तुमचे Video पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होत. तुमचा साधेपणा मला खूप avadato. जेव्हा मी गोव्यातून nirwade येथे जाते ,तेव्हा ते बंगले आले की तुम्ही aathavata. एकदा भेटला तर खूप धन्य वाटेल...
तुमच्यासारखी गोड माणसे मला या यू ट्यूब च्या माध्यमातून मिळाली हे माझा भाग्यच आहे. Thank you so much ❤️❤️तुम्ही नीरवडे ला येत असता का? नक्की भेटू आपण प्रत्यक्ष 😊तोपर्यंत connect रहा 🙏
छान झाला आहे उंधियो, मी टोमॅटो न घालता लिंबाचा रस घालते, मुठीया करतांना ही थोडा लिंबाचा रस आणि साखर घालते. या वर्षीचा अजुन केला नाहीय, येत्या आठवड्यात करणार आहे.
ह्या सर्व भाज्या. Pressure cooker मध्ये. २ शिट्या घेऊन शिजवून घ्यायच्या.वरुन तेल घालून थोडे मिठ ,थोडा. ओवा,शिजताना घालावा. उंधियु फार सुंदर होतो.तेल पण कमी लागते.

Waa, recipe khupach sundar ❤❤
छान रेसीपी ताई😊
Thanks Surekha 😊❤️❤️
खूपच मस्त भाजी ताई ❤❤
Thank you sooo much Swati 😊❤️
Khup chan dakhvli undhiyu chi bhaji 👌👌mi pan karun pahin
Mast 👌👌
Thanks 😊
Khup mast
❤️
Khup Chan tai
Thank you 🙏
👌👌Wow excellent.
धन्यवाद 🙏
Bhaji chaan tumhi khup god bolta
Thank you ❤️❤️
तुमची पण छान आहे पद्धत
Thank you 🙏
खूपच भरभर बोलताय, बाकी मस्त ❤
Ok. I will try to improve.
व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यस्वाद ❤️❤️
Mast
Thanks 🤗
Very good recipe.
Can you make different dry chutnys in next video?
Yes sure but not immediate I will show in the next couple of days.
Waa chaan distei tasty asnar
Ekun ardha taas shijawli asel na?
साधारण २० मिनिटे लागतात. घट्ट झाकण असलेलं भांडे हवे. मी बिर्याणी हंडी घेतली होती.
वाटल्यास कुकर मधे पण करू शकतो आपण.
कमेंट साठी Thank you ❤️❤️
छान झाला आहे उंधियो, मी टोमॅटो न घालता लिंबाचा रस घालते, मुठीया करतांना ही थोडा लिंबाचा रस आणि साखर घालते. या वर्षीचा अजुन केला नाहीय, येत्या आठवड्यात करणार आहे.
Ok. छान. नेक्स्ट टाइम उंधीयू तुमच्या पद्धतीने बनऊन बघेन. कमेंट साठी thank you ❤️❤️
ह्या सर्व भाज्या. Pressure cooker मध्ये. २ शिट्या घेऊन शिजवून घ्यायच्या.वरुन तेल घालून थोडे मिठ ,थोडा. ओवा,शिजताना घालावा. उंधियु फार सुंदर होतो.तेल पण कमी लागते.
Ok. हे पण छान आहे करून बघिन या पद्धतीने 😊 कमेंट करीत धन्यवाद ❤️❤️