Pik gel amch ith sagal varsh kharab zal gu khasin ka ha ,patil ladhayle amchyasathi amhi kay jatiche nahit pan shetkari ahot ani amhi jarange patlachya mag amhi khambir ahot
दुसरा कोणी नाहीच फडणवीस शिवाय. माफी मिळायला पाहिजे पण फडणवीस च नाव का लोकांच्या डोक्यात संताप निर्माण झाला पाहिजे. सुपारी tutarichi फडणवीस संपला पाहिजे.जर विरोधी पक्षात बसला तर समजेल
❤️👌टरबुजा पेक्षा चांगला माणूस आहे जरांगे पाटील हा कमीत कमी शेतकऱ्यांना लुटत तरी नाही, महाराष्ट्राची वाट लावली आहे आणि गुजरात मालामाल केला, आता एकदाही निवडून येत नाहीत हे यांच्यावरचा विश्वास उडाला लोकांचा थोडेफार अंधभक्त सोडले तर बाकी काही नाही यांच दहा-पंधरा वर्षे येत नाहीत निवडून आणखीन 😅
जरांगे दादा, हे नैसर्गिक संकट आहे! तुम्ही सरकार , सहमतीने शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या फार टोकाचं बोलन हेही राजकारण होईल कृपया केंद्र आणि राज्य मिळून मार्ग काढा त्याचेही श्रेय आपणास मिळेल
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि मराठवाडया त सर्व खासदार तर मराठी च निवडून तुम्ही दिलेत साहेब त्यांना पण सांगा की केन्द्राकडून मदत आणा यची मोदी ला सांगतील आणि भरघोष मदत आणतील साहेब सर्वपैसा केन्द्राकडे असतो गोर गरीब शेतकऱ्या साठी एवढ काम कराय साहेब
मराठवाड्यात या अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी राजा फार मोठ्या संकटात अडकलेला आहे सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी आणि सरसकट एक ते दोन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात यावी
खरोखरच शेतकऱ्यांबद्दल कोणत्याहि राजकारणी लोकांनां घेणदेन नाही हो जरांगे पाटिल साहेब शेतकरीच शेतकर्यांच्या व्यथा समजु शकतो तुम्ही लढा सर्व शेतकरीवर्ग तुमच्या पाठीसी उभा आहे
तुम्ही काय वाऱ्यावर जगता काय कोणतीही वस्तू खायच्या असली तर ती शेतकऱ्याची आहे ही जाणीव ठेवा जर्सी शेतकऱ्यांनी जर नाही पीक केलं तर काय केळ खाता काय केळ पण शेतकरीच पिके हे लक्षात असू द्या कोणत्याही गोष्टीत राजकारण काळी जाऊ नका सामान्य शेतकऱ्याच्या हाल काय आहे हे लक्षात घ्या शेती परवडत नाही कष्ट करून बी निसर्गाने साथ दिली नाही तर उपयोग होत नाही खर्च एक रुपया पण राहिलेला नाही शेतीचा आता सध्याच्या घडीला मंग असे निसर्गाने नुकसान केल्यावर काय करणार मग शेतकरी शासनाला मदत मागणार ना शासन काय कोणाच्या घरून देत नसते ते सामान्याचे पैसे गोळा केलेले असते टॅक्स च्या द्वारे ही गोष्ट जर्सी का आधी लक्षात घेत जा जय जवान जय किसान जय शिवराय
बरोबर आहे तरंगे साहेब बरोबर आहे ते बिलकुल तुम्ही शेतकऱ्यांचा सर्व वाचून झालय देशांमध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत 23 पर्यंतचा कर्ज माफ झाला पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे जरांगे साहेब तुमच्या पाठीशी आहे आम्ही
सांगोला तालुक्यातील अनेक शेतकर्यांना दुष्काळातील नुकसान भरपाई देण्याचे मंजूर झाले आहे परंतु कांही मोजक्या शेतकर्यांनाच भरपाई दिली आहे. अनेक शेतकर्यांना नुकसान भरपाई मंजूर होऊन ह बराच कालावधी होऊन गेला आहे त्यांनी केवायसी ही करून २ते ३महीने झाले तरी अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
भारतीय जनता पक्षाचे देविंद्र फडणवीस साहेब सक्षम आहे शेतकरी गोरगरीब जनतेसाठी देशात राज्यात भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷
पाऊसही फडणवीसच पाडतोय म्हणायचं...सरकारला कळतच नाही मंत्रालयात बसून राहतात...शेतकऱ्यांच्या शेतावर अहोरात्र राहिले पाहिजे एवढेही कळत नाही...बघा पाटील त्यांचे संसारासाठी केवढी मदत करताहेत...
