Pudhari Dhurala | मंथनापूर्वीचं महाभारत ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 чер 2024
  • #pudharinews #marathinews #bjp #shwetashalini #bhautorsekar #chetandixit
    Pudhari Dhurala | मंथनापूर्वीचं महाभारत । #bjp #shwetashalini #bhautorsekar #chetandixit
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 139

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 5 днів тому +11

    पापाचा घडा भरला, भाऊ तोरसेकरला कोणीतरी गुरु मिळाला!!घे!!दाबुन!!

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 6 днів тому +9

    केंद्र सरकार कडून 550 कोटी आले होते ते वाटप न केल्या मुळे हि नाराजी आहे 😂

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 7 днів тому +25

    भाऊ तोरसेकर हे पत्रकार नाही तर भाजपचे प्रवक्ते आहे.निपक्ष पत्रकार नाही.त्यांना पत्रकार म्हणूने म्हणजे पत्रकारिता करणाऱ्य पत्रकाराचा अपमान आहे.भाऊ भाजपचे अलिखित सदस्य आहेत.त्यामुळे त्यांच्यावर आरोप तर होणारच ना.

    • @ramsutar8851
      @ramsutar8851 2 дні тому

      तुमची भाऊन विषयी बोलण्याची लायकी नाही.
      कारण तुम्ही लोक ठराविक मापाच्या पलीकडे गेलेले नाहीत

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 6 днів тому +6

    भाऊ तोरसेकर फुल टाईम भाजपचे भाजपचे कार्यकर्ते आहे त्यामुळेच भाऊचा पोपट पडला

  • @anjanaaware5581
    @anjanaaware5581 7 днів тому +11

    केंद्र भाजप कडून निडणुकांपूर्वी खोटं निरेटिव तयार करण्यात साठी 550 कोटी रुपये महाराष्ट्र् भाजप ला मिळालं . पण है पैसै भक्त मंडळी ला पोहचले नाहीत .

  • @SatishKadam-pe6sy
    @SatishKadam-pe6sy 7 днів тому +12

    यांना यांचे पॅकेज मिळाले नाही
    लाचार हेच आहेत

    • @Hard55555
      @Hard55555 7 днів тому

      Arvind kejriwal 🎉
      Manish Sisodia 😅
      Sanjay singh 😅
      Sanjay Pande ✅️ (IPS)..
      Palghar sadhu 🙏
      Sachin Vaze/waze 🙏

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 6 днів тому +7

    भाजपसाठी महाभारत शब्द नका वापरू
    अरबस्तानातील रानटी टोळ्यामधील मारामारी असा वापरा.

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 8 днів тому +37

    भाउला पैसै मिळाले नाही अशी बातमी आहे !

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 7 днів тому

      😂😂😂 भाऊकडे जुनाट बारवाले शेट्टी आहेत.तुला फुकट देतील 😂😂😂😂😂

    • @dipakpalande1675
      @dipakpalande1675 5 днів тому

      Barobar batmi ahe

  • @Manoj---gujar
    @Manoj---gujar 6 днів тому +5

    भाऊंनी पत्रकारिता सोडुन फुल टाईम भाजपा त जावे

  • @motivationalknowledge5723
    @motivationalknowledge5723 7 днів тому +13

    भाऊ सुशील कुमार हे भाजपचे social media वर भाजप मतदार वाढवण्याचे काम करतात 😅 जे झालं ते योग्य😅

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 7 днів тому +11

    भाऊला तोरसेकरला पैसे मिळाले नाहीत अशी चर्चा आहे भाऊला पण त्यामधील वाटा मिळायला पाहिजे होता कारण भाऊ सुपारी घेऊन बोलत होता

  • @sbl111
    @sbl111 8 днів тому +17

    भाऊंचा भ्रमनिराश झाला.....

    • @SSPhysics
      @SSPhysics 7 днів тому

      सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, सौ तोरसेकर हे राजकीय विश्लेषक नसून भाजपचे प्रचारक आहेत.
      कुलकर्णी विरोधकांच्या कॉमेंट्स ब्लॉक करतात. तोरसेकर जोडी यांनी कॉमेंट सेक्शन बंद ठेवलेला आहे.

  • @dayanandawashank8474
    @dayanandawashank8474 7 днів тому +2

    भाऊ, सुशिल आणि भाजपाचे सर्व समर्थक यु टुंबर्स ना जो काही दिल्ली वरुन फंड आला होता तो अलिखित नियमानुसार समसमान वाटा मिळायला हवा होता....

