Manoj Jarange Patil | पाहणी दौऱ्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा थेट कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना फोन
Вставка
- Опубліковано 15 вер 2024
- #STWorkers #StrikeNews #MSRTC #EmployeesProtest #ProtestNews #ST #STWorkersNews #STBusStrike #MarathwadaFlood #MarathwadaRain #RainNews #MonsoonNews #RainUpdate #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #MumbaiMorcha #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #RamSutar #Malvan #Sindhudurg #NileshRane #NiteshRane #NarayanRane #RajkotFort #MVA #PMNarendraModi #ManojJarangePatil #AadityaThackeray #ShivajiMaharajStatue #MVAMalvanProtest #SindhudurgShivajiMaharajStatue #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►UA-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
असच एकदा शरद पवार ला फोन लावा आणि आरक्षणा बद्द्ल विचार बघून किती दम हाय
शेतकरी साठी राजकारण न करता थेट फोन.धन्यावाद
देखावा 😂😂
@@pandupadule938 बरोबरच
सर्व शेतकरी तुमचा मागे आहेत साहेब❤
आम्ही नाही 😅
आम्ही आहे..
पाटील ते तुम्ही निवडून दिलेल्या खासदार साहेबाला पण लावा की फोन.
Wide बॉल वर 6
सर्वसामान्य माणूस फक्त जरागे पाटील
महा जातीयवादी माणूस. फोन करून फक्त मराठा शेतकरी यांनाच मदत द्या म्हणलं. याच्या पणवती मुळे मराठवाड्यात वाटोळे झाले.
Gup re jhakanjhulya
एक मराठा लाख मराठा अभी तो विधानसभा बाकी है भाऊ मनोज दादा पाटील साहेब
बरोबर
अति होतंय..
राज्याचा आणि सगळ्याच मतदारांचा मालकीहक्क माझ्याकडेच ही भाषांचं अहंकाराची..
मनोज दादा जरांगें पाटील तुमची शेतकरी वर्गाला गरज आहे.भविष्यात.
शरद पवार चा हात आहे तोपर्यंत च तुला किंमत आहे नंतर मग शरद पवार सत्तेत आल्या वर तुला पुन्हा ५ वर्ष अंतरवली सराटी मध्ये च राहायचं आहे
कटू सत्य आहे 😅
एखादा फोन बीडच्या खासदारला लावायचा
खासदार देशा चे कृषी मांत्री नाहीत 😅😅
@@omkarubale1583 खासदार ची काही जबाबदारी नाही का
😂
हे यड जोशी याना फोन करतय ते मुंडे साहेबा सोबत नसतात , अनी पुन्हा मनतय फोन ऊचलत नाहीत, आता पवार साहेबांनी लावा ना फोन
त्याचंच तर हे ... आहे की भाऊ 🫣
शेतकरी यांचा कैवारी.मनोज दादा जरांगें पाटील
@@pravinkale2734 राजकारणी मराठ्याचा अहंकारी जरंग्या
आम्ही पश्चिम महाराष्ट्र जारांगे पाटलांसोबत
आम्ही मराठे मुढेचा माज उतरवणार
@@vikasdesai9932आम्ही धनगर सत्या सोबत राहणार जे मजतीतल त्यांचा माज उतरवणार
जय मल्हार
गप्प कुत्र्या......
@@vikasdesai9932 सर्व जाती धर्माचे लोक महाराष्ट्राच्या बाहेर हाकलुन लावा म्हणजे मराठ्यांच्या आत्मा सुखावतील😂😂😂😂
@@RajaBalaghatcha बाकीचे तर नाही पण तुझ्यासारखे पाठवावेच लागतील
फक्त जरांगे पाटील
जरांगे पाटील म्हाताऱ्या माणसाचे ढोलाचे पैसे खाल्लेले द्या
बकुळाने खाल्ले 😂 चिक्की
हा गरीब लोकांकडून पैसे घेऊन डोल चालू करून देतो मानायला आणि डोल हि नाही आणि पैसे हि नाही असा हा
Dhanyawad dada ❤❤❤ khup khup aabhar aaple
कृषिमंत्र्यानी Truecaller वर नंबर पाहिला असेल. खूनशी फडणवीस चा मित्र आहे खूनशी कृषिमंत्री
घे मग
फडणवीस साहेबां महान
Tuza baap ah ka @@bharatmatakalal5865
@@user-wqie4jn9 तू तसाच करतो का तुझा देव वाकड्या पवार असे करतो
Nigh kelya 😅
उग नव्ह ग माय पाटील हाय 🔥🚩🧡⚔️👑🔥
धन्यवाद मनोज दादा जरांगें पाटील
सर्व शेतकरी तुमच्या सोबत आहे
@@RavindraWagh-sp5zn मराठा शेतकरी
महाराष्ट्रातुन हाकलुन लावण्या अगोदर बाहेर सर्व जाती धर्माच्या लोकांनी बाहेर पडावे नाहीतर हा मनोरुग्ण जरांग्या हाकलुन लावल शौर्य आणि पराक्रम दाखवल😂😂😂😂
@@RajaBalaghatchaतुझ्या बुडाला आग 🔥🔥🔥 लागली वाटत....😂😂😂
@@hanumantekale7795 आर ये टेकुळ्या कोणत्या कुत्र्याची उगवलेली छत्री आहेस हे पहिले शोध🤣🤣🤣🤣
जळक्या निजामाच्या औलादीच्या...