शेतकरी ची अडचण फक्त शेतकरी च समझू शकतो.... धन्यवाद पाटील साहेब ❤️
मराठवाड्यातील खासदारांनी शेतकऱ्यांना मदत करावी
सरकार कोणाच आहे खाजदाराच की मोतीच
खासदार देतील की राव..मदत
खासदार देखील मदत
Bajarag le maghs ata manya
जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही
👌👌👍👍 जरांगे पाटील एकच नंबर पाहणी केली nice speech
शेतकऱ्यांचे कर्ज माफी देखील झाली पाहिजे
पाकिस्तानातून आण पैसे
तु पाकिस्तान मधे रहातो काय@@mvn234y
@@mvn234yतुला काय गरज आहे
Halala through aalele paise purat nahit ka ?
कर्ज माफी साठी लढा द्या दादा शेतकर्याना न्याय तुम्हीच देवु शकता
यानी शरद पवारच्या गोट्या धरल्यात तुम्ही याच्या गोट्या धरा 👍😜
❤️
💯💯✔️✔️
दादा तुमच्या कार्याला सलाम ❤
पाटील जय हो
अति होतंय..
राज्याचा आणि सगळ्याच मतदारांचा मालकीहक्क माझ्याकडेच ही भाषांचं अहंकाराची..
कर्ज माफी करा शेतकऱ्यांची
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏🔥.. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🔥🙏
जरांगे तू फक्त महाराष्ट्राची दिशाभूल करू राहिला
कस काय बोलतोयस तु
जय हो जरांगे पाटील
वनली जरांगे पाटील तुम्हीच शेतकरयांना न्याय मिळवून देऊ शकता
कर्ज माफी झाली पाहिजे
❤️
आरक्षण मिळत नाही दुसरा उद्योग सुरू केला।
जरांगे खरच दुपलिकेट आहे
शेतकरी समाजाचे तारणहार मनोज दादा
पाटील
खासदार काय शेट्ट उपटायले का?? देशी...😂😂😂
शेतकरी कर्जमाफी,पीक वीमा ,सरसकट नुकसानभरपाई केंद्र व राज्याने तात्काळ द्यावी जर शिवराय
फडणवीस साहेबांचे नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही
Right 👍👍 jarange patil sobat ahot
आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब खुप छान पाटील शेतकरी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला पाटील नांदेड
कर्ज माफी मिळालीच पाहिजे पाटील
तुम्ही लढा द्या सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी आहे...!
ही समस्या फक्त जारंगे पाटील फक्त सोडू शकतात फक्त सर्व जाणताने त्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे
Mahan Manus ?
फारच हुशार जरांगे पाटील
सर सकट कर्ज माफी शेतकऱ्यांची करा आशी मागणी मनोज दादा जंरागे पाटील साहेब करा शेतकरी जगला पाहिजे
जारांगे पाटील कर्ज माझी चा प्रश्न लावून धारा.... ❤️
शेतकरी गेला पाण्यात. साहेबांना अजुन राहीला साहीला कोणता पक्ष राहीला आहे तो फोडण्याचा विचारात आहे.
पाटील आमच्या माग उभ राहू नका..,..., आम्ही आमचं पाहून घेऊ....,.....
