आमच्या घराचं काम चालू आहे 👍 प्रशांतजी म्हातारपणी सासर गावी जाऊन राहणार 😂 गोंदेश्वराचे दर्शन 🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024
  • आमच्या घराचं काम चालू आहे 👍 प्रशांत जी म्हातारपणी सासर गावी जाऊन राहणार😂 गोंदेश्वराचे दर्शन🙏

КОМЕНТАРІ • 63

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 Місяць тому +2

    तुमच्या मुळे पुरातन मंदिर पहायला माळाले व दर्शन झाले धन्यवाद

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Місяць тому +2

    तुझ्या मुळे आम्हाला puratan mandir समजले. Thanks ❤

  • @pradipkulkarni523
    @pradipkulkarni523 Місяць тому +1

    Khup chan video sabudana khichdi mouth watering hemandpanthi mandir àahe

  • @rameshjaipurkar4001
    @rameshjaipurkar4001 Місяць тому +2

    ताई मंदिर खूप छान आहे आमच्याकडे सगळ्यांना साबुदाणा खिचडी फार आवडते

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 Місяць тому +2

    प्रशांतजी खूप छान business man आहेत ग सोनाली ताई ,असे त्यांनी निर्माण केल्या प्रमाणे multiple income sources पाहिजेत,life मध्ये.खुप शिकण्या सारखे आहे ताई तुझ्या video मधून

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f Місяць тому +1

    खुप छान मदिर आहे😊❤🎉🎉

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Місяць тому +2

    डाळ एकदम छान आणि colourful झालीये. ताई आपल्याला sarv suvidhanchya ठिकाणी रहायला आवडते. तिकडे अजून काही वर्षांनी develop होईल तेव्हा जाऊ शकता. पण मला नाही वाटत तुम्ही तिकडे रहाल. पण हो नाशिकलाच सेटल व्हा. छान आहे नाशिक मुंबई, ठाणे, पुणे पेक्षा छान आहे. माझं लहानपण नाशिकलाच गेलंय. आमचे बरेच नातेवाईक पुणे, जळगांव येथून नाशिकला घरे घेत आहेत. छान video

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 Місяць тому +1

    मंदिर खूप च छान

  • @vedshree5551
    @vedshree5551 Місяць тому +1

    Hi tai, खूप छान vlog,शौर्या chi mummy पण छान आहेत हसऱ्या.

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 Місяць тому +1

    ताई तुमची ताई खेड्या गावात रहाते तरी सुनबाई ड्रेस घालतात. आमच्याकडे तर साडीच चालते. मस्तच 👍🏼 शौर्या माझ्या बहिणीच्या मुलाचे पण नाव आहे.

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 Місяць тому +1

    Video chan ahe

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj Місяць тому +1

    आमच्या घरात सगळ्यानां साबुदाणा खिचडी आणी केळी खुप आवडते 😊

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 Місяць тому +1

    Khup chhan family ahe❤❤

  • @rajshridhanait2111
    @rajshridhanait2111 Місяць тому +1

    Yogeshwari so beautiful ❤

  • @kaustubh.Gondane
    @kaustubh.Gondane Місяць тому +1

    🙏🙏🙏⚘Fharch chan

  • @vishakhasawant2359
    @vishakhasawant2359 Місяць тому +1

    Mandir khup sunder ahe.tujhya gharache swapna lavkr purn hovu de.

    • @kalpanapatil7904
      @kalpanapatil7904 Місяць тому +1

      मंदिर खूप च छान आहे आणि मदिरा मध्ये जाताना आपण काय घातले कोणतया कॅलर चे कपडे घातले हे महत्वाचे नाही मन सुध पाहिजे

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      Thank you so much 😊

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      एकदम बरोबर बोलताय ताई तुम्ही 👍 धन्यवाद 🙏🤗

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 Місяць тому +2

    सासर चे घराचा व्हिडिओ चे लिंक दया

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      ua-cam.com/video/F1Tnwp6mwo0/v-deo.htmlsi=SgEONkqfTxsU9TK6👍🤗

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Місяць тому +1

    Khoop Chan mandir parisar aahe he sinnar la aahe ka

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Місяць тому +1

    Sonali tuzya family sathi ❤👍🇮🇱🇮🇳

  • @sangitafashiondesign9390
    @sangitafashiondesign9390 Місяць тому

    Mi ethe aali hoti

  • @jayashreepawar-tr8bj
    @jayashreepawar-tr8bj Місяць тому +1

    ताई शौर्यचे आजोबा कुठे दिसत नाहीत

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      शौर्याचे आजोबा देवा घरी गेले 😞🙏

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Місяць тому +1

    घर घेऊ द्या रिटायर झाले जायचे राहायला ताई

  • @PushplataNahire
    @PushplataNahire Місяць тому +1

    Hi Tai

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Місяць тому +1

    शौऱ्या कोण आहे तुमची

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      शौर्य माझ्या मोठ्या बहिणीची नात आहे म्हणजेच माझी पण नात 👍🤗

  • @akashipatil2818
    @akashipatil2818 Місяць тому +1

    ताई सांगीतलं नाही पायचोळनारे चांगले हेका माहेरी विचारा

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      उद्या विचारते आईला 👍🙏

  • @chatoricorner
    @chatoricorner Місяць тому +1

    Tai tumhi kiti bahini ahe..

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Місяць тому +1

    तुम्ही हल्ली ठाण्याला राहत नाही का

  • @saraswatikorgaonkar9951
    @saraswatikorgaonkar9951 Місяць тому +1

    गॅस लाईटर गॅस शेगडी वर ठेऊ नका, धोकादायक आहे.

  • @rajshreeakole6339
    @rajshreeakole6339 Місяць тому +1

    Ghar tumch ki aaichay

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Місяць тому +1

      छान व्हिडिओ. तुझ्या bharti ताई खुप छान आहेत. देवाचं खुप करतात. तुम्हा सर्व बहिणींचे छान जमत. दोन छोटे तर फारच छान. 👌🏼👍🏼❤😊

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому +1

      Thank you so much 🙏😊

    • @SuperMomMarathi
      @SuperMomMarathi  Місяць тому

      Aai chya gharala mi aamch ka mhnel 🤔🙏