मोगलांची पैदास तूझी🤣🤣🤣
गरीबांचा राजा माणूस जरांगे पाटील
natkache paise khanara natkache
मनोज जरांगे पाटील
शेतकरीपुत्र ❤
सर्व शेतकरी बांधवांना मदत मिळायला हवी.
खरचं ज्यांची त्यालाच काळजी शेतकरी पुत्राला शेतकऱ्याची काळजी ❤❤❤
राजकारण करतोय हा आता, एका पक्षाचा प्रचार करतोय फक्त हा
🙏🚩🚩
पब्लिष करण्यासाठी मीडिया सोबत घेऊन फिरतो शरद पवारांचा खेळ आहे
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटिल साहेब जिंदाबाद
शेतकरी पुत्र 🎉
याला बोलण्याची तमिज नाही .. हा आता चांगलाच रुजु झाला आहे ... ना घेण ना देण आणि माझ्या मागं यांना .. आता शेतकरी धरले . . मराठा बांधव वार्यावर सोडले.. यालाच म्हणतात कामापुरता वापर.
याला पक्क मुख्यमंत्री व्हायच आहे 😂😂😂😂😂
खरं खोटं बघ भावा मुख्यमंत्रीपद तुम्हालाच लखलाभ
तुच हो बाबा
आम्ही करणार च❤❤❤🎉 4:40
@@hindustaniyodha6265gand vasun ghe mg
Babo he navin ahe market madhe
उचलत नाही ते पाटील ❤
सर्व सामान्य शेतकरी यांचे अती पावसाने हाल पण सरकार नवीन चाल ,कृषी मंत्री संपर्क साधून होत नाही.
मा पाटिल साहेब धन्यवाद ,,,,,,जय हो ,,,,,🚩🚩🚩🚩🚩
शेतकरी बाधवाचे कैवारी मनोज दादा पाटील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर.🙏
सरसकट नुकसान भरपाई मिळायला च हवी दादा
कोणत्याही नियमानुसार शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे
एक मराठा लाख मराठा
पाटिल❤
मी म्हणेल हा पब्लिक स्टट आहे खरच जनतेच काम करायच आसेल तर अस मिडी यात स्टट करायची काय गरज
Tyachi kahi garaj nahi patalala.
Public stunt कसा.. वर्षा पासून पाटील असेच आहेत..
बौद्धिक विकलांग समाजाचे नेतृत्व मनोरुग्ण दरींदे चाटील...😂😂
जय राजपुताना
100% खरय
यांचा कॉल नाही घेतला तर त्यांचं शेतकऱ्यावर लक्स नाही म्हणायचं का... "PA कोणता आहे त्याचा "
सामान्य संवेदनशील नेतृत्व❤❤
सर्वसामान्य नेतृत्व ❤️
ऑनली 1 तुतारी 🚩👌
आता कसं पाटील म्हणतील तसं
ट्रु काॅलर वर नाव बघुन फाटली असेल 😂
फक्त फोन लावायचं सोंग केला असेल
इलेक्षण नंतर ह्याचा ठेचा करणार
बौद्धिक विकलांग समाजाचे नेतृत्व मनोरुग्ण दरींदे चाटील😂😂😂😂
पुढारक्या करायला लागला आता.
👌
महाराष्ट्रातला एकमेव माणूस जो शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळऊन देऊ शकतो कारण सरकार फक्त पाटलांसमोर झुकत.
संडे टू मंडे ओन्ली मुंडे ❤❤
कृपया हा मूर्खपणा आणि नाटक करणे बंद करा.....सरकार त्यांचे काम करेल....इच्छुक असेल तर काहीतरी सामाजिक कार्य करा....तुमची ताकद दाखवण्यासाठी हा टाईमपास थांबवा.
ताकद दाखवणे गुन्हा आहे का....😂😂
धन्या स्वतःहून फोन करेल...
उलट गुपचूप फोन करून म्हणत असेल दादा माझाविरोधात प्रचार करू नका तुमचा पाया पडतो वाटलं तर नाहीतर मी आणि माझा परिवार उपाशी मरेल हो...😂😂😂😂😂
Gap बांडगूळ जाऊन बस dhanyacha मांडीवर
Choko घेतो का पाटलाचा की tarbujacha घेतो
शेतकरी पिकविलेल खाऊ नये
जय शिवराय जय जरांगे साहेब कोल्हापूर हून पाटील
ओन्ली पाटिल 💪🚩🚩
साहेब महायुतीला सपोर्ट करा काम करणारे लोक आहेत त्याच्यात भरपूर नाहीतर 288 उभा करा
पब्लिसिटी साठी काही पण करायला लागलं हे
Only jarange Patil . Jalange Patil jindabad.