100% राजकारण...,
बघ बघ
याला फडणवीस च दिसतोय कायम 🤣🤣
घे सुपारी वाजव तूतारी
Pik gel amch ith sagal varsh kharab zal gu khasin ka ha ,patil ladhayle amchyasathi amhi kay jatiche nahit pan shetkari ahot ani amhi jarange patlachya mag amhi khambir ahot
धन्यवाद मनोज जरांगे पाटील
शेतकरी पोरका झाला आहे सरकारने मदत करणे
फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस सुरुवात देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी वाले खासदार कुठे आहेत एक तरी बोलते का विचार करा मग मतदान करा 🙏
नुसता।फडणवीस।जुलाब।लागले।तरी।फडणवीस।जबाबदार।तुमच्या।मुलाला।मुल।झाली।नाही।तरी।फडणवीस।जबाबदार
😂😂
Gap रे
जरांगे मुख्यमंत्र्याला काहीतरी बोल की लगा
नुसतं फडणवीस फडणवीस च्या मागे लागलाय तू तर
Aare baba shinde bahula aahe sarkar tuzya bopache manje fadavanisj aani rane che aahe
एकच वादा मनोज दादा जरांगे पाटील शेतकरी पुत्र संघर्ष योद्धा ❤🔥💪✌️💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आरक्षणाचा लढा कुठ गेला😂😂😂😂
पाटील साहेब तुम्हीच सरकारला वठणीवर आणि शकता
पाटील तुम्ही ना शेतकऱ्याचे , ना मराठा समाजाचे , तुम्ही फक्त शरद पवारांचे.... 100%
तुमच्या आडनाव तच सगळे आल
😅😅 yeda mal nival 😊😊
From baramati
फडणवीस चच का नाव शरद पवार सत्तेत असताना भरपाई देत नव्हते. Bjp सरकार भरपूर मदत करत आहे. सरसकट देणार आहे तेवढी काळजी करायची गरज नाही
Sarkh Fadnvis Saheb Distayat.😮😮😊
आपलं तोकडे ज्ञान सर्व काही सांगून जाता आपण काय करू शकता. 😂
फक्त देवेंद्र फडणवीस विरूद्ध लढाई
तू शेतकऱ्याच्या वेदना बघ बांधावर जाऊन जरा तू नको फडणवीस स्वतःचा बाप माणू
दुसरा कोणी नाहीच फडणवीस शिवाय.
माफी मिळायला पाहिजे पण फडणवीस च नाव का लोकांच्या डोक्यात संताप निर्माण झाला पाहिजे.
सुपारी tutarichi फडणवीस संपला पाहिजे.जर विरोधी पक्षात बसला तर समजेल
@@anilkulkarni1221कारस्थानी माणूस
❤️👌टरबुजा पेक्षा चांगला माणूस आहे जरांगे पाटील हा कमीत कमी शेतकऱ्यांना लुटत तरी नाही, महाराष्ट्राची वाट लावली आहे आणि गुजरात मालामाल केला, आता एकदाही निवडून येत नाहीत हे यांच्यावरचा विश्वास उडाला लोकांचा थोडेफार अंधभक्त सोडले तर बाकी काही नाही यांच दहा-पंधरा वर्षे येत नाहीत निवडून आणखीन 😅
@@dineshghatul4447😂😂😂😂😂...
