पिंपरी चिंचवड- बॅचलर पोरांची आवडती खानावळ : लोकप्रिय खानावळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • location : maps.app.goo.gl/sqfag9ykX9t7m...
    स्वस्त आणि मस्त : कोल्हापुरी खानावळ
    unlimited तांबडा पांढरा रस्सा
  • Розваги

КОМЕНТАРІ • 12

  • @narendrakamble1473
    @narendrakamble1473 Місяць тому +3

    अरे! तो म्युझिक चा आवाज कमी कर अगोदर काय लग्न आहे का.

  • @aparnamehendale7558
    @aparnamehendale7558 День тому +1

    एवढ्या किमतीत, आठवडाभर घरी साधे, ताजे, गरम, पोटाला👌जेवता येते😇

  • @arundakave5917
    @arundakave5917 3 місяці тому +1

    लोकप्रिय खानावळ मध्ये मी जेवलो लोकप्रिय सारखे जेवण चांगला आहे मटन थाळी एक नंबर 👌

    • @TheFindingNimo
      @TheFindingNimo  3 місяці тому

      धन्यवाद 🙌 जेवण अगदी घरच्यासारखे आहे.

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 3 місяці тому +2

    आम्ही नक्की जेवायला जाऊ,,हॉटेल पेक्षा मेस मध्ये शाकाहारी ,मांसाहारी जेवण छानच असत,,,असेच दुसरे व्हिडिओ बनवा,सर्व सामान्य माणसांना परवडणारे आणि तृप्त करणारे,,,thanks

    • @TheFindingNimo
      @TheFindingNimo  3 місяці тому

      नक्कीच भेट द्या. धन्यवाद.

    • @rajendrashinde8709
      @rajendrashinde8709 3 місяці тому +1

      @@TheFindingNimo अशाच फिश मेस असतील तर कळवा,,,,

  • @admin_akshu6384
    @admin_akshu6384 3 місяці тому +1

    एक नंबर जेवण आहे. आवश्य भेट द्या. 👌❤

    • @TheFindingNimo
      @TheFindingNimo  3 місяці тому

      येस, अगदी घरच्या जेवण . धन्यवाद

  • @arundakave5917
    @arundakave5917 3 місяці тому +1

    👌 एक नंबर जेवण