धन्यवाद मनोज दादा
जरांगे साहेब फक्त़ ऐकदा बारामती ला फोन लावा
घाबरला कृषी मंत्री.
bap lekarala ghabarat nahi
फोन लावायचा त्यांनी सोंग केले असेल
बौद्धिक विकलांग समाजाचे नेतृत्व मनोरुग्ण दरींदे चाटील😂😂😂😂
Bapa la phone lavla pn... Bapa ne uchlala nahi😂😂
@@PRAVINZENDE53 मदत करा पहिला.मग बघू
नाही उचलणार 😂😂😂😂😂पाटील ❤❤❤
Only Manoj jarange patil saheb
फक्त मुंडे साहेब
पाटील ❤️❤❤❤
मतभेद विसरून शेतकऱ्यासाठी मनोज दादांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन... धन्य वाद दादा...
राजा सारखं मन आणि मनासारखा राजा मनोज दादा जरांगे पाटील
पाटील आपला नाद करायचा नाय
फक्त पाटील
काय तमाशा लावला राजकारणी लोकांनी त्यांना शेतकऱ्यांशी काही एक देणं घेणं नही
खासदाराला लावा फोन
मनोज दादा शरद पवार ला फोन लावा ते कृषिमंत्री होते ते देतील अनुदान तुम्हाला
पवार साहेब नी संपूर्ण कर्ज माफी केली आहे 👍🏻 शेतकरी ची
पॉलिटिकल स्टंटबाजी आणि इलेक्शन मध्ये खूप फरक आहे.....
Patillll ❤❤❤❤❤❤❤
कपटी माणूस
कपटीला चपटी लागते
जरांगे पाटील साहेब शरद पवार ची निवडून आणून दिली तु आता त्यांना फोन कर ना आणि त्या खासदारांना सांग ना मदत करायला. तो तुमचा बजरंग सोनवणे त्याला फोन करून सांग मदत करायला. कशाला दुसरा विश्वास ठेवतो.
भावी केंद्रीय कृषी मंत्री 👍👍
Ek maratha koti maratha
पाटील आपण आरक्षणच बघा राव राजकारण करायला आहेत बाकी राजकारणी आहेत.
शरदचंद्र पवार आधी फोन करा आणि जाणून घ्या मराठवाड्यामध्ये नुकसान भरपाई द्या मला
स्वतः निवडून दिलेल्या खासदाराला करायचा होता फोन. पडायचं मुंढेना आणि काम आला की विचारायचं मुंढेना, मनाला माहितीये, आपण निवडून दिलेलं माकड काही कामच नाही....
शेतकरीपुत्र ❤
एकच नंबर पाटील शेतकऱ्यांसाठी लढा तुम्ही आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत
अरे बाबा आरक्षण चा बघ जरा एक काम तुमचे नाही हे कामात या मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे आपला आरक्षण सोडून राजकारण कशाला करतोय
पाटील साहेब तूम आगे बडो
पावसात भिजनाऱ्या शरद पवार ला पण लाव एक फोन, फक्त त्याला मतदान टाकायचे का?
भावी कृषी मंत्री महविकास आघाडी चे 😁😆
सामान्य माणूस ❤️
झाली गोची.. शेतकऱ्यास मदत करताना कोणीही राजकारण करू नये.
मराठा आरक्षणाच काय झालं जरांगे पाटील??? 🥲🥲
Ek maratha lakh maratha
गरिबा च्या हातात 20000 चा मोबाईल
तुझी काय जळती मग
Tuzya hatat nahi ka re bhikmangya 😂
एक खुठा ऊपटला नाही च नाही
चालला दुसरा खुटा उपटायला
मामा आरक्षनाच पहा ते पहतिल ज्याल पहायच ते तुम्च काम थोड़ी ना अहे हे
स्टंटबाजी बंद करा..
मराडवाड्याच जातीभेदान वाटोळ करुन.
आता सहानुभुती मिळवायचा प्रयत्न.
धनंजय मुंडे साहेब
great जरांगे पाटील
बीड च्या खासदार ला पण लावा फोन सर
बंद करते तो राजकारण सगळ्या नेत्याचे चांगले चांगले नेत्याची कार्यकर्ते खराब केली 50-50 वर्षांपासून जिल्ह्यात लोक निवडून द्यायला त्याने महाराष्ट्राचा वाटोळ करेल का
हे काय कलेक्टर आहे का हेच फोन उचलायला
Tv9 विकत घेतले वाटतंय
Tujhi alkhi jamat kamala hoti 100 varshakhali .kay rao malkala visrala
हा तर मुख्यमंत्री झाला😂😂😂
दादा जर लय झाले तर मग तुमच्या कामाचं काय करायचं आम्ही व आमच्या पण मळ्यावरती याधीतरी हा बास बास
कृषि मंत्री साहेब कामात आहेत फोन उचलीत नाही 😂😂
आपलं तोकडे ज्ञान सर्व काही सांगून जाता आपण काय करू शकता. 😂