❤ Jay Ho
पहिल नाव फडणवीस च घेतल मुख्य मंत्री शिंदे साहेब आहेत सारख राजकारणच करू नको तु अस बोलून शेतकऱ्या ला काही मिळू देणार नाही अस वाटतय
जरांगे पिसा झाला. फडणविस मुले.😂
पाटील तुमच्या कार्याला सलाम
शेमण्या कृषिमंत्री बाहेर जिल्ह्यामध्ये फिरतो आहे पाणी करतोय नूस्कान झालेली कृषिमंत्री
जरांगे दादा, हे नैसर्गिक संकट आहे! तुम्ही सरकार , सहमतीने शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या फार टोकाचं बोलन हेही राजकारण होईल कृपया केंद्र आणि राज्य मिळून मार्ग काढा त्याचेही श्रेय आपणास मिळेल
याला आता कोणीही विचारत नाही।
आधी आरक्षणाचा विचका केला आता हवामान तज्ञ बरळतोय. पाऊस कधीपासून जातीय झाला
😂😂😂
😂@@anilkulkarni1221
@😂😂anilkulkarni1221
जमीन विकणारा अक्कल शिकवतो
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि मराठवाडया त सर्व खासदार तर मराठी च निवडून तुम्ही दिलेत साहेब त्यांना पण सांगा की केन्द्राकडून मदत आणा यची मोदी ला सांगतील आणि भरघोष मदत आणतील साहेब सर्वपैसा केन्द्राकडे असतो गोर गरीब शेतकऱ्या साठी एवढ काम कराय साहेब
याला आता कोणीही विचारत नाही।
भरकटलेला पाटील 😢
तुझा बाप पण नालायक होता तुझ्या सारखी पैदास केली
तू शेतकरी नाही
Tuzi may bhrtkali 😂😂😂😂
ह्यांना काय समझणार शेतकरी ची भावना ह्यांना फक्त विरोध करायला पैदा केल आहे... 😂 पाटील कर्ज चा विषय मार्गी लावा
@@akshaysawant2727 अर्र राव तुमचा पाटील शरद पवाराची गोटी आहे. तो काय न्याय देणार. तुम्हा लोकांना अजून कळाल नाय का?
जारंग साहब राष्ट्रपति वाले भाई जी मन पसंद इच्छा है जय महाराष्ट्र
हो आता आम्ही पण ताकत लावू एक ओबीसी एक कोटी ओबीसी
मराठवाड्यात या अति मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी राजा फार मोठ्या संकटात अडकलेला आहे सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी आणि सरसकट एक ते दोन लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात यावी
खरोखरच शेतकऱ्यांबद्दल कोणत्याहि राजकारणी लोकांनां घेणदेन नाही हो जरांगे पाटिल साहेब शेतकरीच शेतकर्यांच्या व्यथा समजु शकतो तुम्ही लढा सर्व शेतकरीवर्ग तुमच्या पाठीसी उभा आहे
No1,saheb
पोरं शेतकऱ्यांनी काढायची आणि सांभाळायची फडणवीसांनी😅😅😅
शेतकऱ्यावर सरकार चालतं
तुम्ही काय वाऱ्यावर जगता काय कोणतीही वस्तू खायच्या असली तर ती शेतकऱ्याची आहे ही जाणीव ठेवा जर्सी शेतकऱ्यांनी जर नाही पीक केलं तर काय केळ खाता काय केळ पण शेतकरीच पिके हे लक्षात असू द्या कोणत्याही गोष्टीत राजकारण काळी जाऊ नका सामान्य शेतकऱ्याच्या हाल काय आहे हे लक्षात घ्या शेती परवडत नाही कष्ट करून बी निसर्गाने साथ दिली नाही तर उपयोग होत नाही खर्च एक रुपया पण राहिलेला नाही शेतीचा आता सध्याच्या घडीला मंग असे निसर्गाने नुकसान केल्यावर काय करणार मग शेतकरी शासनाला मदत मागणार ना शासन काय कोणाच्या घरून देत नसते ते सामान्याचे पैसे गोळा केलेले असते टॅक्स च्या द्वारे ही गोष्ट जर्सी का आधी लक्षात घेत जा जय जवान जय किसान जय शिवराय
Tuzi pore fadavanisanich kadlyY
फडणवीस कशाला
पाहिजे
धन्यवाद पाटिल शेतकऱ्यांना न्याय भेटलाच पाहिजे
पाटील फक्त देवेंद्र बोलू नका काय काम केले ते दाखवा
मराठ्यांच्या आरक्षणाची माती केली
आता शेतकऱ्यांच्या मातीचे कोळसा करनार का,,
