Bhau rashion card online karyache aahe

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 місяці тому +1

      tahasil office mdhe jaun bheta

    • @rahulkachave6093
      @rahulkachave6093 2 місяці тому +3

      @@marathi_corner 5000Rs rate chalu aahe Bhava tehsil office la

    • @NikhilDhas-h5s
      @NikhilDhas-h5s 2 місяці тому

      @@marathi_corner bhau app chalu hot nahi

    • @Vrushalimukadam
      @Vrushalimukadam 2 місяці тому

      Dada mazh nav ration card vr ahe pn online nav ny yet ky kryla lagel​@@marathi_corner

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 Місяць тому +1

    सर कधी पैसे येणार काय काय करावे लागणार कोणकोणते फॉर्म भरायला लागणार कसं काय सुविधा आहे ते सांगा आम्हाला प्लीज

  • @Shantanudarwatkar
    @Shantanudarwatkar 2 місяці тому +2

    Very very thank you so much sir🙏

  • @kidsactivities5753
    @kidsactivities5753 2 місяці тому

    हॅलो सर, शिधा पत्रिकेतील कुटुंब प्रमुख व्यक्ती चे नाव बदलू शकतो का? आणि ते कसे बदलू शकतो?

  • @bpositive5983
    @bpositive5983 2 місяці тому

    Hi dada... NTC cast साठी शासन GR आलेला आहे की, रेशन कार्ड काढण्यासाठी documents जर नसतील तर स्वयंघोषणापत्र देऊन 3 month नंतर documents देऊ शकतात असे सांगितले आहे. हे gr जून मध्ये काढला गेला आहे. तर त्याबाबत एक व्हिडीओ तयार करा दादा.. खुप फायदा होईल अजून यावर व्हिडीओ पण नाही अजून आणि new ला पण अजून काहीच अपडेट्स दिले गेले नाहीत

  • @AniketKore-p3h
    @AniketKore-p3h 19 днів тому

    खुप छान माहिती दिली दादा

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 2 місяці тому

    पांढरे रेशन कार्ड apply करता येईल का ह्या app वरून, please tell me.

  • @akshuyeske
    @akshuyeske 2 місяці тому

    Family member delete केल्यावर किती दिवसात होईल delete.aani त्याची receipt मिळेल का दादा plz reply

  • @RAHULRAJPUT-fb9wn
    @RAHULRAJPUT-fb9wn Місяць тому

    शुभम दादा हा app वरून इतर कोणाचे पण कार्ड काढून देता येईल का???

  • @surajkadale3553
    @surajkadale3553 2 місяці тому +1

    Sir, ration card bhetle aahe pan tey ration card active zale nahi
    Sir ration card active karnya sati kay karave lagel please sanga sir

  • @rohitshirapure6416
    @rohitshirapure6416 Місяць тому

    शुभम भाऊ केवायसी
    कशी करायची राशन कार्ड मध्ये जेवढे मेंबर आहेत🤔 त्यांची त्यावर एक व्हिडिओ बनवा🙏 आणि राशन कार्ड जर वडिलांच्या नावाने असेल आणि वडील दुखावले असतील 🤔त्यांच्या नावाने राशन कार्ड नाव कसे लावायचे याव एक व्हिडिओ एक बनवा🙏

  • @yogitamahabare
    @yogitamahabare Місяць тому +2

    sir me instant e pan kadhal ahe pan tyanchya aadhar var birth year ahe pan ata download karatana password takala ki to incorrect dakhavatoy kas download karayach tevadh sanga na plz

  • @g_ktech1702
    @g_ktech1702 2 місяці тому

    Sir, ekda PM Vishwakarma yojana ya yojnecha loan baddl ek video upload Kara ki ( tya madhe majhi training, 4000, and 15000 che e-voucher suddha ale ahe pn te kase ghyayche ) ya baddal sarv mahiti sanga ki sir❤ humble request 😊

  • @amrutapatil308
    @amrutapatil308 2 місяці тому

    Dada me tujhe video pahun swatacha form ani amcha ethlya baryach ladies che form bharle ani paise pn ale saglyana .... Thanku so much da

  • @dattatreypatekar7898
    @dattatreypatekar7898 2 місяці тому

    खूप छान, पण दादा माझे मी राशन कार्ड नवीन काढले आहे ते दाखवत नसून वडिलांच्या नावे आहे त्यामध्ये माझे नाव दाखवत आहे. मी माझे नाव कमी करून नवीनरेशन कार्ड काढले आहे तर त्यासाठी काय करावे लागेल...

  • @shekharbhavar3029
    @shekharbhavar3029 Місяць тому

    thanks you khup chan mahiti deli

  • @nikesh902
    @nikesh902 2 місяці тому

    शुभम दादा Ration entitlement madhe 10 गहू.25 तांदुळ दाखवत आहे.पण रेशन दुकानदार आम्हाला 4 गहू व 16 तांदूळ देते तर काय करायचं

  • @madhavpawar3585
    @madhavpawar3585 2 місяці тому

    शुभम दादा राशन कार्ड मध्ये न्यू फॅमिली मेंबर कसा ऍड करायचा. ह्या वर लवकर वीडियो बनवाना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @MMaharashtra
    @MMaharashtra 2 місяці тому

    शुभम दादा परिवारातील काही सदस्यांचे नाव हे गावाकडील रेशनकार्ड मधून डिलीट करुन शहरातल्या ठिकाणी रेशनकार्ड काढायचे आहे तर काय करावे?