  • @ashokmatre
    @ashokmatre 8 днів тому +11

    घ्या आता कमळाबाई कमळाबाई आता कस वाटतंय

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 7 днів тому

      😂😂😂😂😂😂 फावडा बाईची कचकचुन ठासली आहे.आजुनपर्यंत नाक्यानाक्यांवर दणादण आपटत फिरत आहे.😂😂😂😂

  • @prashantwalimbep7747
    @prashantwalimbep7747 4 дні тому +1

    भाऊ तोरसेकर हे फक्त भाजपासाठीच बॅटिंग करतात. खरे तर पत्रकाराने सरकारला प्रश्न विचारायला पाहिजेत, पण भाऊ विरोधी पक्षाला नेहमीच धारेवर धरतात.
    फारच पक्षपाती माणूस म्हणून आहे, झाले ते बरे झाले.👍👍

  • @hanumantraomandake4088
    @hanumantraomandake4088 3 дні тому +1

    जनतेला तुम्ही अजून नीट ओळखत नाही लोकांना राग अनेक गोष्टीची आहे

  • @sadanandghadi7888
    @sadanandghadi7888 2 дні тому +1

    सुशिल कुलकर्णी, भाजप पक्षाचा निधी हा जनतेचा पैसा हेता असे म्हणता तर हा पैसा सरकारी तिजोरीतून चोरला असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ? कारण जनतेचा पैसा सरकारी तिजोरीत सुरक्षित असतो अशी आमची समजूत आहे... तरीही सत्तेत निवडून येणारे महाभाग त्याचा पद्धतशीरपणे अपहार करीत असतात.

  • @sureshshinde7104
    @sureshshinde7104 5 днів тому +1

    भाजपने शिवसेनेवर कुऱ्हाडीने घाव घालून दोन तुकडे केलेत म्हणजेच मराठी अस्मितेचे काळीज कापून दोन तुकडे केलेत हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही.
    या आधी आमच्या कुटुंबामध्ये कुणीही भाजप किंवा शिवसेना या दोन पक्षांशिवाय कुणालाही कधीच मतदान केलं नाही. कारण आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत.
    परंतु या वेळेस आमच्या विभागात काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळे. हात या चिन्हाचं बटन दाबायलाही हात थरथरत होता. परंतु भाजपच्या हरामखोरीमुळेच आणि त्या चिडीतूनच आम्हाला हात या निशानी समोरचं बटन दाबून राग व्यक्त करावा लागला.

  • @rohidaspadekar1854
    @rohidaspadekar1854 2 дні тому +1

    भाऊ तोरसेकर तुम्ही भाजपा साठी विरोधकांना अंगावर घेतलं. पण त्याच भाजपा ने तुमची हया वयात चांगलीच ठासली. कारण विरोधकांवर टीका करताना खूप खोटं आरोप केले आहेत

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 7 днів тому +5

    😂😂😂😂 मी पण खाजपाला कानपिचक्या देत असतो

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t 5 днів тому +1

    सुशील हे चेतन तोरशे हे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा स्तुती करून माहारष्ट्र मध्ये लोकसभा हारली फडणवीस चांगला माणूस आहे पणं बहुजनांना माहीत आहे

  • @vaibhavzarve1117
    @vaibhavzarve1117 7 днів тому

    सुशील जी उत्तम विश्लेषण.१ नं.

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 8 днів тому +4

    Aapan sare milun khau bhau bhau 😂

  • @sureshshinde7104
    @sureshshinde7104 5 днів тому

    भाजपने शिवसेनेवर कुऱ्हाडीने घाव घालून दोन तुकडे केलेत म्हणजेच मराठी अस्मितेचे काळीज कापून दोन तुकडे केलेत हे आम्हाला आवडलं नाही.
    या आधी आमच्या कुटुंबामध्ये कुणीही भाजप किंवा शिवसेना या दोघांशिवाय कुणालाच कधीही मतं दिलं नाही. कारण आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत.
    परंतु या वेळेस आमच्या विभागात काँग्रेसचा उमेदवार असल्यामुळे. हात या चिन्हाचं बटन दाबायलाही हात थरथरत होता. परंतु भाजपने शिवसेनेबरोबर केलेल्या हरामखोरीमुळेच आणि त्या चिडीतूनच आम्हाला हात निशानी असलेले बटन दाबून राग व्यक्त करावा लागला.