आमच्या कडे एक म्हण आहे बैल खट्या दामोधर शेट्या. ज्याने आपली शेती विकली तो शेतीविषयी माहिती देतो
बरोबर आहे तरंगे साहेब बरोबर आहे ते बिलकुल तुम्ही शेतकऱ्यांचा सर्व वाचून झालय देशांमध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत 23 पर्यंतचा कर्ज माफ झाला पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे जरांगे साहेब तुमच्या पाठीशी आहे आम्ही
जय शिवराय ❤
लोकांना गरज आहे जरागे पाटील तुमची
याला आता कोणीही विचारत नाही।
तू पण काय भारी फायदा घेणार आहेस आज पतुर आरक्षण आरक्षण करत होता आता तुला एकदम शेतकऱ्याची माया आली सगळे राजनीती सारखीच
एक मराठा लाख मराठा
सांगोला तालुक्यातील अनेक शेतकर्यांना दुष्काळातील नुकसान भरपाई देण्याचे मंजूर झाले आहे परंतु कांही मोजक्या शेतकर्यांनाच भरपाई दिली आहे. अनेक शेतकर्यांना नुकसान भरपाई मंजूर होऊन ह बराच कालावधी होऊन गेला आहे त्यांनी केवायसी ही करून २ते ३महीने झाले तरी अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.
जरांगे पाटील साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
कर्ज माफी बोला साहेब तुम्ही
मनोज दादाला आरक्षण मिळाले वाटत आता शेती प्रश्न संपवणार का शेतकरी च संपवणार
फक्त मनोज दादा तुम्हाला शेतकरयांची जान आहे हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करतय
🙏
शेतकरी विरोधी सरकार हटवा शेतकरी वाचवा सोयाबीन आणि हरभरा 7,000कापसाला 10,000 तुर आणि मुग व उडीद 12,000 हमीभाव गंरटी द्या नुकसान भरपाई सरसकट द्या सरसकट कर्जमाफ करा सरसकट पिक विमा द्या
शेतकरी तुमच्या सोबत आहे दादा 🙏🌾
Jarange patil dhanyavaad 🙏
संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झालेले आहे सरकारने सरसकट शेतकऱ्याला मदत करावी
मनोज जरांगे साहेब तुमीच शेतकरी चे खरे नेते कर्ज माफ आंदोनल
शेतकऱ्यांना एकच वाली 👉 ते म्हणजे पाटील आंतरवाली 👍
🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
लवकरात लवकर नुकसान भरपाई सरकारने द्यावी.
मा. मनोज जरांगे पाटील सारखे खरे समाज सेवक सरकार मध्ये सामील झाले पाहिजे. सरकार गरजवंतानचं पाहिजे.
❤❤
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Jarange asl tr madat bhetnar nhi.kadachit..mahavikas aaghadicha manus aahe..ith pn ha jarange rajkaran kru rahila
No one speak in histry with proof of natural disaster like this, this is done only manoj bhau. All farmers selute leader like you.
जो शेतकऱ्यांना आता प्रॉब्लेम आहे त्या संबंधात बोलले तर बरं होईल
भारतीय जनता पक्षाचे देविंद्र फडणवीस साहेब सक्षम आहे शेतकरी गोरगरीब जनतेसाठी देशात राज्यात भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷
पाटील दादा तुमच्या पाठीमागे खंबीर पने उभे राहू
❤️
नो 1 जरांगे पाटील साहेब
पाऊसही फडणवीसच पाडतोय म्हणायचं...सरकारला कळतच नाही मंत्रालयात बसून राहतात...शेतकऱ्यांच्या शेतावर अहोरात्र राहिले पाहिजे एवढेही कळत नाही...बघा पाटील त्यांचे संसारासाठी केवढी मदत करताहेत...
पाटील साहेब फक्त मराठा शेतकर्यांचे कर्ज माफ करा ❤
याला आता कोणीही विचारत नाही।
जरांगे पाटील एकच नंबर पाहणी केली , EAK MARATHA LAKH MARATHA
अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्या व कर्जमाफी सुद्धा करा