  • @SubhasMurmure
    @SubhasMurmure 2 місяці тому +1

    Member add कसे करायचे यावर एक व्हिडिओ बनवा सर

  • @AnisaShaikh-x5j
    @AnisaShaikh-x5j 2 місяці тому +1

    Sir, ration card me jo name hai use kaise online dikhane k liye kya kare? Please reply fast

  • @LearnGermanWithMe_7
    @LearnGermanWithMe_7 3 дні тому

    2003 che june white ration card aahe tyache kyc ya app ne karta yeil ka?
    White ration card che kyc karne imp aahe ka

  • @OfficialTMGMAER1M
    @OfficialTMGMAER1M 2 місяці тому

    ❤ mai tumhare hi video flow karti acche bhi rahte aur samjhete bhi۔ aysse hi video banate raho۔good bles u

  • @nileshmestry1978
    @nileshmestry1978 2 місяці тому +1

    आमच्या कडे शुभ्र रेशन कार्ड आहे..ते ऑनलाईन लिंक कसे करायचं...12 अंकी रेशन कार्ड नंबर कसा मिळवायचं

  • @user-www_Raviraj_B
    @user-www_Raviraj_B 2 місяці тому

    Shubham dada , रेशन कार्ड का नवीन नाव लावयच आहे ,plzzzz त्यावर 1 व्हिडिओ बनव ना plzzzz
    खूप अर्जंट आहे

  • @sunnysaha6159
    @sunnysaha6159 3 дні тому

    Hi Soham, could you please let me know how to change Head of Family in Ration card through online.

  • @RekhaWaghmare-m4l
    @RekhaWaghmare-m4l Місяць тому

    हाय दादा रेल्वे कामासाठी भरती निघाली आहे खरंच 12वी साठी रेल्वे मध्ये काम आहे का असेल तर एखादा व्हिडिओ बनवा ना दादा प्लीज

  • @shivnandakore3501
    @shivnandakore3501 2 місяці тому +1

    If sir actually nava madhe change karaych asel tar kay karav lagel....

  • @somnathkshirsagar7969
    @somnathkshirsagar7969 Місяць тому +1

    Adhaar no. Takun log in kelyavr
    Unknown yet ahe .
    Please ya vr ek solution vdo kra

  • @reshmaswami8136
    @reshmaswami8136 2 місяці тому +1

    Dada amch 10 vrsh zal ration card band ahe ata chlu ks kraych sanga

  • @kiranatram2740
    @kiranatram2740 2 місяці тому +1

    Shubham dada mera Ration nav add kartana cast chya. Vitirikt dusar Document uplod kel tr jamte ka

  • @pramodatram7952
    @pramodatram7952 Місяць тому

    Dada Ration card मध्ये नवीन नाव कसे ऍड करायचे याच सुद्धा व्हिडिओ बनवा

  • @TanujaShinde-k8j
    @TanujaShinde-k8j 2 місяці тому +1

    Naav add karaycha video banva sir please 😊

  • @uttamraut5256
    @uttamraut5256 2 місяці тому

    सर आमच रेशन कार्ड वेगळ करायच आहे कारन कुटुंब वेगळ झाल्यामूळे आणि रेशन कार्ड मिळाले आहे फक्त जूण्या रेशन कार्ड मधुन नावे कमी करने नविन रेशन कार्ड मध्ये लावने तर यावर video बनवा किंवा सल्ला द्या

  • @sachinrode5206
    @sachinrode5206 29 днів тому

    Useful video ❤🎉

  • @Shekhar_Mali86
    @Shekhar_Mali86 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली दादा . मला याच्यात मोबाईल नंबर अपडेट करता येत नाही किवा होत नाही आणि फॅमिली मेंबर अँड करण्यासाठी gender हा ऑप्शन एडिट होत नाही कृपया सहकार्य करावे ही विनंती.

  • @sarthakmatekar2734
    @sarthakmatekar2734 2 місяці тому

    दादा उत्पन्न कीती असावे लागते.. केशरी रेशन कार्ड आहे माझ...

  • @manisharane3409
    @manisharane3409 2 місяці тому +1

    Dada mi add member kel ahe kiti divsat add hoil nav ration card madhe ???

  • @sharadghodke4187
    @sharadghodke4187 25 днів тому

    रेशन कार्ड मधील व आधार कार्ड मधील माहिती म्हणजे नाव, पत्ता, वय ही माहिती दोन्ही डॉक्युमेंट मध्ये बदल आहे रेशन कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करायचे

  • @bhanuprataprajput2321
    @bhanuprataprajput2321 2 місяці тому +1

    Add family member madhe gender coloum work nai kerat ahe ? Any solution

  • @shaurya5410
    @shaurya5410 2 місяці тому

    माझे रेशन कार्ड बंद आहे........... ऑनलाइन सुद्धा दाखवत नाही....... त्यामुळे मला रेशनिंग मिळत नाही....... माझे बंद झालेले रेशन कार्ड चालू कसे करायचे त्यावर ती एक व्हिडिओ बनवा सर

  • @lolly12348
    @lolly12348 5 днів тому

    Benefits received from government amt kai aahe. Ti appla bank account made yete ka. Please sanga kai te

  • @ashishthool5391
    @ashishthool5391 2 місяці тому

    दादा या app च्या login problem वर एक video बनवा. आमची समस्या दूर करा.