  • @samadhanshinde1971
    @samadhanshinde1971 5 днів тому +1

    Sushil मांजरीसारखे डोळे वीच्कवू नको

  • @baba2516
    @baba2516 8 днів тому +4

    Maharstratil rajkarnachi vaat lavli fadnvisni

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 7 днів тому

      😂😂😂😂 सरळसरळ बोल की फावड्या आणि वाकड्याची

  • @bhupeshpatil497
    @bhupeshpatil497 8 днів тому +8

    हा म्हातारा अजून आहे...???
    ,😂😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 7 днів тому +2

      😂😂😂😂तुझ्या आईला आवडतो

    • @Ramkrishnahari79
      @Ramkrishnahari79 7 днів тому

      ​@@keepsocialdistance1643 😂😂😂😂

    • @maneomkar18
      @maneomkar18 7 днів тому

      ​@@keepsocialdistance1643 आणि तुझ्या आईला झवतो😂😂😂

    • @jaywantjadhav8206
      @jaywantjadhav8206 7 днів тому +1

      Tuzhhyaa aailaa waakdyaa chaltonaa

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u 5 днів тому

      तुझ्यासारख्या लिब्रांडुला पुरून ऊरलाय

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 5 днів тому

    या बाईना पेमेंट मिळालं नाही का..भाऊ तोरसेकर तर प्रामाणिक पत्रकार आहे.. 🚩

  • @omrokade1629
    @omrokade1629 4 дні тому

    विकाऊ पत्रकार नको टिकाऊ पत्रकार पाहिजे तरच लोक शाही ज्वलंत उदाहरण आहे जय महाराष्ट्र उद्धव सहाब

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 4 дні тому

    भाऊ ला चिन्तन करण्या साठी हजारे कडे पाठविले पाहिजे.

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 4 дні тому

    हे नक्की झालंय पुन्हा एकदा कीं बीजेपी ही
    जनतेच्या पैश्यातून पक्षाचा प्रचार करतंय !
    मात्र एका शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे फक्त 77 रु. जमा होतात . पण त्यांचे कर्ज माफ होतं नाहीं !

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 5 днів тому

    आय टी सेल या कोणाच्या तरी इशाऱ्यावर नोटीस दिली असणार,त्यानाच आपण नको नकोसे झालाय?

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 7 днів тому +1

    सुशीलकुमार एक नंबर

  • @premashinde8991
    @premashinde8991 5 днів тому

    एखाद्या लोकल चैनलवरही या असल्या विषयावर चर्चा ठेवणार नाहीत... ही मिडीया आहे की सर्कस

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 7 днів тому

    लवकर निर्णय व्हावा

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj 6 днів тому

    भाजप चे पैसे घेऊन भाजप ची चमचे गिरी करणे हेच काही utube चालवणारे यांना चर्चेत घेऊन काय उत्तर मिळणार
    तुम्हीं भाऊ तोरसेकर यांचे मत येथे घेणं आवश्यक आहे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 7 днів тому +1

    🙏💯👍👍

  • @sureshrathod465
    @sureshrathod465 2 дні тому

    'अता कस वाठतय

  • @shivanandmudagi8560
    @shivanandmudagi8560 6 днів тому

    Uacha arth 10,20 paise gheun soshal midea var kam karatat he siddh zala, rastrabhakti vagaire kahi nahi, aata payment bhetla nahi manhun aata budala aag lagali aahe

  • @user-yv8kb6rx9t
    @user-yv8kb6rx9t 5 днів тому

    राजु पाटील व्हिडिओ पहा त्यांनी चांगली चिरफाड केली

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 7 днів тому +1

    Are BJP ni ji foda fodi keli aani jante samor khuleaam bolat hote mhanun ha fatka basla

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 4 дні тому

    bhau sarkar che patrakar

  • @RamraoTallest
    @RamraoTallest 4 дні тому

    हे सर्व पेइशा. साठी भांडत आहे 😮😮😮😮😮

  • @spmn6964
    @spmn6964 4 дні тому

    Fasanvis unbelivable person conspirator to down not only opposition party leaders but also party collegues to whom he don’t want to be strong ex pankaja mundhe Eknath khadase

  • @amolnagolkar7804
    @amolnagolkar7804 7 днів тому

    बरोबर पाठवली hoti

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 7 днів тому

    Why jay Shivani is called in this discussion he is outsider and not to be entertained in this discussion

  • @LIFE-ce4gq
    @LIFE-ce4gq 7 днів тому +1

    नम्रता मॅडम ची हिस्ट्री काढली लवकर लक्षात येईल

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 6 днів тому

    Waglemam! Electoral Bond mhanaje extortion cha Paisa Ka ! Don't u think so ! It's ur and my money from tax !

  • @user-rr7xf6fj3f
    @user-rr7xf6fj3f 8 днів тому +3

    देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून त्यांंचे महत्त्व कमी व्हावे यासाठी राज्य व केंद्र पातळीवर कार्यरत पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असून याचा भाजप पक्षाचे नुकसान होत आहे,हे लक्षात घेण्याची गरज आहे.

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 7 днів тому +6

    भाऊ तोरसेकर प्रामाणिक व स्वच्छ पत्रकारितेतील एकमेव व्यक्ती

  • @shankarkhutale303
    @shankarkhutale303 6 днів тому

    सुशील भाऊ

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 4 дні тому

    Bavankule rahatil ka nahi? Khevhadha uphas. Pan fhadn20 san vishahi kahi nahi. Bhahujanano tumhich nit Aaika .kulkarni kay bolatat te.

  • @devendrapatil9624
    @devendrapatil9624 8 днів тому

    तीला शाँलशाहळ देनरस्ता दाखवावा नाहितर वाटोळकरेल ?

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 7 днів тому

    Jay Shivani is misfit in this discussion we have stopped working the video

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 7 днів тому

    Elctron Bond chya madhmane E D chya Dhadi natar kharedi v natar Contract dile to Paysa Satte che Lavhari karuta Kharch karun Parat Satta hech Dhey

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 4 дні тому

    pudari sarkarla samil

  • @shivanandmudagi8560
    @shivanandmudagi8560 6 днів тому

    BJP la haravayala akhela narendra our devendra kafi hai

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 8 днів тому +12

    शिंदे पाटील यांनी भाऊंचे विचार कधी ऐकले नसावेत म्हणून त्यांनी पैश्याची भाषा करावी काय
    भाऊंना आमचा पूर्ण पाठिंबा आहे

    • @lootere_bandrekar
      @lootere_bandrekar 7 днів тому

      भाऊ जातीयवादी बामन्या आहे

    • @madhukarlad6964
      @madhukarlad6964 6 днів тому

      भाऊ याने फडणवीस ची सांगत केली आणि उतारवयात मती खाल्ली.
      एवढे दिवस खूप चाटत होते फडणवीस याची.

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 5 днів тому

      भाऊ तोरसेकरची छाबुत ठोकली, घे दाबुन!

    • @lootere_bandrekar
      @lootere_bandrekar 4 дні тому

      @@madhukarlad6964 गांजा हणून विश्लेषण करतो भाऊ

  • @mohanm6818
    @mohanm6818 7 днів тому

    तोरसेकर ला पण पैसा द्याहो

  • @ravindragajare5779
    @ravindragajare5779 7 днів тому

    Bhau.350.chya.gappa.maraychet

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 4 дні тому

    bhau mule amche m v a la matdan

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 7 днів тому +1

    Sushil😂😂😂😂😂😂 yala tari bhetale ki nahi kahi

  • @user-ri4gh3qs6c
    @user-ri4gh3qs6c 7 днів тому

    Bjp kadun mahabhartch honar ramayanachi apeksha kar n mhanje redyakadun dudhachi apeksha karnyasarkhe ahe

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 4 дні тому

    Shweta Shalini chi layki ahe ka ?!???

  • @pradeepkulkarni1536
    @pradeepkulkarni1536 7 днів тому

    kon hi shweta? Non Marathi aahe ka? Lagech haklin dya.

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 6 днів тому

    बाई पण नोटीस देऊ शकते... जय भीम

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 7 днів тому

    Bhau la Tukade nahi milale😂😂

  • @AshokKotkar-mk2lb
    @AshokKotkar-mk2lb 7 днів тому

    Ham.pershan.hu.nawedmed.nahi.normel.b.j.p

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 8 днів тому +5

    श्वेता शालिनी ल हाकलून दया लगेच... देवेंद्र फडणवीस काय करत आहे ॲक्शन घ्यायला पाहिजे ताबडतोब...💯💯💯💯

  • @sachinparab8965
    @sachinparab8965 7 днів тому

    😅😅😅 he ter honarach hot

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому

    Bhopal gas Tragedy (1984)
    Arvind kejriwal 🙏
    Sachin Vaze/waze 🙏
    Parmbir Singh 🙏 (IPS)
    Sanjay Pande ✅️ (IPS)
    Sanjay singh 🙏..

  • @user-qq2nz3ex1c
    @user-qq2nz3ex1c 7 днів тому

    भाऊसाहेब सलाम

  • @ashutosh2812
    @ashutosh2812 8 днів тому +3

    भाऊंना आता फडणवीसांनी सहितिक आणि पत्रकार कोट्यातून फ्लॅट देण्याची व्यवस्था करावी.

  • @shrikant6700
    @shrikant6700 7 днів тому

    ह्या बाईला भाजपने घरी बसवावे नाहीतर अवघड आहे.

  • @maneomkar18
    @maneomkar18 7 днів тому +1

    लगता है साला भाऊ बुढ्ढा सठीया गया है 😂😂😂😂

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 6 днів тому

    थोड थांबा भट्टाची पूजा आम्ही करू ...SP 😂

  • @MarotiKalyankar-ii6tc
    @MarotiKalyankar-ii6tc День тому

    , Mullalyaanie211mankin 384291aemiayullma Eh16 untannat